Тёмный

पोटात वाढलेले पित्त। पायांची जळजळ। डोक्यात वाढलेली उष्णता । कमी करा या उपायाने। दुर्वांचे फायदे l 

Ayurvedshastra
Подписаться 687 тыс.
Просмотров 5 тыс.
50% 1

गणपती बाप्पाला ज्या वनस्पती आपण पूजेसाठी अर्पण करतो त्या सर्व वनस्पती आपल्या वेगवेगळ्या आजारांमध्ये सुद्धा उपयोगाच्या ठरतात. त्यापैकीच एक वनस्पती आहे ती म्हणजे दूर्वा. दूर्वा ही उष्णता कमी करणारी आणि थंड स्वभावाची एक वनस्पती आहे .दुर्वांच्या या गुणधर्माचा वापर करून आपण आपल्या वेगवेगळ्या त्रासांमध्ये कशा पद्धतीने फायदा मिळू शकतो ?याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. सहजपणे आपल्याला उपलब्ध होणारी दूर्वा कशा पद्धतीने उपयोगी पडते ?हे आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून येईल.
संधिवात आमवात वातरक्त यासंबंधी माहिती असणारे सर्व विडियो पाहण्यासाठी यावर क्लिक करा .
• युरिक अ‍ॅसिड वाढल्यास ...
सांधेदुखी जाइंट पेन यासाठी उपयोगी पडणारी तेल खाली लिंक वर क्लिक करून खरेदी करा
कंबरदुखी सायटिका यासाठी उपयोगी सहचर तेल amzn.to/44WSsnx
गुडघेदुखी मध्ये त्वरित आराम मिळवून देणारे तेल धान्वंतर तेल amzn.to/3nRoArZ
सांधेदुखी साठी उपयोगी बाम. हा बाम पटकन वेदना दूर करतो amzn.to/3VVgFqa
शांत झोपेसाठी औषध amzn.to/41KM8g9
ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
amzn.to/39xKJ7m
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3wPZT0Z
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3JUtvOA
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3J5zPlf
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/36GZsLJ
Best chyavanprash
amzn.to/3NyleC9
Organic Jaggery
amzn.to/383f8t6
Buy good quality honey
amzn.to/383f8t6
स्वास्थ्य आपले आरोग्य चांगले रहावे म्हणून हे विडियो पहा
• आहार आणि आयुर्वेद...
संधिवात संढ्यांची दुखणी यासाठी महत्वाचे विडियो
• आमवात आणि आयुर्वेद
आम्लपित्ताचा त्रास acidity होणे यासाठी महत्वाचे विडियो
• अम्लपित्त (Acidit...
शांत झोप मिळवण्यासाठी ब्राम्ही तेल डोक्याला लावा
Sitaram Ayurveda Brahmi Oil | Brahmi Thailam 200 ml (Pack of 1) amzn.eu/d/bTNfnp8
शरीरात उष्णता वाढलेली असल्यास उपयोगी पडणार तेल
amzn.to/3CcBxQi
शरीरात वाताचा त्रास वाढलेला असेल तर या तेलाने अभ्यंग करा
amzn.to/3UZPQQC
शरीरात कफ वाढलेला असल्यास तिळाचे तेल लावणे
आयुर्वेदाची माहिती सोपे उपाय आणि live youtube session जॉइन करण्यासाठी खालील व्हाट्स अप्प whats app ग्रुप शी जोडून घ्या . लिंक वर क्लिक करा
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm...
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards

Опубликовано:

 

3 окт 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 15   
@amrutasyoga
@amrutasyoga 9 месяцев назад
Kharay Durva ushnata khup kami karate 👏🙏
@user-yo4lj4wr5i
@user-yo4lj4wr5i 9 месяцев назад
खूप छान आहे हा व्हिडिओ माहिती ही छान छान
@JayashreeBhist-yr4wx
@JayashreeBhist-yr4wx 9 месяцев назад
Khup chhan mahiti dilit sir Thank you sir 🙏
@user-ce7de2lc4h
@user-ce7de2lc4h 9 месяцев назад
खुप छान.
@dattashinde6804
@dattashinde6804 9 месяцев назад
सर खूप छान माहिती सांगितली
@haribhauchoudhari2267
@haribhauchoudhari2267 9 месяцев назад
खूप छान.
@pramodmalusare4648
@pramodmalusare4648 9 месяцев назад
नमस्कार डॉक्टर साहेब माझे लहान मुलगा सात महिने चा आहे त्याला सर्दी, खोकला व कफ आहे, दहा दिवसांपासून, त्याचे नाक सर्दी मुळे बंद होते खोकला अचानक खूप येतो त्यावर उपाय सांगा .🎉🎉
@geetvekhande4720
@geetvekhande4720 7 месяцев назад
डॉ. एकसारखं तोंड येतं आणि अंगात उष्णता वाटते, काही उपाय
@user-hf1cm3ei9f
@user-hf1cm3ei9f 9 месяцев назад
Doctor pcod baddal video banaval....ha pn mahilan sathi atishay mahatvachi subject ahe
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 9 месяцев назад
बनवला आहे pcod डॉ रावराणे search करा मिळेल
@user-hf1cm3ei9f
@user-hf1cm3ei9f 9 месяцев назад
@@ayurvedshastra5705 ok doc. ..
@MandaNagne
@MandaNagne 8 месяцев назад
पायांवर सुज येते
@mahendrakhairnar9893
@mahendrakhairnar9893 9 месяцев назад
आई चे वय 77 आहे तिचे गुडघे दुखतात व पायाची आग होते उपाय सांगावे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 9 месяцев назад
या विडिओ मध्येच उपाय सांगितलं आहे
@user-qm5eg8sw7g
@user-qm5eg8sw7g 9 месяцев назад
🎉sir mazi sugar stable Rahat nahi
Далее
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Просмотров 27 млн
小天使和小丑离家出走#short #angel #clown
00:36
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Просмотров 953 тыс.
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Просмотров 27 млн