Тёмный

पित्ताचा त्रास कायमचा बरा करणारे उपाय |Ep.210 

Dr Nagarekar
Подписаться 644 тыс.
Просмотров 913 тыс.
50% 1

| Health Tips Get Rid of Acidity | Pitt Upay In Marathi | पित्त का इलाज |
About this video
आज आपण या व्हिडीओ मध्ये पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी कोणता आहार घ्यायला पाहिजे, कोणता आहार नाही घायला पाहिजे आणि पित्ताचा त्रास कायमचा बरा करण्यासाठी कोणते उपाय करायला पाहिजे हे पाहणार आहोत | तरी व्हिडीओ पूर्ण पहा |
0:08 Intro
0:49 पित्ताचे कार्य काय असते?
1:58 पित्ताचा त्रास कायमचा बरा करण्यासाठी काय पत्ते पाळायची?
2:42 पित्ताचा त्रास बरा करण्यासाठी कोणते पदार्थ टाळावे?
5:40 पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी कोणता आहार करावा?
8:05 पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी कोणत्या भाज्या खाव्या?
8:24 पित्त कमी करण्यासाठी कोणती फळ खावी?
8:37 आणखी काही उपाय
9:25 पित्त Control मध्ये राहण्यासाठी कोणता विहार करावा?
11:00 पित्त कमी करण्यासाठी कोणते पचंकार्मा?
👍RECOMMENDED VIDEOS 📹
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
Acidity Explained | Hyperacidity | अम्लपित्त | Acidity Video Series By
• Acidity Explained | Hy...
1) कफा मुळे होणारी Acidity(अम्लपित्त)आणि त्यावरील 4 उपाय |
• कफा मुळे होणारी Acidit...
2) वातामुळे होणारी Acidity व त्याचे उपाय |
• वातामुळे होणारी Acidit...
3) Acidity मूळे डोकेदुखी होत असेल तर काय करावे? Migraine |
• Acidity मूळे डोकेदुखी ...
4) गृहिणींना होणारे आजार व उपाय | Acidity - डोके दुःखी -थकवा |
• गृहिणींना होणारे आजार ...
🏋️How to Lose 8 to10kg Weight within 90 Days & not gain again by Eating Full Stomach!!🏋️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
arogyabhet.com/weight-loss/
♦️Diabetes Control Program♦️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
diabetes.arogyabhet.com/
👨🏻‍🍳SUBSCRIBE HERE For Arogya Recipe Content:-👨🏻‍🍳
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ @arogyabhet7423
Follow Me On Facebook
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ drnagarekar
Dm Instagram For More Queries
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ nagarekarsushant
Clinic Details
〰️〰️〰️〰️〰️
1)Shree Atharva Ayurved Clinic
Shop no. 105, Manorama tower, 1st floor, near sarsole depot, opp. Bank of Maharashtra, sector-10, Nerul, Navi Mumbai _ Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
2) Dr Sushant Nagarkar-Arogyabhet
Dadar
Spenta Healthcare,
Ground floor, Wilson Building,
Gokuldas Pasta Road,
Next To Chitra Cinema, Dadar East, Mumbai_400014.
Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
🔴( Strictly by appointment only )🔴
🔴( Imp-prior appoinment compulsory )🔴
🔴(अपॉइंटमेंट शिवाय रुग्ण बघितले जात नाही.कृपया अगोदर अपॉइंटमेंट घेऊनच येणे)🔴
Content by: Dr.Nagarekar (For Appointment - +91 7777 070 531)
Edited by: TheEdiT (theedit7@gmail.com) (WhatsApp for Video Production Services: +91 9714751494)
About Dr. Sushant Nagarekar
Dr.Sushant Nagarekar is a B.A.M.S graduate register no. I-62310-E. He is practicing Ayurveda for the last 12 yr in Mumbai.
Disclaimer:
इस वीडियो का एकमात्र उदेश्य आयुर्वेद के सही ज्ञान का प्रचार-प्रसार करना है।वीडियो में दी गई जानकारी आयुर्वेद शास्त्रो, ग्रंथ, और आयुर्वेद के गुरुजनो से ली गई है इसमे हमारा निजी ज्ञान कुछ भी नही सब आयुर्वेद का है।सभी जानकारियां सही और प्रमाणिक रखने का हमारा प्रयास है, फिर भी वीडियो में दी गई जानकारी, औषधी, नुस्खों के प्रयोग करने से पहेले अपने नजदीकी आयुर्वेद चिकित्सक की सलाह जरुर ले। वीडियो में बताई गई जानकारी का प्रयोग करने पर किसी भी रूप से हुई शारीरिक/मानसिक/आर्थिक क्षति के लिए डा. या चैनल जिम्मेदार नही होगा
#drnagarekar #hyperacidity #acidityayurvedictreatment #pittupayinmarathi #healthtipsgetridofacidity
Music Credit: RU-vid Audio Library
www.freepik.com/photos/migraine Migraine photo created by wayhomestudio - www.freepik.com

Опубликовано:

 

1 фев 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 600   
@drnagarekar8066
👉Join WhatsApp Group
@savitrikhandagale1630
@savitrikhandagale1630 3 года назад
खावा.तरी.काय.हे.खाउ.नका.ते.खाउ.नका.येवढे.सायंस.पुढे.गेले.आहे.तरी.रोग.बरे.होत.नाही.खायाच्या.वस्तु.खायाच्या.नाही.मग.काय.गवत.खाव
@sangeetasonawane3523
तुम्ही कच्चे नाही तर भाजलेले शेंगदाणे सजेस्ट केले... Dr तोडकर यांच्या व्हिडीओ मध्ये भाजलेले नाही तर कच्चे शेंगदाणे सजेस्ट केले आहे पित्ता मध्ये... नेमकं कुणाचं योग्य समजायचं? 🤔
@sachingandhi6887
@sachingandhi6887 2 года назад
आपण असे प्रामाणिक मार्गदर्शन करण्याने लोकांचा डॉक्टरांवर पुन्हा विश्वास वाढेल.🙏🙏🙏
@sambhajisalunkhe9631
@sambhajisalunkhe9631 Год назад
काहीच खाऊ नका
@varshajagdale3304
@varshajagdale3304 Год назад
तुम्ही सागितल त्यापेक्षा जास्त पथ्य पाळले तरी त्रास होत आहे .
@shivningjamkhandi9317
@shivningjamkhandi9317 3 года назад
मी आपण केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आहार विहार करतो त्याचा मला खूप फायदा झाला आहे धन्यवाद
@sunilthakre9764
@sunilthakre9764 3 года назад
पायाला सूज येते कमी होते परत सुजते सांदे दुख्टतात शोचास बसता येत नाही भरपूर उपाय केले आहे तरी आपण उपाय कायमचा सांगा प्लीज
@pmorenatraj8315
@pmorenatraj8315 Год назад
म्हणजे काहीच खायचं नाही
@user-yi7vo4du6k
पित्त झाल्याने चक्कर येते का
@ramharitathe883
@ramharitathe883 3 года назад
पपई, गूळ शेंगदाणे, खाल्याने पित्त वाढते का ते सांगाल का सर
@arunchavan8267
@arunchavan8267 2 года назад
सर, आपल्या अशा मार्गदर्शनाने प्रत्येकाला आपले स्वास्थ्य आरोग्यपूर्ण ठेवून दिर्घायुष्य आणि आनंदमय जिवन जगणे सुलभ होईल, यात शंकाच नाही.आपले खूप खूप धन्यवाद.
@arjunlandage3951
@arjunlandage3951 3 года назад
सर मनापासून धन्यवाद
@KING-rj8ux
@KING-rj8ux 3 года назад
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल 🙏🙏
@chandrashekharkelkar4169
@chandrashekharkelkar4169 3 года назад
खूप उपयुक्त माहिती
@arunjaemdade4486
@arunjaemdade4486 3 года назад
खूपच उपयुक्त माहिती धन्यवाद डॉक्टर साहेब .
@varshanagaonkar1968
@varshanagaonkar1968 2 часа назад
सर धन्यवाद.
@punammahaddev4411
@punammahaddev4411 3 года назад
मनापासून आवडलं.खुपच छान माहिती.
@nirmalsawant6464
@nirmalsawant6464 3 года назад
किती छान माहिती धन्यवाद सर
@sheetalpatole1696
खूप उपयुक्त माहिती मिळाली सर. धन्यवाद
Далее
NOOOOO 😂😂😂
00:15
Просмотров 4,5 млн
NOOOOO 😂😂😂
00:15
Просмотров 4,5 млн