आमचं विदर्भाचं गोड बाळ!! कित्ती सुंदर, छान बोलतोस; तू समजावून सांगतोस ना, तेव्हा ऐकत रहावस वाटतं.तू सुद्धा माझ्या नातवा सारखाच आहेस. खूप छान,तुझा उत्तरोत्तर उत्कर्ष होऊन,तुला उदंड आयुष्य लाभो; हीच परमेश्वराचरणी प्रार्थना. 💐🍫
एकदम मस्त.. त्यात थोडे नारळाचे काप आणि चमचाभर हरबरा डाळ गहू शिजताना टाकले तर मस्त लागतात,खातांना दाताखाली येतात ना... आमच्या घरी पण हे दोन्ही पदार्थ सासूबाई नागपंचमीच्या दिवशी बनवायच्या. तुझ्या दोन्ही रेसिपी लाजवाब.😊