Тёмный

प्रकाश आंबेडकरांचा जरांगे पाटलांना प्रेमळ सल्ला, पाहा काय म्हणाले | Prakash Ambedkar on Jarange |AJ4 

Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 144 тыс.
50% 1

Опубликовано:

 

28 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 233   
@rajendrabhelonde9654
@rajendrabhelonde9654 8 месяцев назад
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 8 месяцев назад
जरांगे पाटील साहेब आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांचा सल्ला ऐकावे चांगले होईल.
@munjajikadam9761
@munjajikadam9761 8 месяцев назад
बरोबर आहे पणं ५०%च्या आत पाहिजे
@DashrathBargaje
@DashrathBargaje 8 месяцев назад
😮
@anildhondiramkhandagle5400
@anildhondiramkhandagle5400 8 месяцев назад
😂😂
@technoideain8786
@technoideain8786 8 месяцев назад
😂😂 मग जारांगे ला कब्री समोर पण झुकव लागेल 😂😂, त्याचं ऐक 😂😂😂
@trump5279
@trump5279 8 месяцев назад
😂
@shankartakale7063
@shankartakale7063 8 месяцев назад
खुपच चांगलाच सल्ला देत आहेत आणि तोच योग्य बोललात याबद्दल धन्यवाद
@shivshambho1212
@shivshambho1212 8 месяцев назад
जरागे निवडणूक लढू शकतात का... त्यांना 4 मुलं आहेत असं ऐकलं आहे..... दोन पेक्षा जास्त अपत्य असतील तर निवडणूक लढवता येत नाही....
@पाटीलनावातचसारं
​@@shivshambho1212काय सांगतो तुझा पण बाप जरांगे आहे का 🤦🤣😆😆. @S का रे कॉमेंट डिलीट करतोय तूझ्या आईचे गुण नको सांगू हिकडं 🤣🤣 आणि हो कॉमेंट डिलीट करायचे असतात दुसरे बोल्यवर सहन होत नसेल तर विरोधात गू का खाता मग 🤦😆
@Quirkydope
@Quirkydope 8 месяцев назад
​@@पाटीलनावातचसारंते तुझ्या maayla विचार ती कितीवेळा सुकडा कावळा मारांगे सोबत निजली 😂
@पाटीलनावातचसारं
@@Quirkydope तुझ्या आईचे गुण हित सांगू नको 🤣🤣 तु ४ था आहेस का त्यातील??🤦😆🤣🤣
@rohanpatil.007
@rohanpatil.007 8 месяцев назад
​@@Quirkydopeतुझ्या आईचे गुण हित सांगू नको..😂😂 तु जरांगेन चा ४ था आहेस का ?? एवढं झोबतय तर गू का खायला येतय मराठ्यांचा..
@beinghuman6711
@beinghuman6711 8 месяцев назад
अतिशय तर्कशुद्ध आणि तथ्यात्मक❤❤❤❤
@balajisolunke2543
@balajisolunke2543 8 месяцев назад
प्रकाश आंबेडकर साहेब आम्ही सर्व मराठा तुमच्या पाठीशी आहेत
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 8 месяцев назад
आंबेडकर साहेब आणि jatange पाटील यांनी युती करा आणि निवडणूक लढवा आणि सरकार बनून इतिहास घडवा सर्व समाज पण एकत्रित येतील चांगले विचार आहेत साहेब आपले.होऊन जाऊ द्या प्रयत्न करा यश येईल.
@shivshambho1212
@shivshambho1212 8 месяцев назад
जरागे निवडणूक लढू शकतात का... त्यांना 4 मुलं आहेत असं ऐकलं आहे..... दोन पेक्षा जास्त अपत्य असतील तर निवडणूक लढवता येत नाही....
@vishalkharat150
@vishalkharat150 8 месяцев назад
लालुप्रसाद यादव यांना किती अपत्य आहेत मोदी सरकारने याची सुद्धा S I T चौकशी स्थापन करण्यात यावी जय शिवराय
@shivshambho1212
@shivshambho1212 8 месяцев назад
@@vishalkharat150 दादा लालु यादव ची आता जायची वेळ झाली... तो कायदा नंतर आलेला आहे...
@riyakhan-ot7jc
@riyakhan-ot7jc 8 месяцев назад
सत्तार ला किती मूल तो कसा उभा राहतो सध्या मंत्री आहे शेढे पांढँडीस मंत्री मांडलात
@Quirkydope
@Quirkydope 8 месяцев назад
​@@vishalkharat150बावळट मागास 96 कुळी मराठ्या , तो कायदा तेव्हा आलंय जेव्हा १६ वर्षीय जरंग्य लग्न करत होता 😂
@RameshwarLahare-mo8nj
@RameshwarLahare-mo8nj 8 месяцев назад
शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी अंबेकर साहेब सलाम तुम्हाला
@SamratDipke
@SamratDipke 8 месяцев назад
❤ वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
@gangadharchavan8802
@gangadharchavan8802 8 месяцев назад
आंबेडकर। साहेब। आगदी।बरोबर।बोले।जरागे।विचार। आरक्षण। राज्यकारनात।याव।लागेल।
@RAMESH-tz4wx
@RAMESH-tz4wx 8 месяцев назад
जारांग्या सारख्या येडझव्याला खासदारकीची स्वप्न दाखवून प्रकाश आंबेडकर मराठ्यांना बदनाम करितो आहे . मराठा काय लायकीचा आहे हे मन्या जारांग्याने शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून घाणेरड्या शिव्या देत सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे . जारांग्यामुळे मराठे महाराष्ट्रात बदनाम झाले आहेत . प्रकाश आंबेडकर जारांग्याला खासदार बनवून मराठ्यांची उरली सुरली अब्रू दिल्लीत टांगू इच्छितो . मराठ्यांनो अशा लोकांपासून सावध राहा . जारांग्याच्या आंदोलनापूर्वी महाराष्ट्र आपल्याकडे आदर व अभिमानाने पहात होता . आपल्याच माणसाने शिवराळ , गलिच्छ व घाणेरडे वर्तन करून आपली बेअब्रू केली आहे . प्रकाश आंबेडकरांसारखे नेते जारांग्याला उचकावुन आणखी मराठा समाजाला बदनाम करू पाहता आहेत . जय शिवराय , मिशन - "मराठा वाचवा"
@YuvrajShinde-i1w
@YuvrajShinde-i1w 8 месяцев назад
प्रकाश आंबेडकर साहेब यु आर ग्रेट
@KadamAudumbar
@KadamAudumbar 8 месяцев назад
खुप खुप आभार आंबेडकर साहेब तुमचे
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 8 месяцев назад
Very good prakash sir❤ जय शिवराय ❤️❤️❤️ जय भीमराव ❤️❤️❤️
@devchandgade9975
@devchandgade9975 8 месяцев назад
Only king VBA Jay shivray Jay Bhim Jay savidhaan Jay mharshtra
@umraogaikwad7247
@umraogaikwad7247 8 месяцев назад
Only VBA Jai Bhim Jai Shivray
@MangeshDikkar
@MangeshDikkar 8 месяцев назад
सत्य आणि वस्तुनिष्ठ संबोधन जय शिवाजी जय भीम
@yashchavan4155
@yashchavan4155 8 месяцев назад
खुप खुप अभार आंबेडकर साहेब तुमचे 🙏
@BhagwanJogdand
@BhagwanJogdand 8 месяцев назад
बाबासाहेबाचं रक्त,खरबोलनार नाय देनार,🙏
@vikashmane8226
@vikashmane8226 8 месяцев назад
बाळासाहेब आंबेडकर साहेब आगे बडो हम तुमारे साथ है एकमराठा लाख मराठा जय भिमराय जय शिवराय
@prakashjadhav3115
@prakashjadhav3115 8 месяцев назад
प्रकाश आंबेडकर साहेब खरोखरच आपण चांगले बोलत आहे
@SamratDipke
@SamratDipke 8 месяцев назад
❤ ❤ ❤ v b a चा विजय असो,, ❤ ❤ ❤
@sandeshkamlakar7955
@sandeshkamlakar7955 8 месяцев назад
हीच गोष्ट जा्रांगेना समजावून सांगा
@rameshjoshi2801
@rameshjoshi2801 8 месяцев назад
Very good speech.❤
@ManishaMhaske-z3e
@ManishaMhaske-z3e 8 месяцев назад
साहेब तुम्ही बरोबर बोललात खरंच जाण्यातून जरा घे पाटलाला उभे करा तुमचं ऐकती 100% तुमच्या गादीला मान देतील यावेळेस आरपार लढाई करायची पण तुमच्या शब्दापुढे आम्ही कोणीही मराठा जाणार नाही
@रामापवार-घ4ठ
@रामापवार-घ4ठ 8 месяцев назад
या गलिच्छ राजकारणी नेत्यांन पेक्स्शा सर्व सामान्य मानुष माननिय मनोज दादा जरंगे पाटील हेच खरे समाज्याचे नेते आहेत एकदम सच्चा मानुष बाकी जानकारी लोकानी समजून घ्यावे
@रामापवार-घ4ठ
@रामापवार-घ4ठ 8 месяцев назад
Aambetkar साहेब आपन खरोखर ग्रेड आहात खरा न्याय निवाड़ा करनारे समाज सेवक रामचंद्र एन पवार तुमाला सलाम करतो कोणाचीही बाजू न मांडता सत्य जे आसेल तेच मानता
@टकलुहैवान
@टकलुहैवान 8 месяцев назад
अभ्यासपूर्ण भाषण धन्यवाद साहेब.
@prakashdhawale7990
@prakashdhawale7990 7 месяцев назад
Vote for VBA Only VBA
@laxmankadam9191
@laxmankadam9191 8 месяцев назад
खरं आहे साहेब तुमचे 🙏
@shelke6081
@shelke6081 8 месяцев назад
खर आहे दादा जरांगे पाटील यांनी इलेक्शन मधे सहभागी झाले पाहिजे
@SamratDipke
@SamratDipke 8 месяцев назад
❤ ❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो,, ❤ ❤
@jayash2023
@jayash2023 8 месяцев назад
उद्या विरोधातले सर्वांनी आर्ज काधून घ्या म्हणून उपोषण....कसली मज्जा
@SamratDipke
@SamratDipke 8 месяцев назад
❤ ❤ वंचित चे मुख्यमंत्री बनवने आहेत,, ❤ ❤
@Ramzade3270
@Ramzade3270 8 месяцев назад
आगदी बरोबर
@rajabhauapet7674
@rajabhauapet7674 8 месяцев назад
जरागे दादा उमेदवार म्हणून उभा राहू नका कारण हे सगळे एकच माळेचे मनी आहेत वर वर चडवतील आणि खालि पाडतील 🙏🙏 जय शिवराय 🙏🙏
@anilkamble4777
@anilkamble4777 8 месяцев назад
Tumche maratha aamdar kiti tumcha patishi ahe pan sag
@pritamsalokhe5900
@pritamsalokhe5900 8 месяцев назад
Kara mg gulami bramhananchi
@ramraopawar8597
@ramraopawar8597 8 месяцев назад
एकदा होऊदया साहेब
@shridharbobade7234
@shridharbobade7234 8 месяцев назад
Barobar bolatat saheb
@parmeshwarkadhawane-tf7pn
@parmeshwarkadhawane-tf7pn 8 месяцев назад
Jrange patil aage badho ambedkar saheb aage badho
@shivshambho1212
@shivshambho1212 8 месяцев назад
जरागे निवडणूक लढू शकतात का... त्यांना 4 मुलं आहेत असं ऐकलं आहे..... दोन पेक्षा जास्त अपत्य असतील तर निवडणूक लढवता येत नाही....
@SamratDipke
@SamratDipke 8 месяцев назад
❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
@sumeshghodke7512
@sumeshghodke7512 8 месяцев назад
दुरदृष्टी ठेवली पाहिजे...right
@RAMESH-tz4wx
@RAMESH-tz4wx 8 месяцев назад
जारांग्या सारख्या येडझव्याला खासदारकीची स्वप्न दाखवून प्रकाश आंबेडकर मराठ्यांना बदनाम करितो आहे . मराठा काय लायकीचा आहे हे मन्या जारांग्याने शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून घाणेरड्या शिव्या देत सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे . जारांग्यामुळे मराठे महाराष्ट्रात बदनाम झाले आहेत . प्रकाश आंबेडकर जारांग्याला खासदार बनवून मराठ्यांची उरली सुरली अब्रू दिल्लीत टांगू इच्छितो . मराठ्यांनो अशा लोकांपासून सावध राहा . जारांग्याच्या आंदोलनापूर्वी महाराष्ट्र आपल्याकडे आदर व अभिमानाने पहात होता . आपल्याच माणसाने शिवराळ , गलिच्छ व घाणेरडे वर्तन करून आपली बेअब्रू केली आहे . प्रकाश आंबेडकरांसारखे नेते जारांग्याला उचकावुन आणखी मराठा समाजाला बदनाम करू पाहता आहेत . जय शिवराय , मिशन - "मराठा वाचवा"
@vishalwalke2284
@vishalwalke2284 8 месяцев назад
वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद 💖
@sandeeptrisaran9032
@sandeeptrisaran9032 8 месяцев назад
शुध्द चरित्र, उच्च शिक्षण, नैतिकता, यांच्या जिवावर निवडणूक जिंकता येत नाही. या राष्ट्रात मनी पॉवर, मसल पॉवर, धर्मंधता, ह्या वर तुम्ही निवडणूक जिंकू शकता. त्यामुळेच संविधान लिहिणारे डॉ.आंबेडकर कधीही निवडणूक जिंकू शकले नाहीत
@sidgawali952
@sidgawali952 8 месяцев назад
चांगला नेता निवडून देण्यासाठी त्यासाठी जनता पण...इमानदार असली पाहिजे
@S.S.S2241
@S.S.S2241 8 месяцев назад
साहेबांशिवाय जरांगे ला पर्याय नाय जरांगे ला फक्त प्रकाश आंबेडकर साहेब वाचवतील 💯
@panditamrute5333
@panditamrute5333 8 месяцев назад
मनोज जंरागे पाटील निवडणूक लडवु नये माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखे राहावे
@SamratDipke
@SamratDipke 8 месяцев назад
❤ ❤ वंचित चे आमदार बनवने आहेत,, ❤ ❤
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 8 месяцев назад
आपले म्हणने अगदी बरोबर आहे बाळासाहेब
@babasahebkamble8496
@babasahebkamble8496 8 месяцев назад
Very Nice speech Sir, VBA jindabad 🙏🙏🙏💙💙💙
@mahadevshinde1901
@mahadevshinde1901 8 месяцев назад
आंबेडकर साहेब बरोबर आहे जरांगे पाटील राजकारणात यायला पाहिजे
@SamratDipke
@SamratDipke 8 месяцев назад
❤ ❤ v b a चे मुख्यमंत्री बनवने आहेत,, ❤ ❤
@sanjayteke6261
@sanjayteke6261 8 месяцев назад
Great saheb
@KnowledgeMantra164
@KnowledgeMantra164 8 месяцев назад
खर
@navnathjoshi4248
@navnathjoshi4248 8 месяцев назад
बरोबर बोललात आंबेडकर साहेब
@vijayvijay56328
@vijayvijay56328 8 месяцев назад
जरांगे तर अभिजीत बीचकुले पेक्षा एक पाऊल पुढे निघाले ओव्हर कॉन्फिडन्स मधे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@juniorstrange
@juniorstrange 8 месяцев назад
Bramhin spotted 😂😂
@shivajieknathshinde5299
@shivajieknathshinde5299 8 месяцев назад
Kalel..bhau... 🙏🏼🔥
@shivajiraoarjunikar9450
@shivajiraoarjunikar9450 8 месяцев назад
जरांगे पाटील सावध भूमिका घेतील
@Jadhav-c8b
@Jadhav-c8b 8 месяцев назад
बुद्धिमत्ता चाचणी करून घ्या. दोघेही सारखे दिसत आहेत तुम्हाला . पण दोघात खूप फरक आहे
@Quirkydope
@Quirkydope 8 месяцев назад
​@@juniorstrange९६ कुळी backward class खराटा spotted
@amitbudhewar8672
@amitbudhewar8672 8 месяцев назад
Only Prakash Ambedka Saheb
@SamratDipke
@SamratDipke 8 месяцев назад
❤ ❤ v b a चे आमदार बनवने आहेत,, ❤ ❤
@madhavshinde2903
@madhavshinde2903 8 месяцев назад
🚩✊ मराठा योद्धा मनोज जरांगे पाटिल हेच उद्याचे मुख्यमंत्री ✊🚩
@dnyaneshwarmahajan5813
@dnyaneshwarmahajan5813 8 месяцев назад
P m mhana 😂😂
@padamsingh1044
@padamsingh1044 8 месяцев назад
लढा म्हणा जरंगेन हाच चान्स आहे परत ५ वर्ष कोनही वविचारत nahi
@shivajipathare2519
@shivajipathare2519 8 месяцев назад
गरीब मराठा श्रीमंत मराठा या कुठल्या हा कुठला प्रकार आहे. सर्व मराठा एकच आहे. मराठ्या मराठ्यांमध्ये भांडण लावण्याचे काम करू नका.
@devidasbhange4730
@devidasbhange4730 8 месяцев назад
बाळासाहेबांचा सल्ला एकदम बरोबर
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 8 месяцев назад
Right 👍💯
@prakashpol6424
@prakashpol6424 8 месяцев назад
विनाश काले विपरीत बुध्धी
@ashokshinde6808
@ashokshinde6808 8 месяцев назад
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे जय शिवराय जय भीम
@sunilsukhadane453
@sunilsukhadane453 8 месяцев назад
@sudhakarpatil231
@sudhakarpatil231 8 месяцев назад
जय भीम जय शिवराय आम्ही मनोज दादा सोबत
@mahadevkhandare9261
@mahadevkhandare9261 8 месяцев назад
बाळासाहेब आंबेडकर तुम्ही चांगली सल्ला दिलेली आहे खूप खूप शुभेच्छा एक मराठा कोट्यावधी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय आंबेडकर जय संविधान
@ShamkantPatil-t1l
@ShamkantPatil-t1l 8 месяцев назад
योग्य आहे
@SubanaBangar
@SubanaBangar 8 месяцев назад
पहिलं आपलं पहा जरांगे तुमचा कधीच होणार नाही जातीवंत कुणबी आहे
@pradipgaikwad5092
@pradipgaikwad5092 8 месяцев назад
Jaybhim
@RavindraChavan-b3h
@RavindraChavan-b3h 8 месяцев назад
Right advice for karange patil you stand and give challange nijami maratha and take care poor maratha change politics and paricipt in elections stand canditate make ruler m p and change policymakers in parliament
@ramsuryawanshi4293
@ramsuryawanshi4293 8 месяцев назад
Nice
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs 8 месяцев назад
एकच नेता एकच पक्ष संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील 😂
@mahadevjadhav9727
@mahadevjadhav9727 8 месяцев назад
Prakash Ambedkar Sahebanche Khup Khup aabhar
@marotiingolepatil2942
@marotiingolepatil2942 8 месяцев назад
मराठयांच आरक्षण कोणी खाल हे पण सांगितलं पाहिजे बाळासाहेब आणि नंतर ताटाच कळेल🙏
@bachelorboys5297
@bachelorboys5297 8 месяцев назад
Jarange patil yani nivadnuk ladhvayla havi.Ek Maratha Lakh Maratha 🔥
@NitinYadav-us6yz
@NitinYadav-us6yz 8 месяцев назад
मा.पाटलांनी मा.आंबेडकरांचे ऐकून नवीन, तळागाळातले उमेदीचे उमेदवार प्रत्येक48 मतदार संघात घावेत. जनता प्रस्थापितांच्या घराणेशाहीला कंटाळली आहे. मराठाईतेर लोक सुद्धा परिवर्तनासाठी साथ देतील.
@shivshambho1212
@shivshambho1212 8 месяцев назад
जरागे निवडणूक लढू शकतात का... त्यांना 4 मुलं आहेत असं ऐकलं आहे..... दोन पेक्षा जास्त अपत्य असतील तर निवडणूक लढवता येत नाही....
@divateanil8581
@divateanil8581 8 месяцев назад
​@@shivshambho1212 lalu yadav kiti por hot kuchh bi😂
@prashantbhadavalkar1770
@prashantbhadavalkar1770 8 месяцев назад
महा विकास आघाडीने काय केलाय 50 वर्षांमध्ये
@mukeshkale7541
@mukeshkale7541 8 месяцев назад
एक मराठा लाख मराठा 🙏🙏
@prashantbhadavalkar1770
@prashantbhadavalkar1770 8 месяцев назад
भाजप +मनसे येणार आहे
@RahulRoy-rg2nk
@RahulRoy-rg2nk 8 месяцев назад
VBA Jay bhim
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 8 месяцев назад
Jay shivray Jay bhim 💙🧡🚩
@SRKho5479
@SRKho5479 8 месяцев назад
Patil tumchi grj ye raj karnat👍
@gitaramdube2604
@gitaramdube2604 7 месяцев назад
Ambedakar sab Grate
@futanemaharaj3602
@futanemaharaj3602 8 месяцев назад
काय बोलातराव बाळासाहेब तुम्ही म्हणता की जरांगे वेगळं ताट नाही मागत ओबीसी चे ताट ओडातोय
@ganeshnagsakhare6802
@ganeshnagsakhare6802 8 месяцев назад
व्वा साहेब
@vaibhavkanase4009
@vaibhavkanase4009 8 месяцев назад
❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@askA146
@askA146 8 месяцев назад
❤❤❤ दादांनी विधानसभा लढवावी
@shubhangipawar5932
@shubhangipawar5932 8 месяцев назад
Only VBA power ❤❤❤❤
@digambarmanwar7071
@digambarmanwar7071 8 месяцев назад
Excellent Speach. Karange Patil Saheb yani Aadarniya Adv. Balasaheb Ambedkar yancha Premacha salla jarur Laxat ghetala Pahije tevhach Garib Maratha Nyaay milel.
@samadhanborade5385
@samadhanborade5385 8 месяцев назад
ॲड. बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या विचारांना समजून घ्या. मनोज जरांगे पाटील ही प्रामाणिक वेक्ती आहे. अशा प्रामाणिक वेक्ति लोकसभेत ,विधानसभेत पाहिजेत. तर समाजाला योग्य दिशा मिळेल. जय शिवराय जय भीम....
@FoodGood_768
@FoodGood_768 8 месяцев назад
पाटलांनी निवडणुक लढवावी कारण आज जे हात त्याना मारत आहेत किवा जे अधिकारी त्यांचं मागे लावले जात आहेत चौकशीसाठी म्हणुन आज जे हात आडवत उद्या हेच हात पाटलांना सॅल्युट करतील…. कारण सगळा खेळ आधिकारचा आहे….
@ganeshsolanke5347
@ganeshsolanke5347 8 месяцев назад
बाळासाहेब ठाकरे यांचासारखा पक्षकाढा
@sandeshkamlakar7955
@sandeshkamlakar7955 8 месяцев назад
ह्याला बोलण्याची पद्धत शिकवा आदरणीय बाळासाहेब
@RAMESH-tz4wx
@RAMESH-tz4wx 8 месяцев назад
जारांग्या सारख्या येडझव्याला खासदारकीची स्वप्न दाखवून प्रकाश आंबेडकर मराठ्यांना बदनाम करितो आहे . मराठा काय लायकीचा आहे हे मन्या जारांग्याने शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून घाणेरड्या शिव्या देत सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे . जारांग्यामुळे मराठे महाराष्ट्रात बदनाम झाले आहेत . प्रकाश आंबेडकर जारांग्याला खासदार बनवून मराठ्यांची उरली सुरली अब्रू दिल्लीत टांगू इच्छितो . मराठ्यांनो अशा लोकांपासून सावध राहा . जारांग्याच्या आंदोलनापूर्वी महाराष्ट्र आपल्याकडे आदर व अभिमानाने पहात होता . आपल्याच माणसाने शिवराळ , गलिच्छ व घाणेरडे वर्तन करून आपली बेअब्रू केली आहे . प्रकाश आंबेडकरांसारखे नेते जारांग्याला उचकावुन आणखी मराठा समाजाला बदनाम करू पाहता आहेत . जय शिवराय , मिशन - "मराठा वाचवा"
@SunilShelarShelar
@SunilShelarShelar 8 месяцев назад
बाळासाहेब हे कस शक्य आहे सगे सोयरे संविधान काय बोलते बस का????? 🙏🙏
@subodhvishwasrao1295
@subodhvishwasrao1295 8 месяцев назад
जरांगे यांनी या वेळेस निवडणूक लढवू नये बीजेपी च्या विरोधात प्रचार करावा
@ShyamJadhav-s2i
@ShyamJadhav-s2i 8 месяцев назад
बाळासाहेब आपल्यात नाही दम निवडणूकीचा ... दुसऱ्याची नाव कश्याला सुचवता...
@shivshambho1212
@shivshambho1212 8 месяцев назад
त्यानीं रिमोट कंट्रोल झालं पाहिजे.... ते निवडणूक नाही लढू शकत 4 मुलांन मुळे...
@technoideain8786
@technoideain8786 8 месяцев назад
Asaduddin Owaisi ला 6 मूल अहेत, तो निवडणूक लढवू शकतो का?,
@Prakash-ce8ep
@Prakash-ce8ep 8 месяцев назад
लावालावी
@prakashgaikwad1871
@prakashgaikwad1871 8 месяцев назад
जरांगे पाटलांच्या नेतॄत्वाखाली स्वतंत्र मराठा पक्ष स्थापन करावा व वंचित बरोबर युती करावी तरच सर्व समाज एकत्र राहील व सर्वांना न्याय मिळु शकेल
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 8 месяцев назад
SIT पासून वाचवीण्यासाठी ही वाकड्याची चाल असावी
@prakashpatil8414
@prakashpatil8414 8 месяцев назад
जरागे निवडून येऊ शक त नाही
@milindbharde4942
@milindbharde4942 8 месяцев назад
Vba only
@kuldeepchavan5289
@kuldeepchavan5289 8 месяцев назад
हे बरोबर आहे . निजामी मराठा .जरांगेना संपुष्टात आणतील
@thalaivatrader
@thalaivatrader 8 месяцев назад
मोदी 48 lakh crore che project gujrat ला देत आहे, adani, ambani, ratan tata ,conference ghet ahet Coal, steel, solar project सगळे gujrat जात आहेत, olympic च आयोजन gujrat करत आहे २०३० पर्यंत gujrat berlin होणारे आणि maharashtra Bihar please share 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Далее
ИСТОРИЯ ПРО ШТАНЫ #shorts
00:32
Просмотров 436 тыс.
DEMONS ARE ATTACKING BRAWL STARS!!!
09:08
Просмотров 14 млн
ИСТОРИЯ ПРО ШТАНЫ #shorts
00:32
Просмотров 436 тыс.