Entire Shivcharitra And All It's Parts Are Shot And Edited By Vandana Digital Art Shivcharitra Organized By Shiv Sena Dombivli Shri Sadanand Tharval, Nitin Mantange
अथांग बुध्दीमत्तेच्या अंतरंगातून कथिलेल्या इतिहासाने तत्कालीन दृश्य देखावे समोर उभे ठाकावे आणि तल्लीन होऊन ऐकताना अंगावर रोमांच उभे रहावे, धन्य झालो आम्ही आपण जन्माला आलात. आपणाकडून प्रेरणा घेऊन जर असे अनेक व्यासंगी तयार झाले तर नक्कीच हा देश विश्व गुरू झाल्याशिवाय राहणार नाही. नमन आपणास.
निनाद सर तुम्हाला तुमच्या अभ्यासाला तुमच्या वयामानाने तुमची उभ राहायची ताकद. या सर्व पाहून खरंच अभिमान वाटतो कि महाराष्ट्रात अगर छ शिवाजी महाराजांना आणि त्यांचा इतिहास तुमच्या मुळे जिवंत आहे..... आणि आमचे महाराज कळलेच नसते 🚩 माजा तुम्हाला मानाचा मुजरा 🚩
गेली 5 वर्षे न चुकता ही सर्व 9 व्याख्यान बारी बारी ने ऐकत आहे. पण आजतागायत एकदा ही कंटाळवाणे वाटले नाही. नेहमी नवीन काहीतरी शिकायला मिळतय. निनाद बेडेकर सरांमूळे छत्रपती शिवाजी महाराज, कसे होते याचे चित्रच डोळ्यासमोर उभे राहते. डोळे बंद केल्यावर तर महाराजच सर्व काही माझ्या प्रत्यक्षदर्शी करत आहेत, असच वाटतं. अतिसुंदर, अप्रतीम, अद्वितीय.
निनाद बेडेकर जी किती सुंदर आणि स्पष्ट शब्दांत तुम्ही इतिहास सांगतात,ऐकताना प्रत्यक्ष चित्रदृश्ये उभी राहतात,आपला आवाज,सांगण्याची कला,भाषण करत असताना त्यामागील प्रचंड ज्ञान खुप मोठे आहे,तुमच्यासारख्या महान व्यक्तींमुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळू शकले👍
शिवाजी महाराजांची वक्तव्ये ही ईश्वरीय वाटतात. हे ज्या वेळेस ते व्यॅंकोंजी राजे ह्या भावास पत्राद्वारे उपदेश करून जेव्हा सांगतात आता टाळकुटेगिरी किंवा देव देव करू नका. ते पुढे शेवटी करा. आता शत्रूशी लढाया करा.
निनाद बेडेकर जी सर,आपले विचार व अभ्यास अप्रतिम दैवतांच्या बद्दलची अभ्यास पूर्ण माहिती सुरेख जय भवानी जय जिजाऊ जय शिवशंभू छत्रपती महाराज की जय जय महाराष्ट्र
काय व्यक्तीमत्व आणि काय वाणी कसा इतिहास सांगावं हे निनाद सरांकडून शिकावं ती बुद्धिमत्ता सर्व भाषयांचा अभ्यास प्रत्येक शब्दांचा उच्चार ,रचना,अर्थ समजावून सांगणे हे सगळ्यांना जमत नाही.
निनादांचा नाद करायचा नाही 🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🚩🚩🚩🚩🚩 विषय हार्ड राव..... मानल पाहिजे 💐💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 निनाद बेडेकर साहेबांना मानाचा मुजरा.......🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡 युगपुरुष शककर्ते राजाधिराज भविष्यकर्ते राजाधिराज व्यवस्थापनाधिकरी छत्रपति शिवाजी महाराज की जय 🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय जय 🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
नेमकं तुम्ही भाषण करायला तुमच्या पाठीमागे जसं अक्षर आहेत नेमकं तसंच त्यात तांब्याचं पत्र आहे आमच्याकडे तांब्याचं मोठं पत्र आहे आणि त्याच्यावर लिखाण केलेला आहे ते आता कोणाला तू वाचता येत नाही मी बऱ्याच जणांना दाखवला आहे
अगदी खर आहे...माझ्या अजोबांकडे पाटीलकी होती, त्यात अजोबांची हिशोब असलेली मोडी लिपीत लिहलेली वही मामा ने जाळली कारण त्यात काही सापडल तर आपल्यालाच त्रास होऊ शकेल म्हणून...
Sir pudhche episode miltil ka bagayla.... We miss Ninad sir..... I am very upset for we lost diamond like Ninad sir..... We didn't even meet him once in life..... 😢😢😢
khup khup abhar Team VandNA DIGITAL ART sirncha evdha abhyas avad ani prakruti thik nastana suddha SHIVCHARITRA lokanpudhe sadar karaychi icchashakti.Tumchya ya recording mule pudhe aali. krupa run ankhi kahi ninad siranche video astil tr please upload karavi he vinanti. JAY SHIVRAY
Kay te Baji, Kay te Fulaji, kay te Shiva Kashid,kay te Bandal Mavle, kadachit History madhil Sarvat mothe Balidan asel ya Mavlyanche aaplya Dhanyasathi, Shivrayansathi.
Aaj aapn maharajana kup मान deto pn aaj tyach marathi भाषा kup kmi bolyat pn जास्त हिंदी aani English भाषा boltat aaj महाराष्ट्र मध्ये खूप कमी लोकांना महाराज चा इतिहास माहिती आजचा इतिहास मध्ये फ्रान्स , युरोपियन फ्रीडम हेसर्व आहे काय चाललाय Maharashtra ha संताची बुमी आहे , मी विंती करतो मराठी माणसं मराठी जपा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tumchyakadun etihas aikun khup chhan vatate... Amchya bap tar tipu sultan , Akbar Birbal an alif laila , shidbad , arebian night hyachya baher kahi dakhavu shakla nahi ... Aamch durdaiva ahe je moth jhalyavar shivaji maharaj mahit jhale... Jai SHIVRAY Jai Jijau