Тёмный

प्रत्येकाने...विशेषत: शिक्षकांनी हे वास्तव ऐकलेच पाहिजे...संजय कळमकर ८८८८२२९९४४ 

हसायदान..!
Подписаться 100 тыс.
Просмотров 303 тыс.
50% 1

#sanjay kalamkar
अस्सल मराठी विनोदी कथाकथन_एकदा पहाच.

Развлечения

Опубликовано:

 

20 сен 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 290   
@sureshgadge1312
@sureshgadge1312 7 месяцев назад
शासनाने जर कळमकर सरांचे विचार ऐकून शिक्षण क्षेत्रात बदल घडवायचा असे जरी ठरविले तर प्रगतीसाठी वेगळा आयोग नेमायची गरज नाही लागणार. अतिशय प्रेरक विचार! आपणांस खूप खूप धन्यवाद!
@user-re5de2jc4n
@user-re5de2jc4n 10 месяцев назад
धन्यवाद सर आपण अगदी सहज भाषेत शिक्षकांचे शिक्षकांच्या समस्या मांडल्या,खरंच sir दहा वर्ष बिनपगारी काम केले आणि आता कुठे वीस टक्के पगार घेत आहे मी पण एक दिवस सुद्धा असा विचार केला नाही की आपल्याला पगार नाही मग आपण कामचुकार पण केला नाही समोर विद्यार्थी असेल की सर्व विसरत माणूस विद्यार्थ्याची प्रतारणा कधीच होऊ देत नाही हाडाचा शिक्षक.
@amruttajane780
@amruttajane780 6 месяцев назад
मी पण सर
@deepakdhonde6561
@deepakdhonde6561 4 месяца назад
👍👏
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 3 месяца назад
❤❤
@user-vm1yq7zl3h
@user-vm1yq7zl3h Месяц назад
सर , तुम्ही विधानसभेत पाहिजे होते कारण मुरलेला पुढारी सुध्दा तुमच्या इतका हजरजबाबी सध्या तरी शोधून सापडणार नाही !
@sitasaraf4983
@sitasaraf4983 9 месяцев назад
शिक्षकांची बाजू अत्यंत समर्पक पध्दतीने मांडली.सध्या कुणीही उठतो आणि शिक्षकी पेशावर अर्वाच्य बोलतो.अत्यंत प्रेरणादायी 👌👌💐
@LearnWithMe_amirfakir
@LearnWithMe_amirfakir 10 месяцев назад
पाढे आणि विमानाचं उदाहरण भारीच...अगदी सहज पणे व्यवस्थेवर जोडे मारलात सर...😊
@shivajilaxmansalunkhe6349
@shivajilaxmansalunkhe6349 9 месяцев назад
ज्यांच्या मनात शिक्षका विषयी आदर , जे आपल्या गुरु कइन शिकले वशिक्षण घेतले ते आपल्या गुरू बद्दल आदर्शच बोलनार , शिक्षकांना आदर वाटेल असेच बोलनार ..... आदर्श भाषण धन्यवाद सर👋👋👋👋
@anteshshinde2067
@anteshshinde2067 10 месяцев назад
तुमच्या बोलण्याने खूप आधार वाटला सर. शिक्षकाबद्दल एवढं सकारात्मक कोणी बोलत नाही.
@harikokare5388
@harikokare5388 10 месяцев назад
शिक्षकाला सन्मान मिळवून देणारे भाषण. धन्यवाद सर
@satishandhale924
@satishandhale924 10 месяцев назад
शिक्षकाप्रती आदरभाव रुजवणारे अप्रतीम विचार खूप अभिनंदन🥇🥇
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 9 месяцев назад
शिक्षकाबाबत सामाजीक अनास्था , कामसू शिक्षकाना वर्ग म्हणजे स्वर्गच असतो . हे समजावन आधार मिळाला . धन्यवाद !
@vinodarsud868
@vinodarsud868 Месяц назад
सर अप्रतिम खूप सहज तुम्ही जे सांगितले हे शासनाला लक्षात आले पाहिजे.
@sanjaythekale5594
@sanjaythekale5594 6 месяцев назад
संजय सर मी सुद्धा खूब चांगला वक्ता आहे.जगातल्या कोणत्याही विषयावर बोलायची ताकद आहे .परंतु एका मोठ्या कंपनीचा अधिकारी आहे.त्या मुळे फक्त त्या कंपनी करताच बोलावे लागते. दुसरे काही मोकळे बोलायला जमत नाही.तुझ्याच वयाचा आहे यार मी.मला खरेच आवडलास तू.तू मोकळा बोलू शकतो..
@YogiArjun11
@YogiArjun11 3 месяца назад
Man shant theva Ani vichar karun nirnaya ghya 😊
@eknathdalvi6728
@eknathdalvi6728 4 месяца назад
अप्रतिम विचार, अभिनंदन, खरोखरच शिक्षकांच्या वेदना आपण अतिशय मार्मिक शब्दांत मांडल्या आहेत सर..
@SwaRaag
@SwaRaag 7 месяцев назад
पुस्तक व बाहेरील वास्तव जग यातल्या विरोधाभासावर आपण एकदम अचूक मार्मीक बोलला आहात सर .....💐💐🙏🏻
@swamidhokane7236
@swamidhokane7236 10 месяцев назад
जबदस्त सरजी आपण खूप हृदय स्पर्शी मार्गदर्शन केले त्याबद्दल आपले खूप खूप आभार
@manojkumarrokde7406
@manojkumarrokde7406 Месяц назад
सुंदर सर. अलीकडे शिक्षकांच्या बाबतीत चांगले ऐकायला मिळणे दुर्मिळ झाले आहे. आपल्या व्याख्यानातून छान विचार मांडले. धन्यवाद. ❤
@maskedadarao1900
@maskedadarao1900 10 месяцев назад
सगळ्या शिक्षकांतर्फे आपले आभार. की आपण शिक्षक समजून सांगितला
@madhukarmahanubhav6828
@madhukarmahanubhav6828 9 месяцев назад
खुप छान वाटलं हो . अगदी आजची समाजातील वस्तुस्थिती मांडलीत आपण. आजच्या घडीला you tube चा जेवढा मुलांच्या मनावर परिणाम होतोय तेवढा कोणत्याच घटकांचा होत नाहीए . खुप छान वाटले सर आपले ऐकून 💐🙏
@user-on4tp1uy1j
@user-on4tp1uy1j 4 месяца назад
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य. आपले व्याख्यान खूप मोलाचे मार्मिक मार्गदर्शन
@sadashivshete403
@sadashivshete403 7 месяцев назад
।।ॐ॥मार्मिक व जागवणारे भाषण!😊
@subhashgargote6973
@subhashgargote6973 10 месяцев назад
संजय सर आपण बी.एड. नंतर मित्रा प्रथमच तुला ऐकण्याचा योग आला. सुंदर विचार मांडलेस. आता सध्या राहण्यास कोठे आहे.
@rajeshshinde5154
@rajeshshinde5154 10 месяцев назад
आदरणीय सर तुमच्या कॉमेंट करून असं वाटते की सर आपले मित्र आहेत सरांचे शिक्षकाबद्दल ची असती किंवा सामाजिक दृष्टिकोनातून त्यांचे विचार मांडण्याची पद्धत असेल खूपच सुंदर आहे मी पण एक प्राध्यापक आहे सरांशी संपर्क साधण्यासाठी त्यांचा नंबर आपल्याकडे असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये मला रिप्लाय द्यावे ही नम्र विनंती💐💐🙏🙏
@हसायदान
@हसायदान 9 месяцев назад
अहमदनगर
@bhausahebsanap4724
@bhausahebsanap4724 9 месяцев назад
p
@rakhiborate6183
@rakhiborate6183 5 месяцев назад
सर , खरच खूपच छान मी अंगणवाडी सेविका आहे . मुलांमध्ये आपले सर्व दुःख विसरून जाते
@pramodwakodikar610
@pramodwakodikar610 5 месяцев назад
Sunder vayakhyn mala
@arunawaghole3229
@arunawaghole3229 9 месяцев назад
अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी कान उघडणी केली आहे.🎉 शिक्षक,कामे, विद्यार्थी घडविण्याचे कार्य राष्ट्रीय पिढीला घडविण्याचे काम करत आहे.हे लक्षात घेऊन वाटचाल करीत आहेत ते केलेही पाहिजे. काळानुसार बदल करणे गरजेचे आहे. शिक्षक हा शिक्षकच असतो.🎉 मरणानंतरही तो पुढील पिढीत ही शिक्षकच असतो.🎉
@ashokkale1380
@ashokkale1380 9 месяцев назад
सर तुम्ही सध्याचे वास्तव चित्रण मांडले आहे आपले मनःपूर्वक अभिनंदन 🙏
@user-qe9iu9qr2l
@user-qe9iu9qr2l 9 месяцев назад
धन्यवाद सर.शिक्षकाच्या मनातील घालमेल सुंदर शब्दात मांडली.
@uddhavnirwal3402
@uddhavnirwal3402 10 месяцев назад
अतिशय अभ्यासू वृत्ती.वस्तुस्थिती दर्शक मार्गदर्शन.शिक्षकांना त्यांची जबाबदारी सांभाळून काम करावे लागते .त्यांना समाजात आदर निर्माण व्हावा ही त्यांची तळमळ .सर खूप खूप धन्यवाद........ ❤️ 🙏🏻🙏🏻
@avinashdumbhare2686
@avinashdumbhare2686 5 месяцев назад
आदरणीय सर , आपले मार्गदर्शन अतिशय मार्मिक आणि प्रेरणादायी आहे.
@bhagwanjagtap3115
@bhagwanjagtap3115 Месяц назад
फार छान आहे भाषण
@bhaiyyakhairnar703
@bhaiyyakhairnar703 10 месяцев назад
सुंदर विचार सर शिक्षकांचा मान ,आब राखला समाजाने हे समजलं पाहिजे
@tatyasahebdaund5431
@tatyasahebdaund5431 9 месяцев назад
वा,फारच छान विचार मांडलेत सर,..... अप्रतिम सर.
@bhupendrachaturya3906
@bhupendrachaturya3906 8 дней назад
खूप छान विचार कळमकर सर 🎉
@rajashripawar6820
@rajashripawar6820 9 месяцев назад
आजची समाजव्यवस्था ,आजचे राजकारण ,आजची शिक्षकाची होत असलेली मानसिक कुंचबना अतिशय वास्तववादी भाष्य सर हे विचार खूपदा मनात येऊन जातात पण प्रत्यक्ष प्रकट झाले .
@ramdasbokare29
@ramdasbokare29 10 месяцев назад
फारचं प्रभावी मांडणी आणि वस्तुनिष्ठ. मनापासून अभिनंदन
@rupalirajput4105
@rupalirajput4105 10 месяцев назад
ह्रदयस्पर्शी संभाषण.... सर्वच खरंय सर मनातले बोललात सर
@totalcommerce8450
@totalcommerce8450 9 месяцев назад
अत्यंत परखड आणि वास्तव विचार आपण निर्भीडपणे मांडले सर आपले खूप खूप अभिनंदन 💐💐💐
@abhijitgaikwad1993
@abhijitgaikwad1993 4 месяца назад
अत्यंत परखड वास्तव विचार सरांनी व्याख्यानातून मांडले... खूप छान
@madhukarkshirsagar3054
@madhukarkshirsagar3054 Месяц назад
अप्रतिम विचार आजची परस्थिती बदलू शकणार नाही. माणूस विचार करत नाही.
@tolandanane4233
@tolandanane4233 10 месяцев назад
सर हे खरे वास्तव आहे.शिक्षकासाठी अनमोल मार्गदर्शन
@dilipaware6041
@dilipaware6041 10 месяцев назад
धन्यवाद सर. शिक्षकांच्या व्यथा आणि प्रतिष्ठेसाठी अतिशय सुंदर कथन केले आहे. अप्रतिम. 👌 👌 👌
@ravitakhose5219
@ravitakhose5219 9 месяцев назад
धन्यवाद सर . खूप छान आणि स्पष्ट बोलला त . सर . वास्तविकता आहे अगदी मनातल बोललात सर .
@balasahebmore8821
@balasahebmore8821 9 месяцев назад
खूपच छान सर, शिक्षणाची अवस्था चवीष्ट पध्दतीन मांडली. अशी माणस शिक्षण विभागात उच्च पदावर असायला पाहिजेत.
@rajeshwatade1248
@rajeshwatade1248 10 месяцев назад
श्री.कळमकर सर, खूप सुंदर विचार आहे. धन्यवाद!‌‌
@santoshkachare1106
@santoshkachare1106 5 дней назад
वा ! सरजी खूपच सुंदर मांडणी
@ashajadhav2985
@ashajadhav2985 9 месяцев назад
सर आपण पुरस्काराबद्दल जी पध्दत मुलांना विचारुनच ठरवावी हे अतिशय योग्यच आहे. असं झालं असते तर कदाचित कित्येक आदर्श शिक्षक वंचित राहिले नसते.
@sindhumetkar8606
@sindhumetkar8606 9 месяцев назад
अतिशय सुंदर आणि समर्पक शब्द मांडणी आणि तेवढीच शिक्षकांसाठी प्रेरणादायी. धन्यवाद सर
@user-yi3lp4sc8r
@user-yi3lp4sc8r 10 месяцев назад
शिक्षकांप्रती आदर भाव वाढविणारे वास्तव भाषण खूप खूप धन्यवाद सर 🌹🙏
@smilingstars5232
@smilingstars5232 10 месяцев назад
सर आपण खरोखर वास्तव परिस्थिती मांडलीत.
@bhavnajungade6970
@bhavnajungade6970 9 месяцев назад
अप्रतिम वक्तृत्व ,वास्तववादी चित्रण आणि हृदयस्पर्शी वाक्ये... सर नक्कीच अनेकांचे विचार प्रवर्तन करण्याची ताकत आहे तुमच्यात
@ganeshdhiwar2832
@ganeshdhiwar2832 4 месяца назад
खूप छान सर....धन्यवाद !!!गुरुजींचे वास्तव मांडलत!!
@gajananshirke5827
@gajananshirke5827 9 месяцев назад
अतिशय सुंदर विचार मांडलेत. खूप खूप धन्यवाद.
@vitthalborude6580
@vitthalborude6580 10 месяцев назад
लोकसंख्या नियंत्रण चा उपाय छान आहे. विनंती एवढीच आहे की 60 वर्षे वाली, भिकारी, रोगीट, अपंग, मतिमंद, जमल्यास चोर, भ्रष्टाचार इ ,बेईमान करणारी सर्व क्षेत्रातील लोकं यांचा बळी जाणं गरजेचे आहे. शिक्षक लोकांनी राजकारण सोडून फक्त चांगले शिक्षण देणे सुद्धा गरजेचे आहे.
@shankararote7533
@shankararote7533 8 месяцев назад
सादरीकरण छान आहे. मात्र विद्यार्थी जीवनाशी जोडुन सादर केलेली चित्रफित विद्यार्थी जीवनास उध्वस्त करणारी वाटते.🙏
@sunilborse466
@sunilborse466 9 месяцев назад
कळमकर सर,आपण खूपच छान आणि सद्य शैक्षणिक वास्तव मांडलेले आहे.
@eknathgite3158
@eknathgite3158 6 месяцев назад
सर खूप छान पद्धतीने वास्तव सत्य मांडलाय.अप्रतिम
@avadhutkulkarni3374
@avadhutkulkarni3374 9 месяцев назад
वास्तववादी, अत्यंत परखड, अनुभवाला येणारे विचार आपण मांडलेत सर. खूप छान
@KURHESMATHS
@KURHESMATHS 10 месяцев назад
चांगले विचार सर शिक्षकाबद्दल...👌💐💐
@aniketbanjara6208
@aniketbanjara6208 10 месяцев назад
रखरखत्या उन्हात अल्हाददायक चिंब करणारे श्रावण सरीं सारखे .... अतिउत्तम सर 👌👌👌
@dayaramghumde5142
@dayaramghumde5142 10 месяцев назад
👌👌वा काय छान विचार प्रकट केले सर ,💐💐🙏
@ajitgoradspeaks
@ajitgoradspeaks 9 месяцев назад
सर, खूपच मार्मिक आणि वास्तववादी विवेचन, नेहमीप्रमाणे...
@praveenkhandalkar612
@praveenkhandalkar612 10 месяцев назад
सर्वांना डोळे उघडे ठेऊन ऐकण्या करिता,फार सुंदर विश्लेषण करण्यात आले आहे.
@user-nc6fg3rq3p
@user-nc6fg3rq3p Месяц назад
आता मुलांना गुरुवीन कोण दाखवील वाट ही कल्पना कोणी सांगितलं तरी त्याना पटत नाही. साधं उदाहरण जर एकाद्याला एखादा पत्ता माहिती रस्तावरील अनोळखी माणसाला आपुलकीने चौकशी करणे मुलांना कमी पणाचे वाटते. 🙏🏼🌹
@ashwinigawande1028
@ashwinigawande1028 10 месяцев назад
अतिशय मार्मिक आणि सुंदर विचार काळाची गरज ओळखून आपण मांडलेले विचार दिशादर्शक आहेत.
@ravindrakale7027
@ravindrakale7027 6 месяцев назад
ज्या देशाचे अतीमहान शिशन मंत्री असतात त्या देशाचे अवस्ता अशीच असते 😢😢😢
@kaiwalyawasankr5666
@kaiwalyawasankr5666 7 месяцев назад
सर , तुम्ही खरोखरच एका शिक्षकाची खरी बाजू मांडली..
@pushplatakasar8303
@pushplatakasar8303 9 месяцев назад
सर खरंच खुप छान एवढं चांगल कोणी बोलत नाही खुप सुंदर बोलले सर
@santoshwagh1171
@santoshwagh1171 10 месяцев назад
अतिशय समर्पक खुप सुंदर ...
@madhavilapate1554
@madhavilapate1554 10 месяцев назад
आदर्श शिक्षकाला नेशन बिल्डर हा अगदी चपखल शब्द आहे छान
@prashantmondhe7371
@prashantmondhe7371 9 месяцев назад
खूप छान आनंद दरवळत असे विश्लेषण सत्यवानी
@navnathchavan4148
@navnathchavan4148 10 месяцев назад
खूप सुंदर विचार शिक्षकाबद्दल मांडले धन्यवाद.
@arvindkini7744
@arvindkini7744 9 месяцев назад
खूपच चांगले विचार आहेत,आपले,धन्यवाद सर
@rajabhaugharjale7049
@rajabhaugharjale7049 9 месяцев назад
सर आपण खूप सुंदर विचार मांडले आहेत.
@ruchasankhe2102
@ruchasankhe2102 9 месяцев назад
अतिशय सुंदर सर...अंजन चांगलं घातलं आहे.
@tulshirampawar8344
@tulshirampawar8344 9 месяцев назад
खरच सर वास्तव विषयावर मत मांडले आवडले खूप छान
@pushplatakasar8303
@pushplatakasar8303 6 месяцев назад
सर खरंच शिक्षकांची व्यथा अवस्था खरी मांडली
@narayanpawar1710
@narayanpawar1710 9 месяцев назад
शिक्षक म्हणजे देशाची उंची मोजण्याची फुटपट्टी असतात....
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 10 месяцев назад
शिक्षण उपयोगी असणे गरजेचे शिकुन बेरोजगारी वाढली जाता कामा नये शिक्षकांना शिकवण्यासाठी पुर्ण वेळ द्यावा परीक्षा दोनवेळा वर्षात घ्यावी मुल्यमापन करणे गरजेचे राज्यकर्त्यानी तांत्रीक शिक्षणावर भर देणे गरजेचे
@mangeshdhaj9846
@mangeshdhaj9846 8 месяцев назад
शिक्षक हे सर्वात प्रभावशाली असतात, त्यांनी पगार वाढली म्हणून धाब्यावर बसू नये, किंवा शहरात फक्त प्लॉट घेणे इतकेच उद्योग करू नये, इतर सामाजिक कामे करावीत
@nivruttisonawane1083
@nivruttisonawane1083 10 месяцев назад
खूप सुंदर विचार शिक्षकांना अभिमान वाटतो.
@vishvasprabhudesai5455
@vishvasprabhudesai5455 9 месяцев назад
सुंदरच👌👌 सर !
@BalajiraoHajjapure-cl2xj
@BalajiraoHajjapure-cl2xj 9 месяцев назад
विचार सुंदर आणि मस्त.
@devendragade1
@devendragade1 10 месяцев назад
प्राथमिक शिक्षक बँकेचे वार्षिक सर्वसाधारण सभेचे चित्र बदला मग दोष देणे सोपे होईल
@dilipjaybhaye
@dilipjaybhaye 9 месяцев назад
बऱ्याच दिवसा नंतर हा पुर्ण video बघवा असा वाटलं.. आणि बघितला
@hinduraodesai9868
@hinduraodesai9868 10 месяцев назад
सर अतिशय सुंदर आणि ऊपयुक्त विचार दिले ।या विचाराची आता गरज आहे आपण दिलेल्या विचार बद्दल मनापासून धन्यवाद ..
@swativikhe8464
@swativikhe8464 10 месяцев назад
एकच नंबर सर तुम्हाला मानाचा मुजरा,🎉🎉🙏🙏
@satishlungade1250
@satishlungade1250 10 месяцев назад
शिक्षकांना इतका आदर देणारे फार कमी लोक राहिले
@prabhakarbendre6627
@prabhakarbendre6627 10 месяцев назад
डाँक्टर साहेब एकच नंबर👌👌
@ramdasgulve8035
@ramdasgulve8035 10 месяцев назад
अतिशय वास्तव आणि उपयुक्त. 🙏
@naryankadam1253
@naryankadam1253 Месяц назад
शिक्षकाची अवस्था आता अत्यन्त चांगली आहे.
@gurmenagnath6487
@gurmenagnath6487 10 месяцев назад
Books play a very important role in our life.Someone has rightly said that,'If we read,we will survive '... 🎉🎉🙏What a great speaker!👍
@ashokshitole8702
@ashokshitole8702 12 дней назад
Good and excellent 🎉🎉❤❤
@dnyaneshwarshelke5965
@dnyaneshwarshelke5965 10 месяцев назад
खुप वास्तव विचार मांडलेत सर धन्यवाद.
@sunitakulkarni368
@sunitakulkarni368 9 месяцев назад
अगदी बरोबर बोललात शिक्षकांच्या मनातलं नमस्कार व धन्यवाद सर
@sohamjoshi6886
@sohamjoshi6886 9 месяцев назад
खूपच सुंदर..... अप्रतिम प्रबोधन सर
@ShaikhJaved.M
@ShaikhJaved.M 10 месяцев назад
सर,खूप छान! पण अण्णा हजारे कुठले थोर !त्यांचा डुप्लीकेटपणा सर्वांना कळालंय ।बाबा आमटे ,सिंधुताई सपकाळ यांची ओळख व्हायला पाहिजे.
@aairajaudoudo...5282
@aairajaudoudo...5282 10 месяцев назад
खूपच सुंदर... अप्रतिम... प्रबोधन.
@naryankadam1253
@naryankadam1253 Месяц назад
पुढारी, अधिकारी, व्यापारी हे सर्व जण आपआपल्या अडचणी मांडतात. पण ज्याच्या जीवावर हे सर्व जण पोट भरतात त्या शेतकऱ्यां बदल कधीच बोलत नाहीत.
@vitthaldarade4990
@vitthaldarade4990 10 месяцев назад
अप्रतिम भाषण.वास्तवतेचे दर्शन घडविले सर.
@user-qn6vq4pk9m
@user-qn6vq4pk9m 8 месяцев назад
Koti koti pranam
@vijaymaske3556
@vijaymaske3556 10 месяцев назад
Thank you sir regarding your respect for teacher.
@sandeepkharade363
@sandeepkharade363 10 месяцев назад
अप्रतिम, धन्यवाद सर
@tejraosalve7764
@tejraosalve7764 22 дня назад
Teacher isa God वराड चाललय् लंडनला✍️🙏🏅
@atmaramnile3007
@atmaramnile3007 10 месяцев назад
सरांचे विचार खूप चांगले आहेत. 👌👌🙏
Далее
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
0:19
Просмотров 1,9 млн