तुमचा एक व्हिडिओ मला अचानक मिळाला. खुप आवडला. पूर्वी दमा मिरासदार, शंकर पाटील यांचे कथाकथन ऐकताना खुप मजा यायची. आता एकामागुन एक व्हिडिओ बघतोय. खुप छान. धन्यवाद.
कळबकर सरा व्याख्यान 1976पासुन गावाकडच्या भाषा आवडते जसं मी आपल व्याख्यान ऐकतो असे शब्द भगवान गडा महंत श्री नामदेव शा़त्री असेच बोलतात खूप सुंदर शब्द आहेत धन्यवाद
कळमकर गुरुजीनी, इंग्रज भारता त एण्या आधी ची आपल्या भारतीय संस्कृति ची माहिती घ्यावी व जे इंग्रजांनी षडयंत्र करून आपल्यावर जे थोपवले ते यूट्यूब वर न बोलता, भारतीय संस्कृति च्या ज्ञाना वर बोलावे।