Тёмный
No video :(

भन्नाट विनोदी कथा. .! लग्न म्हणजे माणसाने घोड्यावर बसून केलेला गाढवपणा ..! संजय कळमकर ८८८८२२९९४४ 

हसायदान..!
Подписаться 106 тыс.
Просмотров 225 тыс.
50% 1

#sanjay kalamkar
अस्सल मराठी विनोदी कथाकथन_एकदा पहाच.

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 126   
@bhanudasshinde-ie9qt
@bhanudasshinde-ie9qt Месяц назад
विनोदी असेल परंतु वास्तव आहे. मांडणी सुबक सुबोध आणि विनोदातून प्रबोधन. जुण्या नव्या तील फरक खुप काही. खरच अगदी छान
@sarjeraopatil347
@sarjeraopatil347 23 дня назад
एकदम झकास सादरीकरण. लग्न समारंभात हेच बघायला मिळते 😂
@meenaalwe6829
@meenaalwe6829 Месяц назад
सर खूपच सुंदर रीतीने सादरीकरण आपले..🎉
@Gsk3587
@Gsk3587 24 дня назад
खूप छान सर,असेच वेगवेगळ्या विषयांवर बनवा व्हीडिओ
@vasantraosutar7417
@vasantraosutar7417 17 дней назад
खूप छान .... लोकांच्या मनातील खरोखरचे विचार विनोदी शैलीत मांडलेत. पूर्ण ऐकले.माझी करमणूक झाली.खूप आभारी आहे.
@prakashchaudhari4402
@prakashchaudhari4402 14 дней назад
कंटाळून बंद करीत आहे
@rohiniyadav2430
@rohiniyadav2430 Месяц назад
खूप छान विषय विवेचन , सखोल अभ्यास आणि निरीक्षण . प्रत्यक्ष प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो . उत्कृष्ट वकृत्व .
@bhimraopawar5501
@bhimraopawar5501 Месяц назад
Nnn na. N n. N n n. Na.
@bhimraopawar5501
@bhimraopawar5501 Месяц назад
😮jnn. Nnnn na n 9 na
@realisticcoments283
@realisticcoments283 Месяц назад
शब्दांना योग्य प्रकारे लिहावे. "वकृत्व"..? हा शब्द शोधून लिहावा. तुम्ही चुकीचा लिहिला.
@vijaypatil-uo6fv
@vijaypatil-uo6fv Месяц назад
😊😊😊
@desaibandhu
@desaibandhu Месяц назад
खरोखर लग्न समारंभ सुरू असल्यासारख वाटतं.
@vasantraojadhav6561
@vasantraojadhav6561 Месяц назад
😂
@ulhasdhupkar1381
@ulhasdhupkar1381 29 дней назад
😂
@aradhanagujarathi5072
@aradhanagujarathi5072 Месяц назад
सर खुपच छान सादरीकरण समाजातील सत्य परिस्थिती
@ankushlanghi7537
@ankushlanghi7537 10 дней назад
सर तुमचे विचार मांडण्याची पध्दत खूप वाटली.
@VishwasraoPatil-gi2nd
@VishwasraoPatil-gi2nd Месяц назад
खुप सुंदर, सर आपण सर्वांना हसवितात (वर्तमान परिस्थितीला कवटाळून.. सामाजिक स्थितीला धरून)... परंतु स्वतः मात्र अजिबात हास्य दाखिवित सुद्धा नाहीत.❤❤❤🎉🎉🎉
@pradnyadeshpande8398
@pradnyadeshpande8398 Месяц назад
अप्रतिमच.. खूप छान सादरीकरण.. खरंचच आजकाल असेच आहे.. खूप हसवले... धन्यवाद
@prakashghule9918
@prakashghule9918 Месяц назад
अगदी छान प्रत्येक शब्द न शब्द वस्तुस्थितीदर्शक माहिती... खूप खूप छान
@madhukarchitale9338
@madhukarchitale9338 Месяц назад
पु. ल देशपांडे यांची आठवण देणारा बहारदार कार्यक्रम 😊रे
@ganesh1968ify
@ganesh1968ify 20 дней назад
खूपच मनोरंजक कथा... पण एक गोष्ट आजकाल लग्नात होतेय ती म्हणजे अगोदर अंतरपाट ताणून धरायचे.. आता अगदी सैल धरतात... व त्या पलीकडे नवरा नवरी काय करतात याकडेही काही लोकांचं लक्ष असतं.....😂
@sachinghogare7948
@sachinghogare7948 Месяц назад
सादरीकरण अगदी सहजपणे मांडलेले आहे, खुप छान सर 🎉
@dattatryabombale9330
@dattatryabombale9330 Месяц назад
खूप छान अप्रतिम वास्तव स्थिती
@sunilthakare4226
@sunilthakare4226 Месяц назад
दादा खूप हसवल मात्र शेवटी वास्तवान एका बाबाला खूप वेळ रडवील. 👌👌👌👌
@padmashrideshpande100
@padmashrideshpande100 Месяц назад
खूप छान, संपूर्ण लग्न सोहळा डोळ्या समोर आला 👍😂
@surekhakurhade69
@surekhakurhade69 14 дней назад
Very nice Sadarikaran Sir ❤🎉
@dadasahebkorekar-shivvyakh8354
@dadasahebkorekar-shivvyakh8354 Месяц назад
सर मी पद्मावती कोरेकर पुणे उर्फ दादा कळमकर यांची बहीण व्याख्यान अतिशय सुटसुटीत पण नम्रपणे हसवणारे खूप छान वाटले आहे ऐकवा
@hiramanahire1915
@hiramanahire1915 Месяц назад
😂😂😂😂❤❤ सरांचे एवढे बारीक निरीक्षण असते, very nice
@ManoharTheurkar
@ManoharTheurkar 11 дней назад
अगदी खुपचं छान 😅😅😅
@nitinzende3514
@nitinzende3514 Месяц назад
खुप छान लग्नाच्या गोष्टी सांगितल्या सर हळदिच्या कार्यक्रमा बदल थोडे सांगायचे होते मजा आली पण😂
@user-dy2fv7jp7u
@user-dy2fv7jp7u Месяц назад
धन्यवाद सर जी खूप खूप खूप खूप छान संदेश दिला आहे
@sampadagawade4813
@sampadagawade4813 Месяц назад
हसून हसून पुरेवाट !!! अतिशय दमदार कार्यक्रम! असेच लवकर आमच्यासाठी पुढील भाग पाठवा. सर आपणास साष्टांग दंडवत!!
@sureshsonawane6265
@sureshsonawane6265 Месяц назад
सर,खुपच सुंदर सादरीकरण व नवीन विषय खूप छान पद्धतीने मांडला.अभिनंदन
@laxmikantchoudhari2739
@laxmikantchoudhari2739 28 дней назад
नमस्कार सर, आपले अभिनंदन, खुप छान. आताच्या नविन पिढीला हे असे मराठीतले व्याख्यान ऐकायला भेटायला पाहिजेत. शाळा महाविद्यालयात स्नेहसंमेलनात प्रमूख पाहूणे म्हणून आपणासच बोलवायला हवे. पुनः अभिनंदन.
@shekhargaidhani1618
@shekhargaidhani1618 Месяц назад
👌👌👌 .खरच खुप छान....
@vitthalwarale4460
@vitthalwarale4460 Месяц назад
डॉ.साहेब👍
@deepakkakde9143
@deepakkakde9143 Месяц назад
अतिशय सुंदर मार्मिक भाष्य आहे.
@dineshdanke8128
@dineshdanke8128 Месяц назад
हा गाढवपणा सगळे च करतात आणि का करवा असा वाटतो ❤😊❤ खुप छान कथन 🌹🚩🌹🚩🌺🌹🌺🌺🌺🌺🌺🌺
@vishnuvsawant4164
@vishnuvsawant4164 Месяц назад
अप्रतिम 😊😊😊😊😊
@sureshpawar9389
@sureshpawar9389 Месяц назад
सर खुप च छान 🎉
@amarborkar2329
@amarborkar2329 Месяц назад
वा❤❤❤❤
@ShankarPol-bw5by
@ShankarPol-bw5by Месяц назад
एकच नंबर विश्लेषण सर
@pratibhadurgude6001
@pratibhadurgude6001 Месяц назад
अप्रतिम मांडणी
@user-yw7sc5st5c
@user-yw7sc5st5c Месяц назад
वा सर मस्त प्रवचन दिले.लई भारी.
@hemalatakharate2136
@hemalatakharate2136 Месяц назад
Khup sundar tumche nirikshan
@sonbabhilare2405
@sonbabhilare2405 19 дней назад
सर खूप आनंद वाटला
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Месяц назад
😂😂😂😂😂😂😂 खतरनाक वर्णन
@bhaskarghumre590
@bhaskarghumre590 Месяц назад
फार छाण
@prakashchavan8454
@prakashchavan8454 Месяц назад
सर , खूपच छान आपला कार्यक्रम . पून्हा आणि इतर पण आपले कार्यक्रम पाह्यला आनंदच होईल .
@anuradhapandit9446
@anuradhapandit9446 24 дня назад
फारच मस्त वर्णन!😂😂
@kamalakarmoray40
@kamalakarmoray40 18 дней назад
खूप छान
@pralhadshinde2845
@pralhadshinde2845 Месяц назад
Very fine . thanks 🙏👍
@anilkutwad8010
@anilkutwad8010 Месяц назад
खूप सुंदर....
@sureshbahutule3785
@sureshbahutule3785 Месяц назад
21 मे 2022 चा व्हीडिओ आत्ताच दोन तासा पूर्वी Upload केला काय 😅😅
@KamleshBand
@KamleshBand 14 дней назад
से
@jitendraaldar5432
@jitendraaldar5432 Месяц назад
खूप खूप छान सर 😂
@manishapimputkar4761
@manishapimputkar4761 Месяц назад
छान मस्त
@RameshPatil-qe9gv
@RameshPatil-qe9gv Месяц назад
अतिशय, सुंदर, सादरीकरण . वास्तवतेचे सत्य मांडणी .खुसखुशीत, नम्र विनोद.मुलीच्या बापाची वास्तव हतबलता. सर्वांचा अगदी सुरेख संगम v ताळमेळ. एकंदरीत उत्कृष्ठ अस कथा कथन व सादरीकरण.
@kailaskhadake6410
@kailaskhadake6410 Месяц назад
खूपच सुंदर
@sanjaytiwarekar9348
@sanjaytiwarekar9348 Месяц назад
सत्य परिस्थिति मांडली सर
@pdravsaheb6212
@pdravsaheb6212 Месяц назад
Khupach chan 🙏
@PandurangThorat-ng9iz
@PandurangThorat-ng9iz Месяц назад
खूप छान सादरीकरण केले
@shashikantkulkarni4378
@shashikantkulkarni4378 Месяц назад
Great, very nice
@ganeshrasne3016
@ganeshrasne3016 Месяц назад
सर तुम्ही छान विशय माडला मीपन फोटोग्राफर आहे सर्व खाफर आमच्या वर फुटत आहे फोटो ग्राफर मुळे उशीर होत आहे
@balasahebmohite4804
@balasahebmohite4804 Месяц назад
खुप छान 😅
@ushakale1308
@ushakale1308 Месяц назад
आदरणीय सर आपण खरंच खूप छान बोललात 🙏🌹
@dattatraygorule8907
@dattatraygorule8907 Месяц назад
अतिशय छान .🎉
@komalkandhare7726
@komalkandhare7726 Месяц назад
Amche lagn lavalele guruji gele😢
@sanjaykadu5367
@sanjaykadu5367 Месяц назад
खुप खुप छान ❤ अगदी अप्रतिम
@hanmantbajbalkar578
@hanmantbajbalkar578 19 дней назад
एकदम मस्त 😂
@hanumantbansode1566
@hanumantbansode1566 Месяц назад
सुंदर सादरीकरण...😂
@vandananikhare8522
@vandananikhare8522 Месяц назад
Very nice
@satishpawar8551
@satishpawar8551 Месяц назад
सर,आपल्या ग्रामीण कथांना आपण अशा गावरान ढंगात व्यक्त करता,की रसिक त्या प्रसंगात आपणही सामील आहोत.की काय.? अशा रंगात रंगुन जातात.
@shahajijamadar8172
@shahajijamadar8172 27 дней назад
Khup chan
@jayashrikolhe2975
@jayashrikolhe2975 Месяц назад
Very Nice Sir.
@sanjaybeast1635
@sanjaybeast1635 Месяц назад
सर फ्रिवेडींग संकल्पना हि कोणत्या पांचट माणसाच्या डोक्यातील कल्पना आहे हे समजले नाही , काही जणांचे फ्रि वेडींग नंतर लग्न मोडले त्यांची किती अवघड परिस्थिती होतो
@shweta0797
@shweta0797 Месяц назад
यांचं काय खर आहे 😂😂😂मी लई हसले 😅😅😅😅
@namdeodudhale9750
@namdeodudhale9750 Месяц назад
विनोदी असलं तरी वास्तव आहे, सरकारी नोकरीत असलेल्या काळ्याकुट्ट नवरदेवाला सुध्दा सुंदर मुलगी सहजपणे मिळते.अनुरुप जोडी पाहिली जात नाही.
@prasadpingale3335
@prasadpingale3335 Месяц назад
खूप छान 😂😂
@laxmansakhare2188
@laxmansakhare2188 26 дней назад
काही ठिकाणी आपण खूपच अतिशयोक्ती केली आहे.जेवणाचा नियोजन आपण फारच विचित्र केली राव.
@vrushalisali3247
@vrushalisali3247 Месяц назад
खूप छान वर्णन केले आहे ❤🙏👍💐💐
@sanjaymohite6042
@sanjaymohite6042 Месяц назад
खूप खूप सुंदर... शेवट मात्र एकदम ह्रदयस्पर्शी❤❤❤
@sambhadalavi2991
@sambhadalavi2991 Месяц назад
मस्त मस्त सर !!
@jdpatil6092
@jdpatil6092 Месяц назад
खुप छान मनोरंजन केल सरांनी पण आता हल्ली च्या काळातील परिस्थिती काय आहे तीचा पण एक VDO तयार करण्यात यावा
@balasahebghogare5114
@balasahebghogare5114 Месяц назад
खुप सुंदर आहे सर❤😢😮😅😊
@vasantkelkar2614
@vasantkelkar2614 Месяц назад
वर्तमान काळातील पु ल
@RASHTRABHAV
@RASHTRABHAV 10 дней назад
ईतके वर्ष समाजा पासुन दुरावा का होता आता नियमित कार्यरत रहा
@avinashgore518
@avinashgore518 Месяц назад
❤❤❤❤❤❤
@suvarnawaghmare2784
@suvarnawaghmare2784 Месяц назад
सर तुमच व्याख्यान ऐकून सगळ दुःख विसरतय . वास्तव मांडलय तुम्ही .😂😂
@manishakale7231
@manishakale7231 Месяц назад
अप्रतिम प्रतिभा
@YashvantChavan-ft5qf
@YashvantChavan-ft5qf 29 дней назад
लग्न एक असा समारंभ आहे तिथे कुणी यायच कुणी यायच नाही हा विषय नसतो त्यामुळे तो तसाच असतो
@ajitpatil1627
@ajitpatil1627 Месяц назад
Sir very good. Mala aas vatal ki mee lgnachya mandapat aahe . SIR I WOULD LIKE TO SEE YOU REALLY so how I can see and where.?
@user-km2he3qb2g
@user-km2he3qb2g Месяц назад
आपण तर लग्नाचा पचका करुन टाकलाकी राव यात फारच अतिशयोक्ती केली आहे.
@poonamkhare1494
@poonamkhare1494 Месяц назад
Chan sir ...khup haslo....amhi sagle....
@harshgaming6196
@harshgaming6196 Месяц назад
😂😂😅😅😅
@AshokRaj-lo3yk
@AshokRaj-lo3yk Месяц назад
आम्ही पन केला सर गाढव पना
@user-to8nh5tk9r
@user-to8nh5tk9r Месяц назад
Nikah cha pan arth samjavu shakel ka?????
@pradiprajput9582
@pradiprajput9582 Месяц назад
😢
@shweta0797
@shweta0797 Месяц назад
इंदुरीकर महाराज ला तोड आहेत गुरुजी ♥️😂😅
@Mmmk12424
@Mmmk12424 Месяц назад
Please indurikr sobt compare nka kru 😡
@sunandapatil8403
@sunandapatil8403 Месяц назад
खूप छान. पु.लं.आठवण झाली. 😅
@SantoshSabale-bc8pj
@SantoshSabale-bc8pj 2 дня назад
😂😂
@GorakhPhadatare-z2f
@GorakhPhadatare-z2f Месяц назад
तुम्हाला सगळे कसे अकुरेट जमते
@nabilaldhage8690
@nabilaldhage8690 Месяц назад
30 ya
@bhagatsude883
@bhagatsude883 Месяц назад
😂❤
@dineshidhate796
@dineshidhate796 Месяц назад
😂😂😂🤔
@kantatilke3832
@kantatilke3832 Месяц назад
पसायदान ह्या शब्दाचे विडंबन का केले सर!
@dineshidhate796
@dineshidhate796 Месяц назад
🤣😅
@user-nf8iu6ij5x
@user-nf8iu6ij5x Месяц назад
मग मी
Далее
Moto Trial vs Moto acrobática 🏁
00:29
Просмотров 2,4 млн