Lunch box खरेदी करण्य साठी लिंक
Lunch box :- amzn.to/3mWL2f1
amzn.to/3HwBm4q
amzn.to/3OkVgl8
amzn.to/3tJjY6M
amzn.to/3zNq0Y8
amzn.to/3Qx3oAK
प्रत्येक आईला रोज एकच प्रश्न पडतो की उद्याच्या टिफिनसाठी मी काय बनवू?
म्हणून मी तुमच्या सर्वांसाठी अप्रतिम टिफिन रेसिपी घेऊन आलो आहे जिथे मी तुम्हाला नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या सोप्या आणि अतिशय स्वादिष्ट पाककृती दाखवणार आहे.
मी ही आरोग्यदायी रेसिपी निवडली आहे जी लहान मुलांना तसेच मोठ्या लोकांना आवडते
म्हणून आजच्या रेसिपीमध्ये मी नाश्त्यासाठी एक सुपर हेल्दी व्हेज सँडविच रेसिपी बनवली आहे आणि दुधी थालीपीठ
आशा आहे की तुम्हाला ही टिफिन मालिका बघायला आवडेल
व्हिडीओ कसा वाटला आणि मी पुढे कोणती रेसिपी बनवायची आहे ते मला कमेंट विभागात कळवा
हा व्हिडीओ तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत शेअर करा
शाळेचा डब्बा Ep 1 :-
नाष्टा रेसीपी -
साधं आणि झटपट व्हेज सँडविच
साहित्य 3-4 सँडविचेस साठी -
सारणासाठी -
उकडलेला बटाटा 1 मध्यम
किसलेले गाजर 1/4 कप
बारीक कापलेला कांदा 1 मध्यम
बारीक चिरलेली कोथिंबीर 2 tsp
रेड चीली फ्लेक्स 1/2 tsp
ओरगॅनो 1 tsp
मीठ चवीनुसार
किसलेले चीज 2-3 tbsp
बटर गरजेप्रमाणे
ब्रेड स्लाइस 6-8
Breakfast Recipe -
Simple & Quick veg sandwich -
Ingredients for 3-4 sandwiches -
For stuffing
Boiled potato 1 med
Grated carrots 1/4 cup
Chopped onion 1 med
Finely chopped fresh coriander 2 tsp
Chilly flakes 1/2 tsp
Oregano 1 tsp
Salt
Grated cheese 2-3 tbsp
Butter as required.
Bread slices 6-8
दुधी थालीपीठ रेसीपी -
साहित्य - 5-6 थालीपीठ साठी
किसलेला दुधी 1 कप
बारीक कापलेला कांदा 1 मध्यम
बारीक चिरलेली कोथिंबीर 1/2 कप
तांदूळ पिठी 1 कप
गहू पीठ 1/4 कप
बेसन 2 tbsp
मीठ चवीनुसार
जिरे 1 tsp
किसलेले आले 1 tsp
मिरची पाउडर 1 /2 tsp
तीळ 2 tsp
तेल / तूप गरजेप्रमाणे.
For bottle gourd Thalipith / paratha
Ingredients for 5-6 Thalipith / paratha -
Bottle gourd grated 1 cup
Finely chopped onion 1 med
Chopped coriander 1/2 cup
Rice flour 1 cup
Wheat flour 1/4 cup
Besan 2 tbsp
White sesame 2 tbsp
Grated ginger 1 tsp
Red chilly pw 1/2 tsp
Salt
Oil / Ghee as req.
इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
रोज डब्यात काय द्यायचं प्रश्न पडतो? टिफिन रेसिपी 1 | बेसन भेंडी | Besan Bhidni Recipe saritaskitchen
• रोज डब्यात काय द्यायचं...
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी मटकीची उसळ /टिफिन रेसिपी 2 Matakichi Usal Recipe | Saritas Kitchen
• खाल्ल्यानंतर चव विसरणा...
रोज काय बनवायचं प्रश्न पडतो? कधी पहिली नसेल, ठेचून केलेली खमंग बटाटा भाजी | टिफिन 3 | SaritasKitchen
• रोज काय बनवायचं प्रश्न...
*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
/ @saritaskitchenvlogs
For business enquiries email us @ saritaskitchen18@gmail.com
#VegSandwich #दुधीथालीपीठ #TiffinRecipes #SaritasKitchen
#jwaripasunpoushtiknashta #jowarrecipes #ज्वारीपासूनभन्नाटनाष्टा
18 сен 2024