Тёмный

प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीला स्मृतीभ्रंश होईलच असं नाही l जाणून घ्या नेमकं काय होतं l part I 

मनातल्या गोष्टी
Подписаться 11 тыс.
Просмотров 15 тыс.
50% 1

प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीला स्मृतीभ्रंश होईलच असं नाही l जाणून घ्या नेमकं काय होतं l part I
#smruti bhransh
#dementia
#alzheimer#parkinson#dementia
#snehbandh#sbehdham
#jyeshtha nagrik#senior citizen #alzheimersdementia
#मनातल्या गोष्टी #manatlyagoshti
#jugad councelling
#smitasathyedixit
#senior
ज्येष्ठत्व ही एक नैसर्गिक अवस्था आहे.त्याला सामोरे जाण्यासाठी काही तयारी करावी लागते.शारीरिक,मानसिक,आर्थिक ,सामाजिक, बौध्दिक.या व्हिडिओ मधे जाणून घ्या ही तयारी कशी करायची.

Опубликовано:

 

27 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 57   
@jaymaladdeshpande8228
@jaymaladdeshpande8228 2 дня назад
खुप उपयुक्त
@ArunaGaikwad-m8h
@ArunaGaikwad-m8h 3 дня назад
फारच छान माहिती मिळाली धन्यवाद!
@jankiraut8827
@jankiraut8827 2 дня назад
उपयोगी माहिती होती सोप्या पदतीने सागितली धन्यवाद 🙏
@suvratkhandekar6903
@suvratkhandekar6903 3 дня назад
खूप छान आणि महत्वपूर्ण माहिती. मनःपूर्वक आभार 🙏🏻
@saritaraut2889
@saritaraut2889 4 дня назад
खूपच छान माहितीपूर्ण दिल्याबद्दल धन्यवाद
@sanjayhukerikar8013
@sanjayhukerikar8013 2 дня назад
Very good & detailed coverage Request more this type of videos KEEP IT UP
@nilimasmart2116
@nilimasmart2116 3 дня назад
खूप छान मॅडम महत्वाची माहिती मिळाली धन्यवाद 🙏🏻
@sandhyabhate3553
@sandhyabhate3553 3 дня назад
छान माहिती मिळाली धन्यवाद..,
@geetanjalibelvalkar9449
@geetanjalibelvalkar9449 3 дня назад
एक वेगळा विषय आणि त्याची माहिती मिळाली
@vikasnispatdesai7631
@vikasnispatdesai7631 3 дня назад
Proud of you sis, खूपच छान विषय समजावून सांगितला आहे . Keep it up.
@madhusudanmhatre5107
@madhusudanmhatre5107 3 дня назад
❤NLP Techniques 🎉 ShriMadhBhagawatGeeta/ RAM Rakshya/ Manache Sloaka 🎉 Very KIND of Yourself Mentoring Session 😊
@sunitasagaonkar1266
@sunitasagaonkar1266 День назад
आवाज नीट ऐकू येत नाही शब्द नीट ऐकू येत नाही
@VaishaliVinayakKhambete-dc4cn
@VaishaliVinayakKhambete-dc4cn 4 дня назад
Hou naye mhanun Kay katave te sanga
@स्मितासाठ्येदीक्षित
@@VaishaliVinayakKhambete-dc4cn दुसरा भाग उद्या पाठवते.त्यात होऊ नये म्हणून काय करायचं ते कळू शकेल.thank you
@alkadeshpande3228
@alkadeshpande3228 3 дня назад
कन्सल्टिंग क्लिनिक कुठे आहे?
@स्मितासाठ्येदीक्षित
कोल्हापूर मधे शाहूपुरी मेन रोड ला आहे. मोबाईल नंबर 7070416161
@deepalinagwekar2709
@deepalinagwekar2709 2 дня назад
मानसिक आणि बौद्धिक व्यायाम कसे करावेत यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले तर फार छान होईल
@स्मितासाठ्येदीक्षित
मॅम आज दुसरा भाग upload केला आहे त्यात व्यायाम दिले आहेत
@sandhyabakre6794
@sandhyabakre6794 3 дня назад
छान माहिती दिली.पण मेंदू चे कोणते व्यायाम करावेत ते पण सांगावे
@स्मितासाठ्येदीक्षित
मॅम उद्याच्या भागात व्यायाम कोणते करावेत हे कळेल.व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून दोन भाग केले आहेत
@pallavisapre3100
@pallavisapre3100 2 дня назад
उपयुक्त माहिती दिलीत डॉक्टर, धन्यवाद. मेंदूसाठी व्यायामप्रकार सांगाल का?
@स्मितासाठ्येदीक्षित
मॅम दुसरा व्हिडिओ upload केलाय आज.तो pl पहा.त्यात व्यायाम सांगितले आहेत
@soniyakulkarni206
@soniyakulkarni206 3 дня назад
Khoop Chan vdo ahe tumhala bhetata yeil ka
@स्मितासाठ्येदीक्षित
@@soniyakulkarni206 कल्याणी मॅम ना भेटू शकता .मला कधीही भेटू शकता
@shailasawant6421
@shailasawant6421 2 дня назад
स्मृती गेली असेल तर काय करावे
@स्मितासाठ्येदीक्षित
मॅम pl 7070416161 या नंबर ला call कराल का
@soniyakulkarni206
@soniyakulkarni206 3 дня назад
Aapala mb no sangal ka
@स्मितासाठ्येदीक्षित
मोबाइल नंबर 7070416161 jugad councelling centre
@alkadeshpande3228
@alkadeshpande3228 3 дня назад
फोन नंबर सांगा.
@स्मितासाठ्येदीक्षित
@@alkadeshpande3228 7070416161
@minalsudame8109
@minalsudame8109 3 дня назад
आपला फोन नंबर आणि आणि कॉन्टॅक्ट कसा करायचा ते कळवा
@स्मितासाठ्येदीक्षित
@@minalsudame8109 मॅम मोबाइल no 7070416161 या number वर कॉन्टॅक्ट करा
@critic8134
@critic8134 20 часов назад
बोलणार्या डाॅ. चं बोलणं आधीच्या video पेक्षा चांगलं आहे पण पूर्णपणे, तुमच्याइतकं clear नाही. तसेच balancing च्या video चे link द्यावेत
@sunitakhamkar5742
@sunitakhamkar5742 День назад
वेगळा विषय उपयुक्त माहीती.खुप छान समजावुन सांगितलंय धन्यवाद.
@rohiniwalimbe2665
@rohiniwalimbe2665 2 дня назад
वा डॉ. कल्याणी खूप खूप छान माहिती सांगितली. आम्हाला त्याची गरजच आहे.
@rajanimarulkar9484
@rajanimarulkar9484 3 дня назад
वेगळा आणि ऊपयोगी असणारा माहितीपूर्ण व्हीडीओ.
@sheetalsalunkhe920
@sheetalsalunkhe920 День назад
खूपच माहितीपूर्ण vdo. धन्यवाद मॅम! ❤
@ujjwalapawar5207
@ujjwalapawar5207 День назад
खूप छान माहिती दिली डॉक्टर कल्याणी मॅम.
@vasantisudame9687
@vasantisudame9687 3 дня назад
मानसिक आणि बौद्धिक व्यायाम कोणकोणते हे उदाहरण देऊन सांगितले असते तर अधिक स्पष्ट झाले असते, कळवावे
@स्मितासाठ्येदीक्षित
मॅम दुसरा भाग उद्या upload होईल त्यात व्यायाम कोणते करावेत हे मार्गदर्शन आहे
@स्मितासाठ्येदीक्षित
@@vasantisudame9687 मॅम दुसरा भाग अपलोड केला आहे
@rohiniwalimbe2665
@rohiniwalimbe2665 2 дня назад
खूप खूप अभिनंदन डॉ.कल्याणी.
@anjalidatar4404
@anjalidatar4404 День назад
सारखे head phone कानात लावून मेंदूवर परिणाम होतो का?
@स्मितासाठ्येदीक्षित
Mam नक्कीच होतो. थेट मेंदूशी संबंधित आहे. हा माझा स्वतःचा अनुभव.त्रास होतो त्याचा.कृपया सारखे लावू नका
@ranjanamukhedkar4163
@ranjanamukhedkar4163 3 дня назад
विषय खूप छान आहे पण व्हिडिओ चा आवाज बरोबर नाही काय बोलता शब्द
@sanketjain1753
@sanketjain1753 2 дня назад
Nice information
@supriyabhavsar3225
@supriyabhavsar3225 3 дня назад
एकदम वेगळ्या विषयावरचा आणि माहिती पूर्ण व्हिडिओ. सर्व ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करेल अशी चांगली माहिती दिली डॉ. कल्याणी ताई कुलकर्णी यांनी. संजू, हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे किंवा कोणते व्यायाम केले पाहिजेत यांची माहिती दुसऱ्या व्हिडिओ मधे देणार आहेस का
@arvindkulkarni4665
@arvindkulkarni4665 3 дня назад
फारच उपयुक्त माहिती मिळाली मॅडम , खासकरून ज्येष्ठाना ! धन्यवाद !
@suvarnapawar3218
@suvarnapawar3218 2 дня назад
खूप छान माहिती दिली मनःपूर्वक आभार
@pradeepmodak3087
@pradeepmodak3087 3 дня назад
खूप छान अगदी सोप्या भाषेत सविस्तर. माहिती सांगितली धन्यवाद
@alkajoshi4567
@alkajoshi4567 3 дня назад
खुप छान उपयोगी माहिती, धन्यवाद
@shrikrishnakshire7204
@shrikrishnakshire7204 3 дня назад
खूप उपयुक्त माहीती दिलीत.🙏
@nandinihudale5587
@nandinihudale5587 3 дня назад
छान व्हिडिओ चांगली माहिती मिळाली
@meenaxikulkarni3107
@meenaxikulkarni3107 3 дня назад
ಉತ್ತಮ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಸಲಹೆ
@varshagokhale1491
@varshagokhale1491 3 дня назад
छान माहिती🎉
@dilipjamkhindikar5498
@dilipjamkhindikar5498 3 дня назад
उपयुक्त माहीती!
@meeravantmuriswami6347
@meeravantmuriswami6347 3 дня назад
Chan
Далее
The Science Behind Hindu Festivals |  #marathipodcast
59:04
А вы играли в school boy runaway?
00:30
Просмотров 167 тыс.
+1000 Aura For This Save! 🥵
00:19
Просмотров 5 млн