Тёмный

प्रसिध्द संगीतकार आणि गायक शाहीर बापू जाधव , kurduwadi 

Ajay Gore
Подписаться 15 тыс.
Просмотров 2,5 млн
50% 1

#प्रसिद्ध गायक व संगीतकार
संगीतकार#गायक #शाहीर #लोकगीत

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 444   
@dattasuryawanshi6966
@dattasuryawanshi6966 Год назад
अर्धनंग्ण कपडे परीधान करणार्या बर्याचं नट्या रातोरात स्टार होतात या माणासांचे शब्ध फार वाखाणन्या जोगे आहेत यांना का प्रशिध्दी नाही ही खंत आहे ,,,,सलाम महाराज,,,,,🚩🚩
@balasahebbarangule9607
@balasahebbarangule9607 2 года назад
कमाल आहे शाहीर तुमची ऐकाच वेळी तुम्ही पाच कामै तुम्ही ऐकटेच करता आहेत आवाज छान आहे
@swatipachankar2765
@swatipachankar2765 Год назад
मी कालच भेटले ह्यांना 10 रुपयासाठी गाणी गात होते... खुप वाईट वाटले गरिबांच्या कलेला किंमत नसते हे कळलं 😥😥
@Yog481
@Yog481 Год назад
Kuth rahtat he bhau
@arunwaghmode
@arunwaghmode 11 месяцев назад
​@@Yog481madha , randive vadi mi aattach bhetlo yanna aaj pandharpur gelet
@swatipachankar2765
@swatipachankar2765 11 месяцев назад
Kurduwadi
@rajdhan_team
@rajdhan_team 10 месяцев назад
यांचा नंबर मिळेल का? एक काम आहे यांच्यासाठी
@AmitKalshetti
@AmitKalshetti 5 месяцев назад
काय दादा तुमचा कंमेंट्स वाचून डोळ्यात पाणी आला 😢
@kishorkulkarni9499
@kishorkulkarni9499 21 день назад
खूप छान गीत.. खणखणीत आवाज..... भावपूर्ण श्रद्धांजली...💐💐🙏🙏
@virajude7676
@virajude7676 21 день назад
भावपुर्ण श्रद्धांजली बाबा... तुमच्या निधनाची बातमी ऐकताच खूप दुःख झालाय...
@rohitgamer2438
@rohitgamer2438 12 дней назад
Mla aata malum jhal bhava cament phaun 😢😢
@shetkaritraders3284
@shetkaritraders3284 11 дней назад
Ho वाईट झालं फार ....😢एक नंबर माणूस ...
@pavanbarote9122
@pavanbarote9122 2 года назад
या सारख्या मानसांना स्टेज मीळत नाही हि खुप मोठी शोकांतिका आहे ❤️
@technical_umesh8650
@technical_umesh8650 Год назад
कलाकाराला कला ही स्टेज देऊ शकते पण अश्या प्रकारे व्हिडिओ virual होऊन मला थोड समाधान वाटत...की कलाकाराची कलेला थोडा तरी वाव मिळाला खुप छान अप्रीतं असे 2 मिनिटात 100 पुस्तकाचं ज्ञान मिळाले....आहे...
@siddheshkadam8303
@siddheshkadam8303 Год назад
काही गोष्टी समजण्यासाठी माणसाला रस्त्यावरच यावं लागत 😍
@uttareshwarjogdand6400
@uttareshwarjogdand6400 Год назад
​@@technical_umesh8650😊😮❤
@amardeeppawar1972
@amardeeppawar1972 Год назад
ज्यांनी ह्यांचा व्हिडिओ करून पैसे कमावलेत त्यांनी थोडा फार त्यातलं योगदान द्यावं...त्यांनी ह्या गोष्टी माहिती नसतात
@prasanjeetbhimraowaghmarewaghm
हो बरोबर आहे दादा
@rajendralavate9846
@rajendralavate9846 2 года назад
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व!....स्पेशालायजेशन'च्या युगात ही स्वत:च्या अस्तीत्वाची दखल घ्यायला लावणारे , शाहीर जाधव!....सलाम आपल्या कार्याला!....👏👏👏
@rohitpawar578
@rohitpawar578 20 дней назад
देवाला सारं कळतंय पण देवाने सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे,आजच्या युगाची सत्य परिस्थिती, सत्याच्या मार्गाने जो चालणार त्याला त्रास नक्की होणार😢
@AshishKamdi-n7h
@AshishKamdi-n7h 19 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली बापू तुमच्या आत्म्यास शांती लाभो
@sonajiborkar7315
@sonajiborkar7315 9 месяцев назад
तुमची दाढी बघितल्यावर एका महा पुरुषाची आठवण येते ..!❤
@patillaksharaj18
@patillaksharaj18 8 месяцев назад
छत्रपती शिवाजी महाराज ❤
@naadkhulastatus02
@naadkhulastatus02 Год назад
या जन्मात केलेली चुकीची शिक्षा याच जन्मात मिलते यालाच म्हतात कर्म या गाण्याचा अर्थ ✨❤️🙌🙌
@tukarampandgale8416
@tukarampandgale8416 Год назад
शाहीर बापू सुंदर आवाज व गीताचे बोल उत्तम आहेत. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा अशीच सेवा घडो.
@PranavYergatte-dk3dm
@PranavYergatte-dk3dm 13 дней назад
आतापर्यंत खूप गाणे ऐकली खूप पोवाडे ऐकायला मिळाले पण हा सगळ्यापेक्षा वेगळा आहे खूप अप्रतिम.........
@surajpawale1447
@surajpawale1447 2 года назад
खर तर बघुन आनंद झाला पण कला आणि कलाकार रस्त्यावर आहे आणि जाण्यांना कलेचा क देखील माहित नाही ते आज लाखो लोकांचे आवडते कलाकार आहे. हे मात्र दुर्भाग्यच🙏🙏
@मनोजगावडे-ध8ड
जय हरी माऊली एकच नंबर आवाज व समाज करतात खरंच तुमचा आवाज खूप गोड आहे जय हरी
@ajaysuryawanshi789
@ajaysuryawanshi789 Год назад
काय आवाज आहे साहेब तुमचा आणि गाणं ही खूप छान आहे ❤️
@rishabhkapoor7138
@rishabhkapoor7138 Год назад
वर्ष भर मटण खाऊन श्रावणात मटण सोडणारे, काय काय केल भल्या माणसा देवाला सार कळत र...
@Mayurpatil1812
@Mayurpatil1812 22 дня назад
असे व्यक्ती पुन्हा होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली काका😢😢😢😊😮😮😮😒😒😒😒😒😒😒💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@madhukadam4077
@madhukadam4077 Год назад
आवाज आणि गाण्याचा अर्थ...excellent 👌👌❤️
@vilaskalgunde3433
@vilaskalgunde3433 11 месяцев назад
🙏🌹🙏👍👍
@yogirajswami5927
@yogirajswami5927 Год назад
बापू तुमच्या डोळ्यात सर्व काही लिहिलेल आहे ❤️ .. हल्लीच्या पिढीत जे चालले आहे त्याबद्दल मांडलेले सुंदर वर्णन... तुमच्या स्वर्ग सुंदर मधुर आवाजातून रोज सकाळी ऐकल्या शिवाय सकाळ होतच नाही.. 🥳 🥳
@samadhanshinde256
@samadhanshinde256 Год назад
अप्रतिम शब्दरचना आणी संगीत..... आवाज तर लाजवाब 💥
@alivebreath9879
@alivebreath9879 2 года назад
अप्रतिम..... वर्तमान काळाआधारित हे रचलेलं गाणं एकूण खूपच मन मोहक झालो........ सुंदर आवाज....👍🥰
@purushottamdaunge3685
@purushottamdaunge3685 Год назад
आज तीन वेळा ऐकले तरीपण परत परत ऐकावे वाटते, अप्रतिम
@saiprasadsawant9037
@saiprasadsawant9037 Год назад
प्रत्येक ए शब्दाला अर्थ आहे आणि मनापासून खरे आहे. गायन सुरेल, वादन सुरेख 🙏👌
@DiplomaWorld
@DiplomaWorld Год назад
Kiti ghetles tu jeev yachya pudhe ky hot mla smjt nahiy
@sahebraochaudhari5266
@sahebraochaudhari5266 Год назад
महान कलाकार आहे हा माणूस पण कोणीच दखल घेत नाहीत गरीब लोकांची याच दुःख होत
@pravinsonwatikar810
@pravinsonwatikar810 Год назад
मेंदू आणि हात - जबरदस्त dissociation, गाणे म्हणणं आणी त्याच वेळेस दोन हातांनी दोन वाद्य वाजवणे , तेहि सुरात! वा!!
@nareshchilampuri8526
@nareshchilampuri8526 19 дней назад
वाईट कर्म करणाऱ्यांना नक्की कुठं तर लागत हे गाणं, कर्म चांगली करत जा लोकांचं ऐकून आपल्यांना दूर करणं खूप वाईट, आपण काय करत आहोत हे समोरच्याला माहीत असून जरी तो शांत बसत असेल तर त्याची सुड घ्यायला देव आहे हे न विसरता कर्म करा देव नक्की तुमचं कधीच वाईट होऊ देणार नाही. श्री कृष्ण भगवंतांनी भगवदगीतेमध्ये लिहिलं आहे : कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि।।2.47।।
@saurabhgarad1712
@saurabhgarad1712 10 месяцев назад
हे.... पाप करुनी पापी मन हे.. सैरा वैरा पळतय रा.. आ. हे..पाप करुनी पापी मन हे.. सैरा वैरा पळतय रा.. आ... काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतंय र..... आ... काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतंय र..... तुझी साऊली तुझ्या पासून.. कधी दूर होत नाही... तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही... शांती तुला जे झोपू देईना, अरेरे दिन रात तुला छळतय र.... . काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतंय र..... पाप करुनी पापी मन सैरा वैरा पळतय रा.. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतंय नको नकोते खाऊन पिऊन या जीवाला तू जपशील.. ये..मन्फसा टाकल्यावर मग तू कसा कुठं लपशिल.. गरवानी लय छाती फुगुनी मिशाला पीळतय र..... काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतंय पाप करुनी पापी मन हे.. सैरा वैरा पळतय रा.. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतंय तू केलेल्या कामाची..तिथे नोंद झाली असावी .. किती घेतलेस तू जीव तिथं भोगल्या पर नाही ... अर्र आपल्या करणीचा फळ सोपणा आपणाला मिळतय र.. अन्..काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतंय
@panjabraoharal8653
@panjabraoharal8653 2 года назад
लेखक गायक आणी संगीतकार हे या सर्वाचे काम आपण एकटेच करता!आम्हाला अभिमान आहे आपल्या सारखी मानस माय मरहाटीत जन्माला येतात!🌹 जय महाराष्ट्र. 🌹🌹⚘💐
@dadaraokolhe2150
@dadaraokolhe2150 Год назад
धन्यवाद शाहीर आपल्या या कार्याबद्दल त्रिवार नमन 🙏 शाहीर दादा पाटील कोल्हे जांभूळ खेडा इब्राहिमपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना
@rayachandnarale2386
@rayachandnarale2386 Год назад
शाहीर बापू जाधवांनी जे संगीत गायले आहे त्याना सलाम आणि त्यानी बिलकूल खरे आहे ते गाण्यातुन सांगीतले आहे 100% 100%
@Gaming.k..........395
@Gaming.k..........395 16 дней назад
भावपूर्ण श्रध्दांजली शाहिर जाधव बापू💐💐
@rajveerbhosale8990
@rajveerbhosale8990 8 месяцев назад
राम राम बाबा तूम्ही खुप सुंदर गाणे लिहिले आहे आर्थ पुर्ण जीवनातील हर एक दशा दर्शन करविता ह्या माध्यमातून खुप सुंदर आवाज आहे भाषेतील गोडवा गगन चुबनिय आहे किती करावे कौतुक थोडे आहे अपले मि तुमच्या चर्नी प्रणाम प्रणाम करतो जय श्री राम
@maheshgaikwad9907
@maheshgaikwad9907 Год назад
रस्तावर,बसुन,गायक,सगिंतकर,कला,सादर, करतात,आशांना,सरकारने,महीण्याला, आनुदान,दिले,पाहजे,
@sureshkharat2067
@sureshkharat2067 10 месяцев назад
माऊली राम कृष्ण हरी खूप सुंदर आवाज आहे माऊली आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छ
@ptlate121
@ptlate121 2 года назад
अति सुंदर रचना व गायन.अप्रतिम समाज प्रबोधन.
@happyjourney5439
@happyjourney5439 Год назад
छान महाराष्ट्र ची संस्कृती आजुन जिवंत ठेवत आहे
@प्रारंभ-भ5ह
@प्रारंभ-भ5ह 2 года назад
काय आवाज आहे अप्रतिम ,काळजाला भिडला ,
@sachinkudalkarofficial
@sachinkudalkarofficial Год назад
शाहीर जी, संगीत हेच आहे आपण संपूर्ण जगाला दाखवले, की संगीत किती अमर्याद आहे.....सर तुम्हाला सलाम🙏🏻🙏🏻🙏🏻
@marotichintale8613
@marotichintale8613 Год назад
छान गित हे भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃🌹
@technical_umesh8650
@technical_umesh8650 Год назад
सलाम या शेर दिलं आवाजाला mind blowing performance.....nice composition
@YOUTUBEINDIAOFFICIAL...1022
Maharashtra che kalakar tyancha talent ❤❤pn dukh ahe aapn yanchya saathi kahi Karu shaklo nahit ...😢
@prashantkamble4871
@prashantkamble4871 9 месяцев назад
I am speechless !! Your song showing Great moral path 🙏
@gamingestor3856
@gamingestor3856 2 года назад
सलाम तुम्हाला आणि तुमच्या कलेला शब्द एकेक खरं आहे तुमचा कर्म चुकत नाही माणसाला....
@rameshbhoye4982
@rameshbhoye4982 2 года назад
जय हरी माऊली झाडांची सावली 🌻👏🙏
@dnyaneshwarchavhan5268
@dnyaneshwarchavhan5268 Год назад
माऊली चा आवाज आणी कला 1 नंबर आहे
@archanakolhe8164
@archanakolhe8164 2 года назад
खरा कलावंत प्रसिध्दी पासून खूप दूर राहतात, खूपच अर्थपुर्ण आहे.
@uttampednekar1405
@uttampednekar1405 2 года назад
शाहिर. तुमचे बरेच काय़कम केले आहेत चांगले आहे मनात पासून आवडलं
@sawantcreation3305
@sawantcreation3305 Год назад
महाराष्ट्राची खरी संस्कृती यांनी टिकवून ठेवली ❤🙏🙇‍♂️
@Digujadhav10
@Digujadhav10 2 года назад
काय आवाज आहे अप्रतिम 😍👍💫💫
@harishkate4375
@harishkate4375 Год назад
धन्यवाद बापू अतिशय छान गायन आहे तुमचे, तुमच्या कार्याला मानाचा मुजरा ...
@NandaBhagwan
@NandaBhagwan 9 месяцев назад
😂
@NikitaShinde-p1j
@NikitaShinde-p1j Месяц назад
Khup divsani aikl sir he gan. Khup lahan Pani aikle hote❤
@TheLegend-cn5ts
@TheLegend-cn5ts 21 день назад
भावपूर्ण श्रध्दांजली शाहीर ....💐💐💐😭
@anildhotre7447
@anildhotre7447 21 день назад
मनाला अतिशय दुःख झाले भावपुर्ण श्रध्दांजली
@sainathchonde3566
@sainathchonde3566 Год назад
जय हरी माऊली तुमचे खूप गायन आयकले आहे खुप लाख मोलाचे गायन करता
@aamhisalherkaraadivasi5918
@aamhisalherkaraadivasi5918 2 года назад
प्रथम आपल्या कार्याला वंदन करतो कारण की तुमचे प्रत्येक विडिओ खूप चांगले आहेत आणि आवाज पण सुपर आहे हावभाव पण चांगले आहेत
@badalhanwate6447
@badalhanwate6447 2 года назад
Outstanding........ Nice things Sir ji
@laxmanwahval5105
@laxmanwahval5105 Год назад
Wa.....Bapu shahir very nice video song kaddak aawaj No.1
@madhavgore1230
@madhavgore1230 2 года назад
फारच सुंदर गीत आहेत. 🌹🙏🌹
@navaraut2895
@navaraut2895 2 года назад
सुंदर
@ADVDProduction
@ADVDProduction Год назад
Avda apratim kalakarachi kala manchavr khri jaga tyanchii❤
@SRAJravi
@SRAJravi 11 дней назад
Om shanti bhavpurn shraddhanjali 💐💐🙏🙏
@goukrnabiradar20
@goukrnabiradar20 Год назад
गटागटाच्या पुढाऱ्यांना शिकण्यासाठी खूपच छान 👍👍👌👌
@pawsesarjerao4753
@pawsesarjerao4753 2 года назад
खरचं यांची कमाल आहे👆 खास उपदेश केला यांनी
@ajaywangalwar5139
@ajaywangalwar5139 Месяц назад
रील बघून साँग्स आयकायला आलो भाऊ आवाज भारी आहे बापू च
@sohelshekh8655
@sohelshekh8655 23 дня назад
बापू अता अपल्यात राहीले नाहीत 😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली 😢😭
@aanandpatil5925
@aanandpatil5925 Год назад
अतिशय सुंदर आणि मार्मिक vdo...
@sandeepgosavi4568
@sandeepgosavi4568 Год назад
Wah lai sundar aawaj ,vadn 💯💯💯💯💯💐🌹💐🌹🎉🎉🎉🇮🇳
@shamashinde4971
@shamashinde4971 4 месяца назад
Bhava devala tuzi daya yeu de. Garibancha wali toch aahe. 😢😢
@sudhakargadewad3925
@sudhakargadewad3925 22 дня назад
3/9/2024 रोजी त्याचं निधन झालं. भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@eknathjadhav9306
@eknathjadhav9306 21 день назад
भावपुर्ण श्रद्धांजली बापू💐💐🙏🙏
@vishalshrikhande7761
@vishalshrikhande7761 23 дня назад
आज यांच निधन झालेय.. भावपुर्ण श्रद्धांजलि.. 💐💐
@potindekrushna
@potindekrushna 5 месяцев назад
कोण कोण रील बघून आले आहे😅😅
@GovindsuryawanshiGS
@GovindsuryawanshiGS 3 месяца назад
Mi pn aalo bhai😂😂😂😂
@tanajibhosale9829
@tanajibhosale9829 22 дня назад
अतिशय दुःखद भावपूर्ण श्रद्धांजली
@kondibatambe7939
@kondibatambe7939 Год назад
महाराष्ट्रात खऱ्या कलाकारांना बोन्साय करुन ठराविक वर्गाना पुढे आणले जाते
@shaumatisonavane8302
@shaumatisonavane8302 Год назад
Khupch chhan 👍👍👍manala shinare bhajan aahe.
@laxmanfulmali8439
@laxmanfulmali8439 5 месяцев назад
बरोबर आहे बाबा तुम्ही म्हटलेलं सगळं
@latavishwanathkamblekamble
@latavishwanathkamblekamble Год назад
अप्रतिम सत्य आहे पण पाप करणाऱ्याला ते कळतं नाही.
@samiksharokade3426
@samiksharokade3426 Год назад
अतिशय सुंदर गायन आणि गाणं.... 👌
@shubhampatekar1875
@shubhampatekar1875 24 дня назад
आज आपल्यातून निघून गेले शाहीर महात्मा जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली १/९/२४ रोजी कुर्डुवाडी येथे निधन झाले
@tusharnishane8185
@tusharnishane8185 9 месяцев назад
डोळ्यात अश्रू येईल अशी शब्दरचना 😢❤
@gopalmohalevlog4342
@gopalmohalevlog4342 4 месяца назад
शतशा नमन अश्या कलाकारांना ❤❤🎉😊
@aashapatil314
@aashapatil314 18 дней назад
जबरदस्त कलाकार...... आलाविया कलाकारला मुकालो
@RajendraDolas-o5r
@RajendraDolas-o5r 25 дней назад
महाराज अती अती छान आवाज व कला
@vijaysomwanshi6206
@vijaysomwanshi6206 Год назад
शाहिराना शासकीय मदत मिळाली पाहिजे
@Abhijeet3336
@Abhijeet3336 20 дней назад
शाहीर भावपूर्ण श्रद्धांजली😢
@swapnilpatil1389
@swapnilpatil1389 3 месяца назад
छपरी mc stan सारख्याना स्टेज मिळतो पण असल्या कलाकारांना आयुष्य भर संघर्ष करावा लागतो ही शोकांतिका आहे 😢
@lkawre9120
@lkawre9120 Год назад
🔥👌 like video good song 👍👍👍👍
@shivpratisthan_mavla_grup
@shivpratisthan_mavla_grup 21 день назад
भावपूर्ण श्रद्धांजली बापू 🙏
@rahulmatte24
@rahulmatte24 Год назад
अप्रतिम गायन वादन
@ganeshchavan6501
@ganeshchavan6501 2 года назад
खूप सुंदर आवाज आहे आणि खूप चांगलं
@bhaskarlaxmanjadhao6097
@bhaskarlaxmanjadhao6097 2 года назад
Very nice song Bapusaheb congratulation
@SanjayGunjal-c5c
@SanjayGunjal-c5c 8 месяцев назад
Jay 🙏🏾Siya Ram Jay Maharashtra Salam Dada
@avinashjadhav860
@avinashjadhav860 22 дня назад
शाहीर बापू जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@sangramtibe7672
@sangramtibe7672 Год назад
नविन कायतरी आय काय भेटल 👍अप्रतिम संगित ❤👌
@amolshinde7897
@amolshinde7897 3 месяца назад
काय आवाज आहे साहेब तुमचा आणि गाणं ही खूप छान आहे
@PranavYergatte-dk3dm
@PranavYergatte-dk3dm 13 дней назад
बाबांचा आवाज फार छान आहे❤
@dilipnaise8081
@dilipnaise8081 Год назад
गायक आणि संगीत वन म्यान शो खुप बढिया
@goverdhansalve102
@goverdhansalve102 5 месяцев назад
हर हर महादेव 🙏🙏 बाबाजी
@raosahebjadhav4897
@raosahebjadhav4897 8 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली बापू 💐💐💐
@anjaligadekar78
@anjaligadekar78 Год назад
खूप छान५ कला सोबतच
@SayaliJadhav20
@SayaliJadhav20 22 дня назад
भावपूर्ण श्रद्धांजली बापू😢
Далее
повтори звуки животного 😱
00:52
повтори звуки животного 😱
00:52