Тёмный

प्रा.शिवाजीराव भोसले - छत्रपति शिवाजी महाराज | Shivajirao Bhosale - Chhatrapati Shivaji Maharaj(HQ) 

Alurkar Music House
Подписаться 102 тыс.
Просмотров 139 тыс.
50% 1

व्याख्यान | Vyakhyan
Album: AA 143
℗ and © Alurkar Music House 1984
Original and Complete Version | High Quality Audio

Развлечения

Опубликовано:

 

2 фев 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 149   
@bokaresir907
@bokaresir907 Год назад
शिवरायांच्या चरित्राचा असा पाठ न भूतो न भविष्याती! केवळ शिवाजीराव भोसले सरच ते .
@balasahebjagtap4661
@balasahebjagtap4661 6 месяцев назад
सर आपणास..... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री समर्थ रामदास स्वामी यांचे गुरु - शिष्याचे स्वच्छ नाते आणि त्यातील विशालता आपनाकडून एकूण मन भारावून जाते. 🙏🏻
@shivajijadhav5850
@shivajijadhav5850 2 года назад
व्यारव्यान समाज घडवण्या साठी आणि सुयोग्य मार्गाने प्रवास करण्याचे परिणाम कारक भाषण काय असते, याचे एकमेव आदर्श उदाहरण म्हणजे, प्रा, शिवाजीराव भोसले, सर, यु ट्युब ने असे काही तरी देत रहावे, धन्य धन्य ते वक्ते नि धन्य ते स्रोते, 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 года назад
धन्यवाद् Jadhavji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@sureshmirgal7119
@sureshmirgal7119 8 дней назад
Shivaji राव भोसले असा माणूस फार दुर्मिळ.
@anand4237
@anand4237 2 года назад
प्रा.शिवाजीराव भोसले यांनी ३८ वर्षांपूर्वी व्यक्त केलेले विचार आजच्या वातावरणावरही लागू पडतात
@anilkhalkar5925
@anilkhalkar5925 2 года назад
बालपणी ऐकून होतो की प्राचार्य शिवाजीराव भोसले हे अत्यंत श्रेष्ठ व्याख्याते आहेत. परंतु त्यांचे व्याख्यान ऐकण्याचा योग येत नव्हता. युट्युब मुळे ते भाग्य आज लाभले .कान तृप्त झालेत.
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 года назад
धन्यवाद् Anilji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@papadange2426
@papadange2426 2 года назад
@@AlurkarMusicHouse ¹q
@dattatrayvidwans3031
@dattatrayvidwans3031 Год назад
विचार ऐकणे अमोल ठेवा
@sunitisabnis8624
@sunitisabnis8624 Год назад
@@AlurkarMusicHouse मी
@arvindtakawale6664
@arvindtakawale6664 Год назад
Kiiiiiii
@sukhdevbhosale5767
@sukhdevbhosale5767 3 месяца назад
असा वक्ता होणे नाही.....मनापासून सलाम सर
@manikpotadar9928
@manikpotadar9928 5 месяцев назад
Gurur Brahma Gurur Vishnu Gurur devo Maheshwara Guru Sakshat par Brahma tasmai Shri Guruve namaha 🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 5 месяцев назад
Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami S M ki jai .🎉
@dattatraypandit4711
@dattatraypandit4711 2 года назад
देवासारख अजरामर कर्तृत्व शिवाजीराव भोसलेंच्या माध्यमातून ऐकण्याच भाग्य युट्यूब च्या माध्यमातून घडल हे माझ भाग्य समजतो .प्रा.शिवाजीराव भोसले,छ.शिवाजीमहाराज व संबधीत मान्यवराना.साष्टांग नमस्कार. मनभरून धन्यवाद आणि आभार. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 года назад
धन्यवाद् Dattatrayji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@AnilJadhav-oj8et
@AnilJadhav-oj8et Год назад
छ.शिवाजी महाराजांच्या राजकीय ,सामाजिक जीवनाचे अचूक मूल्यांकन करणारे प्रा शिवाजी भोसले हे खरेच ग्रेट आहेत.
@sumatibari1106
@sumatibari1106 2 года назад
शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संकेतस्थळाचे स्वामित्व मनात घर करून आहे.🙏🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 5 месяцев назад
Koti Koti pranam to Shri Gajanan Maharaj on his Prakat day.Gan gan gan at bote 🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 5 месяцев назад
The whole character of Chhatrapati Shivaji Maharaj stands before us because of excellent &studied speech by Principal Bhosale Sahib.jai 🙏
@bokaresir907
@bokaresir907 10 месяцев назад
एकूणच भाषण एक ऐतिहासिक असं नाही.. ते अखेर FINAL नाही.😊
@shewaleratnali
@shewaleratnali Год назад
धन्य ते शिवाजी महाराज धन्य ते भोसले सर,🙏
@vijaypatil7185
@vijaypatil7185 2 года назад
देव्हार्यात ठेवावी अशी अमोल सांस्कृतिक संपत्ती.
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 года назад
धन्यवाद् Vijayji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@shashikantpbabhulgao
@shashikantpbabhulgao 2 года назад
शिवाजीराव भोसले,असा वक्ता होणे नाही !
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 года назад
धन्यवाद् Shashikantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@gajanannalavade4921
@gajanannalavade4921 5 месяцев назад
ॐ दत्त 🙏🙏
@babanmore1187
@babanmore1187 Год назад
नतमस्तक व्हायला व्हावे असे मला वाटते असे मा शिवाजीराव भोसले sir
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse Год назад
धन्यवाद् Babanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
@manikpotadar9928
@manikpotadar9928 5 месяцев назад
Om namo ji aadya |Ved prati padya |Jai jai Swa san ve dya |Aatma roopa ||🙏
@yadavdhone8146
@yadavdhone8146 5 месяцев назад
अप्रतिम वक्तृत्व / विवेचन..🌹🌹👏👏🙏
@sumatibari1106
@sumatibari1106 2 года назад
धन्य ते शिवाजी महाराज आणि अभ्यासू सरस्वती पुत्र शिवाजीराव भोसले 👍👍
@gajanannalavade4921
@gajanannalavade4921 5 месяцев назад
ॐ दत्त 🙏🙏🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 5 месяцев назад
Sir, your lecture on Shivai Maharaja is Apratim .It creates loyalty to nation.jai ho!✋❤️🙏
@sadhanapatil4934
@sadhanapatil4934 Год назад
कुलगुरू श्री शिवाजीराव भोसले सरांची अनेक व्याख्याने ऐकण्याचा योग काँलेजमध्ये असताना अनुभवला आहे.अद्भुत अनुभव असे तो.हे व्याख्यान संपूच नये असे प्रत्येक वेळी वाटत असे.काळ इथेच थांबाव व आपल्याला श्रवणभक्ती करता यावी असेच वाटत असे तसेच आत्ता ही हे व्याख्यान ऐकताना वाटले. कुठलाही अभिनिवेश न दाखवता.आवाजाची पातळी समांतर ठेवून अापले विचार श्रोत्यांपर्यंत पोहचवावेत तर ते सरांनीच.अत्यंत अभ्यासपूर्ण व् माहितीचा खजिना असलेले व्याख्यान.धन्यवाद 🙏🙏🙏
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse Год назад
धन्यवाद् Sadhanaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Месяц назад
अप्रतिम, शिवाजीमहाराज यांचे चरित्र इतक्या योग्य शब्दात मांडले, प्रा. शिवाजीराव भोसले, तुम्हाला मनापासून 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@rangraojadhav284
@rangraojadhav284 4 месяца назад
अति सुंदर आहे
@ulhaspatil4298
@ulhaspatil4298 Год назад
ज्ञानसागर प्रा. शिवाजीराव भोसले 🙏🙏🙏
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse Год назад
धन्यवाद् Ulhasji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
@jagannathraoshinde177
@jagannathraoshinde177 Год назад
भारतीय उच्च कोटीचे विचारवंत प्राचार्य शिवाजी राव भोसले सर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏
@nikitapatil3476
@nikitapatil3476 2 года назад
Mala sirani ajj avrjun shivaji rav bhosle यांचे speech aaikyla sangtele Ani tyanach avaj aaikun ajj man तृप्त झाले
@babasahebshinde1315
@babasahebshinde1315 Месяц назад
अप्रतिम व्याख्यान
@pradipgadekar8303
@pradipgadekar8303 2 месяца назад
Great person
@babapawar8485
@babapawar8485 5 месяцев назад
Thank you...Alurkar music
@dnyandeoerande4116
@dnyandeoerande4116 2 года назад
अतिशय सुंदर विचार ऐकायला मिळाले
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 года назад
धन्यवाद् Dnyandeoji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@dilipkarale120
@dilipkarale120 2 года назад
Very Great Speach
@vitthalshinde5312
@vitthalshinde5312 Год назад
अप्रतिम भाषण 👍🏻👍🏻
@shriniwasvmansabdar4926
@shriniwasvmansabdar4926 2 года назад
थोर शिवाजी राजे... प्रा शिवाजीराव भोसले यांचे ज्ञान, वक्तृत्व अफाट. ऐकताना, आपणही त्या प्रसंगाचे साक्षीदार आहोत अशी भावना दाटून येते.. आलुरकर कंपनीमुळे हा अमुल्य ठेवा आमच्यापर्यंत पोहोचला... लाख लाख धन्यवाद. तुम्हा सर्वांना आदराचा मुजरा 🙏
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 года назад
धन्यवाद् Shriniwasji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@shivajikakade3755
@shivajikakade3755 Месяц назад
तंत्रज्ञान मुळे.हे.ऐकायला.मिळते
@pratibhachikhalikar8269
@pratibhachikhalikar8269 2 года назад
खूप अभ्यासपूर्ण.शिवाजी महाराजांचे चरित्र खूप छान कळले.
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 года назад
धन्यवाद् Pratibhaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@ganeshwagh2185
@ganeshwagh2185 5 месяцев назад
Thanku चैनल ❤❤❤
@anjukapare5972
@anjukapare5972 2 года назад
Khup chan, great jay bhavani, jay jay shivaji Raje 🙏🕉🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️
@nitinpatil3747
@nitinpatil3747 2 года назад
अप्रतिम व्याख्यान....
@prashantsathone1474
@prashantsathone1474 Год назад
धन्यवाद सर
@VVSMusiclessons-
@VVSMusiclessons- 2 года назад
Sundar ! Dhanyvaad Alurkar music House !
@ravindrasuryawanshi549
@ravindrasuryawanshi549 2 года назад
प्रतिभावंत महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज साक्षात दर्शन घडविले। धन्य ते डाॅ. शिवाजीराव भोसले, 🌹🌹🙏
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 года назад
धन्यवाद् Ravindraji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@ravindrasuryawanshi549
@ravindrasuryawanshi549 2 года назад
@@AlurkarMusicHouse 🕉🙏
@pramodgupte3768
@pramodgupte3768 12 дней назад
Great!
@shaileshyeole3450
@shaileshyeole3450 20 дней назад
आपल्याकडील असा दुर्मिळ ठेवा कृपया रसिकांपुढे ठेवावा, हीच विनंती
@ajinkyasathe2896
@ajinkyasathe2896 Год назад
Good speech
@tawaregovind7504
@tawaregovind7504 Год назад
प्रा शिवाजीराव भोसले यांची शिवाजी महाराजांवरील व्याख्याने मी खुप एैकले आहेत व त्यांचे चालु जीवना वरील ही व्याख्याने भरपुर प्रत्यक्ष मी स्वता: एैकलेली आहेत
@nileshpatil6422
@nileshpatil6422 2 года назад
मला कै. शिवाजीराव भोसले सरांचे व्याख्यान ऐकायचं भाग्य २००१ साली लाभले होते.
@jagannathraoshinde177
@jagannathraoshinde177 Год назад
माता तुळजभवानीच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏
@jagannathraoshinde177
@jagannathraoshinde177 Год назад
भारत माता जिजामाता यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏
@ashokindalkar5641
@ashokindalkar5641 Год назад
Thanks to You tube for making this marvelous speech to us.
@rameshdeo999
@rameshdeo999 Год назад
केवळ अप्रतीम. खूप दिवसांनी अशी ऊत्तम ,वाचनीय,सत्य माहीती श्री.शिवाजीराव भोसले ,ह्यांच्या मुखातून ऐकून खूप नवीन माहीती मिळाली.मनापासून धन्यवाद. रमेश श्री. देव,ठाणे.
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse Год назад
धन्यवाद् Rameshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ru-vid.com/group/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r
@sureshshinde5230
@sureshshinde5230 2 года назад
संत गाडगेबाबा हे प्राचार्यांचं व्याख्यान अपलोड करा
@govindkokane2118
@govindkokane2118 5 месяцев назад
अप्रतिम भाषण. रामराज्य शिवराज्य यानुसार राज्य कारभार व प्रशासन चालविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा कायम जपणे महत्वाचे आहे.
@SSJ1998
@SSJ1998 2 года назад
खरोखर, कान तृप्त झाले ! आजच्या राजकारण्यांनी जरुर ऐकावे असे विवेचन !!
@5D_is_Reality
@5D_is_Reality 2 года назад
Must be shared !
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 года назад
Please do :)
@vikaskumbharofficial6227
@vikaskumbharofficial6227 2 года назад
छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर video बनवा.
@rajankshirsagar9578
@rajankshirsagar9578 2 года назад
किती सुंदर आ भ्यास पूर्ण आहे
@deshnapatil508
@deshnapatil508 2 года назад
It was my pleasure to get this speech
@manikpotadar9928
@manikpotadar9928 5 месяцев назад
On listening to Chhatrapati Shivaji Maharaj on You Tube We get energy and power to get up..Thanks to Principal Bhosale Sahib for his excellent lecture.On Shivaji Maharaj. 💪🙏
@neelimaraut6425
@neelimaraut6425 Год назад
🙏🙏🙏🌹🌹💐💐
@rajendrakhandekar1457
@rajendrakhandekar1457 2 года назад
महाराष्ट्राच्या सरस्वती पुत्रास विनम्र अभिवादन!
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 года назад
धन्यवाद् Rajendraji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ru-vid.com/group/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r ru-vid.com/group/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr ru-vid.com/group/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
@rameshrpatil8342
@rameshrpatil8342 Год назад
व्याख्यान अत्यंत उत्तम.
@dr.akhileshamritlalsharma5045
शिवचरित्राची सत्यता मांडणारा हा भाषण अप्रतिम आहे.....धन्य धन्य प्राचार्य साहेब!!!🙏
@deshnapatil508
@deshnapatil508 2 года назад
Nice
@jagannathraoshinde177
@jagannathraoshinde177 Год назад
योगी पुरूष छत्रपती शिवाजी महाराजांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 5 месяцев назад
On seeing daughter in law of Kalyan's Subhedar, Shivaji Maharaj said , " Ahmi hi sunder jhalo asato vada le Chhatrapati. "Jai ho!🙏🎉
@user-cx5gg2ri7t
@user-cx5gg2ri7t 11 месяцев назад
Sir Good evening.l am benefited by your lecture.l can write an application easily.Thanks a lot.
@mansingmohite2553
@mansingmohite2553 2 года назад
सातारा, कोल्हापूर मधील प्रा. शिवाजीराव भोसले याच्या सभा मधील वकृत्व कला आपण पाठवावे, कारण त्याचे वकृत्व पुण्यात मी स्वतः याच 👂 प्रा. भोसले सर बोलेलं मी पुण्यात एवढे शांत बोलत आहे, आमचे सातारा चे लोक मला असे बोलून दिले नसते. मला टेबलावर 💪 हात आपटून बोलावे लागले असते.
@sunithagargote7871
@sunithagargote7871 4 месяца назад
Khup chan vatale, bhosale sarana dhanyavaad🙏
@user-ix5lq8js9m
@user-ix5lq8js9m 5 месяцев назад
अप्रतिम ज्ञान अप्रतिम श्रद्धा सर, कोटी कोटी प्रणाम
@sandhyatikekar3049
@sandhyatikekar3049 10 месяцев назад
खूप नवीन माहिती देणारे व्याख्यान .
@hrk3212
@hrk3212 2 года назад
Great speech
@jaypalpawar4141
@jaypalpawar4141 10 месяцев назад
😢😊
@sambhajibhore5327
@sambhajibhore5327 2 месяца назад
हे प्रवचन निश्चितच पुरोगामी नाही आपण ब्रम्हणांचा उदोउदो करताना दिसदाय साहेब
@namdevbhise6823
@namdevbhise6823 Год назад
ऐसे व्याख्याते पुन्हा होने नाही
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse Год назад
धन्यवाद् Namdevji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
@Kishu735
@Kishu735 Год назад
हा त्याचाच आवाज आहे का?
@yashvantjoshi6594
@yashvantjoshi6594 2 года назад
Ok ¹
@kshridhar7111
@kshridhar7111 2 года назад
। 🙏🚩🙏 जय शिवराज
@sudakshinabhatawdekar3527
@sudakshinabhatawdekar3527 2 года назад
सरस्वती पुत्र शिवाजी राव भोसले सराना साष्टांग नमस्कार.
@mandakinishelke2059
@mandakinishelke2059 Год назад
Q
@user-ol8xz5pc6f
@user-ol8xz5pc6f 3 месяца назад
छत्रपति शिवाजी महाराज यांची राजनीति ओडखल्य शिवाय त्याना एका धर्मात गृहित धरने हे योग्य नाही,, शिवरायणी जर हिंदू धर्म जोपासला तर शिवरायंच्या राज्यभिषेकला कही वैदिक धर्म पंडिताणी विरोध का केला होता, शिवरायणी दूसरा राज्याभिषेक शात्व पढ़तीने का केला,, त्य वेडेस हिंदू फक्त आणि फक्त वैदिक धर्म पंडितच होते पुर्ण रयत नाही, छत्रपति शिवाजी महाराज हे नागवंशी क्षत्रिय होते आणि नागवंशी क्षत्रिय हे सातवाहन राजवंशचे आहे,,
@francisfitzgerald6468
@francisfitzgerald6468 2 месяца назад
*डया
@manikpotadar9928
@manikpotadar9928 5 месяцев назад
Shri Ganeshai namaha 🙏 Shri Sara sweaty ai namaha.🙏Shri Guruve namaha 🙏
@ajitpatil6962
@ajitpatil6962 5 месяцев назад
सर आपल्या वकृत्व ला सलाम.
@dilipkarale120
@dilipkarale120 2 года назад
Man Trupt zale
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 года назад
धन्यवाद् Dilipji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@dilipkarale120
@dilipkarale120 Год назад
Very very Good Speach
@manikpotadar9928
@manikpotadar9928 5 месяцев назад
Gan gan gan at bote. 🙏Gan gan gan at bote. 🙏Gan gan gan at bote 🙏
@SureshChavan1985
@SureshChavan1985 Год назад
जय शिवराय जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩
@GlobalAyurveda369
@GlobalAyurveda369 Год назад
Sambhaji maharaj mughalana jaun milale ha rajkarni shodh tumchya sarkhya murkh buddhijivi lokana navin nahi
@vidyashelar7621
@vidyashelar7621 2 года назад
फार मोठेआनंदझाला
@sitaramchitalkar1143
@sitaramchitalkar1143 2 года назад
Jaishiwaji jaibhoshle. Sir
@jayshreegirwalkar916
@jayshreegirwalkar916 2 года назад
🙏🙏🙏
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 года назад
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@panditbhutekar1332
@panditbhutekar1332 2 года назад
नमस्कार
@hanmantmaharajghorpadegoje9135
@hanmantmaharajghorpadegoje9135 2 года назад
बीड व्याखयानमालेच्या इतर राहिलेल्या प्राचार्यांच्या व्याख्यानाच्या प्रतीक्षेत
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 года назад
ru-vid.com/group/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r
@user-ol8xz5pc6f
@user-ol8xz5pc6f 3 месяца назад
कृपया करून संत तुकाराम महाराज यांचे श्रेय समर्थ रामदास स्वामिना कॉपी पेस्ट करू नए,, आणि साम्राज्य स्थापित करनरे आणि सिंहासन प्राप्त कर्णार्याचा धर्म नस्तो
@prasadkulkarni4517
@prasadkulkarni4517 24 дня назад
पहिले लिहायला शिका व्यवस्थित मग बाकी बघू
@user-ol8xz5pc6f
@user-ol8xz5pc6f 24 дня назад
@@prasadkulkarni4517 मला लिहिता एत नाही आणि तुला वाचता एत नाही 😂😂😂😂
@ABC-PQR-XYZ
@ABC-PQR-XYZ 2 года назад
हे व्याख्यान यoutube वर कमीत कमी 10 जणांनी अपलोड केलं आहे. जे RU-vid नाहीत ते अपलोड करा. बीड येथील व्याख्यानमाला सोडून अन्य व्याख्याने शिवाजीराव भोसले सरांची.
@VilasagarRajuVilasagarRaju
@VilasagarRajuVilasagarRaju 8 месяцев назад
😮
@anujspecialdayspeech1694
@anujspecialdayspeech1694 6 месяцев назад
Jay sri
@subhashraskar9813
@subhashraskar9813 4 месяца назад
🙏🙏🙏🚩🚩🚩
@kishorwajge8255
@kishorwajge8255 Год назад
गो ब्राह्मण प्रतिपालक या विषयाची टिपण्णी पटत नाही.
@sanjaymagadum3486
@sanjaymagadum3486 Год назад
मग तुम्ही मांडणी करून लोकांना पटवून द्या..सर्वाना दुसरी बाजू समजू दे..
@prasadkulkarni4517
@prasadkulkarni4517 24 дня назад
पिवळ्या पुस्तकांचा परिणाम
@vijayjosh5895
@vijayjosh5895 2 года назад
सावरकर व टिळकांबद्दलची माहिती धादांत खोटी आहे.
@adityajoshi4559
@adityajoshi4559 Год назад
मग तुम्ही माहिती द्या.
@user-oe1ir6vn9t
@user-oe1ir6vn9t 11 дней назад
मराठा ते तुका मेळवावा महाराष्ट्रधर्म वाढवावा एमएम
Далее
Symmetrical face⁉️🤔 #beauty
00:15
Просмотров 1,9 млн
Aai
59:25
Просмотров 142 тыс.
В кого влюбляются парни
0:30
Просмотров 1,9 млн
Опасный момент
0:23
Просмотров 3,2 млн
Опасный момент
0:23
Просмотров 3,2 млн