माझ्यासोबत पण असेंच काही घडले आहे मी नोकरीला नाही लागलो म्हणून मला ती सोडुन गेलेली आहे पण मी खचलो नाही आत्ता परत तयारी करत आहे या वर्षी नक्की पोलीस होऊन त्या व्यक्तीला दाखवला
ताई तुझ्यामुळे transgender police भरतीला परवानगी दिली you are gret मी एक maharatra पोलिस खूप खूप अभिनंदन तुझे तुझे कौतुक करावं तेवढे कमीच आहे लवकर पोलिस खात्यात ये welcome maharatra police
दादा Transgender पोलिस भरतीला ला परवानगी दिलेली नाहिये, एका तूतियपंथी महिलेने जेंव्हा Transgender चा कॅालम फोर्म मध्ये नाही म्हणुन महिला कॅालम ला टिक केले तेंव्हा तिला “तुला महिला माणता येत नाही व Transgender चा इकडे कॅालम नाहीये त्यामुळे तु परिक्षेला येऊ नकोस” असे सांगण्यात आले. शारीरिक चाचणी देऊनही तिला लेखी परिक्षेत बसु दिले नाहीत.
संघर्षा शिवाय काहीच मिळत नाही ...जे संघर्ष न करता मिळते त्याची किमंत रहात नाही...तुमचे काम खुप चांगले आहे...तुम्ही प्रयत्न पण करा ...एक दिवस तुम्ही नक्की म.पो. होणार...आणि आपले कार्य चालु ठेवा ...आपणांस खुप खुप शुभेच्छा....🙏🙏🙏
निकिता ताई खरच तुम्ही जीवनात खुप संघर्ष केला. तृतीय पंथी म्हणून जगताना खरच खूपच अडचणींना सामोरे जावे लागते. पण ताई आज तुम्ही यशस्वी झालात. सलाम तुम्हाला
🙏निशब्द.. खरच प्रशंसा करायला शब्दच नाहीत..सकारात्मक विचार करून स्वतःला बदलले तर आयुष्य निश्चित बदलते..!👍निकिता दिदी तुमच्या संघर्षाला 💯तोफांची सलामी... 🙏
अतिशय प्रोत्साहनात्मक प्रवास आहे आपला. ते दोन महिने आपण आपले आयुष्य कसे भोगले ते ऐकून अंगावर काटा आला.! पण तशाही परिस्थितीत स्वतःला सावरुन आज एक निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करत आहात.. ही सोपी गोष्ट नाही.! या व्यक्तीचा आदर्श इतर तृतीय पंथी लोकांनी घ्यावा. कित्येक जण पैसे मागण्यापेक्षा पैसे वसूल करतात.! हे कुठेतरी थांबायला हवे. लोकांच्या मनात तृतीय पंथीयांच्याबद्दल सहानुभूती निश्चित आहे पण जेव्हा हे लोक रेल्वे - दुकानात जाऊन विचित्र वागून आक्रमक बनतात ते अपेक्षित नाही.
खूप छान... तुम्ही खूप समजदार आहात... देव तुम्हाला भरभरून यश देवो आणि जो तुम्हाला सोडून गेला त्याला नक्की तुमचा हेवा वाटावा एवढीच इच्छा... आमच्या कडून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप शुभेच्छा
Proud of Didi..... Roj tula baghte police uniform madhe khup ky aikla lokankadun pn jeva aaj mi ha video baghitla teva khup proud feel zala aasa vaatla ki we have a person like you in our society who has such a inspiring journey.... All the best Didiiii❤🤩😎💯🔥
शंभर टक्के खर बोलता आपन स्वतासठी जगा प्रेम हे सर्व काही नाही मुल झाली नाही तर आपन आई होत नाही दत्तक मुल घेऊ शक्तो हीम्तीला सलाम आहे जयहिंद जयसविधान 🇮🇳🍫🌹❤️
खरचं!तू फार great आहेस, माझ्यातर्फे तुला Hates off.तुझ्या कार्यात तुला अतोनात यश मिळो असे म्हणणार नाही तर यशाच्या उत्तुंग top तु गाठशिल.मला reply कर.👍👍👍👌🙏😲