Тёмный

फक्त 5 मिनिटांत करा टाकी साफ ना टाकीतल पाणी काढायची गरज न आतमध्ये उतरण्याची गरज | Takau Pasun Tikau 

Prajakta Salve
Подписаться 77 тыс.
Просмотров 1,1 млн
50% 1

फक्त 5 मिनिटांत करा टाकी साफ ना टाकीतल पाणी काढायची गरज न आतमध्ये उतरण्याची गरज | Takau Pasun Tikau
Mrs Salve Recipes
/ @mrssalverecipes
Prajakta Salve
/ prajaktasalve
Instagram
prajakta_salve_...
Facebook Page
profile.php?...
in marathi
marathi kitchen
kitchen tips
takau pasun tikau vastu
water tank cleaning tips
tanki ko kaise saf kare
new tips and tricks
money saving tips
plastic bottle reuse ideas
पानी के टंकी कैसे साफ करें
बिना खाली किए पानी की टंकी कैसे साफ करें
pani ke Tanki ko kaise saaf Karen
water tank cleaner
zero budget kitchen tips
amazing cleaning ideas
easy cleaning tips
Panyachi taki saaf Kashi karavi
पाण्याची टाकी साफ कशी करावी
Prajakta salve
#prajaktasalve #kitchentips #toilet #orange #toiletcleaning #cleaningtips #cleaningtricks #tips #tricks #hacks #kitchentips #kitchentricks #watertank #watertabkcleaner #panyachitaki #पाण्याचीटाकी #tankikokaisesaafkaren
A Disclaimer: The information provided here is for
general purpose only and not given by any health care
professional. However, every remedy shared on this
channel has been tried by me after due research from
various sources but everyone is different and might
react differently to various herbs. All information is
provided in good faith, however, we make no
representation or warranty of any kind, express or
implied.

Опубликовано:

 

25 мар 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 916   
@Kumar57
मला आमच्या बाथरुम वर लॉफ्ट मधे 700लिटर ची पाण्या ची सिंटेक्स टाकी साफ कराई ची किर्या दाखवा. लॉफ्ट आणि सिलींग मधे फक्त 2.5 फुट जागा आहे. तेव्हां हे प्रयोग नाही.
@rajanisonawane3740
@rajanisonawane3740 21 час назад
टाकी साफ झाल्यावर त्यामधे जांभूळ चे लाकूड टाकावे शेवाळ जमत नाही पाणी शुद्ध होते
@swapnil5437
@swapnil5437 9 часов назад
माझी आई मला नेहमीच टाकी मधे उतरवून साफ करून घेते..😢 फार कंटाळा येतो मला..😅
@radhikakalloli8965
पाणया त जंत होत नाहीत. जंतू होतात.
@pralhadsalunkhe9742
आपले मराठी म्हण आहे.ती म्हणजे ज्ञान वाटल्याने आपल्या ज्ञानामध्ये आणखीन भर पडते. तसेच काही ताई आपले ज्ञान वापरून जनौपयोगी माहिती दिली . धन्यवाद.
@user-yp7pl3co8n
टाकी साफ करणारे भरपूर पैसे घेतात पण आपण टाकाऊ वस्तू पासून कशी टाकी स्वच्छ करतात तीन सोपी पध्दत सांगितली आहे मी नक्की करून बघणार खूप खूप धन्यवाद मॅडम
@raazraz4931
Madam,he kai Navin trick nahi he aamhi kiti varsha aadhi Keli aahe.dusreache video bagun aapan video banavaiche Ani aaplya naavani takun daakhvaicha he bada nahi.
@maheshbhusare7062
@maheshbhusare7062 День назад
शेवाळ निघतो का
@maheshchougule9338
@maheshchougule9338 19 часов назад
छान आयडिया आहे मस्तच फार छान नवीन काय तर आहे आणि सादे आणि सोपी पद्धत आहे खूप छान
@shashikantshirodkar7758
एकदम छान असाच आपल्या बुध्दीचा वापर सर्वांसाठी करा, संतांची वाक्य आहेत ज्ञान वाटल्याने ज्ञान वाढते धन्यवाद
@ashoktangde5992
खूपच छान माहिती दिली त्याबद्दल, धन्यवाद..
@pravinkamble2467
कंपनी ने टंकी के निचे एक मजबुत बोल्ट दिए तो साफसफाई कि झंझट खत्म निचेसे खोल दिए बस
@jayendragawde5911
फारच सुंदर टेक्निक आहे मॅडम मी सुद्धा ही टेक्निक वापरून बघतो
@sureshmadake6654
खूपच छान व्हिडिओ आहे सर्वांच्या महत्त्वाचा आहे
@rajanimhaske8828
फारच छान, आमची टाकी तर फारच घान आहे, मी नक्की हा प्रयोग करणार.
@user-qp6bb7mp3s
खूप छान आणि महत्वाची माहिती आहे.
@vaishalikadam914
खूप छान व अती महत्त्वाची टिप्स सांगितली धन्यवाद
@805prasadadhav4
Khup chhan
@sushmaswami3358
खूप छान व्हिडिओ आहे. त्यामुळे श्रम आणि पैसे वाचणार आहेत.
@sanjaynarge4251
अतिशय उपयुक्त माहिती !
Далее