Тёмный

फडणविसांच्या जिल्ह्यात २१३ बलात्कार? अक्षय शिंदे प्रमाणे शर्मा, मिश्रा, पांडेचेही एनकाउंटर होणार का? 

Rashtra Maharashtra
Подписаться 87 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

#devendrafadnavis

Опубликовано:

 

7 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 66   
@amii1764
@amii1764 14 дней назад
शर्मा मिश्रा पांडे चे सुद्धा एन्काऊंटर करायला पाहिजे
@anandwagh3269
@anandwagh3269 14 дней назад
खर तर मुख्य मंत्र्याला ,गृहमंत्री पद का दिले जाते ? सर्व खाती वेगळी वेगळीच असायला पाहिजेत.
@subhashnaik8375
@subhashnaik8375 14 дней назад
गुजरातमध्ये नराधमांनचा पेढे भरवून सत्कार केला जातो आणि ईथे ऐनकाँन्टर करतात
@rajanpawar6332
@rajanpawar6332 4 дня назад
100% सहमत.
@pravinpatil1641
@pravinpatil1641 13 дней назад
आर एस एस च्या शिक्षण संस्थेच्या आपटे बंद्दूच जे फरार आहेत एनकॉंन्टर करनार काय?
@mustafamemon61
@mustafamemon61 13 дней назад
जातबंधू असल्यामुळे त्यांचं एन्काऊंटर नाही करणार फडणवीस... म्हणून आपटे पण फरार. गुजरात मॉडेल
@sunilauti2078
@sunilauti2078 13 дней назад
कायद्याचा मुडदा पडलाय अन् टरबूज सडलिय 😢
@ManishaJadhav-26
@ManishaJadhav-26 14 дней назад
बहुजन मराठी माणसाचा जीव एवढा स्वस्त झाला काय? आपल्याला हे हल्क्यात घेतात. बहुजनात भांडणं लाऊन, यांना वाटतं हे काय आपलं वाकडं करणार.
@shaukathakim9609
@shaukathakim9609 13 дней назад
देवा भाऊ ला स्वतः चे घरचे गृह मंत्री पद सांभाळता येत नाही, अशी माहिती अमृता वहिनी नी जाहीर interview मध्ये दिली आहे.
@shrikantshete5399
@shrikantshete5399 14 дней назад
आपटेचा एन्काऊंटर होण्याची शक्यता आहे
@shrikantshete5399
@shrikantshete5399 14 дней назад
पुरावा नष्ट करण्यासाठी आपटेचा एन्काऊंटर होण्याची शक्यता
@shivramwagh6947
@shivramwagh6947 13 дней назад
@@shrikantshete5399 जर फडनवीस सारख्या नामचीन नेत्याचा बळी जाणार असेल तर आपटेच काय कोणाचेही अँनकाऊंटर होऊ शकते .
@vivekkale4931
@vivekkale4931 13 дней назад
आपटे निर्दोष होणार , लिहून घ्या , ब्राम्हण आहे
@suniltoke8702
@suniltoke8702 13 дней назад
गृह मंत्री व सरकार हुकूमशाही करत आहेत
@AnilKakad-gp8rq
@AnilKakad-gp8rq 14 дней назад
बीजेपी हटाव देश बचाव
@shreekantparab7973
@shreekantparab7973 14 дней назад
अगदी बरोबर आहे,
@shaukathakim9609
@shaukathakim9609 13 дней назад
आपटे चे एन्काऊंटर शक्य नाही, थोड्याच दिवसात तो छाती पुढे काढून बदलापूर मध्ये चालत येईल.
@KamalKumbhar-y6w
@KamalKumbhar-y6w 11 дней назад
जनतेलाच कंटाळून गेलेत फडणीस साहेब आसे पर्यंत असं
@VasantraoMokde
@VasantraoMokde 13 дней назад
सरसकट अस म्हणता येईल की फडणविस हा भाजपाच्या लोकांना सांगत असैल की तुम्ही बलात्कार केला तरी बलातकार्यांनो तुम्ही घाबरू नका मी गृहमंत्री असे पर्यंत काहीच कार्यवाही होणार नाही म्हणुनच महाराष्ट्रात रोजच बलात्काराच्या गुन्ह्यात भरमसाठ वाढ होत आहे जर का केस दाखल झाली तरी कोर्टातुन सुटल्यावर बलात्कार्यांचे भाजप पक्षा तर्फे स्वागत करण्यात येते वारे सरकार 🎉🎉
@murlidharpatil7960
@murlidharpatil7960 14 дней назад
हे सर्व भाजप चे पेजारी फडणवीस ला एन्काऊंटर करणार का.? हा पण तेढाच जबाबदार आहेत.
@swami_smartha
@swami_smartha 14 дней назад
कलंक 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
@pravingamare3521
@pravingamare3521 13 дней назад
He Rss che Ram rajya 🙏
@krantikarDhage-cq2gn
@krantikarDhage-cq2gn 13 дней назад
Sharma Pandey and mishra are bramhans nobody will dare to punish them
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 7 дней назад
शिंदे-फडणवीस यांनी राज्याचे आणि नरेंद्र मोदी यांनी देशाचे वाटोळे केले, यांचाही एन्काऊंटर होणार का?
@chandrashekhargaikwad9403
@chandrashekhargaikwad9403 13 дней назад
सर आपला प्रश्न अगदी बरोबर.... याचं तर कँपैन चालवायला पाहिजे
@sunilpawar4827
@sunilpawar4827 5 дней назад
महाराष्ट्र लैगिक अत्याचार राज्य ‌असे ओळखले जाणार परदेशी लोक येणार नाहीत.
@कमलाकरपाटील
@कमलाकरपाटील 13 дней назад
फडणवीस हे सत्तेसाठी पछाडलेले आहेत
@VasantSawant-e8t
@VasantSawant-e8t 13 дней назад
निबंध स्पर्धा घेतील
@ramraopatil2515
@ramraopatil2515 13 дней назад
फडणवीस असेपर्यंत हेच चालनार
@santoshmasankar-fz1nu
@santoshmasankar-fz1nu 12 дней назад
शर्मा,मिश्रा,पांडे,यांना पण भर चौकात गोळया घाला, गुन्हा जर एक सारखा आहे, तर शिक्षा ही सारखीच पाहिजे,
@kailasthorat2080
@kailasthorat2080 13 дней назад
याचा अर्थ टा गा पलटी करणे असे उउत्तर प्रदेश मध्ये असे सांगितले आहे. तसेच maharasht😘 मध्ये होऊ lagale😘
@dipakkulkarni8056
@dipakkulkarni8056 13 дней назад
Tarbuja Tarbuja Tarbuja
@Sunilmore-cm8pq
@Sunilmore-cm8pq 6 дней назад
बीजेपी हटाओ देश बचाओ
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 12 дней назад
निवडून येण्यासाठी काहीही करतील सरकार
@ManoharShinde-uv6yj
@ManoharShinde-uv6yj 12 дней назад
यात फडणवीस शिंदे जबाबदार आहेत
@vikassalve8397
@vikassalve8397 13 дней назад
आपल्या जिल्हितसरक्षितठेवतायेतनाहीमहाराष्ट्रकसा सामिष नार
@shravanchavan8079
@shravanchavan8079 12 дней назад
या राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री मिंधे सरकार आहेत तो पर्यंत आपण कितीही वेळा म्हटले तरी हे असेच चालू राहणार. कारण न्यायालय आणि कायदे मंडळ यांची विश्वासार्हता नष्ट होत आहेत. महाराष्ट्रात मतदानाच्या पेटीतून या भाजपाला धडा शिकवावा लागणारच आहे. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏 🙏
@vivekghag2217
@vivekghag2217 12 дней назад
फास्ट ट्रॅक कोर्टात केस दाखल करण्यात आली मग केस दाखल करण्यात येण्या आधी त्याला का गोळ्या घालून मारले नाही
@RajeshRaut-h6h
@RajeshRaut-h6h 11 дней назад
अमाजी पंत गुजरात मॉडेल.
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 3 дня назад
फक्त 213 च का? तुषार आपटे +ऊदय कोतवालला अटक झाली व बलात्कारी घाबरले.
@ArunGhoderav
@ArunGhoderav 12 дней назад
Fadanvice+rss+nagpuri+pande+mishara+apate+*sutanar
@pradipmankar4222
@pradipmankar4222 12 дней назад
Home minister dusare godsend vatatat
@ratangore3002
@ratangore3002 8 дней назад
Dhadshi ani khari mahiti
@ashoknitnaware2594
@ashoknitnaware2594 12 дней назад
BJP hatao Des Bachw Tarbuj Sadla aahe
@mangeshkulkarni68kulkarni34
@mangeshkulkarni68kulkarni34 13 дней назад
Ajun vote dya bjp la ani shinde la
@AnilDongliker
@AnilDongliker 11 дней назад
Bjp jr ya rajyatun deshatun janar nahi apan bolun kahich upyog nahi bjp vale kamit kami yek te did lakhani padle pahijet bandhuno apapsatle bhandn bajula theva pahilyanda maharashtracha vichar kara
@robertobaggio5060
@robertobaggio5060 13 дней назад
देव मानूस आहे आमचे साहेब फडणवीस जी
@michaeljagtap-nq2pz
@michaeljagtap-nq2pz 12 дней назад
Bharar ch nahi. Jagatala kuthalahi.. Shembada porgahi. Vishwas thevnaar nahi. Itke kase. Yedzave fadnavis. Shinde ani bjpwale ahet. Kamal hay yaar.
Далее
Beautiful Military 🏅
00:10
Просмотров 1,8 млн