Тёмный

फडणवीसांचा गेम करायला निघालेल्या काकांचा झाला मामा! देवेंद्रजींचे 'दोस्त' जानकर अखेर महायुतीतच! 

Storyteller Prabhakar
Подписаться 38 тыс.
Просмотров 56 тыс.
50% 1

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 246   
@hindurashtra2851
@hindurashtra2851 10 часов назад
शरद काकांना आता कळलंय ही शेवटची निवडणूक असेल म्हणून पोरीला मुख्यमंत्री करायची स्वप्न पाहत आहेत पण हे शक्य नाही आता हिंदू जागा झालाय.
@babumore1590
@babumore1590 9 часов назад
Jai Hindu rashtra ❤❤
@sandhyaparab7102
@sandhyaparab7102 8 часов назад
संकष्टी चतुर्थी दिवशी मांसाहार मुख्यमंत्री हिंदुत्व जपणाऱ्या जनतेला मुळीच नको 😡
@rajendranarkhede3640
@rajendranarkhede3640 6 часов назад
​@@sandhyaparab7102अगदी खरं आहे
@shyampandit5478
@shyampandit5478 4 часа назад
च्यायला श्रवणात अणि चतुर्थी ला Non veg हॉटेल कसे सुरु असतात 🤔 का सर्वच मुस्लिम जातात काय? काय फाल्तुकपणा सुरु आहे राव. कोकणात बारमाही मासे ओरपतात ते काय शाकाहारी असतात का?
@subhashkanawaje7643
@subhashkanawaje7643 9 часов назад
देवेंद्रजींनी १०० वेळा साडेतीन जिल्ह्यातल्या येड्यांच्या चाणक्यला मूर्ख बनवले
@shripaddhokte6150
@shripaddhokte6150 8 часов назад
fully agreed
@santoshkale9837
@santoshkale9837 6 часов назад
You need shout this that the reality 😂😂😂😂😂
@Justfewminutes1
@Justfewminutes1 6 часов назад
Devendra pn ED CBI chya jivavr udya martoy..... 😅😅😅😅.....nahitr ahe ka swatachi kahi hushari
@Justfewminutes1
@Justfewminutes1 6 часов назад
Devendra che 28 paiki 9 alet pawar che 10 paiki 8 alet...... 😅😅
@santoshkale9837
@santoshkale9837 6 часов назад
​@@Justfewminutes1Ithe sangun kahich use nahi karan sagale andhbhakth category ahet ani tarbuja che fan ahet sagale 😂😂
@sandhyaparab7102
@sandhyaparab7102 8 часов назад
स्वयंभू चाणक्यला फडणवीस साहेब पुरून उरणार आहे 😂😂😂
@Justfewminutes1
@Justfewminutes1 6 часов назад
Ho ho smjelch lvkr😅😅😅
@dhanudixit4906
@dhanudixit4906 9 часов назад
अकेला देवेंद्र सर्वांवर भारीआहे.🎉🎉
@anandnagpur111
@anandnagpur111 6 часов назад
काय फायदा झाला त्या जानकरचा 😂 भाजप 9 वर आली 😂😂😂😂
@shyampandit5478
@shyampandit5478 4 часа назад
अरे दीक्षित आता बघच विधानसभेला. देव्याचा फाल्तुक आत्मविश्वास पाहिला आहे महाराष्ट्राने. पुन्हा येईल, पुन्हा येईल.... काय उपटायला येतो 😀
@MAU9820.
@MAU9820. 2 часа назад
​@@shyampandit5478address de ghari yeun tula tudawato
@sunilgaonkhadkar2410
@sunilgaonkhadkar2410 7 часов назад
देवेंद्र फडणवीस साहेब झिंदाबाद फक्त आणि फक्त भाजप
@sandhyaparab7102
@sandhyaparab7102 8 часов назад
अकेला देवेंद्र क्या कर सकता हैं यह बोलने वाली सुसु ताई अब क्या करेंगी ??☺️
@Justfewminutes1
@Justfewminutes1 6 часов назад
Akela devendra sirf ED CBI ke nam pr khudko hoshiyar smjta hai...... Wo hoshiyari nhi hoti
@Jocky008
@Jocky008 4 часа назад
Are vo ED,CBI ka naam leta lekin tum kuchh Kiya nahi to kayko darata ​@@Justfewminutes1
@Justfewminutes1
@Justfewminutes1 4 часа назад
@@Jocky008 ashok chavan, narayan rane ne kya kiya tha pata hai na 😄
@manoharshelar1147
@manoharshelar1147 10 часов назад
उठा उठा निवडणूक आली,अस्तित्व उपद्रव दाखवून काही तरी पदरात पाडून घेण्याची वेळ झाली. 😅
@udayn5400
@udayn5400 9 часов назад
😆🤣
@Gar391
@Gar391 9 часов назад
*उठा उठा दिवाळी आली, बैलाला बाजार दाखवायची वेळ झाली* ❤
@sureshpingle4070
@sureshpingle4070 8 часов назад
देवेंद्र फडणवीस साहेब ❤❤❤❤
@Kathasar19
@Kathasar19 8 часов назад
काकांचा मामा बनवला देवा भाऊनी
@narendraraje596
@narendraraje596 Час назад
हिंदूंनो मतदान नक्की नक्की करा..... लक्षात ठेवा, बटोगे तो कटोगे...
@swatikokil1130
@swatikokil1130 6 часов назад
कितीदा तोंडावर पडणार आहेत देवालाच माहित. देवा भाऊ च कर्ता करविता. देवेंद्र जी 🙏
@Pratiknikam41__
@Pratiknikam41__ 7 часов назад
उगाच म्हणत नाही १०० शरदचंद्र एक देवेंद्र 🔥👑🚩
@Justfewminutes1
@Justfewminutes1 6 часов назад
Devendra la mhnav ED CBI bajula theun dokyane game khel........ Pn tyala ED CBI shivay jmnar nahi.....😅😅😅😅
@shyampandit5478
@shyampandit5478 4 часа назад
ही तर पाच पैसे छाप post दिसते. हेच टाकतात अणि हेच नाचतात.. 😀
@Pratiknikam41__
@Pratiknikam41__ 4 часа назад
@@Justfewminutes1 तो खेळतो डोक्याने च तुम्हाला तस वाटत
@Justfewminutes1
@Justfewminutes1 4 часа назад
@@Pratiknikam41__ sang ek game to ED CBI shivay dokyane khella ahe
@arvindparelkar5598
@arvindparelkar5598 8 часов назад
हेच जानकर नाट्य लोकसभेच्या वेळी सुद्धा घडले होते.
@diliptambekar3619
@diliptambekar3619 9 часов назад
जय शिवराय जय श्रीराम मोदीजी जिंदाबाद
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 51 минуту назад
प्रभाकर सर फार जबरदस्त विश्लेषण केले आहे त्यामुळे मी आपणास खुप खुप धन्यवाद देतो 🎉🎉
@rahulrk...1921
@rahulrk...1921 42 минуты назад
जानकर साहेब येण्याने जाण्याने काय फरक पडणार आहे...
@umeshkulkarni504
@umeshkulkarni504 6 часов назад
देवेंद्र फडणवीस झिंदाबाद
@santoshzure2465
@santoshzure2465 11 часов назад
जानकर यांनी माहीत आहे पवारने स्वतःच्या पोरी साठी जाणकारांचा बारामतीत कसा गेम केला ते...😂😂😂😂 👌👌
@pradeepwadhavane7581
@pradeepwadhavane7581 3 часа назад
सगळ्या हिंदूंनी ह्या विधानसभेला शरद पवार, उद्धट ठाकरे आणि पप्पू खान ह्या तिघांनाही अस्मान दाखवलं पाहिजे.
@udayn5400
@udayn5400 9 часов назад
बिनधास्त च आहेत महादेव जानकर
@nitintayade7763
@nitintayade7763 8 часов назад
जानकर साहेब खूप मोठे नेते आहेत त्यांनी स्वबळावर मुख्यमंत्री व्हावे
@Gar391
@Gar391 9 часов назад
*फक्त ९९ जागा आल्यावर पप्पू खान लोकसभेत हिन्दू हिंसक, हत्यारे म्हणून बरळला. कट्टर हिन्दू एक गठ्ठा महायुतीला मतदान करून बांगला देशांतील शिरकाण केलेल्या हिंदूंना श्रद्धांजली अर्पण करतील.*
@shyampandit5478
@shyampandit5478 4 часа назад
झोपून रहा. एवढे जागृत आहे तर एवढा पैसा का लागतो निवडून यायला. का 5 कोटी सापडले ते काय बुड्डी के बाल घायला आणले होते. 😀
@Gar391
@Gar391 4 часа назад
@@shyampandit5478 हळू. नाहीतर कोर्टात बोलशील.. हां मैं श्याम पंडित नहीं हुं, मैं इकबाल कादरी हुं
@shrikanttelang6989
@shrikanttelang6989 10 часов назад
जबरदस्त, रोखठोक
@nitinpawar5206
@nitinpawar5206 10 часов назад
अरारा जेवायला गेला आणि डालच संपली😅😅
@kishormali4805
@kishormali4805 9 часов назад
मुस्लिम voter च काय तरी केलं पाहिजे, नाहीतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद उमेदवार जास्त निवडून येणार
@Justfewminutes1
@Justfewminutes1 6 часов назад
Kla hota na MIM card😅😅
@dilipmankikar5623
@dilipmankikar5623 4 часа назад
Batoge to katoge hindu
@dilipmankikar5623
@dilipmankikar5623 4 часа назад
Hindu ek gutyani mate dya , picnic la ne jata
@shyampandit5478
@shyampandit5478 4 часа назад
​@@Justfewminutes1ही MIM टीम bjp ने 14 ला वापरली. हे काय नाक वर करून सांगतात हो. महाराष्ट्रात वंचीत निवडून यायला नाही तर bjp ला मदत करायला उभी असते तसेच MIM ahe
@Justfewminutes1
@Justfewminutes1 4 часа назад
@@shyampandit5478 brobr
@TanajiHatkar-b1g
@TanajiHatkar-b1g Час назад
देवादी देव देवेंद्र याला याला या महाराष्ट्रात कोणीतीही शक्ती हरवु शकत नाही जय श्री राम जय शिवराय जय महाराष्ट्र
@vasundharak8982
@vasundharak8982 Час назад
Very nice analysis
@abhijeet0578
@abhijeet0578 Час назад
आता दोघानाही कळेल लोकांना घ्रहित धरून चालू नका
@sudhabhave4630
@sudhabhave4630 10 часов назад
काकांचा गेम वगैरे ठीक आहे पण उमेदवारीसाठी,खुर्चीसाठी इकडून तिकडे,तिकडून इकडे पळणारी माणसं मनापासून पटतात का? फक्त जानकर नाही असे कितीतरी लोक आहेत यांची काहीही होवो पण आम्ही अमुक पक्षाच्या विचारधारेशी व पक्षाशी एकनिष्ठ आहोत अशी किती माणसे आहेत? युतीमध्ये असल्यामुळे मतं मिळाली तरी मनापासून अशा लोकांना मतं देतील का?
@shyampandit5478
@shyampandit5478 4 часа назад
भावेसाहेब हे बाकी 100% खरंय. निवडून येईल त्यालाच उमेदवारी अणि सतरंजी उचलेल ती कार्यकर्ता. साहेब हेच जेव्हा शरद पवार करायचे म्हणजे फक्त निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार असावा. आपल्या पक्षात नसेल तर आयात करा. त्यावेळी त्यांच्यावर प्रचंड टीका केली गेली. आज bjp चे काय सुरु आहे. विचार करा.
@smitapatkar786
@smitapatkar786 Час назад
शरद पवारांनी आपल्या कुटूंबाचं भलं केलं.पूरं खानदान भरलंय.
@shripaddhokte6150
@shripaddhokte6150 8 часов назад
छानच विश्लेषण❤
@ambadasnikam1071
@ambadasnikam1071 4 часа назад
Hare Krishna ❤❤
@travel.with.pranav
@travel.with.pranav 3 часа назад
अति घाई संकटात नेयी! निकाल लागल्यावर ठरवा कोणी कोणाला मामा केलय!
@vasundharak8982
@vasundharak8982 Час назад
Devendraji is great.❤
@vijaypardeshi3343
@vijaypardeshi3343 2 часа назад
हे केव्हांच सांगताय??आता जानकर महायुतीत नाही
@Suryawanshi911
@Suryawanshi911 8 часов назад
सूर्यवंशी साहेब हा video, लोक सभेचा व्हिडिओ आहे ना, त्यावेळेस मी पाहिला होता❤
@pradipzende28
@pradipzende28 8 часов назад
😅😅😢😢
@Justfewminutes1
@Justfewminutes1 6 часов назад
Brobr😅
@RohanKKulkarni
@RohanKKulkarni 8 часов назад
जुना विडिओ आहे... लोकसभा 2024 च्या आसपास चा...
@sachin3e
@sachin3e Час назад
अहो लोकसभेला तुमचा मामा केला ना त्याच्याविषयी काय म्हणते ते सांगा
@rahulphapale407
@rahulphapale407 3 часа назад
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@subhashjadhav6276
@subhashjadhav6276 2 часа назад
शेरास सव्वाशेर असतोच.
@rameshkulkarni8067
@rameshkulkarni8067 Час назад
प्रभाकरजी आपलं अप्रतिम असं सुंदर निवेदन बिनतोड आणि योग्यच असतं. खूप धन्यवाद, अनंत शुभेच्छा.
@HariMadaje
@HariMadaje 4 часа назад
महादेव जानकर पडायला कणखर
@Aniketyadav2515
@Aniketyadav2515 8 часов назад
only BJP
@ranjanavichare8332
@ranjanavichare8332 5 часов назад
❤❤❤❤❤
@BhagvaDhwaj-rd2cp
@BhagvaDhwaj-rd2cp 5 часов назад
लोकसभेत हा जानकर महायुतीत होता क्या आहेत उपटले काकांचे
@abhijeetjadhav2759
@abhijeetjadhav2759 11 часов назад
सर हा लोकसभा निवडणुका वेळेचा व्हिडिओ आहे
@PandurangKiranpure
@PandurangKiranpure 10 часов назад
छान विश्लेषण
@arvindkulkarni1293
@arvindkulkarni1293 9 часов назад
We are always waiting for your Videos.
@VijayKumar-md4ho
@VijayKumar-md4ho Час назад
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@apurvakalokhe3203
@apurvakalokhe3203 4 часа назад
👍
@vivekchikankar9310
@vivekchikankar9310 6 часов назад
जानकर नेहमीच असे करतात 😂😂 लोकसभा निवडणुकीच्या वेळेला पण असच झाले
@SunitaBorate-z1w
@SunitaBorate-z1w 5 часов назад
काकांच्या बर्म्युडा क्षेत्रात जाऊन गायब होता होता वाचले
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 9 часов назад
❤ लई भारी धोभी प छा ड दिली जानकर भाउनी.❤😂😂😂😂
@EkachZatka-u1x
@EkachZatka-u1x Час назад
एवढं उडायची गरज नाही. २३ नोव्हेंबरला भेटू.
@dineshnagwekar3173
@dineshnagwekar3173 9 часов назад
जय श्रीराम!
@shitaloak4362
@shitaloak4362 11 часов назад
गेल्या वेळेला पण जानकर यांनी असंच केलं होतं का हो🤔🤔 असं झाल्याचं काहीतरी आठवत आहे
@santoshzure2465
@santoshzure2465 11 часов назад
ती त्यांची स्टाईल आहे...😂😂😂😂 👌👌
@shyampandit5478
@shyampandit5478 4 часа назад
​@@santoshzure2465इकडे तिकडे बोंबलत हिंडायचे कुठेतरी उभे राहायचे अणि पडायचे. अणि कुणाची तरी चड्डी धरून परिषदेत जायचे. पोरकट आहे. निवडून यायला xxx दम लागतो 😂
@kishormali4805
@kishormali4805 9 часов назад
सांगली कोलहापूर भागात मुस्लिम भरपूर आहेत
@MrMilindmilind
@MrMilindmilind 11 часов назад
देऊन खूप गेले होते दूर. ताई चे इंजेक्शन होते काय.. ताईंचे देवेंद्र सख्य 😂 परिचित आहेच
@pradeepwadhavane7581
@pradeepwadhavane7581 3 часа назад
करामती काकाचा जळफळाट !
@drrajshekharpangal5433
@drrajshekharpangal5433 4 часа назад
Only Devendra Bhau ❤❤
@amolkakade3501
@amolkakade3501 6 часов назад
विधानसभा चालू आहे लोकसभा नाही
@BankatLahoti007
@BankatLahoti007 10 часов назад
लोकसभेचा विडीओ आहे.
@GiridharPawar-jx3mj
@GiridharPawar-jx3mj 2 часа назад
जानकरांना मोये मोरे झालय
@pranavkhedekar8941
@pranavkhedekar8941 5 часов назад
@sudhasharma7970
@sudhasharma7970 3 часа назад
रामा, हे अत्ताचं सांगताय की लोकसभेची? तेंव्हा पण असंच काहीसं ऐकलं होतं ना.
@sunilchaure3972
@sunilchaure3972 5 часов назад
काकाचा राजकारणाचा नाद सुफडा साफ झाल्याशिवाय काही जिरनार नाही
@rameshvarikkar4971
@rameshvarikkar4971 Час назад
मेला तरी खासदार होणार नाही
@nagrajmarthe2687
@nagrajmarthe2687 11 часов назад
🙏🙏🙏
@Girgaonlad
@Girgaonlad 8 часов назад
Ata Nov24 la Maharashtra chya janatene Kakancha purta mama kela tarach khare!😜
@Om-qy9mr
@Om-qy9mr 20 минут назад
काय झोपेत बडबड करता राव आता विधान सभा आहे 😂 तुम्ही लोकसभे च्या अगोदरच विश्लेषण करता😂😂😂😂😂😂
@rajumujawar391
@rajumujawar391 8 часов назад
तुझा बेल नवे , तुच आहेस बैल 😅😅
@nileshbhalerao8704
@nileshbhalerao8704 Час назад
काकाचा हिरवा पोपट झाला😆😝
@rajumujawar391
@rajumujawar391 8 часов назад
मग जानकार का आमदार जाले नहीं आजून 😅😅😅
@poonamjraut
@poonamjraut 11 часов назад
अहो! हनी ट्रॅप सारखा हा चॉकलेट ट्रॅप असू शकतो हां?! असो. सावध असावे इतकं नक्की. फडणंवीसांची आणि भाजपची चिंता वाटत आहे हे नक्की. मनापासून शुभेच्छा आहेत त्यांना.
@pankajmahajan5135
@pankajmahajan5135 9 часов назад
Excellent vdo 👌
@rajeshlimaye6865
@rajeshlimaye6865 13 минут назад
प्रभाकर जी मी खडकवासला मतदारसंघात राहतो तुमच्याद्वारे मी देवाभाऊंना एक न्यूटरल व्ह्यू देत आहेत की खडकवासलामध्ये,भीमराव तापकीरांना पुन्हा उमेदवारी देऊ नका म्हणून सांगा, त्याऐवजी दुसऱ्या कोणाला तरी तिकीट द्या तरच bjp जिंकेल,तापकीरांबद्दल खूप राग ओव्हरऑल आहे.तुम्ही हा मेसेज नक्की पोहचवाल ही खात्री आहे.
@akhilbhalerao6530
@akhilbhalerao6530 7 часов назад
ED ची धमकी दिली वाटते
@arvindpatale714
@arvindpatale714 37 минут назад
असला कसला चाणक्य ८५वरशाचा झालाय तरी हा झगडगुत्ता तेस्नी कलाना व्हाय?
@dhageomkar820
@dhageomkar820 2 часа назад
माहित नाही मला अस का वाटतंय सध्या काँग्रेस पेक्षा जास्त भाजप जाती जाती करत आहे, मला खूप वाईट वाटतंय भाजप बद्दल
@kirankumartribhuvan3742
@kirankumartribhuvan3742 14 минут назад
यात काय आल शरद पवारांच बँकफुट
@maratharb6552
@maratharb6552 3 часа назад
आता कस जरांगे पाटील म्हनतीला तस💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪 🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
@manthan5377
@manthan5377 49 минут назад
.१०० नरेंद्र अमित देवेंद्र x१ शरद पवार आहे तुम्ही फक्त - त्याचा मरणाचि वाट पाहा
@milindpimprale65
@milindpimprale65 2 часа назад
विदुषकां पासून वाचवा हो...
@pratapjadhav9342
@pratapjadhav9342 Час назад
आकार dg 9 म्हणजे पैसा फेको तमाशा देखो 😊
@sureshjadhav7114
@sureshjadhav7114 Час назад
फडणवीस साहेबासमोर हे काका वयाने मोठे आहेत पण राजकारणात जुनिअर आहेत हे काकांनी कबूल करावे
@sureshkshirsagar9312
@sureshkshirsagar9312 Час назад
भाजपला निवडणूक आली की माधव आठवतो.पदे देताना नाही.अपेक्षा एवढीच वापरा आणि टाका नको.
@dhananjaykakade3340
@dhananjaykakade3340 49 минут назад
निवडणूक होऊ द्या , सर्व पक्षांनी जो काही गोंधळ घातला आहे ते जनतेला माहीत आहे . २३ नोव्हेंबर ला समजेलच . काका/मामा/ दादा/ भाऊ/ साहेब / जनता यापैकी कोणचा मामा होईल ते कळलेच . अपेक्षा आहे काही तरी चांगले घडेल .
@dilipsave428
@dilipsave428 3 часа назад
Devendra is far too SMARTER than KAKA, the PM in the waiting.
@NileShindePatil
@NileShindePatil 4 часа назад
भक्तांचा चाटुकार चॅनेल😂 शरद पवार सगळ्या संघाला पुरून उरलेत😂
@nitinasar8968
@nitinasar8968 3 часа назад
Sir, excellent analysis. Jankar is trying to corner the BJP. But he will never support SP.
@sahadevpujaree6215
@sahadevpujaree6215 7 часов назад
🙏देशात मोदी साहेब आणि राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे. काही लोक हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू देवी देवतांचा वाट्टेल तसा अपमान करत आहेत. हिंदूंनो जागे व्हा!🙏
@anandnagpur111
@anandnagpur111 6 часов назад
मागच्या इलेक्शनला का गंडला देवेंद्रपंत
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 11 часов назад
Sharad Pawar Amar Rahe, Baramati Porki Zali., Tai Che Baba Gele.
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 9 часов назад
😢😢😢😢😂😂😂
@shivkumarjha3056
@shivkumarjha3056 Час назад
शरद पवार दाऊद इब्राहिम के मित्र प्रकाश आंबेडकर जी ने बोला
@akshaypawar2838
@akshaypawar2838 4 часа назад
Hasu yetay tumche😅
@mamtamuthal2900
@mamtamuthal2900 5 часов назад
Karamati kaka,😂good sobriket
@ravijoshi6792
@ravijoshi6792 8 часов назад
Loved ur timely short sweet informative and truthful assessment... This all is going to help BJP DEVABHAU jara EIIAKAA Namaskar from US
@dhammapallonkar2944
@dhammapallonkar2944 5 часов назад
जानकर 288 लढणार होते ना
@Shivaaa995
@Shivaaa995 8 часов назад
बरे च दिवस सानि भेट झाली बरे वाटले
@vivekshende1243
@vivekshende1243 6 часов назад
मित्रांनो जरा थांबा २३ तारखेला कळेल कोण आहेत काका समजेल लौकरच कशाला उड्या मारताय😊 विधान सभा निकाल लागायला सुरवात झाली की समजेल मग काका कोण ते कळेल
@milindpande3436
@milindpande3436 9 часов назад
लोकसभा निवडणूक काळातील video पून्हा कां ?
Далее
These Are Too Smooth 😮‍💨
00:57
Просмотров 5 млн