नमस्कार डॉ., मी पहिल्यांदाच तुमचा विडीओ पाहिला, फार छान माहिती दिली आहे, तुम्ही जो डाएट सांगितला आहे तो मी नक्की करेन, मला काकडी खाल्यावर acidity होते, त्यावर काही उपाय आहे का❓
Hii Tai..apple cider vinegar roz sakali ghetla tar chalel ka?ani te kasa gheyach tya var pan ek video plz taka na..ani kutla apple cider vinegar gheyaha he pan sanga
Fat cutting drink me gele 4days ghete. 900gm weight loss झालं आहे. पण त्याच बरोबर... वाटतं की bottle chi pest freeze madil..test खूप बदलते आहे तर रोज पुदिना पाने अणू नाही शकत...काय करू