@@DnyaneshwarKharatPatil दुसरा काय उपयोग करू शकतो? जसं की जमिनीवर सगळीकडे पसरून दिलं तर तुरीवर किंवा इतर पिकावर काही प्रभाव पडत नाही ना? Waste material चा decomposition योग्य रित्या होत का. ....किंवा जमिनीवर सगळीकडे पसरून टाकल्यामुळे इतर पिकावर किडीचा प्रादुर्भाव होतो का?