Тёмный

फेक जाळे मनि बांधनी!भाग २,फेक जाळे बनवा 

फक्त तडका
Подписаться 3,9 тыс.
Просмотров 37 тыс.
50% 1

फेक जाळे मनि बांधनी
भाग २, फेक जाळे बनवा
फेक जाळे तुम्हाला पाहिजे असेल तर खाली लिंक दिलेली आहे
लगेच क्लिक करा
amzn.to/3t9fsl7
या व्हिडिओ मध्ये फेक जाळे कसे बनवायचे आणि त्याचे मनी कसे बांधायचे तसेच ते किती मोठे होत आहे तर हे फेक जाळे या व्हिडिओ मध्ये पुर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे
तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा
या चॅनल वर आम्ही तुम्हाला मासे कसे पकडायचे तसेच त्यांचे जाळे कसे बनवायचे आहे व खेकडे पकडायचे तसेच त्यांचे पिंजरे कसे बनवायचे अशी सगळ्यांची माहिती तसेच मासे पकडायचे गळ म्हणजे हुक कसे बनवायचे या विषयावर सगळीच माहिती दिली जाईल त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायला हवा आणि बेल आयकॉन नक्की दाबा तरच तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पहायला भेटतील
फेक जाळे कसे टाकावे
फेक जाळे टाकण्याची पद्धत
फेक जाळे कसे फेडायचे
जाळे बनवणे
मासे पकडणे
मासे पकडण्याचे पध्दत
मासे कसे पकडायचे
फेक जाळे
cast net making
cast net fishing
cast net
fishing
fishing net making
gill net making
net making by hand
jaal banane ka tarika
fish net making
fishing net banane ka tarika
fishing video
jaal
machhali pakdane ka jaal
making a fishing net
#फेकजाळेमनिबांधनी
#भाग२फेकजाळेबनवा
#castnetmaking
#cast net
#castnetfishing
#fishingvideos
#jaalbananekatarika
#jaalkaisebanatehain
#gillnetmaking
#machhalimarnewalljaal
#fishingnetmaking

Опубликовано:

 

13 мар 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 29   
@Redepezf
@Redepezf 6 дней назад
Hola que tal saludos desde colombia yo también hago redes de pesca, que bueno
@abdurrehmanfisherman2548
@abdurrehmanfisherman2548 9 месяцев назад
Good job..and good video
@fakttadka751
@fakttadka751 9 месяцев назад
Thanks for the visit
@user-cz4ei5uc1v
@user-cz4ei5uc1v 7 месяцев назад
Good
@PabloGonzalez-hw4eu
@PabloGonzalez-hw4eu Год назад
Hello my friends. In minute 4:40 he is weaving with his feet .... Can you explain that part in more detail....? Thanks
@bsfsir
@bsfsir Год назад
It is a method of catching fish. In this, fish are caught by throwing nets into the water. In his first video, he showed how to sew a net. In this video, when the net is thrown into the water, a round weight is placed on the bottom of the net to prevent it from floating up. That weight consists of round balls of baked clay or metal. As you asked in time 4.40, the thread is very long so it can get tangled when tying the balls under the mesh. To prevent it from getting tangled, they have folded the thread and reduced its length. By doing this, the yarn and balls are not tangled, and the yarn can be spun quickly. I hope you get satisfied answer
@bhupendrakarki02
@bhupendrakarki02 2 месяца назад
Per kg kitne hai bhai
@jusisk8484
@jusisk8484 5 месяцев назад
Good jab
@fakttadka751
@fakttadka751 5 месяцев назад
🌹thank you 🌹
@khalifaazam2926
@khalifaazam2926 2 месяца назад
Bhai haath ka bana hua paag mil jayega kya??? 8 haath ka chahiye Aur sisha 4 kg
@bhupendrakarki02
@bhupendrakarki02 2 месяца назад
Paag kya hota hai ??
@radhikayoutubechannel2540
@radhikayoutubechannel2540 9 месяцев назад
तुमचं गाव कोणत आहे ❤
@fakttadka751
@fakttadka751 9 месяцев назад
घारगाव संगमनेर अ नगर
@shivajisurse1457
@shivajisurse1457 10 месяцев назад
सरकी कसी बनवायची
@fakttadka751
@fakttadka751 10 месяцев назад
सरकी म्हणजे काय समजले नाही
@radhikayoutubechannel2540
@radhikayoutubechannel2540 9 месяцев назад
मला जाळे बनवायला शिकायचं आहे तुमचा नंबर द्या ना ❤❤❤
@user-gy9ti5wl7b
@user-gy9ti5wl7b 9 месяцев назад
फासा।कुढ।टागायछा
@kiranmhetre9136
@kiranmhetre9136 Год назад
बनवून मिळेल काय जाळ हे किती खर्च येईल पहिल्या सुरुवात किती घरपासून कार्यच
@fakttadka751
@fakttadka751 Год назад
सर हे फेक जाळे बनवण्यासाठी खूप दिवस लागतात .आणि हे जाळे दुकानामध्ये रेडिमेड भेटतात आणि ते साईज वर अवलंबून असते तर २५००.हजारापासुन पुढे भेटतात. फेक जाळे बनवण्याचा व्हिडिओ आम्ही पुन्हा सुरवातीपासून ते शेवटपर्यंत घेऊन येणार आहोत .
@kiranmhetre9136
@kiranmhetre9136 Год назад
@@fakttadka751 मी पण बनवलं होत स्वतः जाळ पण ते फेकताना पसरत नव्हता गोळा होत होत
@kiranmhetre9136
@kiranmhetre9136 Год назад
@@fakttadka751 दो रा कुठे मिळतो
@fakttadka751
@fakttadka751 Год назад
आपलं जाळं बणवण्यात चुकलेल असेल त्याच्यामुळे ते गोळा होत असेल.
@fakttadka751
@fakttadka751 Год назад
आपल्याला दोरा ज्या ठिकाणी जाळे भेटतात त्या ठिकाणी भेटेल
@amarkoli4192
@amarkoli4192 Год назад
किंमत किती आहे
@fakttadka751
@fakttadka751 Год назад
सर खरं सांगायचं झालं,तर हे फेक जाळे फक्त घरगुती वापरण्यासाठी बनवलं आहे. आणि हि माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तर या फेक जळ्याची निश्चित किंमत सांगता येणार नाही.
@SantoshKumar-yp6iv
@SantoshKumar-yp6iv 13 дней назад
Aap ka number chahiye
@shivshankarbharaskar7580
@shivshankarbharaskar7580 Год назад
फेक जाळे विकत कुठे मीळेल
@fakttadka751
@fakttadka751 Год назад
दादा फेक जाळे तुम्हाला जाळ्याच्या दुकानात मिळतील
Далее
Кто то встречал их на улице?
00:59
Беда приходит внезапно 😂
00:25
Просмотров 363 тыс.