Тёмный
No video :(

फ्रान्समध्ये सत्तापालट आणि डाव्यांचा उन्माद! | Chandrashekhar Nene 

MahaMTB
Подписаться 328 тыс.
Просмотров 23 тыс.
50% 1

फ्रान्समध्ये सत्तापालट आणि डाव्यांचा उन्माद!
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
RU-vid - / @mahamtb

Опубликовано:

 

15 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 287   
@aunnakhe8597
@aunnakhe8597 Месяц назад
एम फॅक्टर ला रोखायचे असेल व अराजकता नको असेल तर हिंदूंनी एकत्र येऊन आपलं मत व्यक्त केलं पाहिजे
@ajitkulkarni4891
@ajitkulkarni4891 Месяц назад
Heach alshee Hindu na kalat Nahi
@basavrajchilla5198
@basavrajchilla5198 Месяц назад
आरक्षण मुळे हिंदू एक होणे अशक्य वाटते.
@shubhanginipatil4591
@shubhanginipatil4591 Месяц назад
Nusta mat wyakta karun chalnar nahi bjp la pratyek hinduni mat dilach pahije...nahitar gazwaye hind whayla wel lagnar nahi ...pudhchya pidhyanche mulanche bhavishya dhokyat ahe pl...hindu no jage whaa...😢👏
@tusharkakade5072
@tusharkakade5072 Месяц назад
हिंदुंनो मतदानादिवशी सुट्टी घेऊ नका सुजाण नागरिक व्हा मतदान करा
@user-eh8em1st4d
@user-eh8em1st4d Месяц назад
नेने साहेब तुमचे अभिनंदन. या देशात अनेक देशद्रोही हिंदू देखील या शिवरायाच्या देशात आहेत. हे आपलं दुर्दैव.
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 Месяц назад
अशा हिंदूना हिंदू समजणच म्हणजे पायावर धोंडा मारुन घेण .
@VeenaShirur
@VeenaShirur Месяц назад
बरोबर आहे. देशद्रोही हिंदूच अनेकदा जास्त घातक असतात.
@rajendrabhagunde8453
@rajendrabhagunde8453 Месяц назад
हे पाच वर्ष पुन्हा पक्ष बळकट करून साडेतीनशे आलेच पाहिजेत ही प्रत्येक हिंदू जवाबदारी आहे, जनसंख्या नियंत्रण CAA NRC लागन गरजेच
@LaxmikantJoshi-qk1eg
@LaxmikantJoshi-qk1eg Месяц назад
धन्यवाद सर. लिब्रांडू हिंदू जागे होणार नाहीत. आपण हे कार्य चालू असू द्यावे. अनेक शुभेच्छा.श्री राम समर्थ.
@prakashkulkarni1998
@prakashkulkarni1998 Месяц назад
फ्रान्सला जे कळते ते भारतीयांना कधी कळणार?
@ajitchavan1811
@ajitchavan1811 Месяц назад
काय कळालय फ्रान्सला? त्यांच्याच जनतेने डाव्यांना निवडून दिलय.
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 Месяц назад
@@prakashkulkarni1998 जोपर्यंत आपण त्यांना मानव समजतो, तोपर्यत कधीच कळणार नाही
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Месяц назад
अराजकवादी निर्वासितांना घेतले आणि नैसर्गिक डेमोग्राफी पूर्ण बदलली आता परिणाम दिसू लागलेत अजूनही डोळे उघडले नाही तर कठीण आहे. आतातर हे बहुमतात नाहीत स्थानिकांच्या तुलनेत, उद्या बहुमतात आले तर देशवासी निर्वासित होण्याचा धोका उद्भवू शकतो.
@raju061251
@raju061251 Месяц назад
नमस्कार, नेने सर, अभिनंदन - ३०० व्हिडिओ पूर्ण झाल्याबद्दल! ५०० चा टप्पा गाठण्यासाठी शुभेच्छा! 🎉 सुरेश फडके
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 Месяц назад
माननीय नेने सर नेहमी प्रमाणे अप्रतिम विवेचन
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 Месяц назад
Excellent ❤
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 Месяц назад
खरोखर सुंदर विवेचन. पाश्चिमात्य देश लोकशाहीचे गोडवे गात अराजकते कडे वाटचाल करत आहेत. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 Месяц назад
खरे शत्रू नेमके पॉईंट out केलेत, अभिनंदन 🌹पण सत्तेसाठी ह्या आंदोलन व अराजक जीवी आगलावे गँग ला लाडाऊन ठेवणाऱ्या स्वतःला नेते म्हणवून घेणाऱ्या नीलक्षात घेतलं पाहिजे ना सर खूप छान व्हीडिओ 👌🏻👌🏻👌🏻
@manishadongare2609
@manishadongare2609 Месяц назад
अभिनंदन सत्य विश्लेषण केले भारताची लोकशाही निवडणूक आणि काँग्रेस. जय भारत जय हिंद जय महाराष्ट्र
@MahadevSutar-xu9sn
@MahadevSutar-xu9sn Месяц назад
नेनेसर आम्ही आपल्या व्हिडिओ केव्हा सादर करता याची वाट पाहत असतो.तुमच्या प्रत्येक व्हिडिओ ला आमचे सदैव सहकार्य राहील. धन्यवाद.
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Месяц назад
नेनेसाहेब, 500चा टप्पा पार केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. तुमच्या व्हिडिओतुन विदेशातील घडामोडी आम्हास कळतात. आणखी एक महत्वाचे म्हणजे तुमचा प्रखर राष्ट्रवाद जो माझ्यासारख्या राष्ट्र भक्तास सुखावून जातो. जगातील प्रत्येक देशातील डाव्यांचा नायनाट झाला तर लोक सुखी होतील, अशी आशा करुया.
@sumersingpatil5806
@sumersingpatil5806 Месяц назад
सर्व राष्ट्रवादी विचारवंतांनी एकत्र येऊन ही राष्ट्रवादी विचार वर पोहचवण्याची गरज आहे.
@shubhangijoshi6317
@shubhangijoshi6317 Месяц назад
Vedio आवडला खूप छान विवेचन
@itsmukeshgadekar
@itsmukeshgadekar Месяц назад
सर आपण जे बोलतोय ते अगदी बरोबर आहे, आपल्या देशामध्ये तसेच इतर देशांमध्ये सध्या अशाच परिस्थिती आहे..
@sanjaygodbole8728
@sanjaygodbole8728 Месяц назад
३०० पार झाल्याबद्दल अभिनंदन. आपणा मुळे आम्हाला आंतरराष्ट्रीय घडामोडी कळतात. आपणांस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@itsvpk11
@itsvpk11 Месяц назад
अभिनंदन 🎉🎉 मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते. धन्यवाद!!
@vivekanandmaindargi5691
@vivekanandmaindargi5691 Месяц назад
सर ३०० व्हिडिओ पूर्ण झाले बद्दल हार्दिक अभिनंदन. विवेकानंद मैंदर्गी. कोल्हापूर
@narendrajoshi2131
@narendrajoshi2131 Месяц назад
धन्यवाद नेने साहेब. भारतीय मतदारांच्या दृष्टीने अतिशय मौलिक मार्गदर्शन!
@prasaddeshpande9206
@prasaddeshpande9206 Месяц назад
अभिनंदन 🎉
@devsail23
@devsail23 Месяц назад
एक पिता ने अपने पुत्र को "महाभारत" की कथा सुनाते हुए कहा… महाभारत से पहले कृष्ण भी गए थे दुर्योधन के दरबार में. यह प्रस्ताव लेकर, कि हम युद्ध नहीं चाहते.... "तुम पूरा राज्य रखो".... पाँडवों को सिर्फ पाँच गाँव दे दो... वे चैन से रह लेंगे, तुम्हें कुछ नहीं कहेंगे.। बेटे ने पूछा - "पर इतना असंगत प्रस्ताव लेकर कृष्ण दुर्योधन के दरबार में क्यों गए थे …? अगर दुर्योधन प्रस्ताव स्वीकार कर लेता तो..?? पिता :- नहीं करता....! कृष्ण को पता था कि वह दुर्योधन कभी प्रस्ताव स्वीकार नहीं करेगा... यह उसके मूल चरित्र के विरुद्ध था" पुत्र :- जब कृष्ण दुर्योधन के चरित्र से परिचित थे तो फिर यह प्रस्ताव लेकर गए ही क्यों थे..? "वे तो सिर्फ यह सिद्ध करने गए थे कि दुर्योधन कितना अभिमानी और कितना अन्यायी था।" वे पाँडवों को सिर्फ यह दिखाने गए थे, कि देखो.. युद्ध तो तुमको लड़ना ही होगा... हर हाल में... अब भी कोई शंका है तो निकाल दो....मन से. तुम कितना भी संतोषी हो जाओ, कितना भी चाहो कि "घर में चैन से बैठूँ "... दुर्योधन तुमसे हर हाल में लड़ेगा ही "लड़ना"... या "ना लड़ना" तुम्हारा विकल्प नहीं है... फिर भी बेचारे अर्जुन को आखिर तक शंका रही... "सब अपने ही तो बंधु बांधव हैं...." कृष्ण ने सत्रह अध्याय तक समझाया... फिर भी शंका थी.. ज्यादा अक्ल वालों को ही ज्यादा शंका होती है ना "दुर्योधन को कभी शंका नही थी".. उसे हमेशा पता था कि "उसे युद्ध करना ही है... "उसने गणित लगा रखा था.... हिन्दुओं को भी समझ लेना होगा कि :- "कन्फ्लिक्ट होगा या नहीं, यह आपका विकल्प नहीं है... आपने तो पाँच गाँव का प्रस्ताव भी देकर देख लिया... देश के दो टुकड़े मंजूर कर लिए, हर बात पर विशेषाधिकार देकर देख लिया.... उनके लिए अलग नियम कानून (धारा 370) बनवा कर देख लिए... "आप चाहे जो कर लीजिए, उनकी माँगें नहीं रुकने वाली" हे अर्जुन, और संशय मत पालो... कृष्ण घंटे भर की क्लास बार-बार नहीं लगाते.. ये अंतर है "धर्म" और "मजहब" में..!! एक जमाना था जब लोग मामूली चोर के जनाजे में शामिल होना भी शर्मिंदगी समझते थे.... और एक ये गद्दार और देशद्रोही लोग हैं जो खुले आम... पूरी बेशर्मी से एक आतंकवादी के जनाजे में शामिल हैं..! - सन्देश साफ़ है,,, अब भी अगर आपको नहीं दिखता है तो... यकीनन आप अंधे हैं ! या फिर शत प्रतिशत देश के गद्दार..!! आज तक हिंदुओं ने किसी को हज पर जाने से नहीं रोका... लेकिन हमारी अमरनाथ यात्रा हर साल बाधित होती है ! फिर भी हम ही असहिष्णु हैं.....? ये तो कमाल की धर्मनिरपेक्षता है भाई।।
@varshapawar7789
@varshapawar7789 Месяц назад
वाह!
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 Месяц назад
सत्य कहां हैं....🙏🙏
@madhukardixit5113
@madhukardixit5113 Месяц назад
क्या खूब और सच कमेंट. आभार
@madhukardixit5113
@madhukardixit5113 Месяц назад
वाह. शत प्रतिशत सत्य
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 Месяц назад
मेरे भाई ये कलजुग है! इस मे मानव जात खतम होने वाली है! ये खतम होनेके लिये कुछ तो कारन चाहिये और वो है islam. वो धरम शायद इसिलीये बना है! बाकी सब धरम मे मानवता प्रथम स्थान पर ईनको छोडके! जो मानवता पर विश्वास नही रखते ऊनको हम मानव समझते, क्योकि वो मानव जैसे दिखते है, और इस दिखनेपर ही लोग धोखा खा जाते है! अब तो ये होनी बन गयी है!
@Nationwelfarefirst
@Nationwelfarefirst Месяц назад
आपली बोलण्याची पद्धत फार आवडते..नेहमी आपल्या व्हिडिओ ची वाट पाहते..आजचा व्हिडिओ ही उत्तम होता.. काही सुज्ञ लोकांमुळे आपला देश वाचला आहे त्या सर्वांना धन्यवाद😊
@vinayakvaidya5200
@vinayakvaidya5200 Месяц назад
नक्कीच आवडला.
@pkulkarni5254
@pkulkarni5254 Месяц назад
आतापर्यंत संविधानात किती वेळा बदल करण्यात आला त्याविषयी एक सखोल माहिती देणारा विडीयो कृपया अवश्य कराल.
@abasotakawane5964
@abasotakawane5964 Месяц назад
सुंदर मांडणी
@krishnapingakshakshirsagar7643
@krishnapingakshakshirsagar7643 Месяц назад
खूपच छान
@Agro4u
@Agro4u Месяц назад
मी अगदी सुरुवातीपासून तुमचे व्हिडिओ पाहतो .माझा एकपण पाहायचा राहीला नसेल. स्पष्ट ,ठळक विचार हे तुमची खासियत आहे.🎉❤
@nitinkulkarni7466
@nitinkulkarni7466 Месяц назад
अभिनंदन ३०० व्हिडिओ झाल्या बद्दल आपले व्हिडिओ माहिती पूर्ण असतात सदिच्छा पुढील वाटचालीसाठी
@anamik3267
@anamik3267 Месяц назад
तुमचे तटस्थ आणि अभ्यास पूर्ण विवेचन असते त्यामुळे तुमचा कोणत्याही विषयावरचा व्हिडिओ चांगलाच होतो.तुमचा स्वभाव तुमच्या व्हिडिओ मध्ये प्रगट होतो.
@chandukakad3568
@chandukakad3568 Месяц назад
अतिशय सुंदर विवेचन
@subhashbahiramkar2730
@subhashbahiramkar2730 Месяц назад
सर छान आपण आपले विचार मांडले आहेत
@sudarshansattigeri5577
@sudarshansattigeri5577 Месяц назад
नक्की च आवडतात. असंच बोलत रहा.
@meghanaoak765
@meghanaoak765 Месяц назад
खूप छान अभ्यास आहे सर तुमचा. एकदंर परिस्थिती चा अंदाज येतो
@ravibatgeri7321
@ravibatgeri7321 Месяц назад
Great analysis sir ji
@raghavendrakulkarni4778
@raghavendrakulkarni4778 Месяц назад
त्रिशतकी पल्ल्याबद्दल मनापासून अभिनंदन. लवकरच हजारी टप्पा गाठाल याची खात्री आहे. अनेकानेक शुभेच्छा! ❤
@taranathrege164
@taranathrege164 Месяц назад
डाव्या गॅंगचे कर्नाटकात पानीपत झाले आहे. तसच पुढील निवडणुकीत होईल.
@user-fm7hz9jk4e
@user-fm7hz9jk4e Месяц назад
सर तुमचे 300 व्हिडीओ झाले तुम्हास जनतेसाठी अजून बरेच समुपदेशन करावयाचे आहे तुमच्या मुळे लोकांच्यात जनजागृती होते यामुळे आम्ही तुमचे आजीवन मेंबर आहोत थोडा फार आमचा तुमच्या वर हक्क आहे यामुळे तुम्हांला 1000 व्हिडीओ करायचे आहेत या माध्यमातून तुम्हास शुभेच्छा अन तसेच तुमची प्रकृती तुमचे आरोग्य शेवट्पर्यंत चांगले राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
@sanjaynatu4909
@sanjaynatu4909 Месяц назад
Heartiest❤ Congratulations👏👏
@ravindradevanhalli7656
@ravindradevanhalli7656 Месяц назад
नेने सर नमस्कार, आपल्या त्रिशतकी यशाबद्दल मनापासून अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌷🌹
@jayeshkene8865
@jayeshkene8865 Месяц назад
खूप छयान माहिती दिलीय सर❤
@vidyadhamankar7584
@vidyadhamankar7584 Месяц назад
तुमचं विवेचन ऐकायला नेहमीच आवडतं.
@madhavpargaonkar6183
@madhavpargaonkar6183 Месяц назад
नेने साहेब नमस्कार तुमचे व्हिडिओ पाहिल्यामुळे जगात काय काय घडामोडी होतात याची खरी खरी माहिती मिळते . धन्यवाद
@sanjayagarwal6281
@sanjayagarwal6281 Месяц назад
वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏
@shriramkshirsagar2578
@shriramkshirsagar2578 Месяц назад
उत्तम विश्लेषण ! *भारत फ्रान्स राजकिय तुलना आणी वास्तव. *भारतीय सुजाण मतदारांचं कौतुक करणं हे फार महत्वाचं आहे. *अन्यथा काय काय बघायला मिळालं असतं देव जाणे. पहिल्यांदाच भारतीय मतदारांची कौतुक भावलं.
@paragsontakke8456
@paragsontakke8456 Месяц назад
नेने सर, मी आपले सगळे व्हिडिओ न चुकता, वाट बघून ऐकतो. माझी एक छोटी विनंती आहे, अग्निविर वर एखादा डिटेल्स व्हिडिओ करावा.
@suhasinitulaskar7063
@suhasinitulaskar7063 Месяц назад
सर तुम्ही फारच मुद्देसूद विवेचन असतं म्हणून ऐकायला आवडत धन्यवाद सर 🙏
@ravijoshi9562
@ravijoshi9562 Месяц назад
अभिनंदन आणि आभार
@apekshatare8241
@apekshatare8241 Месяц назад
तुमचे व्हिडिओ माहितीपूर्ण असतात करीत रहा
@shirishkale9991
@shirishkale9991 Месяц назад
Congratulations Nene Sir
@shelarmama4673
@shelarmama4673 Месяц назад
नेने सर, 300 टप्पा पार केल्याबद्दल अभिनंदन! आपल्या पुढील व्हिडिओची प्रतीक्षा आहे.
@bhalchandraphadtare5008
@bhalchandraphadtare5008 Месяц назад
अभिनंदन! आणि धन्यवाद सर!
@sanjivpatil582
@sanjivpatil582 Месяц назад
Excellent explanation. Thank you NENE Sir.
@madhukardixit5113
@madhukardixit5113 Месяц назад
मनःपूर्वक धन्यवाद. इतक्या सुंदर रीतीने सर्व घडामोडी आपण समजावता. अतिशय सोप्या भाषेत.
@vijaykarekar6688
@vijaykarekar6688 Месяц назад
ने साहेब छान विवेचन, हींदूना या मागच मर्म कळले पाहिजे.
@saralamali3551
@saralamali3551 Месяц назад
खुपच छान विवेचन....
@sunilrege984
@sunilrege984 Месяц назад
सत्तेसाठी राजकीय पक्ष वाट्टेल तशी तडजोड करतात आणि मग हिंसक आंदोलन आणि अराजकता निर्माण होते, मग तो भारत असो किंवा फ्रान्स. लोकांनीच अशा आघाड्यांना थारा दिला नाही पाहीजे.
@dvp322
@dvp322 Месяц назад
राहुल गांधींच्या हातात बायबल कींव्हा कुराण असु शकते.
@dattatrayamali4174
@dattatrayamali4174 Месяц назад
नेने सर नमस्कार, आपले विचार खरोखरच अगदी बरोबर आहेत, विवेचन खूप अभयसपूर्ण आहे आवडले,.
@nehaambekar9249
@nehaambekar9249 Месяц назад
खूप खूप मन:पूर्वक अभिनंदन काका 🎉🎉
@varshasathe5929
@varshasathe5929 Месяц назад
आपल्याला हे कधी कळणार? यावर्षीच्या निवडणूकीत आपण थोडक्यात बचावलो असं वाटतं, पण पुढे काय? हा प्रश्न आहेच.तुमचे व्हिडिओ खरंच खूप विश्लेषक असतात ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. त्यातून लोकांना काही चांगलं सुचलं तर उत्तमच!!
@vinayasupnekar9673
@vinayasupnekar9673 Месяц назад
अभिनंदन सर,🎉
@pratimavaishnav8045
@pratimavaishnav8045 Месяц назад
अतिशय सुंदर विवेचन सर 🙏 धन्यवाद 🙏
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 Месяц назад
300 पार व्हिडिओ झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🎉
@sanjayb2812
@sanjayb2812 Месяц назад
हार्दिक अभिनंदन नेने साहेब 🎊🎊🎊🎊🎊
@devdattbandekar3881
@devdattbandekar3881 Месяц назад
अभिनंदन !! धन्यवाद !!
@manishatotade5210
@manishatotade5210 Месяц назад
खूप अभिनंदन नेने सर. तुमचे असेच अभ्यासपूर्ण पण सहजसोप्या भाषाशैलीतले व्हिडीओ आम्हाला अधिकाधिक पहायला मिळावेत हीच सदिच्छा 🙏🏻
@sj21978
@sj21978 Месяц назад
नेने सर तुमचे videos आवडतात. धन्यवाद 🙏
@prabhakarjoshi8378
@prabhakarjoshi8378 Месяц назад
Wa bahot khub analysis.
@ravindradavari974
@ravindradavari974 Месяц назад
शुद्ध मराठीतून सादर केलेले आपले वैश्विक घडामोडींचा तपशील देणारे व्हिडीओज अफलातून आहेत......फालतू शेरेबाजी करणा-यांकडे लक्ष देवू नये....असे अर्धवटराव समाजात खूप आहेत..... धन्यवाद.
@taranathrege164
@taranathrege164 Месяц назад
अपमान करण्यासारखा च हा नेता आहे. हा रोज सोनिया चया मागे लागतो त्याला इथे रहायला आवडत नाही. पण तीने पकडून ठेवले आहे. हे माझे नाही स्वामी नी सांगितले आहे. ह्यांच्या कडून काय अपेक्षा करणार.
@ajaykulkarni573
@ajaykulkarni573 Месяц назад
Hearty Congratulations Nene Sir..... Your international and national political analysis is very realistic , to the point and much more informative. Thanks and expecting very such in future.🙏🙏🙏
@jayeshkene8865
@jayeshkene8865 Месяц назад
सर खूप छया न माहिती
@sureshchougule490
@sureshchougule490 Месяц назад
धन्यवाद सर, आपले 300 पार व्हिडिओ पाहण्यासाठी आनंद होत आहे.
@deepakaphale5033
@deepakaphale5033 Месяц назад
अभिनंदन व अनेक शुभेच्छा.
@dhirajkatdare161
@dhirajkatdare161 Месяц назад
छान विश्लेषण चांगली माहिती मिळाली.
@knashpl2498
@knashpl2498 Месяц назад
Heartiest congratulations for your achievement. Now waiting for your 1000 videos.
@prashantharkare2511
@prashantharkare2511 Месяц назад
चंद्रशेखरजी आपले अभिनंदन.
@user-yy7me8qs4t
@user-yy7me8qs4t 7 дней назад
खुपच छान.. अराजक शब्द वापरून जनता सावध होईल... ऐवढीच आशा...
@milindkumarjawalgekar5641
@milindkumarjawalgekar5641 Месяц назад
अभिनंदन नेने साहेब
@avinashgangadhare1917
@avinashgangadhare1917 Месяц назад
सर्व विपक्ष हिंदू नेते फक्त स्वार्थासाठी आणी परिवारासाठी हिंदुत्व सोडतात
@jayawntbarge1713
@jayawntbarge1713 Месяц назад
नेने गुरुजी नमस्कार
@manishas9909
@manishas9909 Месяц назад
Abhinandan
@rameshjoshi7362
@rameshjoshi7362 Месяц назад
उत्तम अभ्यासक
@snehaldeshpande5478
@snehaldeshpande5478 Месяц назад
🚩नेने साहेब लोकशाही वाचविनारासाठी आपण अगदी योग्य मार्गदर्शन केले आहे. धन्यवाद 🇧🇴🙏
@kishorpawar5511
@kishorpawar5511 Месяц назад
मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी नसावी, या ऊलट, ज्याने मतदान केले आहे, त्याच्या मालकाने दुसऱ्या दिवशी(खात्री झाल्यावर) त्याला पगारी सुटी मंज़ूर करावी. जेणेक़रुन मतदाना चीं टक्केवारी वाढु शकेल.
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 Месяц назад
पप्पूच्या काँग्रेसने 60वर्षात देशाची पार वाट लावली.देश लुटून खाल्ला.जय हो मोदीजी.
@randomshorts5829
@randomshorts5829 Месяц назад
छान विवेचन.
@rujutapawar3208
@rujutapawar3208 Месяц назад
Very well explained Nene Sir Thanks for sharing Very informative video
@vivekkolekar9370
@vivekkolekar9370 Месяц назад
Khoop sunder vivechan.
@user-nr3ou9uu4g
@user-nr3ou9uu4g Месяц назад
Bhartiyansathi Aantarmukh Houn Ghambhiryane Vichar karayala Lavnare Vishleshan,Khup_Khup Danyawad Va Aabhinandan Sir!
@kishorkavathekar6666
@kishorkavathekar6666 Месяц назад
अभ्यासु परखड विचार मांडल्या बद्दल अभिनंदन आणि आभार!
@kisandevbhavar2411
@kisandevbhavar2411 Месяц назад
JAGO HINDU JAGO🎉🎉🎉
@freebk161
@freebk161 Месяц назад
नेने सर, तुमचा प्रत्येक व्हिडिओ अभ्यासपूर्ण असतो. क्लिष्ट आंतरराष्ट्रीय विषय तुम्ही अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगता. अगदी इतर भाषेतील शब्दांचे अर्थही सांगता. उदा. शाबहार बंदर !!! ३०० व्हिडिओज पूर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 👍👍👍. I noticed you focus on quality not quantity. Best Regards
@Hindukush9
@Hindukush9 Месяц назад
नेने साहेब नमस्कार ३०५ विडियो केल्या बद्दल धन्यवाद, तुम्हा मनोगत वाचणार नसाल तर प्रक्षकानी लिहण्याचा अर्थ काय ❓🙄😇🥸
@ChandraNene
@ChandraNene Месяц назад
Mi ithe wachnar nahi ase mhatle hote. Sorry चुकून वाक्य पूर्ण म्हटले गेले नाही. मी प्रत्येक कमेंट वाचतोच
@vijayjagtap1297
@vijayjagtap1297 Месяц назад
Congratulations 🎉
@raghunathkulkarni1247
@raghunathkulkarni1247 Месяц назад
Excellent analysis. Thanks
@prakashkokare3555
@prakashkokare3555 Месяц назад
Very nice nene sir
@nandkishorparlikar8878
@nandkishorparlikar8878 Месяц назад
अगदी खरं आहे
@vivekdesai6133
@vivekdesai6133 Месяц назад
सर्वप्रथम नेनेजी आपले तीनशे व्हीडिओज झाल्याबद्दल आपले अभिनंदन आणि ते असेच वेगाने वाढत राहोत यासाठी शुभेच्छा ! आजचे विश्लेषण छान झाले. मॅक्रोन व राईट विंग यांनी एकत्र येऊन सरकार बनवल तर बरं होईल, शरणार्थींबद्दल काही तोडगा निघू शकेल अस वाटत.
@shekharkulkarni1300
@shekharkulkarni1300 Месяц назад
सर तुमचा व्हिडिओ आम्ही नियमित पहातो तुमच्या मुळे खुप चांगले माहिती होती
@vishwaskhandekar7550
@vishwaskhandekar7550 Месяц назад
Great
Далее
Big Baby Tape - Turbo (Majestic)
03:03
Просмотров 192 тыс.