Тёмный

बंद झालेली मासिक पाळी पुन्हा आली तर.. 

happy and healthy life at home
Подписаться 746 тыс.
Просмотров 78 тыс.
50% 1

मासिक पाळीच्या तक्रारी, irregular menstrual cycle, dr anagha kulkarni, happy and healthy life at home
#मासिकपाळीच्यातक्रारी,
#irregularmenstrualcycle,
#dranaghakulkarni,
#happyandhealthylifeathome

Опубликовано:

 

11 апр 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 47   
@pradnyajoshi9432
@pradnyajoshi9432 5 дней назад
मी 57वर्षाची आहे. माझा मेनोपोझ पिरियड सुरु आहे. वर्ष झाले. माझा पिरियड बंद होऊन सहा महिन्यांनी परत सुरु झाले. थांबून थांबून ब्लीडींग होते. प्लीज काही उपाय सांगा.
@sandhyashirodkar5550
@sandhyashirodkar5550 2 года назад
Changla salla dilat Dr. Dhanyawad 🙏🏻
@sonalishitole4091
@sonalishitole4091 Год назад
Dhanyawad Madam Chan mahiti dilit
@mandavlogs5827
@mandavlogs5827 2 года назад
खूप छान माहिती मिळाली
@poonambilare3516
@poonambilare3516 Год назад
मॅम मला आज 5 महिन्यातून आली माझे वय 42 आहे
@Payal12354
@Payal12354 5 дней назад
Mam mi 22 varshachi ahe Pali aalyavt bleeding khup Kami hote ky upay sang na please
@Harshada.k-sh4hg
@Harshada.k-sh4hg 3 месяца назад
Chan mahiti aahe
@seemaprabhu9863
@seemaprabhu9863 2 дня назад
Mam maj vay53 ahe mala don kiva jyada mahinyani mc yete ajun aali nahi kambar jara dukte ani chati pan kahi bhiti nahi na mam plz reply🙏
@Payal12354
@Payal12354 5 дней назад
Mam majya mummy cha vay 40 chya pude ahe pn 1.30 machine nantr Pali yete
@PoojaMumbarkar
@PoojaMumbarkar 9 дней назад
😞mla khup ten's aalay mam.. Mazi pali khr tr aniymit pn aahe ani nimmit pn.... Kdhi Velevr yete kdhi 2 mhine ushira Kdhi kdhi bnd krnyasathi Dr. Kde jav lagat.. Mla aata 31 vay chalu zal.. June Mdhe 17 la pali aaleli 10 divsani Swtahun bnd zali Aata 17 July la pali aali aaj 29 tarikh ajun bnd zali nahi. Ml khup ten's yet. Dr. Kde jaylach bhiti vatate..... Roj yoga mhtwacha Toch Mi krat nahi KY kru bnd honyachi VAT bghtey pn thambaych navch Ghet nahi... Bhiti vatate aata Kntala pn aalay.... For. Sodun KY upay nahi ka
@varshamhaske4204
@varshamhaske4204 2 года назад
👌
@shivamkatore9331
@shivamkatore9331 2 месяца назад
Good
@sheetalsawant1940
@sheetalsawant1940 Год назад
🙏
@kshitijff2312
@kshitijff2312 Год назад
Mazha age 39 ahe ani phybroid check operation zhale tyanantr 3month regular periods ale ani tyantr 15 days Ne lagich ali tr ky karave please help
@kalpanayadav1396
@kalpanayadav1396 Год назад
ताई मी 40शी ओलांडून पुढे जात आहे माझं कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. एक महिना वर 5.6दिवस झाले आली नाही कारण काय असावे
@user-br8ff2ew4f
@user-br8ff2ew4f 3 месяца назад
42 varsh purn zale Pali thambat nai,, bleeding pan khup hote galavat pan hote mam, please kahi sanga mam
@priyaakkanawru3812
@priyaakkanawru3812 Год назад
Namaskar madam,51 yrs ni mazhi pali geli... Purn pane... 2 varshani parat 2 divas spotting zhal... Hey normal aahe ka... Thank you🙏
@sheetalsawant1940
@sheetalsawant1940 Год назад
Momopose madhye angavar Lal jate ka tyavar upay
@jyotizagade1896
@jyotizagade1896 2 года назад
Pali gelywar pan pregnancy rahate ka??? Sugget any option to avoid preganency after age of 40
@swatibabar3119
@swatibabar3119 Год назад
ताई माझे वय ४२चालू आहे...७-८ महीने झाले ब्लीडींग जास्त होते...५ दिवसच जाते पण जास्त...पहिले ३ दिवस जायचे पण कमी होते... असे का होते...🙏
@ranisawant302
@ranisawant302 2 года назад
ताई मी ४० वर्षे ची आहे मला एका महिन्यात दोनदा तीनदा पाळी येते तर त्याच्या दूसर्या महिन्यात येत नाही माझी आई बोलते कि पाळी जाण्याची वेळ आली आहे. हज कितपत बरोबर आहे. आणि पाळी आली की अंगावर खूप जाते त्यामुळे मला खूप थकवा येतो.तसेच ओटी पोटात पण खूप दुखते एकदा पाळी आली कि १५ दिवस काळे काळे ब्लड अंगावर होत असते काय करावे समजत नाही. आपण काही सांगाल का यावर
@user-xb2jz7ux5x
@user-xb2jz7ux5x 4 месяца назад
27 वर्ष माझी पाळी गेली आहे आज माझं वय 35आ आहे
@PoojaMumbarkar
@PoojaMumbarkar 9 дней назад
Evdya lvkr
@karvekarsangita3020
@karvekarsangita3020 Год назад
Hathras name rahato ka ok kite mahine Hathras
@sheetalsawant1940
@sheetalsawant1940 Год назад
माझे vay 55aahe
@anitasonavane6758
@anitasonavane6758 5 месяцев назад
माझे वय 55 आहे 2:30 महिन्यांनी येते पाच-सहा दिवस ब्लीडिंग होतं दोन-चार गोळ्या घेतल्या की थांबतं मी काय करू
@vinodbabar2100
@vinodbabar2100 10 месяцев назад
पिलज डॉ माझा खुप मोठा प्राबलेम झाला आहे मला काही सुचत नाही मॅडम माझे वय40चालुआहे ऐक संतती झाली होती पन तेबाळ पोटातच गेले दोन वर्ष झाले आजुन काही नाही आता पाळीच प्राबलेम चालाय मी काय करु माझयासाठी तुम्हीच देव आहे त मी काय करु सुचत नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanjaykadam8083
@sanjaykadam8083 2 года назад
Nice clip
@aashabaishelke4488
@aashabaishelke4488 Год назад
मी ४५ची आहे मला पाळी नाही तर मला पाळी आली पाहिजे असं होईल का
@dhanashribagalbhasale9768
@dhanashribagalbhasale9768 Год назад
नाही आली तर काय होतं
@09bsujeetmadhavi13
@09bsujeetmadhavi13 3 месяца назад
40 व्या वर्षी मला 2 महिन्या नंतर पाळी आली आणि 7 दिवस झाले ब्लीडिंग थांबत नाही.
@PoojaMumbarkar
@PoojaMumbarkar 9 дней назад
KY kelat m
@vandanakamble1682
@vandanakamble1682 Год назад
मी 42ची आहे लग्न झाल नाही. सांगायच म्हणजे अनियमीत पाळी येते. 4महिने झाले पाळी आलेली नाही. मनात थोडी भीती आहे.
@vandanakamble1682
@vandanakamble1682 Год назад
तुमचा नंबर देता का.
@vandnagole5526
@vandnagole5526 Год назад
मॅम माझे वय ४९ पुर्ण झाले ७महिने पाळी आली नाही,पण आता पुन्हा आली, आहे तर मी काय करावं, धन्यवाद
@poonambilare3516
@poonambilare3516 Год назад
सेम प्रॉब्लेम
@jyotithakur3527
@jyotithakur3527 Год назад
Maze vay 52 achanak pali band zali ani chatit tatharta ahe pan kahi samjat nahi. Pali mahinyala yaychi pan angavar jat navhte mahnun pali geli asel ka? P. Riply
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni Год назад
वयानुसार पाळी बंद झाली असेल
@mangalshinde8085
@mangalshinde8085 5 месяцев назад
Normal आहे हे. टेन्शन घेऊ नका. ह्या वयात टेन्शन फ्री आणि आनंदी राहणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.
@renukakharche
@renukakharche 2 года назад
माझे वय 43आहे पाळी10महिन्या पासून 2महिन्यानी येत होती आणि आता रोज पाळी चालू आहे डॉ ह्या. MedrOXypr Ogesteroneगोळया दिल्या ह्या घेतल्या की थांबते आणि बंद केल्या की पाळी चालू होते ह्या गोळ्या योग्य आहे का घ जे णे
@vidyadongre3515
@vidyadongre3515 2 года назад
ताई मला पण हा प्रॉब्लेम आहे मी 42 वर्षे आहे मला पहिल एक एक महिना सुरू असायची मग डॉक्टर कडे गेले होते त्यांनी किरटींग करायला सांगितले आहे आता पाळी तर चालू आहे पण नुसते काळ पाणी येते आणि बंद होत नाही गोळ्या खाल्ले शिवाय
@shraddhakhole3893
@shraddhakhole3893 Год назад
मी पण 56 वर्षांची आहे, माझी 50 वर्षी गेली आहे.. तरी मला अचानक सुरु झाली आहे
@krupavelhal8210
@krupavelhal8210 2 года назад
मासिक पाळी बंद झाली आहे हे कस समजणार. पाळी दोन महिने त्याच तारखेला येते आणि तिसऱ्या महिन्यात दोन ते चार दिवस पुढे जाते. चौथ्या महिन्यात अजून 8 दिवस पुढे जाते. परत एक किव्वा दोन महिने बरोबर तारखेलाच पाळी येते आणि परत दोन, चार, आठ, दहा दिवस पाळी पुढे जाते. जास्त दिवस पाळी आली नाही तर उगाच वाटत राहतं अरे तस काही नसेल ना. हे काय वय आहे का. आणि पाळी आली की पाहिले 2 दिवसच ब्लिडींग होत. माझे वय 45 आहे.
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 года назад
45 नंतर शक्यतो जाते, 50 पर्यंत
@ashwinidighe8595
@ashwinidighe8595 Год назад
Ma'am tumcha number milel ka please
Далее
Армия США вошла в Зангезур
04:17
Просмотров 234 тыс.
मासिक पाळी जातांना
9:01
Change is life  | Dr. B M HEGDE | TEDxGlobalAcademy
22:14
Talk time on women menopause seg1
10:26
Просмотров 290 тыс.