Тёмный
No video :(

बघा एक गाय एखाद्या शेतकऱ्यासाठी काय करू शकते एक जातीवंत साताऱ्यातील खातगुण गावची दावण 

निसर्गाची नाळ
Подписаться 313 тыс.
Просмотров 29 тыс.
50% 1

बघा एक गाय एखाद्या शेतकऱ्यासाठी काय करू शकते एक जातीवंत साताऱ्यातील खातगुण गावची दावण
खिल्लार ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे अशीच एक खिल्लारला संभावनारी जोपासणारी महाराष्ट्रातील जबरदस्त दावण तुमच्यासाठी आज व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे
मालकाचा नंबर - 96570 07982
#निसर्गाची_नाळ
#बैलगाडी_शर्यत
#bullock_cart
#nisrgachinal
#खिल्लार
#farming
#bailgadirace

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 28   
@vinodmandhare990
@vinodmandhare990 2 месяца назад
गाय समोरून मी बागितली ही खरंच लै भारी आहे
@anandamhargude6634
@anandamhargude6634 2 месяца назад
उगाच म्हटलं जातं नाही खिलार महाराष्ट्राचि शान शेतकर्याच सोन आपलीं संस्कृती आपला अभिमान
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 2 месяца назад
मस्त मुलाखत.. ऐक नंबर.. 💞💞👌👌🙏
@akashkokare7053
@akashkokare7053 2 месяца назад
एक नंबर मुलाखत🎉❤
@ganeshsawant3035
@ganeshsawant3035 19 дней назад
जाधव कुटुंबाचे अप्रतिम कमी 🙏
@ravindramali4161
@ravindramali4161 Месяц назад
कोसा खोंड आमच्या कडे आहे मा श्रीनिवास पाटिल याच्या जवळील गावात आहे घेणार असल्यास मराठी शाळेजवळ आहे
@udaydate5567
@udaydate5567 2 месяца назад
चांगला व्हिडीओ बघावयास मिळाला 🙏 आभारी
@pavanjamnekar1296
@pavanjamnekar1296 2 месяца назад
Chan zali mulakhat ❤
@prakashjadhav898
@prakashjadhav898 2 месяца назад
कालवड मस्त आहे
@sureshnaik4927
@sureshnaik4927 2 месяца назад
मस्त छान मुलाखत घेतली धन्यवाद
@user-ue3ot4st6m
@user-ue3ot4st6m Месяц назад
मी मुंबईकरून आले आहे दोन वर्षं झाली आहे आता माझा खिलार व गीर आहे
@rahullokare1933
@rahullokare1933 2 месяца назад
नाद दत्ता भाऊ चा ❤❤
@dattatraygorule8907
@dattatraygorule8907 2 месяца назад
दताभाऊ एकनंबर मुलाखत झाली🎉🎉
@sunilithape9966
@sunilithape9966 2 месяца назад
खरचं जातिवंत शेतकऱ्याची दावन ❤❤
@SantoshJadhav-mq5zu
@SantoshJadhav-mq5zu 2 месяца назад
Mala bhetel ka ek gay dudhachi
@tanajigosavi5919
@tanajigosavi5919 2 месяца назад
मुलाखत घेताय पण त्यांचा आवाज ऐकून येत नाहीत बरोबर तुमचाच आवज येतो आयकायला
@ketanganeshkar2689
@ketanganeshkar2689 2 месяца назад
कालवड घरी ठेवा ती एक नंबर आहे👌🏼👌🏼👏🏻👏🏻
@avinashasonwane5415
@avinashasonwane5415 2 месяца назад
दादा तुम्ही सगळ्यात मोठा चूक करतात ज्यांची मुलाखत घेतात त्यांचा नंबर आयुष्य घेत जा अनुभव घ्यायला काम पडतो नाहीतर मग वळू साठी सुद्धा काम पडतो
@nisrgachinal
@nisrgachinal 2 месяца назад
मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाकला आहे
@user-zj9yg4dm3h
@user-zj9yg4dm3h 2 месяца назад
Nice 🎉
@pravinrahate4593
@pravinrahate4593 2 месяца назад
दादा मी एक कोकणातला युवा शेतकरी आहे माझ्या कडे ऐक खिलार आहे आपली पन मुलाखत करायची आहे
@Shyaam-yx2ly
@Shyaam-yx2ly 2 месяца назад
Very nice cow
@mahanmadasifmulani3071
@mahanmadasifmulani3071 2 месяца назад
❤️💐👍🙏
@santoshthorat7589
@santoshthorat7589 2 месяца назад
मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई किंवा कालवड घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे मिळेल. 🙏🏻🚩
@kirangaikwad411
@kirangaikwad411 2 месяца назад
Asha gaichi kalwad milel ka
@raghuchalke5320
@raghuchalke5320 2 месяца назад
Fon nambar taka
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 2 месяца назад
दुध कीती देते?
@ShivajiBhagure-rh1eb
@ShivajiBhagure-rh1eb 2 месяца назад
दुध कीती नंबर सागा
Далее