5 july ला आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत हे मी व्यक्त करू शकत नाही. आपण सर्वांनी वेळेत वेळ काढून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे मी जर आयुष्यात काही कमावले असेल ते म्हणजे तुमच्यासारखी जिवाभावाची माणसं. कदाचीत खुप लोकांच्या कॉल, स्टेटस, मेसेजेसला उत्तर देऊ शकले नाही त्याबद्दल क्षमस्व पुर्ण इनबॉक्स बर्थडे मेसेज आणि स्टेटस ने भरून गेलय हज़ारो मेसेज आणि तेवढ्याच स्टोरी मेंशन नोटिफिकेशन बघुन खर तर आपण काय कमावल आहे ते आज समजल कोणत्याच स्टोरी remention केले नाही करण तुम्हीं सगळेच मला सारखे आहात त्यात कोण स्पेशल कोण मोठ रिलस्टार etc अस आवडनिवड करण माझा बुद्धी ला न पटनार होत, एवढ्या all स्टोरी remention करण अशक्य होत सो तो मोह आवरता घेतला, गेले 2-3 तासांपासुन ऑल ला पर्सनली रिप्लाई देवून
हाथ दुखायला लागले पण मेसेज काही संपता संपेनात असो असेच भरभरुण प्रेम, सपोर्ट, आशीर्वाद माझ्यासोबत कायम राहूद्यात. खूप खूप धन्यवाद !
15 сен 2024