Тёмный

My first Vlog| शरण्यासाठी सरप्राइज आणि आमची छोटीशी home tour 

Pragati Sangale
Подписаться 9 тыс.
Просмотров 107 тыс.
50% 1

Follow me on Instagram- pragati_sha...
#myfirstvlog #vlog #pragati_sharanya #marathivlog

Опубликовано:

 

2 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 687   
@ankitasameer6008
@ankitasameer6008 Месяц назад
एका क्षणाला तुम्हा दोघींना पाहून मी पण खूप खुश झाले आणि दुसऱ्या क्षणाला डोळ्यात पाणी आलं... तुम्ही दोघी अश्याच हसत खुश रहा... तु मला मी तुला 🥰🥰
@sonalisanpat5825
@sonalisanpat5825 Месяц назад
Same here 🥹
@saideepsarriescollection22
@saideepsarriescollection22 17 дней назад
Salute तुला ताई वाघिणीचे काळीज आहे तुझ यशवंत हो कीर्तीवंत हो
@nandinisurwase-xl7di
@nandinisurwase-xl7di Месяц назад
एक आई आपल्या बाळासाठी खूप काही करू शकते हे तू दाखवून दिलंस ताई proud of you dear
@Entertainment10167
@Entertainment10167 Месяц назад
डोळ्यात पाणी आले हे सगळं पाहून, आणि तु जे पेरत आहेस ना त्याच फळ खुप गोड असणार आहे ❤❤❤
@sadhanasonawane1753
@sadhanasonawane1753 Месяц назад
प्रगती माझी हि 1 st कमेंट तू कपाट आणि सोफा बघून शरण्याला किती आनंद झाला हें बघून डोळ्यात पाणी आले तुमच्या पाठीशी स्वामी महाराज आहें 🥰🥰
@Nikitasword
@Nikitasword Месяц назад
तुझ्यासारख्या दुर्गा ला आणि तुझ्या लक्ष्मी ला आयुष्यात भरभरून सरस्वती आणि लक्ष्मी मिळो....हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏😘❤️
@vinodjibhakate6617
@vinodjibhakate6617 2 месяца назад
ताई आज खरचं मला खू रडायला आलं की तु जेव्हा शरण्या ला घरी घेऊन आली , आणि शरण्याने हे सर्व बघून तुला जी घट्ट धरून मिठीत घेतले होते. तो क्षण थोडा कमी होता परंतु शरण्याला झालेला आनंद जणू काही गगणात मावेनासा झालेला होता ...ताई मी फक्त एवढेच बोलू शकतो , की तु व माझी लाडकी शरण्या नेहमी असेच आनंदी ( happy ) रहा ...❤❤❤
@sagarpriyakatke-ld6lm
@sagarpriyakatke-ld6lm Месяц назад
ताई किती ग ती शरण्या गोंडस आहे ग तिला ते साधं कपाट आणि बेड बघून किती आनंद झाला ग तिचा आनंद बघून माझ्याच डोळ्यात पाणी आल तुम्ही दोघीही खूप छान आणि हो तुझी sharnya माझ्या शीवण्या इतकीच गोड aahe ❤❤
@anujajawkar8689
@anujajawkar8689 3 дня назад
मी आपर्यंत कोणता व्हिडिओ पूर्ण नहीं पहिला पण तुझा हा ब्लॉग पाहताना मला पुढे काय पुढे काय हे पाहण्याची excitment होती आणि मी तो पूर्ण पहिला आणि मला शेवटी खूप रडू आले आणि आनंदी ही झालं ❤
@pragati_sharanya
@pragati_sharanya 3 часа назад
Thank you ☺️
@swatigotmare1036
@swatigotmare1036 Месяц назад
तुझी मेहनत आणी स्वामींची साथ.ज्याच कोण नसत त्यांचा देव कायम त्यांच्या सोबत आहे.
@Mere-Chanchal-Manbhav
@Mere-Chanchal-Manbhav Месяц назад
शरण्या तुला येऊन बिलगली तेव्हा कंठ दाटून आला..पाणी आले डोळ्यांत..होईल ग प्रगती उपयोग त्या लॉकर चा पण..खूप काही घेशील त्यात ठेवण्यासारखे..all the best.
@anuradhawaghmare4634
@anuradhawaghmare4634 Месяц назад
खरंच तूला बघून खूप अभिमान वाटतो खूप मोठी हो सुखात राहा आपण शोधली तर किती छोट्या गोष्टी मध्ये ख़ुशी सापडू शकते याच जिवंत उदहारण आहेस तू एक आई जी आपल्या लेकराच्या आनंदात आपले सर्वस्व पणाला लावून कष्ट करते 🙏🥹😘
@nandasurve2733
@nandasurve2733 Месяц назад
यापुढे तुला याच कपाटात सोनं आणि पैसा ठेवायला जागा पुरणार नाही कारण तु खूप कष्टाने जमवलं आहेस तुझ्या पाठीशी स्वामी आहेत स्वामी तुला काहिच कमी पडु देणार नाही श्री स्वामी समर्थ
@eaktaghag2393
@eaktaghag2393 Месяц назад
एक आई आपल्या बाळासाठी काहीही करू शकते, कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकते.स्वामी तुला अशीच जिद्द, हिंमत आणि यश देवोत ही प्रार्थना.😊शरण्यासाठी एक गोड पापा...😘
@sagarjadhav0694
@sagarjadhav0694 Месяц назад
आयुष्य खुप मोठं आहे. ते तुम्ही कसे जगता त्यावर अवलंबून आहे. 🏠 घर कसं ही आसुदे पण त्यात राहणारी माणसं जर प्रेमळ आसली ना .ते घर पण मोठं वाटतं. आणि शेवटच्या क्षणापर्यंत कोणीच काही घेऊन जाणार नाही हयाची सर्वांना भाण असावा . मला वाटतय तु जे जगत आहेत ते खुपच छान आहे. अशीच पुढे जात राहा हीच तुला माझ्याकडून शुभेच्छा 🎉
@gauriekatpure9794
@gauriekatpure9794 Месяц назад
खुप रडायला आलं शरण्या बाळाने तुला मिठी कसली छान मारली माझ्या मुलीच पण नाव शरण्याच आहे . तु स्वामींचा हाथ पकडला आहेस ना आता तुला बाकी काहीच सागायची गरज नाही श्री स्वामी समर्थ
@smiteshbhabal8955
@smiteshbhabal8955 2 месяца назад
अभिनंदन प्रगती तुम्ही अशीच प्रगती करत जा आणि खूप यशस्वी व्हा तुमची सर्व स्वप्न पूर्ण होवो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ🙏
@milandevansh03
@milandevansh03 Месяц назад
डोळ्यामध्ये पाणी आल ...तुझे व्हिडिओ पहाते...पण आज कॉमेंट केली....तुझी खूप प्रगती व्हावी ...आणि होईल....तू खूप स्ट्राँग आहेस..
@Pallavi_0021
@Pallavi_0021 27 дней назад
तुम्ही दोघी अशाच खुश रहा कायम विठ्ठला चरणी प्रार्थना करते
@shrutikale231
@shrutikale231 21 день назад
Tujhi excietment bhagun mala पण khup आनंद जाहला तू great aahes❤
@AmrutaGaikwaad
@AmrutaGaikwaad Месяц назад
अभिमान वाटतो तुझा… खरच.. शरण्या ला पाहून मला माझ्या भाची ची आठवण झाली..❤ अशाच खूश रहा. स्वामी नेहमी तुमच्या सोबत आहेत
@nandashetty1117
@nandashetty1117 13 дней назад
तुला आणि शरण्याला खुप सर्व सुख आनंद प्रेम मिलो हिच स्वामी चरणी प्रार्थना. 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🌹 All the best.
@shitalpawar8748
@shitalpawar8748 Месяц назад
तुझा व्हिडियो बघून माझ्यात डोळ्यात पाणी आले ❤❤❤ आई म्हणून आपण काही ही करू शकतो आणि जो मुलाचा आनंद असतो ना तो आपण शब्दात सांगू शकत नाही
@vijayajadhav1325
@vijayajadhav1325 Месяц назад
I am very happy for you and sharanya. God bless you both. स्वामी नेहमी तुमचे रक्षण करतील.
@SnehaV-9
@SnehaV-9 8 дней назад
Kharch tuz he SGD bagun rad aala g tai khushi che tuze te ashru bagun mala pn rd aala ...अशीच खुश रहा tumi दोघे
@VibhavariSonawane
@VibhavariSonawane Месяц назад
मी कधीच कुणाला कमेंट नाही केली पण प्रगती तुमचा मायलेकी आंनद बघून कमेंट करावी वाटली डोळ्यात पाणी आल कमी तुझ्य आई सारखी आहे बाळा देव आहे तुझ्या पाठीशी
@ashwinikayande172
@ashwinikayande172 Месяц назад
तुझ्याशी खूप बोलण्याची इच्छा आहे g hya Ani अशाच गोष्टींमधून मी पण गेले आहे म्हणून तुझा छोट्या goshtimadhla आनंद समजू शकते ती खूप पुढे जावं स्वामी चरणी प्रार्थना 🎉
@sweetytajane6444
@sweetytajane6444 Месяц назад
Tai vlog khup chan होता खरचं डोळे पाणावलेत 😊😢 आणि Tu तुझा बाळ नेहमी खुश रहा स्वामी आहेतच तुमच्या पाठीशी 🙏🏻🌺 शरण्या बाळा khup khup mothi हो स्वामीं महाराजांचा आशीर्वाद नेहमीच ahe सोबत 🙏🏻💯🌺😊
@dadasokhatal5184
@dadasokhatal5184 2 месяца назад
खरचं ताई आज मला पण भरून आल आपली कमाई आपल कष्ट त्याच्यातून मिळालेला आनंद वेगळाच असतो खुप खुप शुभेच्छा आणि मला नाही माहीत तु मोठी आहे की मी पण माझ्याकडुन तुला आशिर्वाद यशवंत हो ताई तुझ्या ईच्छा पुर्ण होवो हीच ईश्वचरणी मी प्रार्थना करते
@aparnapatil3733
@aparnapatil3733 Месяц назад
ताई तूझी अशीच प्रगती होत राहो देव तुझ नेहमी भलं करो रक्षण करो...❤️❤️
@Positivevibes_cooking
@Positivevibes_cooking Месяц назад
माझ्या तर डोळ्यात पाणीच आलं.. Best luck तुमच्या पुढील आयुष्यासाठी..
@hey_i_m_ashupawar8146
@hey_i_m_ashupawar8146 Месяц назад
Pragati खूप मस्त वाटलं तुझा पहिला व्लॉग बघून अशीच खूश राह स्वामी तुझ्या पाठीशी नेहमीअसतील तुला आणि शरण्या कुटल्याचगोष्टीची कमी पडू नये हीच देवा कढे प्रार्थना❤❤❤ आणि हा खरचं हा तुझा व्लॉग बघून तुला आणि शरण्या ला भेटायची इच्छा होत आहे आणि माझ्या ही मनातल्या भावना तुला सांगाईची इच्छा व्हटे
@user-uc3pj8ov6r
@user-uc3pj8ov6r 2 месяца назад
तु माझ्यापेक्शा खुप लहान आहेस,घरचं पण सगळ खुप छान आहे,पण तु तुझ्या लेकीच्या बाबतीत जी आई बापाची भुमिका बजावतेस न ते पाहूण खरच खुप रडायला आल पण तितकच तुझ कौतूक देखिल वाटल,मि घरी बसून फक्त भाझ्या बाळांना सांभाळते तरि खुप चिडचिड होते माझी,पण तु कुठल्या मातीची बनलेयस god knowss😊....किती कमनशिबी आहे तो भाणूस ज्याच्या आयुष्यात तुझ्यासारखी allrounder बायको होती......पण अंगात मस्ती ग त्याच्या दुसर काय😅😅😅😅😅😅..........lotsas offff loveeer u and sharuuuuuuuù❤ swami blessswed you dear.....
@sonygaikwad8412
@sonygaikwad8412 Месяц назад
खरच ताई तु खुप छान पद्धतीने तुच्या मुलीचे सप्न पूर्ण करत आहे असच रहा wow किती खुश झाली आहे शरण्या खुप सुंदर ताई
@suvarnasantoshzore2738
@suvarnasantoshzore2738 Месяц назад
Pragati Tula mi khup Varsha pasun social media vr bagat aali aahe, agdi tuzhya lagnachya aadhi pasun… God bless you Pragati… tuzhe pratek swapn purn hotil… aani tuzhya pillu la tu aayushyatale pratek sukh deshil… mala vishavas aahe… 🧿🤞♥️
@littlekidsenjoyment
@littlekidsenjoyment Месяц назад
खूप सुंदर तुझ्या आनंदात आम्ही ही खुश आहोत...छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप मोठा आनंद असतो ...
@ranitupe
@ranitupe 2 месяца назад
प्रगती मला रडायला आलं जेव्हा शरण्याने सगळं बघीतल्यावर तुला मिठी मारली.... मी समजू शकते.... माझं बाळ १० महिन्यांचं आहे आई ची माया काय प्रेम काय सर्व आई झाल्यावर समजतं खुप सुंदर vlog होता.... मी युट्यूबवर ४ वर्षांपासून आहे कधी कधी व्हिडिओ बणवते खुप छान वाटला तुझा व्हिडिओ next vlog बनवशील ना youtube चा vlog आडवा बनव ok ❤ शरण्या बाळा साठी 😘 all the best 👍✅
@CHARUSHILABAGUL
@CHARUSHILABAGUL Месяц назад
श्री स्वामी समर्थ,,, ताई मला तुमचा खुप अभिमान वाटतो किती खम्बिर आहे तुम्ही मुलीला पण एकट्याने सांभाळून सर्व गोष्टी पार पाडत आहे मी तुम्हाला Instagram वर पण नेहमी बगते,, आजचा first vlog खुप छान होता शरण्याचे ते निरागस reaction पाहून डोळ्यात पाणी आले,, अशीच दोघींची पण खुप प्रगती होईल,, श्री स्वामी समर्थ ❤❤❤
@radhikasolapure9996
@radhikasolapure9996 Месяц назад
Ek aai mnun tu kutech kmi padat nahis ..ata pillu la चटई tochnar nahi.. proud of u dear
@pornimakarpe3552
@pornimakarpe3552 Месяц назад
खरंच खूप छान आहे. डोळयात पाणी आलं पाहून ताई कस राहते तु एकटी ग. सैल्यूट ह तुला. मस्त ग खूप मस्त
@sandjkatta5431
@sandjkatta5431 2 месяца назад
😘First Vlog khup chaan vatla bagun😍 स्वतःच्या कष्टाची ₹50 ची वस्ती जरी आणली तरी खूप भारी वाटतं तू तर एवढ्या मोठ्या मोठ्या वस्तू घेतल्यात स्वतःच्या कष्टाने पाहून खूप छान वाटलं लवकरच 1k पूर्ण व्हावेत हीच स्वामी चरणी प्रार्थना👍🙏👌👌
@sambhajithombare
@sambhajithombare 11 дней назад
मला तर काही बोलाव शब्दच नाहीत ग खरच खुपच छान❤❤❤
@ganeshchitale3chitale314
@ganeshchitale3chitale314 Месяц назад
आई च प्रेम हे खरच खूप वेगळं असतं. लेकरांच्या खुशीत आई ची खुशी असते हे मात्र खरं आहे.
@Cutegirlsweety1234
@Cutegirlsweety1234 Месяц назад
खर सांगू तुझा न grow motivation ला journy बघितली आणि चॅनल search केला जेव्हा तुझा हा vlog पूर्ण भागितला ना अक्षरशः डोळ्यात येवढं पाणी आल ना खरच प्रगती ताई तुझ्या या आनंदा मागे न तुझे सगळे कष्ट तू सहन केलेलं दुःख दिसून येत होत...♥️🩹 God bless u sharnya baal.. Sharnya जेव्हा बोलली ना की चटई कुठे आपली खरच रडायला aal g नेहमी दोघी माय.लेकी आसाच हसत राहा स्वामी नेहमी तुमची साथ देतील...♥️🥰🥰😍
@shrigurudevdatt6850
@shrigurudevdatt6850 Месяц назад
स्वकमाई ने घेण्याचा आनंद काही तरी वेगळाच असतो .....तुझ्या या आनंदाला कुणाची नजर ना लागो ताई❤
@KomalGaikwad-jr3tl
@KomalGaikwad-jr3tl 2 месяца назад
Khup cute hote ahe he sarv.....aani khup inspiring aahe❤️❤️Swami Bless u both 😍😇
@ShubhangiRajgude
@ShubhangiRajgude Месяц назад
शरण्या खरंच खूप हुशार आहे... खूप छान आहे.. Aajun खूप खूप छान दिवस tumcha life मध्ये yetil... श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@devneelkatta5403
@devneelkatta5403 11 дней назад
Pani aale dolyat baghun ...pn khup chhanhi vatle tumhi mulisathi kiti exited aahet...Tila sadhe cupboard bed baghun pn kiti aanand zala....and tumhi pn khup god aahat....dev aahe tai to baght asto ...nehami asech happy raha
@pragati_sharanya
@pragati_sharanya 11 дней назад
😊😊🙏🏼
@Measurement_metrology
@Measurement_metrology Месяц назад
खुप छान प्रगती नेहमी अशीच आनंदी आणि समाधानी रहा 👍👍👍🙏🙏🙏जगात श्रीमंत लोक खुप भेटतील पण समाधानी माणूस भेटणं खुप मुश्किल तेंव्हा अशीच समाधानी रहा🙏🙏👍👍👍
@kajalbagal6667
@kajalbagal6667 Месяц назад
डोळ्यामध्ये समुद्र साठलाय माझ्या... तुझ्याबद्दल अन शरण्या बद्दल. आपली कोणतीही वस्तू आपली असते ती चटई अन् विचारण्याची aatmiyta.always happy Raha.swami always bless uuu. जगात कुठेही गेलं तरी कला वाया जातं नाही.ur voice also superb. keep it up.
@poojasalunkhe9343
@poojasalunkhe9343 Месяц назад
श्री स्वामी समर्थ...स्वामी नेहमी त्यांच्या भक्ताच्या सोबत असतात ...स्वामींच्या कृपेने अजून खूप छान होईल ताई तुझ..keep it up..❤
@user-fz4mg9fy9h
@user-fz4mg9fy9h Месяц назад
ताई तू अजून पुढे जाशील आता तुज स्वतःच घर असेल आणि तेव्हा ह्या हुन मस्त मस्त वस्तू येतील तू मेहनत करत
@Jyoti-vs9uy
@Jyoti-vs9uy Месяц назад
जेंव्हा एखादी वस्तू आपण आपल्या कष्टाच्या पैशातून घेतो ना तेंव्हा ती वस्तू अनमोल असते.. या उलट फुकटात मिळालेल्या वस्तूला काही किंमत नसते… तुझ्या भावना अगदी अंतःकरणाला भिडल्या…. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं काही सांगून जातो….keep it up 👍❤
@kiranranpise2720
@kiranranpise2720 5 дней назад
Mala na khar sharanya la pahun dolyat pani aale 😢 love you sharanya ❤ Majhi mulgi pn sharanya sarkhi aahe.aani ek divas sharnya khup mothi hoil navane aani kartutvane pn gbu beta❤
@pranitakambli3427
@pranitakambli3427 Месяц назад
Khup chaan hoti Sharanyachi reactions,khup khush jhali ti..Asech happy Raha..🎉👍
@vandanakalambe5109
@vandanakalambe5109 28 дней назад
ताई तुम्ही खुप स्ट्राँग आहात शरू तर किती गोड आहे कायम असेच आनंदी रहा स्वामी सदैव तुमच्या बरोबर आहेत❤❤❤❤❤❤❤
@ankitakadam1090
@ankitakadam1090 Месяц назад
ताई नेहमी सुखी रहा❤खूप मस्त वाटलं natural ahe sagla, आई च निस्वार्थ प्रेम❤tu avdhi chan Astana tuje sasar che ka tula sodun gele yar ,jaude aaj na udya tuji kimmat kalel tyanna
@vishalivispute4726
@vishalivispute4726 Месяц назад
खरंच रडायला आलं आणि आनंद ही झाला तुमच्या दोघीचा आनंद बघून अशीच खुश रहा दोघी ❤❤❤❤👍
@AishwaryaPatil-ue8er
@AishwaryaPatil-ue8er Месяц назад
❤ MI KHUP RADLE TAI TUZHA VLOG BAGHUN, SHARANYACHA AANAND PAHUN KHUP CHAN VATAL, TULA PUDHIL VATCHALISATHI SHUBHECHHA, GOD BLESS YOU TAI ❤
@foujiwifevslife1146
@foujiwifevslife1146 Месяц назад
Tuzi mulgi tuzyakadn khup kahi chaan shikel bgh....1 St inspiration tuz asnar ahe.ticha karan tuza struggle ti bgjtiye.ani mulath ti choti asun khup samjudar ahe........God bless u both of you.....❤❤
@ChakuliJiddu
@ChakuliJiddu 2 месяца назад
Sharnya khup jast samzadar aahe🤗tich thanku boln Tula mithi maran❤keep it up pragati 😊
@ujwalaubale2172
@ujwalaubale2172 21 день назад
Tai tuzhya Anand me samzu shakte. Kharach ya chotya chitya ghosting madhun khup Anand gheta yeto. Halu halu sarva vastu tuzhya kade yetil Ani kahi varsha tantar tu zhevha mage valun pahshil tar tula tuzhach kautuk Ani abhiman vatel. God bless you with good health n give lots of strength.
@Vaishali12343
@Vaishali12343 27 дней назад
Over नाही हे समजू शकतो आम्ही तुझा आनंद आपल्या आयुष्यातल्या पहिल्या सगळ्या गोष्टी खूप खास असता आनंद देऊन जातात. पहिली नोकरी,पाहिलं घर पहिली गाडी..
@nimavaidya555
@nimavaidya555 7 дней назад
Khup chan tai.🎉🎉 Dev jevha eka bai la aai honyachi shakti dete tevhach tila pratek sanktatun ladhnyachi himmat, aani marg deto.deva chya aashirvadane tumhi nehmi hasat, aanadi raha hich prathana.
@sharnyashinde7933
@sharnyashinde7933 Месяц назад
ताई खूप भरी वाटला व्हिडिओ डोळे भरून आले शरण्याचा आनंद पाहून माझा पण मुलीचं नाव शरण्याच आहे श्री स्वामी समर्थ ❤
@VidyaThombreVlogs
@VidyaThombreVlogs Месяц назад
आज खरोखर तुझा हा व्हिडिओ बघून डोळे भरून आले खूप भारी नाईस व्हिडिओ किती आनंद झाला पिल्लूला🙏👌
@ashwinipatil3173
@ashwinipatil3173 Месяц назад
डोळे पाणावले अग पण खर तर या मागे तुझे खूप कष्ट आहेत dear 🥰 kip it up 😊 श्री स्वामी समर्थ 😊🙏
@RohiniSawant-ev8jo
@RohiniSawant-ev8jo Месяц назад
Khup rdayla aal tula aani sharnyala as bghun kiti khush aahat doghich ❤aani शरण्या pn kiti smjun ghete yevdhya lhan vatat khup vait vataty mla 😢doghi ashach khush rha ,god bless you 😇
@pallavihadge6377
@pallavihadge6377 2 месяца назад
तिचं thank u आणि तुझी गोड मिठी.... ❤❤❤❤❤❤खूप छान... congration.... swami awlyes bless you...😊
@gauribhangare3353
@gauribhangare3353 Месяц назад
डोळ्यात पाणी आल ताई खरंच आनंदी रहा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो हीच स्वामी जवळ प्रार्थना
@user-ps1qh4hu5r
@user-ps1qh4hu5r 2 месяца назад
Aai ti aai ch aste lekrasathi khup khi krt aste ts Tai tumhi krta शरण्या chya aandasathi 😊❤
@poonambhosale3034
@poonambhosale3034 Месяц назад
डोळ्यात पाणी आलं ताई खुप आनंदी रहा आयुष्यात सगळं मिळू दे तुला अणि या चिमणीचे सगळे स्वप्न पूर्ण होऊदे स्वामी bless u ❤❤❤😘😘😘😘😘😘
@vidyamaske392
@vidyamaske392 2 месяца назад
Khup chhan vatl video baghun kharach tu sharnyasathi je kahi karteys na sharnya mothi jhalyavr bolel mumma I am proud of you. Khup chhan investment ahe tujhi khup chhan return milel tula tai. ✌️
@pragatipatil4644
@pragatipatil4644 Месяц назад
तु प्रत्येक स्त्री साठी एक सुंदर प्रेरणा आहेस ताई ❤❤
@SharayusGavranRecipe
@SharayusGavranRecipe Месяц назад
डोळयांत पणी आलं ताई तू खूप स्ट्रॉंग आहेस सलाम तुला आणी तूझ्या चेहऱ्यावरचा तो आनंद priceless आहे खूप पुढे जाणार हेस तू आणी शरण्या वर पण तू खूप छान संस्कार केले proud of youu.. Very happy for youu. You are inspiration for mi 😊
@ankitatawde7302
@ankitatawde7302 Месяц назад
Wow kitti Chan khush Raha doghi pan श्री स्वामी समर्थ डियर ❤
@user-ir9if7gm2w
@user-ir9if7gm2w Месяц назад
ताई खरच ही गोष्ट छोटी नाही. हे मिळववन अपल्या मुलीसाठी एवढ करन ते ही एकट्या आईने हे लगेच शक्य होत नाही तू खरच तुझ्या मुलीसाठी खूप करते अग कारण हे सगळ तुझ्या हक्काच सगळ असताना ते मिळू शकत असताना तू तिच्यासाठी नवीन घेतल आहे खरच तुला मानल ❤
@pragati_sharanya
@pragati_sharanya Месяц назад
Thank you 😊
@shwetasakhare1781
@shwetasakhare1781 Месяц назад
Aaj paryant pahilelya vlog madhala ha sagalyat chan vlog hota sharnyachi reaction khup chan hoti tumcha video pahun dole bharun aale Shree swami samarth ❤
@MayuriPawar-hn3sf
@MayuriPawar-hn3sf Месяц назад
Asech khup sukhi raha. Dev tula an tuzya mulila jagatil serv sukh devo.
@poojakarade2329
@poojakarade2329 Месяц назад
Natural vlog....tu Ani sharnya nehmi asech khush Raha!❤
@sushmaraskar268
@sushmaraskar268 7 дней назад
Kiti chan.. god bless you both always.. ek divas tu swtahach ghar gheshi bgh.. RU-vid continue thev .. motivational content tak.. khup chan income source ahe RU-vid..
@RanniDegaonkar
@RanniDegaonkar Месяц назад
Pragati tai tas tr mi aata parent Instagram ani youtube vr kontyahe video la like kele nahi aani comment pn nahi kele pn Aaj tya princess sati mazi like aani comment Ani subscribe ahe khup god ahe princess .
@poonammaheshchavan6012
@poonammaheshchavan6012 18 дней назад
Ek aai kahi hi kru shakte aapleya mulisathi khup chan aahe as bghyla khup aavdt kharch tuje video mast aahet aani tujyakdun khup kay ghene sarkh pn aahe khup chan aai aahes
@savitashelke1616
@savitashelke1616 Месяц назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉
@thedoctormumma3114
@thedoctormumma3114 Месяц назад
रडले शेवटी याच्यावर नाही टोचणार म्हणालीस तेव्हा खुप मोठी हो ताई and god blees you m dr. Shubhada Narayangaon Pune Sarpanch
@VilasMalkar
@VilasMalkar 28 дней назад
श्री स्वामी समर्थ स्वामी सदैव तुम्हा दोघींच्या पाठीशी राहो असेच आनंदी रहा हरि ओम 🙏🌹
@prajaktaalhat149
@prajaktaalhat149 2 месяца назад
Aai g, 😢 kay ti moment, ❤ sharnyane jevha tul mithi marli tuchkan dolyatun pani aal g , mazi pn mulgi ata 2.5varshachi ahe. Mla pn tichyasathi khup kahi karavas vattay g. Pn tila sodun job la jaychi himmatch hot nhi g. Pn tuzyakde bghun ek inspiration milat g. Thank you tai love you ❤
@shitalgangurde9250
@shitalgangurde9250 22 дня назад
खुप खुप छान ताई😢खूप शुभेच्छा तुला श्री स्वामी समर्थ ..... दोघी असेच खूप आनंदी राहा
@amaanshaikh8812
@amaanshaikh8812 2 месяца назад
Sharnya cha Anand shabdat nahi sangya yenar ❤asach happy raha
@user-wm1rh9ub2u
@user-wm1rh9ub2u Месяц назад
So emotional vidio...sharanya khrch khup samjutdar ahe...bappa tichya sglya icchha puran kro....
@shwetakalshettilohakare4979
@shwetakalshettilohakare4979 2 месяца назад
ek no. tai khup chan vatat tumche videos God bless both of you ashech happy Raha ❤❤❤❤❤
@Siddhivinayakfood
@Siddhivinayakfood Месяц назад
खरंच खुप छान वाटलं. मला माझ्या मुलीची आठवण आली वजन थोडं जास्त असल्यामुळे असं सांगून बायको प्रियकर सोबत मुलीला घेऊन निघून गेली आणि ती त्याच्या सोबत रहते बायकोच्या घरचे पण तिला त्याच्या सोबत रहायला मान्यता दिली काय नशीबवान आहे मी
@pornimakalkhaire8924
@pornimakalkhaire8924 Месяц назад
Mi fast time tula pahil aani tuza vlog pn mala kharcha khup radyla aala pahun don't worry dear Sagal chan hoil❤
@deepikabhosale8743
@deepikabhosale8743 Месяц назад
प्रगती हे पण दिवस जातील. दोघीही मस्त मजेत रहा. देव सर्वांसाठी आहे. तू खूप छान कार्य लोकांसाठी करतेस. तुमचेही खूप छान होईल. तुझ्या कडे जिद्द आहे खूप मोठी हो. चांगल्या माणसांकडे देव उशिरा लक्ष देतो कारण त्यांना आयुष्यभर सुखी ठेवायचे असते.श्री स्वामी समर्थ..!!
@nilubeauty741
@nilubeauty741 2 месяца назад
Thanks tai aaj hainpan samjal ki aapalyala parmishwara ni jey dela aahi tychatch khush rahaych thanku soommuch ❤🙏
@swapniljadhav1865
@swapniljadhav1865 2 месяца назад
Pragati kharch radat radat video bagitla ....khar aaj kiti lokancha dolyat pani aal tuza video bagun ....tu Ani sharnya saglyancha hurdyacha khup javlcha bhag jhalay ........khup Chan vatl tuze achivement bagun.... congratulations dear
@user-yc3ij3xn3w
@user-yc3ij3xn3w Месяц назад
😊😊❤❤❤ boly bharun Aly shranyya chy exyment pahun .kiti khush zhli bebi.aai ni 1bal itaky happy 😭🤩🤩😍😍 swmi mharaj asych tumhla 2ghina khush thvhnar. ❤❤❤❤
@truptibobade9469
@truptibobade9469 14 дней назад
Baghun angavr kata aala jeva sharnyane tula mithi maralia....jeva lahan mule khup aanandi hotat na teva aplyala khup chan vatte...😊❤love u beta
@leenabelamkar9759
@leenabelamkar9759 Месяц назад
Tumcha video bghun aaj khup radle mi.mi pn ek aai aahe ....samju shakte tumchya bhavana tumch prem...sagl pahun khup aanand zala
@karishmajadhav7055
@karishmajadhav7055 Месяц назад
Khupp mst tai kharch khupp cute ahe tumhi positive vichar ahet tuzhe asech happy rhaa..ani vlog pn taka aamhi nkki saport karuu...god bless u
@KajalShrivastav2905
@KajalShrivastav2905 Месяц назад
चुकीच्या मानसासोबत राहण्या पेक्षा..तुझ हे जग खुप सुंदर आहे❤ आशीच आनंदी रहा🤩तुझ baby pn khup bhari ye
Далее
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
🤡Украли У ВСЕХ🤪
00:37
Просмотров 246 тыс.
СМОТРИМ YOUTUBE В МАЙНКРАФТЕ
00:34
Просмотров 614 тыс.
BOB & KOMAL WEDDING  DANCE |
1:58
Просмотров 11 тыс.
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21