ह्या झाडाचा औषधी उपयोग याबद्दल स्टेटस शेंगा खूपच आहेत म्हणजे शेवगा सारखे आहेत शेंगांचा उपयोग काय होऊ शकतो याबद्दल सविस्तर माहिती द्यावी आयुर्वेदिक माहिती
Ok.... 👍🏻 सविस्तर माहितीसाठी वेगळा व्हिडीओ करीन... पण शेंगाचा एक व्हिडीओ मी केला आहे त्याची लिंक ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-9f_QjL4ToMc.html
याची फुल साधारण मार्च ते जून भरपूर फुललेली असतात नंतर 8 महिने फुलं दिसत नाहीत..... पण पानांमुळे सदाहरीत दिसते... सावली देते ........आत्ता पावसाळ्यात सगळ्या झाडांना भरपूर शेंगा लागलेल्या दिसतील....... त्यातल्या बिया काढून लावा...... बहावा अतिशय महत्वाचे आणि औषधी उपयोग असणारे देशी झाड आहे....नक्की लावा 👍🏻
मी ५ वर्षांपूर्वी हे सुंदर झाड लावले आहे.आता मात्र हे पूर्णपणे निष्पर्ण झाले आहे त्यामुळे मी चिंतेत आहे.काही उपाय कृपया सुचवाल का?एकही पान शिल्लक राहिले नाही.
या ऋतू मध्ये बहावा झाडांची पान गळून जातात.... आता एप्रिल किंवा मे महिन्यात नवीन पालवी नक्की फुटेल....... पान आणि फुलं पण येतील..... तुम्ही थोडे कोणतही सेंद्रिय खत त्या झाडाला टाका आणि नियमित पाणी घालत रहा.... नक्कीच फुलेल तुमचा बहावा 😊