Тёмный

बहिणीचं नवीन घर🏠आर्किटेक्ट नाही◆इंटेरियर डिझायनर नाही◆तरीही बांधलं बजेटमध्ये सुंदर घर🏠Samresh Vlogs 

Samresh Vlogs
Подписаться 124 тыс.
Просмотров 263 тыс.
50% 1

मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇
wa.me/91878883...
✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो
👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
• आपल्या चॅनेलवरील शेवटच...
◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ◆
• आपल्या चॅनेलवरील शेवटच...
--------------------------------------***-------------------------------------
🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
🔷Facebook 👉 / samresh.patil
🔷Instagram 👉 / samreshvlogs
◆या व्हिडीओ बद्दल◆
नमस्कार, मी समरेश कृष्णा पाटील.
मी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील बेलकडे गावात राहतो.
आजच्या माझ्या बहिणीने बजेट मध्ये सुंदर घर कसं बांधलं, ते पहायला मिळेल.
आणखी खूप धम्माल आणि बरंच काही तुम्हाला या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळेल.👍
तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀
धन्यवाद☺️🙏
--------------------------------***-----------------------------------
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
🙏धन्यवाद🙏
आपला समरेश
Location: Ranjanpada(Awas)-Alibag (Raigad-Maharashtra)
-------------------------------------***----------------------------------
👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇
◆३ लाख + Views◆
⏭️अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From RU-vid| First RU-vid Payment
👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
◆२ लाख + Views◆
⏭️पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार होतो🌶️मसाल्याचा रंग अजिबात उतरणार नाही◆SpicesMasala
👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
◆१ लाख+ Views◆
⏭️चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात◆Homemade Spices
👉 • चला घरगुती मसाल्याच्या...
◆१ लाख + Views◆
⏭️पहा अलिबागच्या गावांमध्ये तांदळाच्या फेण्या चुलीवर कशा बनवतात◆Tandalachya Fenya◆Papad
👉 • 😀पहा अलिबागच्या गावांम...
◆२ लाख + Views◆
⏭️भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan
👉 • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील...
◆१ लाख + Views◆
⏭️हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar
👉 • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊क...
◆८० हजार + Views◆
⏭️अलिबाग ते गुजरात प्रवास| Statue Of Unity Complete Travel Guide In Marathi| Travel Vlog
👉 • अलिबाग ते गुजरात प्रवा...
◆५० हजार + Views◆
⏭️अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे 🐟 |Fishing|Fish Farming|Tilapia|Katla|जिताडा
👉 • 🐟अलिबाग मधील प्रसिद्ध ...
◆५० हजार + Views◆
⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer
👉 • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
◆८० हजार + Views◆
⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi
👉 • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
----------------------------------***---------------------------------
#SamreshVlogs
#budgethouse
#interiordesign
#homesweethome
#alibag
#housetour
#hometour
Your Queries:
● बजेट मध्ये घर कसं बांधायचं
● How To Build House in Budget
● New Home Tour
● Plan For New House
● Interior Design For New Home
● Architecture Plan For New House
● Konkan Home in Budget Price
Disclaimer:
This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
We request people to not take any video for any misuse.
@SamreshVlogs
****
Thank You 🙏😊
Samresh Patil
From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

Опубликовано:

 

27 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 214   
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 3 месяца назад
Ghar khupach Sundar aahe aani bharpur mothe aahe interior mast 👌👌 aani mahatha chi gosht sarva mandali khush disli... tevha tumchya bahin , bhaoji aani Pratham Patil kutumbaache khup khup Abhinandan....
@rubinashaikh7158
@rubinashaikh7158 3 месяца назад
❤🎉❤🎉❤ एकदम सुंदर, खूप posh झालं आहे घर. आमच्या इथे, ह्या घराची किंमत, कमीत कमी 5 करोड आहे.
@rupeshpatil-go7il
@rupeshpatil-go7il 2 месяца назад
घर फार सुंदर आहे. एक सल्ला आहे, सुरकक्षेच्या दृष्टीने सर्व खिडक्याना ग्रिल बसूऊन घ्या प्लीज. आणि पत्रा असल्यामुळे उन्हाळ्यात फार गरम होईल, त्यामुळे सर्व बेडरूम मद्धे सिलिंग करून घेणे अत्यन्त आवश्यक आहे........
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 месяца назад
हो बरोबर बोललात😊👍
@rajeshubhare583
@rajeshubhare583 3 месяца назад
फार सुंदर 🏡 बांधलं आहे, आपल्या स्वप्नातील सुंदर असं घर 🏡🏠🏠
@arjunvag-t2l
@arjunvag-t2l 3 месяца назад
Aamch double stored ahe, pan chukich bandhkam zalay. Khup kharchhi zala. Tumche Ghar chhan zale 20 lakh madhe. Shubhechchha 💐💐👍👍
@omkarwarde9105
@omkarwarde9105 3 месяца назад
घराचा लॉग बघितला खुप छान आहे घर
@harshalashirodkar4131
@harshalashirodkar4131 3 месяца назад
Tu tuzya gharachi pan home tour de na. Tuze ghar pan khup sunder aahe
@sampadathite2295
@sampadathite2295 3 месяца назад
घर छान आहे. नवीन आधीज घर असहोत आता अस झाल आम्हाला कळेल.आम्हीपुणेकर.घर आवडले.
@dreamworldofpravinjoshimah8285
@dreamworldofpravinjoshimah8285 3 месяца назад
Just great n important this your vlog is ! What a house - just superb only ! अगदी प्रशस्त व सुंदर असं स्वप्नातलं सुंदर घर ! क्या बहोत खूब लगा ये सारा नजारा ! Gallery view , garden , Overall saying everything here is very greatfully worked with best planning - त्या मानानं सांगायचं झालं तर अगदी आपल्या आवाक्यात घर कसं होऊ शकतं , ते पण असं अगदी - खरं च अगदी भारी च घर व हे सारं सादरीकरण ! तुमच्या ताई च्या या छान घराबाबत खास अभिनंदन !
@nikitapatil73
@nikitapatil73 Месяц назад
खूप छान घर आणि कमी खर्चात, झाड खूप छान लावलेत कुंडी मध्ये खुप सुंदर 😊
@jyotiparab8165
@jyotiparab8165 Месяц назад
Vlog apratim. Ghar sunder. Panyachi soy kay te sangitale nahi. Ganesh pujanacha prog mast zala
@raginishet8810
@raginishet8810 3 месяца назад
छान घर, सुंदर,बघून समाधान
@prajaktashirgaonkar4587
@prajaktashirgaonkar4587 3 месяца назад
खूपच छान स्वस्त आणि मस्त घर झाले आहे. माईनकर गुरुजींना मी ओळखते. मी पण आवासची आहे. प्राजक्ता शिरगावकर.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 месяца назад
Thank u🙏😊
@sarikathakur5829
@sarikathakur5829 3 месяца назад
Khupach Sundar 👌👌Ghar Bandhalay, nav thewayla kute jagach nahii, Row house pan feke aahet ,khupach chan
@sachinsapkal7362
@sachinsapkal7362 3 месяца назад
1नंबर घराचं काम केले आहे , मस्त व्हिडिओ आहे ❤❤
@nayannaik9021
@nayannaik9021 3 месяца назад
Khup chan ghar zale.congratulations Apeksha and family 🎉🎉🎉 20 lakhat khup sundar bandhle aahe...from London
@nitvideo3599
@nitvideo3599 2 месяца назад
Bhai Amcha ghar corner la aahe khup watta asa banav pan Dhul mati itki Udate ki 2divsat ghar dhulkhallela watta 😅😅
@abhijeetnaik698
@abhijeetnaik698 2 месяца назад
Amhachi pan asa ghar asaychi khup icha aahe..pan amchyakade ghar soda jaga pan nahi ajun..bhadyachya gharatach ayushya jatay vatte😢
@juileeghode467
@juileeghode467 3 месяца назад
अभिनंदन. खूप सुंदर घर बांधले आहे🎉🎉💐💐🥰🙏🙏
@rameshnaik3683
@rameshnaik3683 3 месяца назад
अपेक्षा आणि कुटुंबाच अभिनंदन आणि शुभेच्छा.
@sunitakundalkar2722
@sunitakundalkar2722 3 месяца назад
खूपच सुंदर घर १ नंबर 👌👌💐💐
@ARNM293
@ARNM293 3 месяца назад
He dipak bhatji amchya gavatle ahet.. Khup mast pooja kartat
@sunitakamerkar3385
@sunitakamerkar3385 3 месяца назад
समरेश बरेच दिवसांनी तुझा ब्लॉग पाहिला आई आणि अक्षयला बघून खूप बरं वाटलं ताईच घर पण खूप सुंदर आहे स्वप्नातलं घर असतं तसंच ते घर आहे खूप छान आहे श्री स्वामी
@varshashetye2001
@varshashetye2001 3 месяца назад
घर मस्तच आहे, पण नीट नाही दाखवलसं.
@seemaraut1342
@seemaraut1342 3 месяца назад
फार सुंदर घर बाधल आहे 😊
@anishhadaware1625
@anishhadaware1625 3 месяца назад
घर छान झालं आहे. ताई आणि भावजी यांचं अभिनंदन !
@yugamhatre9323
@yugamhatre9323 3 месяца назад
❤👌👌👌👌 excellent your sister new house I like samresh brother video daily Kyon Nahin Aate aapke Akshaya Ko Dekhkar happy feel hua Akshaya Aise Hi Chehre per smile Rakhna god bless you❤
@co-operativepanditpatil1899
@co-operativepanditpatil1899 16 дней назад
अभिनंदन समरेश, ताई व तुझं, फारच सूंदर घर बांधले, अभिनंदन समरेश, बऱ्याच दिवसांनी तुझा ब्लाँग बघितला
@SamreshVlogs
@SamreshVlogs 13 дней назад
Thank you🙏😊साहेब
@SangeetaMhatre-v1f
@SangeetaMhatre-v1f 3 месяца назад
खूप छान घर बांधले खूपच सुंदर
@dishanaik5331
@dishanaik5331 3 месяца назад
Gharacha plan koni kela? Khupch chaan plan aahe
@rekhashingte1470
@rekhashingte1470 3 месяца назад
एक नंबर घर 👌👌 स्वप्न पुर्ण झाले
@Shivshankar-b9q
@Shivshankar-b9q 21 день назад
Ghar te ghar asta... Khup chan ghar pn ani ektra family pn 😊🎉🎉🎉
@SamreshVlogs
@SamreshVlogs 21 день назад
😊👍🙏
@sumanmore6878
@sumanmore6878 3 месяца назад
खुप खुप सुंदर दिसत आहे घर 🌳🌴🏫
@mitalitawde5824
@mitalitawde5824 3 месяца назад
Khup sunder ahe ghar v garatil mandali pn ❤❤❤
@rajantalasilkar1997
@rajantalasilkar1997 2 месяца назад
सुंदर प्रशस्त व हवेशीर...
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 месяца назад
तुमचे मनापासून धन्यवाद👍😊🙏
@MilindKelkar-i1u
@MilindKelkar-i1u 3 месяца назад
वास्तूशांतीला मी येईन गुरुजी आहे
@jayeshharavade6609
@jayeshharavade6609 3 месяца назад
Dada tumchya gharche pn home tour dya...
@vinayabhoir5348
@vinayabhoir5348 2 месяца назад
Khup Chan 🙂...pan Puja Tai an dadani ka nahi keli
@aniketmaragaje1234
@aniketmaragaje1234 Месяц назад
Ek number planning
@manojhadal7859
@manojhadal7859 3 месяца назад
खूप छान आहे घर 🏡
@yogeshbhise611
@yogeshbhise611 3 месяца назад
खूप छान घर आहे मला आवडलं
@sanketkalamkar9535
@sanketkalamkar9535 3 месяца назад
Khup mst ahe ghar .Dada vahini cha paay kasa ahe .
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 3 месяца назад
समरेश खुप दिवसानी विडिओ पाहिला व बहीणीच घर नेहमिच पाहायचे हे पण छान आहे व केलय पण मुलीचा पण हक आहे ह्या घरावर तु पण तुझ व आशुच कर वाट बघतोय मिसेस दिक्षीत
@deeptipatil9546
@deeptipatil9546 3 месяца назад
Ek naber ghar khup chan ahe good morning
@RkRk-lm3sz
@RkRk-lm3sz 3 месяца назад
Alish House 🏠 bandal Tai ne congratulations tai
@jayashripatil2924
@jayashripatil2924 3 месяца назад
खूप छान घर आहे ताईच
@sonalpatane2532
@sonalpatane2532 3 месяца назад
खुप खुप सुंदर घर झाले आहे❤❤
@PravinWaykande
@PravinWaykande 25 дней назад
घर खूप छान आहे पन विस लाखांच्या मानानी नाही आठ ते लाखात 9 पाहिजे होत
@SamreshVlogs
@SamreshVlogs 25 дней назад
१५ वर्षांपूर्वी झाल असतं
@ClassicMusic-Topic
@ClassicMusic-Topic 21 день назад
बरोबर आहे 😂​@@SamreshVlogs
@RD-wn9en
@RD-wn9en 16 дней назад
फुकट पाहिजे का भावा.. 😊
@chandrashekharbagul8514
@chandrashekharbagul8514 Месяц назад
Sandhya kali आठ वाजत नाही रात्रीचे आठ वाजता करे दादुस क बोलत स
@sangeetakini6871
@sangeetakini6871 3 месяца назад
खूप खूप छान सुंदर च प्रश्न च नाय मस्तच ❤
@shyamdumbre8304
@shyamdumbre8304 3 месяца назад
मित्रा एवढी सुंदर घर बांधल्या बद्दल सर्वप्रथम तुझ्या भाऊजींचे व बहिणीचे खूप खूप अभिनंदन आणि आभार. सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल ती म्हणजे तुझ्या बहिणीने भाऊजींनी आजूबाजूच्या सर्व घरांपेक्षा त्यांचे घर तीन ते चार फूट उंचीवर बांधले आहे, हे खूप महत्त्वाचे आहे. आणि त्यामुळेच घराला एवढा शोभिवंत (deesent)असा लुक आला आहे... घराच्या प्रत्येक टप्प्याचा खर्च दिला असता तर ते खूप बरे झाले असते... म्हणजे 1) घराचे दगडी जोते बांधण्यासाठी किती खर्च आला. 2) एकूण विटा किती लागल्या, 3) रेती सिमेंट किती लागेले, 4) घर बांधण्यासाठी पाण्याची उपलब्धता कशी केली, 5) घरात ज्या लाद्या बसवल्या त्याचा खर्च किती आला. 6) खिडक्यांना जल लाद्या बसवल्या त्याचा खर्च किती. 7) खिडक्यांच्या स्लाइडिंग चा खर्च किती आला ? ८) रंगाचा एकूण खर्च किती आला ? ९) घराला लागणारे इलेक्ट्रिसिटी चा म्हणजे घरात केलेली सर्व लाइटिंग चा खर्च किती आला ? १०) सर्वात महत्त्वाचे ते म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला फक्त लेबर कॉन्ट्रॅक्ट दिले होते. का संपूर्ण घर कॉन्ट्रॅक्टरने बांधून दिले...
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 месяца назад
आपण सर्व contract दिलेलं लेबर आणि मटेरियल सहित👍 Thank you so much😊🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 месяца назад
आपण सर्व contract दिलेलं लेबर आणि मटेरियल सहित👍 Thank you so much😊🙏
@shyamdumbre8304
@shyamdumbre8304 3 месяца назад
​@@SamreshVlogs धन्यवाद 🙏🙏🙏 तुमचे खूप खूप आभारी आहोत....
@sharmilabhayade8089
@sharmilabhayade8089 3 месяца назад
Khup sunder ghar 1 no.
@manishasawant1976
@manishasawant1976 3 месяца назад
खुप सुंदर घर ❤❤❤❤
@vaishanaviratate7637
@vaishanaviratate7637 3 месяца назад
घर खुप छान आहे
@irshadpathan1822
@irshadpathan1822 3 месяца назад
Khoob Sundar Ghar
@chinmayeechari4593
@chinmayeechari4593 3 месяца назад
Ase ghar bandhyala loan milte ka
@abhijeetnaik698
@abhijeetnaik698 2 месяца назад
Mast ghar bandhle aahe ❤
@kishorkumbhar627
@kishorkumbhar627 3 месяца назад
Khupch sundar ghar aahe ...❤ aani video pan ❤🎉
@BGGORE
@BGGORE 3 месяца назад
Kiti suder ghar aahe
@anagharaut4763
@anagharaut4763 3 месяца назад
Khupach Sunder ghar ❤❤❤❤❤
@sujaymore5020
@sujaymore5020 3 месяца назад
Ek number video hota samresh dada 😊😊
@RajanBole
@RajanBole 3 месяца назад
Khup Chhan Video And Home 🏠🏠
@sunitabonawale7019
@sunitabonawale7019 3 месяца назад
Khup khup chhan 👌
@salimshetabdulshaikh2729
@salimshetabdulshaikh2729 Месяц назад
भावा घर मस्त बांधल 👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs Месяц назад
😊👍🙏
@rajshreepatil2295
@rajshreepatil2295 3 месяца назад
Mast ..khup chan ghar 👌👌
@vijaysathe9510
@vijaysathe9510 3 месяца назад
छान घर आणी कार्यक्रम्
@KartikiMhatre-y5s
@KartikiMhatre-y5s 3 месяца назад
Khup chan ahe Ghar
@UR_Mayuu1143
@UR_Mayuu1143 3 месяца назад
तुला यूट्यूब च्या पहिलं payment किती आला
@sureshpithe5896
@sureshpithe5896 3 месяца назад
जयमहाराष्ट्र मेंञीना अभिनंदन 🎉
@arjunvag-t2l
@arjunvag-t2l 3 месяца назад
Bhai, khup chhan 👍👍
@ranjanashelar5848
@ranjanashelar5848 3 месяца назад
Mast. Khup chhan.
@ShivrajSagle-yw4ub
@ShivrajSagle-yw4ub 2 месяца назад
घर सुंदर आहे 🎉🎉❤
@sunildhane9684
@sunildhane9684 Месяц назад
किती खर्च आला घराला किती भाय कितीचे आहे
@Vijay_joshi350
@Vijay_joshi350 3 месяца назад
Mast ghar❤ congratulations 🎉
@tajammuldalvi5091
@tajammuldalvi5091 13 дней назад
khub sunder bahu👍💖
@SamreshVlogs
@SamreshVlogs 13 дней назад
Thank you🙏😊
@YogeshSurve143
@YogeshSurve143 Месяц назад
अरे दादा घराचा पूर्ण व्हिडिओ बनव किचन बेडरूम हॉल बघायचं आहे मला
@SamreshVlogs
@SamreshVlogs Месяц назад
👍😊
@umalad6041
@umalad6041 3 месяца назад
सदे॑श ताईचे घर छान आहे
@suhasgaikwad1986
@suhasgaikwad1986 2 месяца назад
Ekdum mast ghar aahe ❤
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 месяца назад
Thank you👍🙏😊
@GurunathPatil-sj9pz
@GurunathPatil-sj9pz 3 месяца назад
.mast ghar❤
@roshanisawant6197
@roshanisawant6197 3 месяца назад
खुप सुंदर घर
@bhartiyanakhavinrecipevlog6684
@bhartiyanakhavinrecipevlog6684 17 дней назад
Aai & your wife give my regards ❤
@SamreshVlogs
@SamreshVlogs 13 дней назад
Thank you so much🙏😊
@dayayesaji9175
@dayayesaji9175 3 месяца назад
Khup sundar
@sanjalibhatkar9733
@sanjalibhatkar9733 2 месяца назад
अक्षया बरी आहे घर खूप छान आहे
@sachinmhaprolkar6021
@sachinmhaprolkar6021 3 месяца назад
Saemesh....mala ranjanpadyath Ghar pahije hote.....tu kahi madath karu shakos ka......
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 месяца назад
ok 8788830896 ya masala chua number la whats app karal kap
@RajanManve
@RajanManve Месяц назад
Malapan solapurat ghar bhandhayche aahe nakki contact karu.
@niloferbagwan3096
@niloferbagwan3096 2 месяца назад
Dada kiti jaget bandhle ghar
@sandeepkamane5424
@sandeepkamane5424 Месяц назад
खरचं खूप खूप सुंदर ...
@SamreshVlogs
@SamreshVlogs Месяц назад
👍😊🙏
@SabaPatwekar
@SabaPatwekar 2 месяца назад
Masha Allah
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 месяца назад
Thank you so much❣️😊🙏
@bhartiyanakhavinrecipevlog6684
@bhartiyanakhavinrecipevlog6684 17 дней назад
Samresh land sakat kiti pariyant cost kiti honar ple let me no , tumchya area madhe konla jaga vikaaychi aahe ka ple let me no dear 👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 13 дней назад
हो insta la contact कराल का
@jaswinpadvi483
@jaswinpadvi483 22 дня назад
खूप छान घर 🎉🎉🎉🎉
@SamreshVlogs
@SamreshVlogs 21 день назад
धन्यवाद😊🙏
@OMMayAllBeHappy
@OMMayAllBeHappy 3 месяца назад
I Hope वास्तु नुसार घेतल असल आपन 😊
@ruchirane2
@ruchirane2 3 месяца назад
Congratulations 💐
@rameshnaik3683
@rameshnaik3683 3 месяца назад
1नंबर खूप सुंदर घर
@rutvikrane5652
@rutvikrane5652 3 месяца назад
Khupch chan 👌❤
@PrabhakarPatil-w2q
@PrabhakarPatil-w2q 2 месяца назад
Mast ghar vatal
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 месяца назад
तुमचे मनापासून धन्यवाद👍😊🙏
@urmiladoiphode7711
@urmiladoiphode7711 3 месяца назад
Dada alibaug kihim chond cha video bnva na full. Tumcha contact no bhetel. Ka. Mahiti pahije thodi
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 3 месяца назад
खुप सुंदर घर बांधले आहे १ नंबर ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@sureshkankekar7546
@sureshkankekar7546 3 месяца назад
Very very nice 👍
@परविनपाटिल
@परविनपाटिल 3 месяца назад
दादा तु ला गाडी च्या
@santoshchandrkantatpadkar4232
@santoshchandrkantatpadkar4232 2 месяца назад
Khupach supar
Далее
Se las dejo ahí.
00:10
Просмотров 120 тыс.