ऑनलाइन क्लास कोणाला लावायचे असतील तर 9518329920 या नंबर वर कॉल करा .यामध्ये सुगम,शास्त्रीय,अभंग गौळण भावगीते शिकविले जातील तरी आपल्या पाल्याचा त्वरित प्रवेश करावा. धन्यवाद।
जय हरी महाराज आबा खरच अंतर मनापासुन गायन करतात खरच आबा खुप छान चाल लावली खुप खुप अभिनंदन आबा अपनास ह भ प विठठल काळे पाटील आणि आमचे गुरू बंधु ह भ प अशोक सर नानासाहेब भूईटे (आबा) आनंदवाडी ता श्रीगोंदा सागर माने काष्टी रावसाहेब पवार मू टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद सुनिल भूजबळ महाराज आबा आपल्या पाहाडी आवाजामधे काय करू बाई ग जिव हा वेडावला सावळा मुरलीवाला आडवा आला हि गौळण ऐकायला मिळावी आपल्या पाहाडी आवाजामधे अशी विनंती असेल आपण ती मान्य कराल अशी अपेक्षा करतो जय हरी आबा 🙏🙏🙏👏👏👏👏
खूपच छान वाटत तुमचे अभंग गौळणी ऐकून, मी एका private कंपनीत कामाला आहे माझं गाव जुन्नर मध्ये आहेत मी पुण्यात कामं करतो गावाला असताना भजन कीर्तनाला जायचा भजन कीर्तनाची आवड आहे पण इकडे काय जायला मिळत नाही आणि तुमच्या u tube channel च्या माध्यमातून असे सुंदर सांप्रदायिक नामस्मरण ऐकायला मिळते. सगळा थकवा आळस दूर होतो आपणा सर्वांचे खूप खूप आभार.... अशेच नवनवीन अभंग ऐकायला मिळावेत हीच माफक अपेक्षा.
किसन रसाळ शेनवडी खूप छान आपण पद सादर केले ऐकून समाधान झाले आपलेपद हे खरोखर गुरूप्रचिती पावन झाली असे वाटते जय हरी आबा ,जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर धन्यवाद नमो श्री सद्गगुरू शांतानंद महाराज
🚩जय हरी आबा 🚩 वा आबा सकाळी सकाळी खूप छान अभंग ऐकवला मन प्रसन्न झाले.. खंजिरी साथ संगत तात्या महाराज काळे खूपच सुंदर स्वर सम्राट एकनाथ महाराज काळे सर अतिशय सुंदर स्वर सम्राट अभिनंदन....💐💐💐👌👌👌👌👌👌