Тёмный

बागणी भुईकोट किल्ला | या किल्ल्यात शंभुराजांना १ दिवस ठेवले होते ! Bagani Fort Sangli 

Anand Shidture
Подписаться 3,1 тыс.
Просмотров 6 тыс.
50% 1

बागणी भुईकोट किल्ला | या किल्ल्यात शंभुराजांना १ दिवस ठेवले होते ! Bagani Fort Sangli
बागणी किल्ला
प्रकार: भुईकोट
गाव .बागणी
ता.वाळवा जि.सांगली
वाळवा तालुक्यातील बागणी भुईकोट किल्ला उल्लेखनीय आहे. वारणाकाठचे बागणी हे तीनशे वर्षापूर्वीचे नावाजलेले आणि गजबजलेले गाव होते, त्यावेळची येथे एक मोठी बाजारपेठ होती.येथील प्रसिद्ध अडकित्ते भारतभर पुरवले जायचे. शिवाय या जागेला ऐतिहासिकदृष्ट्याही महत्व होते. तेथे संभाजी महाराजांच्या काळाआधीपासून एक भुईकोट किल्ला होता. तो किल्ला आजही गावातील एक प्रमुख स्थान म्हणून ओळखला जातो.आज किल्ल्याची तटबंदी आणि भग्न वास्तू शिवाय पाह्ण्यासारखे काही शिल्लक नाही. बागणी हे गाव अडकित्ते तयार करण्याच्या परंपरागत उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. कवठेएकंद येथील श्री सिद्धराम मंदिर पाहण्यासारखे आहे. विजयादशमीच्या दिवशी येथे फार मोठ्या प्रमाणावर शोभेचे दारूकाम होते.
बागणी किल्ला
वाळवा
बागणी भुईकोट किल्ला
Bagani fort
Sangli District
बागणी किल्ला
वाळवा
बागणी भुईकोट किल्ला
Baganifort Sangli District
Bagani bhuikot killa
#forts #shiwajimaharaj #sambhajimaharaj #baganifort #sangli
Bagni Bhuikot fort in Valwa taluka is notable. Bagni of Waranakath was a famous and bustling village three hundred years ago, it had a big market at that time. The famous adkittes here were supplied all over India.
Moreover, this place is also historically important. There was a Bhuikot fort there before the time of Sambhaji Maharaj. The fort is still known as a prominent place in the village. Today, there is nothing left to see except the fort's ramparts and ruined structures. Bagni village is famous for its traditional industry of making adkitte. The Sri Siddharam temple at Kavtheekand is worth a visit. On the day of Vijayadashami, there is a large-scale decorative display of liquor here.‪@AnandShidture‬

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 24   
@ShitalChavan-gi6ns
@ShitalChavan-gi6ns 6 месяцев назад
👌🏻👌🏻👌🏻
@poojashidture7090
@poojashidture7090 6 месяцев назад
👍👍👍
@vijayshreekamble2469
@vijayshreekamble2469 Месяц назад
माझ माहेर माझा गाव. मला खुप आनंद झाला...❤❤
@AnandShidture
@AnandShidture Месяц назад
धन्यवाद ताई🙏😊
@Ashishraje.1947
@Ashishraje.1947 6 месяцев назад
Khup chan mahiti 👍🏼🙏🏼🚩
@AnandShidture
@AnandShidture 6 месяцев назад
धन्यवाद आशिष राजे भाऊ 🙏💛⛳
@kisanrathod22
@kisanrathod22 6 месяцев назад
मस्त.🎉
@AnandShidture
@AnandShidture 6 месяцев назад
Thanks 👍
@saurabhraut7463
@saurabhraut7463 6 месяцев назад
दादा व्हिडिओ छान होता ❤ पण शंभुराजांना येथे कैद करुन ठेवण्यात आले होते हे ऐकुन खूपच वाईट वाटले 😢😢😢
@AnandShidture
@AnandShidture 6 месяцев назад
स्वराज्याच्या इतिहासातील दुर्दैवी घटना.🙏 धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल.३२ शिराळा भुईकोट पण आपण दाखवणार आहोत.जेथे शंभुराजेंना सोडवण्यासाठी प्रयत्न केला गेला होता
@webahujan
@webahujan 6 месяцев назад
Keep it up ❤
@AnandShidture
@AnandShidture 6 месяцев назад
Thanks Brother 😊👍
@sawantvilas5277
@sawantvilas5277 6 месяцев назад
जय भवानी जय शिवाजी जय जिजामाता जय शंभूराजे 🙏🏻
@AnandShidture
@AnandShidture 6 месяцев назад
जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏🚩 जय शंभुराजे 🙏 जय महाराष्ट्र 🙏
@santoshshinde5857
@santoshshinde5857 6 месяцев назад
लहान धारकरी नमस्कार ❤❤❤
@AnandShidture
@AnandShidture 6 месяцев назад
धन्यवाद संतोष भाऊ 🙏🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🙏🚩
@sanjayshirode976
@sanjayshirode976 6 месяцев назад
👍👍👌👌
@AnandShidture
@AnandShidture 6 месяцев назад
धन्यवाद 🙏🚩
@JAYSH333
@JAYSH333 2 месяца назад
मी बागणी जवळचा आहे भाऊ खूप वाईट वाटत हा किल्ला बघितला की . अतिक्रमण खूप झाले आहे 😢
@AnandShidture
@AnandShidture 2 месяца назад
होय खरंच खूप अतिक्रमण आहे.🙏
@AnandShidture
@AnandShidture 2 месяца назад
हा व्हिडिओ शेअर करा 🙏🚩जय शिवराय
@Sitaram_Shirtode07
@Sitaram_Shirtode07 6 месяцев назад
🙌🏻🙏🏻
@AnandShidture
@AnandShidture 6 месяцев назад
धन्यवाद 🙏
@akshaypatil-et1ry
@akshaypatil-et1ry 2 месяца назад
किल्ला वाचवला पाहिजे,
Далее
А я с первого раза прошла (2024)
01:00