सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon -
बाप्पाला नेवैद्यासाठी १ तासात स्वयंपाक | चमचमीत तोंडली, मसाले भात, खीर व बरंच काही Special Veg Thali
गणपती प्रसाद थाळी
आज सरितास किचन मध्ये आपण गणपती स्पेशल कांदा लसूण न वापरता थाळी करत आहोत. यामध्ये आपण तोंडली भाजी, चपाती, मसाले भात, गाजराची खीर यांचा समावेश पूर्ण थाळी मध्ये करणार आहोत.
गणेश चतुर्थी हा गणपती बाप्पाचा जन्मदिवस १० दिवस चालणारा हिंदू सण आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उच्छाहाने साजरा केला जातो. गौरी गणपतीचे मोठ्या आनंदाने आगमन केले जाते.
गौरीगणपतीसाठी पंचपक्वानाचा नैवेद्य अर्पण केला जातो. आज आपण प्रसादासाठी पूर्ण थाळी करत आहोत.
रेसिपी उत्तम होण्यासाठी प्रमाणबद्ध साहित्य व काही टिप्स सांगितल्या आहेत. स्वयंपाक करण्यासाठीचे योग्य ते नियोजन व सोपी पद्धत कशी असावी याचेही मार्गदर्शन केले आहे. जेणेकरून कमी वेळात नवशिक्यांनाही स्वयंपाक करता येईल.
तोंडली भाजी | Tondali Bhaji
• तोंडली २५० ग्राम | Tondali 250 gram
• मोहरी १/२ चमचा | Mustard ½ tsp
• जिरे १/२ चमचा | Cumin Seeds ½ tsp
• हिंग १/४ चमचा | Asafetida ¼ tsp
• गरम पाणी १ १/४ वाटी | Hot Water 1 ¼ Cup
• चिंच कोळ ३ चमचे | Tamarind 3 tsp
• गुळ १ चमचा | Jaggery 1 tsp
• शेंगदाण्याचा कूट ४ मोठे चमचे | Peanut Powder 4 tbsp
• गोड मसाला २ छोटे चमचे | Goda Masala 2 tsp
• मीठ चवीनुसार | Salt As per taste
• मिरची पावडर १ चमचा | Red Chilly Powder 1tsp
• ओल्या नारळाचा चव १/४ कप | Dessicated Coconut ¼ cup
• आले १ इंच | Ginger 1 inch
• कोथिंबीर | Fresh Coriander
मसाले भात रेसिपी | Masalebhat Recipe
• कोलम तांदूळ १ कप | Kolam Rice 1 cup
• ओला नारळ १/४ कप | Coconut ¼ cup
• आले १ इंच | Ginger 1 inch
• तेल ३ चमचे | Oil 3 tsp
• मोहरी १/२ चमचा | Mustard ½ tsp
• जिरे १/२ चमचा | Cumin Seeds ½ tsp
• कडीपत्ता | Curry Leaves
• वाटण | Vatan /Masala
• उभा चिरलेला टोमॅटो १ मोठा | Tomato Slices 1 big
• हळद १/४ छोटा चमचा | Turmeric ¼ tsp
• हिंग १/४ छोटा चमचा | Asafetida ¼ tsp
• मटार १/२ वाटी | Green Peas ½ cup
• गाजर लांब जाड कापून १/२ वाटी | Carrot long sticks ½ cup
• बटाटा साल काढून मोठ्या फोडी १/२ वाटी | Potato square shape ½ cup
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• हिरवी मिरची उभी चिरून - २ ते ३ | Green Chilly 2 to 3
• पाणी २ कप | Water 2 cup
• गोडा मसाला १ चमचा | Goda Masala 1 tsp
• कोथिंबीर | Fresh Coriander
• ओला नारळाचा चव | Dessicated Coconut
• कोथिंबीर | Fresh Coriander
गाजराची खीर | Carrot Kheer
• तूप २ चमचे | Ghee 2 tsp
• किसलेले गाजर ३/४ कप | Grated Carrot ¾ cup
• साखर १/२ कप | Sugar ½ cup
• पाणी | Water
• दूध २ कप | Milk 2 cup
• केशर | Keshar
• सुका मेवा | Dry fruits
• वेलची पूड १/४ छोटा चमचा | Cardamom Powder ¼ tsp
In Sarita’s Kitchen Today we are making Ganapati Special Thali. In this Thali included Tondali Sabji, Chapati, Without onion garlic Masala Rice, Carrot kheer.
I have shared you an exact measurement and tips to make your recipe in perfect way. I have given you a guidance how to make every recipe in proper method and easy way. It will be beneficial to the new learners.
Other Recipes
गणेशोत्सव स्पेशल, 2 शाही मोदक प्रकार, मावा / पेढा मोदक आणि बिना पाकातले काजू मोदक. विक्रीसाठी प्रमाण • गणेशोत्सव स्पेशल, 2 शा...
गणेशोत्सव स्पेशल जास्त टिकणारे नारळ बेसनाचे खुसखुशीत मोदक, 5 टिप्ससह | Besan Modak SaritasKitchen • गणेशोत्सव स्पेशल जास्त...
फक्त 1 कप गव्हाच्या पिठाचे, कोणतेही महाग समान न वापरता, पेढ्या सारखे मऊ खुसखुशीत मोदक, Wheat Flour • फक्त 1 कप गव्हाच्या पि...
गणेशोत्सव स्पेशल,फक्त 1 वाटी रव्याचे 45 मोदक, पेढ्याप्रमाणे मऊ रवा मोदक | Rava Modak Saritaskitchen • गणेशोत्सव स्पेशल,फक्त ...
मऊसूत सुबक उकडीचे मोदक | तांदूळ कोणता ? पिठी कशी करावी ? सविस्तर कृती Ukadiche Modak SaritasKitchen • मऊसूत सुबक उकडीचे मोदक...
गणेशोत्सव स्पेशल, फक्त 1 वाटी गव्हाच्या पिठाचे 30 मोदक, महाग साहित्य न वापरता माव्यासारखे मऊसूत मोदक • गणेशोत्सव स्पेशल, फक्त...
गणेशोत्सव खास किंवा पाहुण्यांसाठी परिपूर्ण व्हेज थाळी - 3/ 45 मिनीट ते तासाभरात स्पेशल व्हेज थाळी • गणेशोत्सव खास किंवा पा...
#स्पेशलव्हेजथाळी #स्पेशलथाळी #थाळी #बिनाकांदालसूणव्हेजथाळी #गौरीगणपतीस्पेशलथाळी #तोंडलीभाजी #मसालेभात #GanpatiSpecialVegThali #BappaSpecialthali #Thali #VegThali #TondaliBhaji #Masalebhat
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
ru-vid.com?searc...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
17 сен 2023