अशी भाषणे ऐकून मुला-मुलींनी आकलन करणे ही खरी काळाची गरज आहे सर पण मोबाईलच्या युगात आपलं भाषण कोणाला ऐकवा असं वाटतं सर खूप बोलता तुम्ही तुमचा अभिमान आहे मला समाज जागृतीसाठी
खुप सुंदर व्याख्याने असतात दादा मला वडील नाही मी खूप वेळा रडले लहानपणीच वारले😭 तुम्ही सांगता बापाला भेट मला वडीलच नाही पन त्यांनी दीलेले संस्कार आहे लहानपणी पासुन खोटे बोलायचे नाही चोरी करायची नाही आणि मस्त रहायचे 😊😊हे लक्षात आहे
Hello how are you sir iam sagar shinde speak for myself i am student in passout in military school morane pre ner 73:50 percentage in coplleted in 2006-2007 continue speech sir i am really happy your speech great thing about something very good things like this speech na talvaar se daete hai na jai shivaji maharaj and i am Sagar shinde sarkar at post kathi tel aakkalkuwa district nandurbar special catte for sc jai bhim hai thank you so much sir