Тёмный

बाबरीचा ढाचा पाडला त्यानंतर उत्खनन केले त्याचा अहवाल सरकार का प्रकाशित करत नाही ? | Adv. Jayesh Wani 

Max Maharashtra
Подписаться 777 тыс.
Просмотров 21 тыс.
50% 1

#rammandir #babrimasjid #babri #history #ayodhya #ayodhyarammandir #jayeshwani #maxmaharashtra
सध्या देशात श्रीराम मंदिर जीर्णोद्धाराची चर्चा सर्वत्र आहे मॅक्स महाराष्ट्र देशातील अनेक व्यक्तीसोबत संवाद करत आहे, Adv जयेश वाणी यांच्या सोबतचा हा संवाद...
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 120   
@dineshkashyap6644
@dineshkashyap6644 9 месяцев назад
अयोध्येच पूर्वीचे नाव साकेत नगरी होत बाबरी मशीदीच्या जागेवर बुद्ध विहार होते उत्खननात बौद्ध संस्कृतीचे अवशेष मिळाले पण सरकार ने जाहीर केले नाही
@jayantdinde7787
@jayantdinde7787 9 месяцев назад
अतिशय स्पष्ट आणि पूर्वेदाखल
@jagadishlambe9291
@jagadishlambe9291 9 месяцев назад
👌👌खूप धाडसी आणि वास्तविक प्रतिपादन👌👌
@appasahebpawar-nu8fo
@appasahebpawar-nu8fo 9 месяцев назад
Vanisaheb.आपण.छान.माहिती.दिली
@siddharthmore4650
@siddharthmore4650 9 месяцев назад
धन्यवाद जयेश वाणीजी खूप छान विश्लेषण केले. आपले धन्यवाद!!!
@heaveninnature1584
@heaveninnature1584 9 месяцев назад
पुरवीचे अयोध्या चें नाव साकेत होते. व त्या जागेवर बुद्ध विहार होते. Utkhanamadhye जें अवशेष मिळाले ते शासनाने डिस्प्ले केले नाही.
@prashantrao3626
@prashantrao3626 8 месяцев назад
उत्तम, अँड, जयेश वाणी साहेबांनी इतिहास सविस्तर पणे मांडलाय, आभार ,
@rajabhaubansode7142
@rajabhaubansode7142 9 месяцев назад
अतिशय सुंंदर विचार मांडले. धन्यवाद सर.
@indrakumarjevrikar6725
@indrakumarjevrikar6725 9 месяцев назад
सविस्तर अभ्यासपूर्ण आणि महत्वपूर्ण माहिती
@wamangedam3590
@wamangedam3590 9 месяцев назад
अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, तसेच हे एकप्रकारे समाज प्रबोधनाचे कार्य आहे आणि हे कार्य. चालूच राहिल ही अपेक्षा
@sudheerchitte4747
@sudheerchitte4747 9 месяцев назад
रामायण आणि महाभारत हे दोन महाकाव्य आहेत. जेव्हा ते महाकाव्य आहेत असे म्हटले जाते तेव्हा एका काल्पनिक कथानकाशी श्रद्धा जोडल्या जाऊन काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे गेली ३५-४० वर्ष देशाचे राजकारण आहे.
@vitthalpande250
@vitthalpande250 9 месяцев назад
काव्य म्हणजे काय? काव्यरुपाने इतिहास पण ऐकविला जातो कृपया एकतर्फी बुध्दी वापरु नका,तुमच्या बुध्दीचे जास्त लाढ होऊ देवु नका, कुठेतरी संकटात टाकेल, तुमच्या याचमुळे मोदी साहेब सहज निवडून येतात
@Sumangal8523
@Sumangal8523 9 месяцев назад
आपण आपल्या घराच्या वास्तुशांती करताना पूजेला विवाहित जोडप्याला बसवतो. मग प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची वास्तुशांती विवाहित जोडप्याने करायला नको का?
@balgudebs
@balgudebs 9 месяцев назад
राममंदिराचे बांधकाम अजून अपूर्णावस्थेत आहे.बांधकाम अर्धवट स्थितीत असतांनाच फक्त निवडणूका डोळ्यासमोर ठेवून धार्मिक उन्मादातून मतपेटीतून आपला राजकीय फायदा घेण्याचा हेतू भाजप साध्य करू पहातेय हे उघड झालेय.
@prakashshirsath4078
@prakashshirsath4078 9 месяцев назад
त्या ठिकाणी जे भक्त दर्शनासाठी जातील आणि तेथील भूमीवर आपले शिर झुकवतील तेथे ती भूभी खरोखर ज्या देवाची होती त्याच देवाच्या चरणी ते नमन लागू होणार हे सत्य आहे.बाकी लबाड कथा कितीही सांगू द्या.
@avi6878
@avi6878 9 месяцев назад
जयेश वाणी आपण खूप छान विश्लेषण केले. जय महाराष्ट्र.
@suryakanthaldankar2390
@suryakanthaldankar2390 9 месяцев назад
दाखले देवून उत्तम विवेचन केले आहे.भक्तांनी ही चर्चा जरूर ऐकावी.
@RamraoDhole
@RamraoDhole 9 месяцев назад
रामनवमीला मुहूर्त साधून हा कार्यक्रम घ्यायला पाहिजे होता
@संगणकमैत्री
@संगणकमैत्री 9 месяцев назад
साहेब कुठले रामायण जुने आहे तुलसीदास यांचे की वाल्मिक यांचे कृपया सांगा अहो काय चालू आहे ते सांगा की बर प्रभू राम आणि भगवान बुद्ध ह्यात जुन कोन ? बरं आपण दुसऱ्या देशातुन आलेल्या लोकांची बाजू का घेत आहोत ,
@marotikasab3680
@marotikasab3680 9 месяцев назад
खूप छान विश्लेषण..!
@चमेलीबाईनाच्या
उद्धव ठाकरेचे रामजन्मभूमी आंदोलन मध्ये मोठे योगदान आहे.
@suryavanshi1436
@suryavanshi1436 9 месяцев назад
😂😂😂😂😂😂
@ranjanadhabe7937
@ranjanadhabe7937 9 месяцев назад
बरोबर आहे
@avinashdeshpande411
@avinashdeshpande411 8 месяцев назад
मी 1992 कारसेवक आहे. उद्धव ठाकरे हे नाव सुद्धा त्यावेळी कुठे नव्हते.
@शामरावलवंदे
@शामरावलवंदे 9 месяцев назад
अगदी बरोबर बोललात साहेब फक्त फक्त हिंदू च लक्ष्य विचलित करीत आहेत हे भाजपवाले करत आहेत
@shreesevamedical8931
@shreesevamedical8931 9 месяцев назад
कारण तेथे बुद्ध विहाराचे पुरावे मीळाले म्हणून !
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 9 месяцев назад
जय शिवराय जय भिम 💙💙🚩💙🚩🚩 जय संविधान राजकारण होत आहे
@anilkhandve987
@anilkhandve987 9 месяцев назад
या देशाची इलेक्ट्रॉनिक मेडिया ने नोटा घेऊन वाट लावली
@shreyashkhade2777
@shreyashkhade2777 9 месяцев назад
Jayesh sir khup sundarpane satya mandale thanks
@manoharshelar1147
@manoharshelar1147 9 месяцев назад
समुहाचे मानसशास्त्र फक्त ते आणि "तेच "जाणtat .आम्ही सगळे गिर्‍हाईक.
@RamraoDhole
@RamraoDhole 9 месяцев назад
आपण गिऱ्हाईक नाही राजकीय समाज कमी आहे. सॉरी स्पष्ट बोलल्याबद्दल❤
@swatisatdive3406
@swatisatdive3406 9 месяцев назад
Ho nakki ch Raj karan ahe 100%
@anilgajbhiye6752
@anilgajbhiye6752 9 месяцев назад
Jaish wani salute sir
@dnyaneshwarshende888
@dnyaneshwarshende888 9 месяцев назад
Jayesh wani is grat
@NarendraPatil-u9j
@NarendraPatil-u9j 9 месяцев назад
बरोबर आहे अशी देवा चा नावाने राजकारण बरोबर नाही. मोदी सरकार कोणत्या थराला पोचल्या
@sudheerchitte4747
@sudheerchitte4747 9 месяцев назад
जयेशजी 👌👌👌
@suniltoke8702
@suniltoke8702 9 месяцев назад
इव्हेन्ट bjp चा
@anandacharekar3394
@anandacharekar3394 9 месяцев назад
👍👍👍💐🙏
@vaishalikanade6018
@vaishalikanade6018 9 месяцев назад
👍👍
@sachinadkekar1710
@sachinadkekar1710 9 месяцев назад
बीनबायकोचा नवरा नकोच ऊद्घाटनाला
@kirankadam5828
@kirankadam5828 8 месяцев назад
या देशात राम कृष्ण कुणाचेच पुरावे सापडत नाहीत
@raghunathachrekar1736
@raghunathachrekar1736 9 месяцев назад
Jayesh wani abhyasu thakare sainik. Abhinandan
@smitakale69
@smitakale69 9 месяцев назад
बरोबर,हा सगळा व्यापर झाला आहे.बीजेपी साठी
@giridharkeluskar242
@giridharkeluskar242 9 месяцев назад
होय.पंतप्रधान स्वतः म्हणतात, मै व्यापारी हु.मग ते व्यापारच करणार!
@kirankadam5828
@kirankadam5828 8 месяцев назад
शेवटी तुमच्या रामाचा जन्म बुद्धाचा जातक कथांन मनमधून होतो
@hemantmadhavrao4076
@hemantmadhavrao4076 9 месяцев назад
वाणी सर, म्हणून तर नेहरूंना आजची तरुण पिढी काय काय बोलते काय सांगू तुम्हाला?
@PravinOtawanekar-qw8ll
@PravinOtawanekar-qw8ll 9 месяцев назад
Rammandir tar bandhlet aata ramrajy aannar ka
@samirsh346
@samirsh346 9 месяцев назад
👍✍️👍
@sharadjanjal2430
@sharadjanjal2430 9 месяцев назад
❤❤❤ धन्यंवाद 😂😂😂😂
@ramdasthakare9535
@ramdasthakare9535 9 месяцев назад
राजकारणी राम व साधा राम असा फरक करुन सांगत ले फार छान वाटेल.
@AkashKumar-me1eh
@AkashKumar-me1eh 9 месяцев назад
अरे ह्या मीडिया वाल्यानी राजकारण बंद करा भाजप ने केलं तर घेतल श्रेय काँग्रेस ला कोणी अडवल श्रेय घ्यायला 70 वर्ष होतें ना सत्तेत
@suryakanthaldankar2390
@suryakanthaldankar2390 9 месяцев назад
या चर्चेने भक्तांच्या कूल्याला आग लागली आहे. काँग्रेसने नेहमीच संवैधनिक राजकारण केले .त्यामुळे काँग्रेसला अशा धार्मिक बाबींचा श्रेय लाटण्याचे कधी सुचले नाही.
@mhk9219
@mhk9219 9 месяцев назад
Ok😅😅
@kirankadam5828
@kirankadam5828 8 месяцев назад
खूप अभ्यासाची गरज आहे साहेब तुम्हाला तसा मौलवी आणि तुमच्यात काहीच फरक नाही आहे
@nitinatyale3308
@nitinatyale3308 8 месяцев назад
Jay bhim
@uttamsonkamble5576
@uttamsonkamble5576 9 месяцев назад
राम नाम सत्य है,तर वाढदिवस आणि लग्नात का म्हणत नाहीत ?
@kirankadam5828
@kirankadam5828 8 месяцев назад
बावरी नावाचा बौद्ध भिक्षू होता त्याची हे स्तूप आहे
@rameshjamdade8200
@rameshjamdade8200 9 месяцев назад
आमचा एक साधा सरळ प्रश्न आहे राम खरच होता का?
@चमेलीबाईनाच्या
उद्धव ठाकरेमूळे न्यायालयाचा निकाल लागला.
@चमेलीबाईनाच्या
हिंदूंचे असले की संविधान आठवते. बाकीच्याना धर्म त्यांना श्रद्धा बाळगण्याचा अधिकार.
@suryakanthaldankar2390
@suryakanthaldankar2390 9 месяцев назад
हिंदू या देशात बहुसंख्य असल्याने त्यांच्याकडे या देशात सौहार्दता जपण्याची जबाबदारी येते.हिंदू जर उन्मादाने वागले तर इतर धर्मियांना दोष देण्याचा अधिकार त्यांना राहत नाही.
@avanindramadhavi2529
@avanindramadhavi2529 9 месяцев назад
आम्ही ठरवलं असतं हिंदू धर्म नी त्र एवढी वर्ष लागली नस ती​@@suryakanthaldankar2390
@hemantmadhavrao4076
@hemantmadhavrao4076 9 месяцев назад
रामरक्षा स्तोत्र कोणा कोणाचे पाठ आह
@hemantmadhavrao4076
@hemantmadhavrao4076 9 месяцев назад
Tv 9 मराठी, news 18 Lokamat , sam tv, ABP maza , हे लोकशाहीचे स्तंभ नाही का? हे channel वाले बोलवित नाही का? वाणी सर तुम्हाला
@ranjanadhabe7937
@ranjanadhabe7937 9 месяцев назад
नाही, हे सर्व स्तंभ विकल्या गेले
@mrhiramanwadhave4271
@mrhiramanwadhave4271 9 месяцев назад
शंभुक ची हत्या चे कारण काय होते हे पण सांगायला हव होत
@sureshvarat4042
@sureshvarat4042 8 месяцев назад
खरच विवेचन आमचा काही दावा नाही
@prakashshirsath4078
@prakashshirsath4078 9 месяцев назад
महत्वाची माहिती सांगितली जात असताना विडिओ ब्रेक होत आहे ,संशयास्पद आहे.
@njcreatingawareness
@njcreatingawareness 9 месяцев назад
अंधभक्त ना समजनार नाही......
@kunalpramod8701
@kunalpramod8701 9 месяцев назад
Ubr absolutely right, we all see how the nation destroy , we have too absore the situation in nation, by controlling the all constitution power, . We have to decide where we r , we r with such political gaming, and human values.
@nandkumartipnis1432
@nandkumartipnis1432 9 месяцев назад
Rajkarnat Ram Aahe ka . ( Ram Navmi La hone ) Sadunna Vicharne .
@parashurampawar1398
@parashurampawar1398 2 месяца назад
I likes all of you don't take any headach, because the great shankaracharya has declared the correct reason of ram mandir jirnodar in January 2024.
@vidyakedar8767
@vidyakedar8767 9 месяцев назад
Hi charcha nisphal ahe, tyanna kai karayache ahe, te tas karanar. Tethe Buddha murti ani ashok kalin stupache avshesh he satya ahe, pan minority che kon aiknar nahi ani tyacha kahi upyog nahi. Jaibhim
@kirankadam5828
@kirankadam5828 8 месяцев назад
शेवटी या भारत भूमीत बुधाच सापडतात का????¿
@rameshjamdade8200
@rameshjamdade8200 9 месяцев назад
हे रामानंद सागरच रामायण कथा सांगत आहेत.
@NarsinghShendge-oz3uh
@NarsinghShendge-oz3uh 9 месяцев назад
ST, SC,OBC हे हिंदू नाहीत, मूलनिवासी आहेत
@nandkumartipnis1432
@nandkumartipnis1432 9 месяцев назад
Sadhunna , Santtanna Viccharun Karane .
@PravinOtawanekar-qw8ll
@PravinOtawanekar-qw8ll 9 месяцев назад
Kasht ani prayatn kelyashivay dev pan madat karat nahi. Pan nirkshar ani kaslehi taltantr naslela manus ucchpadavar asel tar asech honar. Bekari garibi mahagai ventiletervar asleli arogyvyavastha ghasrlela rupaya ya sarv prashnavar 10 varshat kahihi kele nahi. Ani tech lapavnyasathi ramacha rajkarnat vapar kela jat ahe
@prathameshcreation9167
@prathameshcreation9167 9 месяцев назад
Proud ahe maze vadil gale hote babari padayala. Aj mandir zale amcha sudha khari cha hath bar ahe mandir sathi proud bhi hindu. Tumchaya sarkhaya hindu dwestaya lokana kalnar nahi 😂 jai shree ram 🚩🚩🚩🚩
@drdevanandubale2898
@drdevanandubale2898 9 месяцев назад
हिंदू चे दावे दिलेले आहे. वाणी साहेबांनी आधी इतिहास वाचावा नंतर चर्चेला यायला हवे होते. बुध्दकालीन इतिहास हा साकेत सोबत आहे. अलेक्झांडर कनिंगहम यांना वाचा आधी. राम वगैरे कोणी तेथे नव्हतच. १९०० चे पूरावे तुमच्या जवळच ठेवा. अडीच हजार वर्षे आधीचा इतिहास वाचून चर्चा करा. मला विषेश वाटतं ते हे की आपणस का बोलावलं गेलं. इतिहासाचे अभ्यासक अथवा आपण संशोधक नाही.
@vitthalpande250
@vitthalpande250 9 месяцев назад
त्यावर मस्जिद होती तेव्हा गप्प आता मात्र फालतू वळवळ तिथं हे होत आणि ते होते तिकडे दुरवर बौध्दांच्या मुर्ती सुरंग लावुन तोडल्या तेव्हाही गप्प तेथे आवाज उठवला तो हिंदुंनी म्हणा नाहीतर मुर्ती पुजकांनी कारण बुध्दांनी कधीच शिव आणि रामाचा धर्म इतिहास नाकारला नाही ते शिवभक्त होते म्हणुन तर शिवलिंग व स्तुप एकसमान आकाराचे असतात , निर्माण केलेल्या वाईट चालीरिती टाकून देवुन त्यांनी एक चागला पंथ बनवला तोच पुढे बौध्द धर्म झाला, सम्राट अशोकानंतर मात्र यातील काही लोक नहमी परकिय सत्तांबरोबर राहिले पण त्यांच्याकडुनही यांना जबरदस्त धोकाच अनुभवायला मिळाला मिळालेलं स्वातंत्र्य टिकवा आपल्या सर्वांचा अधिक फायदा आहे आपलाच धर्म धर्म करत असल्यामुळे मोदीसाहेबांना निवडणूक येण्यासाठी तुम्ही लोक कारणीभूत आहेत कारण तुमच्यामुळे तर सर्व सनातन जागा होतो आणि दगडापेक्षा वीट मऊ यातुन मोदी निवडुंग येतो
@sharadjanjal2430
@sharadjanjal2430 9 месяцев назад
राम-नंवमी ला चाललेले असते ना....⁉️
@rajeshchindhade1481
@rajeshchindhade1481 9 месяцев назад
फिर भी आयेगा तो......😊 अबकी बार 400 पार 😄
@gautamawhad528
@gautamawhad528 8 месяцев назад
yeh ab political raam hein 2024 ke baad raam banega parshuram . jagoo andhvhakt.2024 ki shubh kamna.
@jayeshsonawale1611
@jayeshsonawale1611 9 месяцев назад
Kalpnik Ram 😂
@santoshingle3989
@santoshingle3989 9 месяцев назад
Aslya video mule bjp che seats anakhi vadhtay, kahi dakhvu naka trp deu naka
@parshurambhagirathpatil2080
@parshurambhagirathpatil2080 9 месяцев назад
तुमच्या सारख्या लिब्रांडू च्या हातात जर सत्ता असतीतर तुम्ही मंदिर कदापी होऊ दिले नसते. पण मस्जिद साठी आकाश पाताळ एक केले असते. आणि उगाचच फाटे फाडू नका.
@anildadmal5773
@anildadmal5773 9 месяцев назад
Patil pardhi, aadivashi yanche zopaday padun ramala tit basvta laj kashi vatat nahi ramani hech sangital Hot ka garbancha zopdau todun maz mandir bandha manun visay mandir jit Ram Mandir badhata tit ramnavmila tel otun lakho dive lavta tach up madhil garib mul tetil tel jevan bhnvanathi neteta te bagha te jar yogay vatat aselter subhecha rambhaktana
@parshurambhagirathpatil2080
@parshurambhagirathpatil2080 9 месяцев назад
@@anildadmal5773 अजून तुम्ही भिकमांगेच आहात का?
@anildadmal5773
@anildadmal5773 9 месяцев назад
@@sanjayba322 binaa aklicha changla bol dhku ka kasa rahteter Mala Pan bolta yeto
@dasharaththarali2187
@dasharaththarali2187 9 месяцев назад
अर्धवट ज्ञान असलं कि चार आण्याच्या लायकीच्या भक्तुंल्यै असं काहीसं बरळतात !
@AvinashGangurde248
@AvinashGangurde248 9 месяцев назад
राम देव असल्याची येक तरी पुरावा द्या. राम एक सामान्य माणसा पेक्षा सामान्य असल्याचे दहा उधारणे देतो. ब्राह्मनी धर्माने रामाला देवत्व प्राप्त करून त्याला बहुजनांच्या उरावर बसवले आहे.
@nageshketkar9541
@nageshketkar9541 9 месяцев назад
Tula Kay karayache aahe re tu kon sanganar
@Yog-p4b
@Yog-p4b 9 месяцев назад
Nehruji ne rajyaghatanechi shapath ghetli navhati pm honya sathi.Karan pm zale tevha ghatana tayar navhati.
@dewanandtayde9926
@dewanandtayde9926 9 месяцев назад
👍👍
Далее