Тёмный

बाबासाहेब आमचा देव मानत नाहीत, त्यांचं अन आमचं जुळत नाही | Guftugu Sarika Chavhan | सावित्रीबाई फुले 

Rajendra Bansode Official
Подписаться 4,5 тыс.
Просмотров 55 тыс.
50% 1

अनिष्ट रूढी परंपरा आणि थोतांड कर्मकांड यातून बाहेर पडून विज्ञानाला जवळ केलं तरच माणूस माणूस म्हणून जगू शकेल | बाबासाहेब आमचा देव मानत नाहीत.. त्यांचं अन् आमचं जुळत नाही | Guftugu Sarika Chavhan | Rajendra Bansode Official
******************************************************************************
नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्रायब करायला विसरू नका... नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे नवीन व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील... व्हिडिओस ला Like, Share, Comment करा....
*******************************************************************************
#jaybhim #babasahebambedkar #education
#rajendrabansodeofficial #youtubevideos
#youtubefeed #youtubesuggest #youtubehome #viral #trending #youtube #youtuber #youtubevideo #youtubechannel #viralvideo
*******************************************************************************
Disclaimer
कोणत्याही व्यक्ती, संस्था, धर्म, व्यवसाय, समुदाय किंवा दर्शक यांची बदनामी किंवा भावना दुखावण्याचा चॅनेल चा किंवा मुलाखत घेणारा व देणारा / अतिथी / वक्ते / सहभागी व्यक्ती यांचा तसा कुठल्याही प्रकारचा हेतू नाही... या कार्यक्रमात व्यक्त केलेली मतं आणि प्रतिक्रिया या मुलाखत देणारा / अतिथी / वक्ते / सहभागी व्यक्ती यांची वैयक्तिक आहेत... कार्यक्रमात व्यक्त केलेली कोणतीही मतं किंवा त्यांच्या प्रतिक्रियांशी चॅनेल सहमत असेलच असे नाही...
*******************************************************************
• रमाबाई सावित्रीबाई यां...
***************************************************************************
• बाबासाहेब जाता जाता सम...
*********************************************************************************
• आबालाल रहिमान सारख्या ...
******************************************************************
• शाहू राजांना ससे खाऊ घ...
*************************************************************
• संविधान वाचवण्याची जबा...
***********************************************************
• जगण्यातलं खरं नेतृत्त्...
******************************************************
• गावातल्या मरीआईच्या दे...
*****************************************************************************
• एवढ्याश्या पगारात भागत...
********************************************************
• चॅलेंज लावून भरती व्हा...
**********************************************************************
• पंढरपूरच्या वारीत तुळश...
*******************************************************************************

Опубликовано:

 

26 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 358   
@ravipandagale8735
@ravipandagale8735 18 дней назад
बाबासाहेब आंबेडकर यांच्या पर्यंत पोहोचले नाही हि जबाबदारी शिकलेल्या लोकांची आहे त्यानं बाबासाहेब आंबेडकर समजून सांगितले पाहिजे
@vasantmulik303
@vasantmulik303 14 дней назад
जे लोक शिकून सरकारी नोकरीला राहिलेत त्यांची मुले सुद्धा जास्त शिकून मोठया पगाराच्या नोकरीला राहिलेत. लग्न सोहळा झाला कि मग दारूच्या पार्ट्या केल्या जातात. पण या शिकलेल्या आणि श्रीमंत लोकांनी मागे वळून आपल्या समाजाकडे कधी मागे वळून बघितले नाही स्वतः मात्र लाखो करोडोंच्या ब्लॉक मध्ये राहतात. आणि नंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पर्यंत पोहोचले नाही असं बोलायला सर्वात पुढे असतात. फक्त हिंदू धर्मातील देवदेवतावर टीका आणि टिंगल करायची एवढे माहित असते. गाव सोडून मुंबईला आलेले मागे वळून आपल्या गावातील स्वतःच्या समाजाकडे कधीच लक्ष देत नाहीत किंवा त्यांना मदत सुद्धा करत नाहीत . त्यांना मदतीचा हात देणारे बहुतेक लोक हिंदू धर्मातीलच असतात.
@devidasbhadkumbe1616
@devidasbhadkumbe1616 18 дней назад
डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी समजून घेतलं नाही तर यांना असंच आयुष्य जाणार आहे.आता तरी बाबासाहेब आंबेडकर समजून घ्या.
@vikramshinde1748
@vikramshinde1748 21 день назад
ज्यांनी स्वतःहून गुलामी स्वीकारली आहे मानसिक गुलामी त्यांचे विचार काय असतात त्याचा उत्तम उदाहरण ही महिला आहे.. गुलामाला गुलाम असल्याची जाणीवच नाहीय
@ST-sg7ts
@ST-sg7ts День назад
👍👍👍
@mahadevshirsat78
@mahadevshirsat78 22 дня назад
बाबासाहेब आंबेडकर यांना समजुन घेतल नाही तर आसच फिरावं लागेल
@AshutoshShrivastav-ib4kh
@AshutoshShrivastav-ib4kh 17 дней назад
Bin dharam badalta baba sahebancha kanoon hakk det nahi . 😂😂😂 Hindu garib asala tari tho srimant Ani sakshamach manla jato . 😊
@gauravnachare1784
@gauravnachare1784 12 дней назад
Bhai mg tuzya jati madhle sagle ac madhe basun kama la aste 😂😂😂
@realityisdifferentr5055
@realityisdifferentr5055 9 часов назад
​@@AshutoshShrivastav-ib4kh Bhik laglele vichar
@ArchanaKhodve
@ArchanaKhodve 22 дня назад
यांनी कधी बाबासाहेबाना आपलं मान लच नाही😢
@vasantmulik303
@vasantmulik303 14 дней назад
यांनी कधी बाबासाहेबाना आपलं मानलच नाही कारण बाबासाहेबाना मानणारे यांच्यापर्यंत कधी पोहचलेच नाही. या गरीब कुटूंबाना आधार फक्त देवाचा म्हणून देवाच्या नावाने स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करतात. देवाच्या नावाने या लोकांना पैसे देणारे हात फक्त देवाला मानणाऱ्या लोकांचेच असतात. देवाला न मानणारे आणि आणि बाबासाहेबाना मानणारे यांच्या मदतीला कधीच येत नाहीत. मुंबईतून गावी जाऊन गावच्या स्वतःच्या समाजातील लोकांना सांगतात. गावच्या देवाच्या संबधीत गावच्या लोकांची कुठचीही कामे करू नका. आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू यांचे ऐकून गावची लोक सर्वांची कामे करायची सोडून देतात. पण हीच भडकावणारी मंडळी मुंबईला आल्यावर गावच्या आपल्या समाजातील लोकांना विसरून जातात. आणि मग गावच्या यांच्या समाजातील लोकांची उपासमार सुरु झाली कि मग हिंदू लोकच याना मदत करतात.
@dadapatole9341
@dadapatole9341 23 дня назад
अशाच लोकांना पाहून बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यात पाणी आले होते पण अज्ञाना मुळे मुळ प्रहावात येत नाहीत पण मनापासून प्रयत्न करत नाहीत.बनसोडे सर प्रयत्न खूप चांगलाच आहे ,👍👌🙏✋️
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 22 дня назад
Thank you 🙏👍🤘🌺🌿🌿
@rupayelve9853
@rupayelve9853 9 дней назад
भाऊ महादेव कोळी हे ओरीजनल बौद्ध आहेत, शिलालेख आणि बौद्ध साहित्यात महादेकोळी नाव आहे, रैशनल वर्ल्ड चैनल वर एकदा डिबेट जॉइन करून विचारा पुराव्यानिशी दाखवेल, या समाजातला सुशिक्षित कोणी सापडले तर रैशनल वर्ल्ड या चैनलवर समाजाची सत्य परिस्थिती आणि हे लोक कोण आहेत ते सांगतील.​@@Rajendra_Bansode_Official
@KapilMhaske-zk8wy
@KapilMhaske-zk8wy 22 дня назад
शिकले तरी कुठे बया आंबेडकर चे ऋणी आहे. ते पण देव देव करतं बसता😂😂😂 हे बिचारी अडाणी चे काय
@SunitaBalkhande-ez6wp
@SunitaBalkhande-ez6wp 11 дней назад
जय भीम..यांना अजून डॉ बाबासाहेब आंबेडकर समजले नाही.. अधिकार कायदा काय आहे ते माहीत नाही. फक्त राशन मिळते .पण ते गरजेचे आहे का हे सांगणारे समाजातील लोकांनी त्यांना समजावून सांगलं पाहिजे..मी. फुले.माता सावित्रीबाई फुले.माता रमाई .राज माता जिजाऊ.. शिवाजी महाराज हे समाज सुधारक त्यांना माहीत नाही.. मतदान घेतले कि झाले यांचे काम.. तळागळातील समाज शिक्षण कडे वळला पाहिजे तुम्ही जनगणना करता कि काय बघते सरकार कुठं लक्ष आहे सरकार च .. अंधविश्वास जास्त प्रमाणात होत आहे.. वेळीच लक्ष द्यावे..जय भीम जय संविधान जय भारत
@MUKUND974
@MUKUND974 14 дней назад
खरे आहे मुंबईसह महाराष्ट्रातील पुरुष महिला ना बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केले आहे हेच माहित नाही कोन होते
@dhammararatnachopade8660
@dhammararatnachopade8660 5 дней назад
चांगलं प्रबोधन केल मित्रा
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 4 дня назад
धन्यवाद 🤘🙏🌺🌿🌿
@virajgosavi740
@virajgosavi740 18 дней назад
अहो पण आपण त्यांना बाबासाहेब काय आहेत त्यांनी आपल्या साठी काय केल जो पर्यन्त सांगणार नाही, त्यांना बाबासाहेब कळणार नाही, जय भीम
@sharadsutar9692
@sharadsutar9692 День назад
माऊलीने प्रश्न ची उत्तरे छान दिली. मन भरुन आले.
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 24 дня назад
हे वास्तव दाखवले खुप छान.
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 24 дня назад
Thank you 🙏🤘🌺🌿
@walwanted.a.2569
@walwanted.a.2569 11 дней назад
खुप छान मुलाखत घेतली. अशिक्षितांची दुःख, वेदना, अज्ञान, अंधश्रद्धा लोकांसमोर आणले. आपले मनापासून अभिनंदन.
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 10 дней назад
Thank you 🙏🤘🌺🌿
@JivanKaradkar
@JivanKaradkar 24 дня назад
बाबासाबंमुळे आज एवढे सुखी आहे आणि संविधानातील अधिकारचा उपभोग घेता येत नाही तुम्हाला, पुढच्या 50 पिढ्या वाजवून भीक मागून जगायला लागलं असत तुम्हाला... यांच्या वस्तीवर आंबेडकर वादी विचारधारा एकदा भेट देऊन आले पाहिजे... महापु्रशां बद्दल माहिती दिली पाहिजे.
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 24 дня назад
🙏🤘👍🌺🌿🌿
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 22 дня назад
​@@Rajendra_Bansode_Official Show all Veepasana Centers of INDIA Promote Distance Learning From Open University Show all Buddhist Ancient Caves Sites Related To Purogamee Leaders Sant Kabeer Sant Chokhmela Sant GadgayBaba Tukdojee Maharaj Meher Baba Krantiba Jyotiba Fulay Ramaee Ambedkar House Savetree Fulay House Village Etc Show Tomb of Paroo of Ajanta Village Tomb of Robert Gell at Bhusawal Cemetery U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast ⏩😅😎📚💙🌹
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 21 день назад
🙏🙏🤘👍🌺🌿🌿
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 20 дней назад
कसली विचारधारा 😂😂😂असे काही नसते आंबेडकरी विचारधारा असे काही नसते.. आरक्षणधारी विचारधारा असतंय
@JivanKaradkar
@JivanKaradkar 20 дней назад
@@user-qg9tb6rf4m आणि जातीवादी पण असतंय ना... 😂😂😂
@kunalmisalmisal7009
@kunalmisalmisal7009 19 дней назад
माऊली अडाणी आहे ... पण डोक्यावरचा पदर खाली नाही पडला ...🙏🏼
@milindjoshi7025
@milindjoshi7025 7 дней назад
Karan time sushkshit nahi, pan susanskrit nakki ahe. Man gaye mauli ko.
@user-dc7qn1kb1r
@user-dc7qn1kb1r 24 дня назад
ह्या ताईला कोण सांगे सांगेल की शिक्षण हे नोकरीसाठी नटून स्वतःची अस्मिता व स्वाभिमान जपण्यासाठी असते
@bhaskarsonkamble4657
@bhaskarsonkamble4657 24 дня назад
Woh kay sentence ahe sir proud of you sir... 😢😢😢
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 24 дня назад
🙏🙏🤘🌷🌿🌿
@mangeshacharya
@mangeshacharya 11 дней назад
पोट कस भरेल, म्हणणं सोफ आहे, तिच्या जागेवर ती ठीक आहे, आजकाल श्रीमंत लोक प्रमाणपत्र काढून आरक्षण घेतात त्यामुळं सरकार2सुद्धा2ओबीसी ना शिष्यवृत्ती कमी देते शिक्षणात 4000मिळते,श्रीमंत चे पोर पार्टी करतात पण गरीब ओबीसी ला पण तितकंच मिळत त्यामुळं अनेक पोर शिक्षण सोडतात
@sikedude5160
@sikedude5160 4 дня назад
​@@mangeshacharya चमार, डोर, खटिक, माँग ची मुली बामन चा झांग वर बसते ।
@VOLVO2727
@VOLVO2727 День назад
Bhau mag maratha ka arakshan magtat. Shika ani fakt Asmita japa. Tumi shrimant ahat. Pan arakshan cha fayda jyanchyaparyant pohochala nahi tyanch kay. Baryach magas samajachya lokanchi mansikta pudhe janyachi nastech karan te main pravahatun lamb ahet yalach arakshan boltat. Jarange je boltata te arakshan nahi. Kontyahi samajacha Jo pudhe ahe to pudhe ahe ani jo mage ahe to asach ahe.
@vikas_0707
@vikas_0707 21 день назад
अशिक्षित असल्याने त्यांना बाबासाहेब कळणार नाहीत...पण त्याच समाजातील शिकलेले लोकांना बाबासाहेबांबद्दल विचारा
@konkan145
@konkan145 20 дней назад
😂😂😂आम्ही शिकलोय आम्हाला विचारा
@vikas_0707
@vikas_0707 20 дней назад
@@konkan145 तुम्ही अर्धवट शिकलेले
@shivdasnarwade42
@shivdasnarwade42 18 дней назад
तुम्हाला हे म्हणायचे का या समाजाने अशिक्षित रहावं पिढ्यान पिढ्या असंच जगावं ​@@konkan145
@sumitranadive1015
@sumitranadive1015 24 дня назад
शिक्षणा शिवाय पर्याय नाही. शिक्षण घेतल्यानंतर च ते व्यवस्थे विरुद्ध बंड करतील🙏🏻
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 24 дня назад
🙏🤘👍🌺🌿🌿
@vickypathare3650
@vickypathare3650 22 дня назад
शिक्षणाने झाल असत कशाला हव होत. देशातील कीती अधिकारी, शिक्षक, IS, IPS, मोठ मोठ्या पदावरील व्यक्ती बाबासाहेबांचे विचार शिकवतात कींवा नाव घेतात. जे शिकलेत ना तेच पक्के विरोधक आहेत बाबासाहेबांचे आणि पुढच्या पिढीलाही तेच शिकवतात. १०० पैकी १ टक्के लोकांच्या डोक्यात बाबासाहेब जातात आणि विचार परिवर्तन होते. बाकी निव्वळ विरोधक आहेत.
@siddharthmore3938
@siddharthmore3938 24 дня назад
धन्यवाद सर अभिनंदन माहिती दिली बाबतीत योग्य खुलासा केलेला आहोत जयभिम नमेबुधाय.जय.भिम सो शुभेच्छा
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 24 дня назад
Thank you 🙏🌺🌿 जय भीम 🌺🌿🌿
@padmakarwani8178
@padmakarwani8178 17 дней назад
अशिक्षित आहेत माऊली पण डोक्यावरचा पदर काय खाली ढळू दिला नाही,यातच किती सोज्ज्वळपणा व सभ्यता आहेत दिसून येते.
@user-yv8rk6hi1e
@user-yv8rk6hi1e 23 дня назад
खूप छान राजू yarrr योग्य रस्त्यावर आहेस... अबोलत्याचा आवाज बनत राहा... 👍👍👍 शुभेच्छा 🎉 जय हो मंगल हो.. 🙏
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 23 дня назад
Thank you ❤️🙏🤘🌺🌿
@kadutribhuvan3924
@kadutribhuvan3924 22 дня назад
यांचा देव यांना सुखी ठेवो 👏🏻
@rameshghodke4394
@rameshghodke4394 13 дней назад
नीता अंबानी यांनी हे काम करावे.. देव फिरवायचा 😂
@vilaslad4780
@vilaslad4780 2 дня назад
अज्ञानांना बाबासाहेब कसे कळणार ?जेंव्हा ते कळतील तेंव्हा ते निश्चीतच देव मानतील ,ते कळु नये यातच काही लोकांना आनंद आहे .
@SOLAPURDOKENNALYT
@SOLAPURDOKENNALYT 22 дня назад
ताई लय भोळी आहे देव हेच तिचे सर्वस्व आहे. देव मानणाऱ्या किंवा न मानणाऱ्या. एकाने कोणीतरी त्यांच्या उत्थानाचे प्रयत्न केले पाहिजेत. जय मानुसकी
@mayasonkamble1205
@mayasonkamble1205 24 дня назад
यांना शिक्षणाचा मार्ग दाखवण्यासाठी कोण पुढे धाऊन येईल कोणी तरी धाडस करणारा असायला पाहिजे तेव्हा थोड तरी परिवर्तन होईल 🙏
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 24 дня назад
👍🤘🌺🌿🌿
@sumangaldudhane6642
@sumangaldudhane6642 20 дней назад
भाऊ मुलकत चांग्याप्रकारे घेतली किती परिस्थिती वाईट आहे कोळी समाज एक कुल आहे हेच सांगायला ह्याचं कोणी शिक्षित नाही इतिहासात गेलो तर हे बुद्दाचे वंशज आहेत हिंदू धर्मात ह्यांना किती नीच ठरवलं .जात धर्म सोडून पुढे आले पाहिजे असे लोकांना मुख्य प्रवाहात आण्यासाठी जगात आज्ञान हे सर्व त दुःखा ची गोष्ट आहे 😮😢😢
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 18 дней назад
🙏🤘🌺🌿
@baburaosarode2800
@baburaosarode2800 24 дня назад
दादा मुलाखत खूप छान घेतली सय्यम आणि बुद्धिमत्ता याचा पुरेपूर वापर केला अशिक्षित माऊलीचा काहीही दोष नाही सन 2006 ला भटक्या विमुक्ता यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली अर्थात उपराकार लक्ष्मण सुषमाताई अंधारे यांनी स्वतःची झोळी भरून भटके रस्त्यावर सोडले की काय.... शोकांतिका
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 23 дня назад
Thank you 🙏🌺🌿🌿 आपण प्रबोधन करत राहायचं 🥰🙏🌺🌿
@user-tt8qw7vx1s
@user-tt8qw7vx1s 24 дня назад
लहानपणापासूनच हे बालमनावर बिंबवन्यात येतं की हे 😢😮 बाबासाहेब वाचल्यावर तर समजतातच परंतू ज्यांना वाचता लिहता येत नाही त्यांना ऐकुन ही समजतात फक्त तर्कशुद्ध विचार व बुद्धी हवी
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 24 дня назад
🙏👍🤘🌺🌿🌿
@sgmods6156
@sgmods6156 2 дня назад
या आधी त्या बाई ची पिढी शिकली असती तर आज तिच्या घरात दाखला असता पण ती आणि तिची पिढी ही मानसिक गुलाम झाली आहे की शिक्षण घेऊन कुठे नोकरी मिळेल
@uttampanchal4425
@uttampanchal4425 12 дней назад
सद्य परिस्थितीत समाज सुधारणेचा वेग खूप मंदावलेला आहे खर वास्तव समोर येत नाही
@user-dc7qn1kb1r
@user-dc7qn1kb1r 24 дня назад
मुलाख मुलाखत फार आवडल थोडा थोडा केलेल्या प्रबोधन पण फार आवडले
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 24 дня назад
Thank you 🙏🙏🤘🌺🌿🌿
@Katale4825
@Katale4825 День назад
बाबा साहेब आंबेडकर हेच आपल्या सर्वांचे उद्धारकर्ते आहेत
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 22 часа назад
🙏🌺🌿🌿
@balasahebdethe2830
@balasahebdethe2830 6 дней назад
बाईचा काय दोष नाही पण लहानपणापासून ती ज्या वातावरणात राहिली तोच पगडा आहे तिच्यावर तिला कधी विचारांचा‌ स्पर्श झाला नाही वैचारिक परिवर्तन जर झाले तर ती ही सांगेल बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले कोण आहेत
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 6 дней назад
🤘🌺🌿
@rameshghodke4394
@rameshghodke4394 13 дней назад
दादा ताईला जरांगे पार्टी मध्ये सामील kara
@ravipatil7167
@ravipatil7167 19 дней назад
सरकार ला लाज वाटली पाहिजे. किती समाज मागे आहे हा. यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे.
@ramkumarraiwadikar3203
@ramkumarraiwadikar3203 10 дней назад
यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणने ही, पहिली जबाबदारी शासन, दुसरी प्रशासन , तिसरी राजकीय पक्ष व चौथी समाज सुधारक, कार्यकर्ते, संघटना, विचारवंत व अन्य सुधारलेल्या नागरिक- समाजाची आहे.🙏😔
@ajaypradhan1048
@ajaypradhan1048 16 дней назад
खुप छान प्रयत्न आहे, सुरू ठेवा.
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 16 дней назад
Thank you 🙏🤘🌺🌿
@kadutribhuvan3924
@kadutribhuvan3924 22 дня назад
प्रत्येकाची जीवन जगण्याची एक वेगवेगळी पद्धत असते. ते पण खाऊन पिऊन सुखी जीवन जगतात. फिरस्ती जीवन खुप छान. श्रीमंत ही मरणार आणि गरीब पण मरणार आहे.फक्त आहे ते जीवन कसेतरी काढायचे बस लय हाव हाव करून पण काय नाही.
@mahendravavare2696
@mahendravavare2696 18 дней назад
👍
@poonamingle7278
@poonamingle7278 6 дней назад
Nhai pn yanche jeevan sudharle pahije n bhau😢
@kadutribhuvan3924
@kadutribhuvan3924 13 часов назад
@@poonamingle7278 बरोबर
@anujagaikwad8452
@anujagaikwad8452 24 дня назад
देव आपल्याला काहीच देत नाही मग त्यांना का पुजायचे खूप छान प्रश्न विचारलात सर कधी कळणार या लोकांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही या अशा लोकांसाठी बाबासाहेबांनी खूप केलं पण संविधान यांच्यापर्यंत पोहोचतच नाही हे पाहून फार वाईट वाटतं🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌👌
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 24 дня назад
thannk you 🙏🤘🌸🌿
@jalindardeshmukh3820
@jalindardeshmukh3820 22 дня назад
धर्म सोडून पन चालनार नाही
@pradeepkate5611
@pradeepkate5611 22 дня назад
Ithe dharmacha vishay nahi tar andhshraddha cha vishay ahe​@@jalindardeshmukh3820
@samm8654
@samm8654 22 дня назад
​@@jalindardeshmukh3820जातपात शिवाय कहिच नाही 😂😂😂
@naynasonawane7841
@naynasonawane7841 22 дня назад
,,,,, धर्म धर्म करुन हजारो पिढ्या नरकयातना भोगल्यात यांनी,,,,,,,​@@jalindardeshmukh3820
@sudhakardangle6648
@sudhakardangle6648 23 дня назад
हि माणसं देवापायी भ्रमीषट झाली, यांना अजूनही आपण काय करतो, आणि आपलं स्वतःचं अस्तित्व काय हेच अजून समजत नाही,हि अशी माणसं जगाच्या किती तरी दूर आहे, यांना मुख्य प्रवाहात यायला अजून किती तरी वर्षे लागतील,तो पर्यंत जग किती तरी पुढे गेलेलं असेल.
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 23 дня назад
यासाठी प्रबोधन होणं गरजेचं आहे 🙏🌺🌿🌿
@user-np4iq4tv4x
@user-np4iq4tv4x 10 дней назад
Baichya adnyamule manukhush ❤😂🎉🎉....
@prithvirajtirpude9981
@prithvirajtirpude9981 15 дней назад
हयालोकन्नी देव सोडावा आंबेडकर मागे लगायचा
@jitendrabargaje2039
@jitendrabargaje2039 21 день назад
ताई हुशार आहे ... आत्मसन्मान , धर्म आणि परंपरा टिकवुन आहे .
@sachitare2610
@sachitare2610 2 дня назад
सत्य दाखवनाऱ्या बरोबर कोणाच जमत नाय बरोबर आहे.
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 2 дня назад
🙏🙏🌺🌿🌿
@user-rn3jp7wv6g
@user-rn3jp7wv6g 23 дня назад
दादा,खूप छान मुलाखत घेतली .थोडातरी त्यांचं प्रभोदण झालय
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 22 дня назад
Thank you 🙏🌺🌿
@user-xz6vp9mt7m
@user-xz6vp9mt7m 23 дня назад
धन्यवाद सर आपण या ताईचे‌ प्रबोधन केला बद्दल ‌
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 22 дня назад
Thank you 🙏🌺🌿
@s.m.8218
@s.m.8218 7 дней назад
Great Bansode Sir, Hat's off...👍👍👍
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 6 дней назад
Thank you so much Sir 🙏🤘🌺🌿🌿
@Komal-gq8bc
@Komal-gq8bc 20 дней назад
एक साधा प्रश्न यांना पडत नाही जो देव सर्वांना पावतो सर्वांची घरदार आहेत मुलांना नोकऱ्या आहेत मग आपण तर रोज देवाला डोक्यावर घेऊन फिरतो तरी आपल्या घरी अठरा विश्व दारिद्य्र का बर आहे देव का नाही देव पावत
@jagankakde2499
@jagankakde2499 14 дней назад
त्यांना देव समजण्यासी(असण्यासी) काही एक घेणं नाही,त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे.त्यांनी हे जर नाही केलं तर उपाशी राहावं लागेल.प्रश्न येतो त्यांनी काम करण्याचा.तर त्यानी कम करावं, मुलांना शिक्षण द्यावं.तेव्हाच प्रगती होईल. अजूनही बाबासाहेब,महात्मा फुले यांच्या पर्यंत पोचलेच नाही.खूपच वाईट आहे.
@shamraodhupe2978
@shamraodhupe2978 20 дней назад
सत्य मुलाखत घेतली,,,,, धन्यवाद,,
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 18 дней назад
🙏👍🌿🌺
@Dhananjay-ls6zi
@Dhananjay-ls6zi 24 дня назад
त्यांचा देवच त्यांच्यासाठी पोटापाण्याचा साधन आहे.
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 23 дня назад
🙏🥰🌺🌿
@ANKgc-hj4jn
@ANKgc-hj4jn 8 дней назад
फुकटच खाऊन मजले आहेत तिचा बोलण्यावरून समजत..काम न करता लोक पैसे देतात..मग हे कशाला शिकून कष्ट घेऊन कमावतील..
@marathasamrajya-jn8iu
@marathasamrajya-jn8iu 21 день назад
सलाम याना स्वार्था साठी जातं धर्म नाही बद्दला वेळ आज ना उद्या निघून जातील पणं फक्त गरीब जातं वेगळी लोक बोलतात म्हणून जातं धर्म बदलत नाही ❤❤❤❤❤❤
@user-qv7cb6yg8r
@user-qv7cb6yg8r 24 дня назад
दादा तुमच्यात खुप सहन शक्ती आहे 🙏
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 23 дня назад
Thank you so much for your valuable feedback 🙏🤘🥰🌺🌿🌿
@sarangdhakane
@sarangdhakane 10 дней назад
मी एक अनाथ आहे तसेच जातींनी मी वंजारी आहे NT D असा OBC मद्ये आहे जेवढा मी देवाला मानतो तेवढाच बाबासाहेब आंबेडकरना मानतो शिक्षण घ्या वाघिणीचे दूध आहे ते पिल्यावर माणूस गुरगुर शिवाय राहणार नाही जय OBC जय संविधान 🙏
@user-rs2sj6oh7j
@user-rs2sj6oh7j 9 дней назад
महादेव कोळी जातीची आवस्था😮😮
@RanashoorVinay
@RanashoorVinay 7 дней назад
अश्या लोकांची मुलाखत घेता हा छान अनुभव आहे अशीच मुलाखत घेत जा
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 6 дней назад
Thank you 🙏🤘🌺🌿🌿
@kirtipanat3093
@kirtipanat3093 21 день назад
बरोबर बोलतात लोक काम करायला काय होते असे पण तुम्ही इकडे तिकडे राहतात एकदा शहरात आले व इमानदारीत काम केली तर हे करावे लागणार नाही चार घरची कामं केली तर पोटभरून खाली सगळे घरातील
@BalasahebKirwale-xj4ss
@BalasahebKirwale-xj4ss 23 дня назад
लोकांना माहिती दिल्यबदल धन्यवाद
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 22 дня назад
Thank you 🌺🌿
@Amaaplimarathi
@Amaaplimarathi 23 дня назад
राजकीय लोकांचा एकच उद्देश असतो... जनतेला शहाणे करायचे नाही... त्यांना असे धर्मात जातीत देवता गुंतवून ठेवायचे...
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 22 дня назад
हो 😌
@palashchavan5427
@palashchavan5427 21 день назад
तुम्ही बौद्ध धर्मात का गुंतला आहेत मग तुम्ही सोडा बौद्ध धर्म
@user-mk9po1zm2d
@user-mk9po1zm2d 21 день назад
@@palashchavan5427 कोणता बौध्द तुम्हाला जादू टोना कर्म कांड करताना किंवा बुद्धांना बलिदान देताना दिसला आहे का? बुद्ध हे शांततेचं प्रतीक आहे . लोकांनामध्ये सात्विकता बंधुभाव तसेच प्रगतीचा मार्ग दाखवतो. निसर्गाशी नाळ जोडतो म्हणून तो धर्म अंगीकारावा व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रगती व्हावी हा उद्देश आहे बौध्द धर्म स्वीकारण्याचा...त्यामध्ये कोणत्याही अटी नाहीत. कोणतीही जात सहभाग घेऊ शकते.
@rajat2952
@rajat2952 3 дня назад
जातीचा दाखला मिळवण्यासाठी 1950 पूर्वीचा पुरावा लागतो.
@ashokshinge8866
@ashokshinge8866 24 дня назад
Khup chan
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 23 дня назад
Thank you 🙏🌺🌿🌿
@shrikantsonkamble8434
@shrikantsonkamble8434 23 дня назад
आजही एक गरीब भारत आहे जो कष्ट करतोय
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 23 дня назад
Yes 🙏🤘🌺🌿🌿
@जयमहाराष्ट्र
Mulat hyna aarakshan milale pahije...
@marotisuryawanshi6135
@marotisuryawanshi6135 24 дня назад
Khupch chan mulakhat, Shikshana shivay pryay nahi, jay bhim.
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 24 дня назад
Thank you 🙏🤘🌺🌿 जय भीम 🌺🌿🌿
@poonamingle7278
@poonamingle7278 6 дней назад
Ya devanich yana mage thevle ahe....yana Babasaheb Ambedkar kalale nahi....😢😢😢 He maze sarv bandhav samjachya pravahat ale pahije ...ya lokansathi Babasaheb Ambedkar kiti zatle...yna janiv karun dili pahije ...❣️❣️
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 4 дня назад
🤘🌺🌿🌿
@dipaksawale6502
@dipaksawale6502 7 дней назад
Super fantastic Work
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 6 дней назад
Thank you 🙏🤘🌺🌿
@harikrushnamore2299
@harikrushnamore2299 10 дней назад
शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही
@babasahebkamble8496
@babasahebkamble8496 13 дней назад
Meaningful interview sir, Jay Bhim Jay savidhan 💙💙💙💙💙
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 12 дней назад
Thank you 🙏💐🌿🌿
@adittyaff5833
@adittyaff5833 24 дня назад
जयभिम बन्धु प्रबोधन हे होइल थोडा वेल लागेल
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 24 дня назад
जय भीम 🙏🤘🌺🌿
@prakashwaghmare4335
@prakashwaghmare4335 22 дня назад
🙏🙏🙏🙏🙏
@kavitaalhat6988
@kavitaalhat6988 22 дня назад
तूम्ही अश्या समाजाला डॉ बाबासाहेबांची माहिती सांगून आंबेडकर चळवळी त अना
@balasahebkhare4643
@balasahebkhare4643 13 дней назад
देवानी हया मार्गी लोकांना श्रीमंत केले आहे महापुरुषांच्या आशीर्वाद दाणे नाही
@Sulochana-laxman
@Sulochana-laxman 2 дня назад
आमची जात महादेव कोळीच आहे आमच्या नातेवाईक मध्ये भरपूर जणांना नोकऱ्या आहेत सरकारी माझी पण मुलांना मी शिकवतो शाळा शिकल्यावर शाळेचा महत्व समजेल आमच्याकडे पण दाखला नाही
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official День назад
😊🤘🌺🌿
@sagarmore5541
@sagarmore5541 День назад
मग तुमच्या सारख्यावर तर सर्वात जास्त जबाबदारी आहे. हल्ली किमान किमतीचा की होईना पण अँड्रॉइड मोबाईल असतोच असतो. तुमच्या सारख्या या समाजातल्या सुशिक्षित, किमान आर्थिक स्थिती बरी (करता येण्या सारखी परिस्थिती) लोकांनी सोशल मीडिया वर सामाजिक प्रबोधन पर शॉर्ट व्हिडिओ बनवून का होई ना, जागृती पेटवून किमान समाज बांधव तरी या दरी तून बाहेर काढले... तरी आज नाही उद्या नाही परवा आर्थिक परिस्थिती सुधारून घर, समाज सुदृढ सशक्त होउन आपले प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष का होई ना ऋण मानेल. बघा... जमतय का करून....! तथाकथित हुच्च वर्णीयांचें शहाणपण त्यांच्या ज्ञानात नसून आपल्या तथाकथित मागासवर्गियांच्या अज्ञानात आहे. आपण अजून कीती शेकडो वर्षे अज्ञानी राहू आणि समाज बांधवांना राहू देऊ ??? जगी घालून घाव... सांगून गेला भीमराव......
@sagarmore5541
@sagarmore5541 День назад
तुमच्याकडे स्थानिक रहिवासी दाखला सबळ पुरावा नसल्या कारणे मुळे. कारण हुच्छ वर्णीयांनी पूर्वाजांवर त्यांच्या अज्ञानामुळे लादलेल्या कामामुळे भटकंती करत जीवन व्यथित करणे, आणि हिच अस्तित्वात नसलेल्या दगड गोट्यांकर्वी दिलेली कामे (शिक्षा) ऐसे फर्मावून देशो धडीला लावले, १४ ऑक्टोबर १९५६ ला जे सुजाण असतील त्यांनी ती जोखाडे झिडकारून बाबासाहेबाना साथ देऊन सुकर आयुष्य व्यथित करत असावी बहुतेक. ज्यानी दगडगोटे कोप नको किंवा शेंडी वाल्यांचा रोष पत्करण्यास हिम्मत एकवटली नसेल. ते त्या मगर मिठीत गुदमरत कुठीत आयुष्य जगण्यास समाधानी राहून ईश्वर ठेवी तैसेचि राहू बोगस म्हणीत गुरफटत पुढच्या पिढ्यांचे वाटोळे करून काल्पनिक नरक यात्रेस गेले, कारण तुमच्या समाज बांधवांनी चूक केली, तुम्ही नरकात जाणार, असल्या फडतूस धारणेस मनाशी ओझे वाहून गेले. असो...
@prakashshirsath4078
@prakashshirsath4078 7 дней назад
जीवनाकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन फार चुकिचा आहे ,यांना जीवन म्हणजे काय हेच कळले नाही. यांनी आपल्या बुद्धिवर पांघरून घालून झाकून ठेवले आहे. म्हणून नुसते रडून कोणताही देव यांच्या मदतीला येणार नाही.
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 6 дней назад
🙏🤘🌺🌿🌿
@rahulchoudante996
@rahulchoudante996 23 дня назад
Good story
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 22 дня назад
Thank you 🌺🌿
@amit94215
@amit94215 9 дней назад
@kuldeepchavan5289
@kuldeepchavan5289 24 дня назад
kup chan
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 24 дня назад
Thank you 🙏🤘🌺🌿
@harshprinters473
@harshprinters473 9 дней назад
Yana samjavan kup kathin aahe
@dj_IMP
@dj_IMP 16 дней назад
कर्नाटक मढिल हाय जमाती आणि राज्यतील भटक्या प्रवर्ग महाराष्ट्र स्थानिक झाली
@SeemaShivsharan
@SeemaShivsharan 20 дней назад
Jay bhim 👌👌🙏🙏📘🖊️💙💙
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 18 дней назад
Jay Bhim 🙏🤘🌺🌿
@niranjanwankhade5073
@niranjanwankhade5073 20 дней назад
बाबा साहेबांनी अश्याच डोंबाऱ्याचा सल्ला दिला होता आणि पैसे पण दिले होते तरी हे दलींदर लोक ऐकत नाही ..यांना चांगल चोपल पाहिजे
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 18 дней назад
be respectfull comment please 🙏🌿
@poonamingle7278
@poonamingle7278 6 дней назад
Babasaheb Ambedkar he mangche ahe mhante hi tai....kay vichar ahet lokanche😢😢😢
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 4 дня назад
अज्ञान, दुसरं काही नाही.. 🌺🌿
@chetan3087
@chetan3087 21 день назад
Khup adkun thevlay lokana .Amche babasaheb hote mhnun aamhi aaj taath manene jagtoy. He hindu asunhi hindu lokanich nakarlet
@prashantkhadtale7977
@prashantkhadtale7977 24 дня назад
jya likani Dr. baba sahebana manle te lok tyancgi jayanti america ,canda ani etar deshat sajari kartat
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 24 дня назад
हो 🤘🙏🌺🌿
@madhukarvirutkar8771
@madhukarvirutkar8771 День назад
Lai bhari interview..well quation reporter Shradha asavi pn andhashrada nko
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 22 часа назад
Thanks for watching video & your appreciation 🙏🙏🌿🌺🌺
@rahulugadi8451
@rahulugadi8451 20 дней назад
Tai tumhi chhan bolata kshat kelyane paesa bhetato , bara zal devashiway konala mant nahi
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 20 дней назад
शिकले तरी नोकरी लागत नाही. १२,१४ १५ वी शिकलेत. हे या माऊलीचे विधान बरेच काही सांगून जाते.केवळ शिक्षण घेवून पोट भरेल च असे सांगता येत नाही तर पोटासाठी काम करणे आवश्यक आहे हे या माऊलीला सांगायचे तर नसेल ना? असे अनेक उच्चशिक्षित आहेत की ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे..
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 20 дней назад
शिक्षणामुळं स्वाभिमानानं जगता येतं.. शिक्षण नसेल तर लाचार व्हावं लागतं, गुलामीत राहावं लागतं... जर तुम्ही शिक्षीत असाल तर तुम्ही स्वाभिमानाने जगू शकता आणि तुमच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर तुम्ही लढू शकता, विद्रोही भुमिका घेऊ शकता... तेव्हढा अधिकार संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिला आहे... तिथं मग जात-पात, गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित असा भेदभाव अजिबात नाही... त्यामुळं शिकलेले लोक असू द्या किंवा अशिक्षित लोक असू द्या त्यांना अजून संविधानाची ताकद कळलीच नाही... बाबासाहेबांनी सांगितलंच आहे, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.. त्यामुळं शिक्षणाने किमान शहाणपण तर येईल ही अपेक्षा...
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 20 дней назад
@@Rajendra_Bansode_Official शिक्षणामुळे स्वाभिमानानं जगता येत हे Theoretical आहे. Practically जीवनात ‌ऊच्च शिक्षण घेवून अगदी Ph.D. होऊन सुध्दा नोकरी करत असताना वरिष्ठां समोर नाक घासावे लागते, शिक्षण क्षेत्रात असाल तर नोकरी, मिळविण्यासाठी ,टिकविण्यासाठी शिक्षण सम्राटांन समोर लाचार व्हावे लागते. स्वाभिमान, आत्मसन्मान, मी पणाची ,मी इतका उच्च शिक्षित आहे वगैरे वगैरे भाषा कोणी बोलू लागले तर सरळ घरचा रस्ता दाखवितात. दादा ,तुमची शिक्षणा बाबतची तळमळ, विचार समजू शकतो पण प्रत्यक्षात वेगळे अनुभव येतात ते प्रामाणिक पणे कोणी सांगत नाही.
@jagandethe5978
@jagandethe5978 24 дня назад
ह्या बाई ला बाबासाहेब सुद्धा व्यवस्थित माहिती नाही
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 24 дня назад
त्यांचं शिक्षणच काही नाही, त्यामुळं माहीत नाहीत बाबासाहेब 😊🥰🌺🌿🌿
@sanghdipdeotale5778
@sanghdipdeotale5778 24 дня назад
शिकलेल्या लोकांना अजून बाबासाहेब कळले नाही यांना काय बोलायचं
@ashokjetithor2786
@ashokjetithor2786 21 день назад
ब्रह्मदेव,राम, कृष्णाच्या मंदिरात जाता काय? हा प्रश्न विचारायला हवा होता? तीथे बोकड,कोंबडं कापतात का? हेही विचारायचं होतं.
@dineshjadhav2701
@dineshjadhav2701 24 дня назад
This is India..real India..
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 24 дня назад
🙏🤘🌺🌿
@smartian
@smartian 22 дня назад
If they get educated, then only they will realize what Babasaheb had done for their progress.
@vilaslagas9615
@vilaslagas9615 23 дня назад
Ashich sarv bhatkya jatichi avstha aahe shikshanacha abhav aahe
@BalasahebKirwale-xj4ss
@BalasahebKirwale-xj4ss 23 дня назад
लचारिचे जिन्
@VOLVO2727
@VOLVO2727 День назад
ADIVASI NETE CAST VALIDITY DET NAHIT. MAHADEV KOLI ST MADHE YETAT PAN TYANA AREA RESTRICTION AHET. BAKI PURN MAHARASHTRA MADHE BHIL GOND YANNA NAHI FAKT KOLI SAMAJALA AHE AREA RESTRICTION. MAHADEV KOLI HA ADIVASI AHE. FAKT APAPLYA KAMAMULE VIKHURLA GELA AHE.
@bhaskarkahale2814
@bhaskarkahale2814 23 дня назад
मुलाखत आवडली भास्कर कहाळे नाशिक ❤
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 22 дня назад
Thank you so much 🙏🤘👍🌺🌿🌿
@rockbuzzwild
@rockbuzzwild 24 дня назад
Nahi julat tar nahi julat 😂😂❤
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 23 дня назад
🥰🙏🌺🌿🌿
@user-bb4xc1xy2m
@user-bb4xc1xy2m 5 дней назад
अडाणी लोक यांना बाबासाहेब कळणार नाही
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 4 дня назад
अज्ञानी असल्यामुळे
@ashokvidhate6140
@ashokvidhate6140 21 день назад
Dev sapdala tar shappath
Далее
Недооцененный котел в Симс 4
00:37
МАРИЯ ГОЛУБКИНА О БАБУШКЕ #shorts
00:43