आज पहिल्यांदा विडियो बघितला सासुरवाडीचा प्रवास खूप मोठा होता एक बस मग दुसरी बस मग रिक्षा छान आहे सासुरवाडी निर्सगाच्या खुशीत गाव बघता आले असते तर बर झाले असते परतीचा प्रवास खडतळ पण निर्सगाच्या सानिध्यात होता काय डोंगर काय झाडी काय गवत काय पायवाट आवडला विडियो छान