आजी खूप खूप सुंदर डिंकाचे लाडू रेसिपी माझ्या आई ने पण मला साखरेचे dikanche लाडू करून दिले होते आज मला माझ्या आईची खूप आठवण आली तुमचे बोलणे आणि चेहऱ्यावरील हास्य पाहून खूप समाधान वाटते
नमस्कार काकु खुप छान कच्च्या डिंकाचालाडू. अशा पध्दती कळायला हव्यात.त्यासाठी आपल्या सारख्या चे विडीओ पुढे यायला पाहिजे.तुमची सांगण्याची पध्दत ही आईच्या मायेची आहे. खुप खुप धन्यवाद व लहान असून ही तुम्हा खुप खुप शुभेच्छा 🙏