Тёмный

बाळंतीणीसाठी खास पौष्टिक अळीवाचे लाडू/हिवाळा स्पेशल अळीव लाडू रेसिपी  

Smita Oak vlogs
Подписаться 162 тыс.
Просмотров 199 тыс.
50% 1

#अळीवलाडू#हलीमलाडूरेसिपी#smitaoakvlogs

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 222   
@dhanashrijoshi1652
@dhanashrijoshi1652 5 месяцев назад
आजी बाळातिनीला उन्हाळ्यात आळीवाची खिर किंवा लाडू चालेल का?
@bhalchandramulay6189
@bhalchandramulay6189 День назад
चत😮😮😮😮😮😮😮
@sanjivaniapte6955
@sanjivaniapte6955 2 месяца назад
ताई तुम्ही सांगितलेली रेसिपी खूपच छान आहे मी ही अळीवाचे लाडू बनवते पण मी ते एक रात्र भिजत ठेवते बाकी तुम्ही बनवले तसेच बनवते मला अशा पारंपारिक पदार्थांच्या तुमच्या रेसिपी मला आवडतात आणि पटतात त्याप्रमाणे मी करते तुमची रेसिपी ऐकताना सिंधुताई साठे यांच्या रुचिरा पुस्तकाची आठवण येते आपले नाव एकदा सांगा ना.
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs 2 месяца назад
स्मिता ओक
@diananagavkar8266
@diananagavkar8266 10 месяцев назад
खूप छान रेसिपी असते तुमची काकू धन्यवाद
@sanjivaniapte6955
@sanjivaniapte6955 2 месяца назад
ताई माझी आई रव्याचे लाडू खूप सुंदर बनवायचे पण मी प शिकले नाही आजही मला त्यामुळे रवा तूप साखर आणि पाणी या प्रमाणाचा प्रश्न उभा असतो तरी तुम्ही तेही सांगा आणि त्यामध्ये खोवलेले खोबरे घालायचे असल्यास कधी घालावे हेही सांगावे
@padmajaghalsasi4130
@padmajaghalsasi4130 День назад
खूप छान सविस्तर सांगितलं आहे धन्यवाद आजी
@medhawagh4632
@medhawagh4632 9 месяцев назад
आजी छान रेसिपी सादर केलीत. मी दरवर्षी हे लाडू बराच वेळ भिजवून करते. यंदा तुमच्या पद्धतीने करेन. धन्यवाद.
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 9 месяцев назад
🌹👌🌹🙏करतील कंबरदुखीवर मात।अळिवलाडू “क्या बात!!”👌❤❤️👌❤️👌❤️👌👌👌❤️👌❤️👌👌👌👌👌❤️🙏⭐️⭐️⭐️⭐️🌼🌼🌼🌼🌼🌼⭐️⭐️🌼
@santhakumari2085
@santhakumari2085 Год назад
Very nice laddu making.can u put up the ingredient list in English.helpful for persons like me who do not know marathi
@priyankajathar3646
@priyankajathar3646 2 месяца назад
लवंग कशासाठी❓
@amoghdeodhar9174
@amoghdeodhar9174 Год назад
सौ. ओक आजी.. नमस्कार. कच्चा डिंक दाखवाल का.
@sukhadasohoni1849
@sukhadasohoni1849 Год назад
खूप छान पध्दत सांगण्याची
@saylikarandikar6087
@saylikarandikar6087 9 месяцев назад
हे किती वेळ परतायचे कढईत काकू
@pradnyakawatkar4163
@pradnyakawatkar4163 Год назад
ओल्या खोबऱ्याच्या चवात अळीव मिक्स करून थोडा वेळ झाकून ठेवला तरी छान फुलतो
@manishasapre638
@manishasapre638 2 месяца назад
छान रेसिपी. टेस्टी आणि पौष्टिक अळीव लाडू
@latasalunkhe8957
@latasalunkhe8957 Год назад
काकू तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
@alkadalal6977
@alkadalal6977 Год назад
फार छान सांगितलंत. इतर माहितीही दिलीत. खूप आवडली सांगण्याची पद्धत. तुम्हा जुन्या लोकांजवळ खूप खजिने आहेत माहितीचे. 🙏🙏
@sunitasant2732
@sunitasant2732 Год назад
नवीन वर्षाच्या शुभेच्छा काकु तुमच्या रेसिपी खुप छान असतात तुम्ही डिकांचे लाडवाची रेसिपी दाखवाल का
@smitamane1082
@smitamane1082 Год назад
Chan
@KANCHANBANSODE-tw4jc
@KANCHANBANSODE-tw4jc 9 месяцев назад
Kaku Nvin warshacha shubhechacha
@silviyaisaac
@silviyaisaac 8 месяцев назад
अळीव आणि अल्सी एकच आहे का?
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs 8 месяцев назад
नाही अळीव आणि आळशी दोन्ही वेगळे आहेत 👍🏻
@nitadhavale4505
@nitadhavale4505 Год назад
काकु खुप छान समजाऊन सांगितले
@ashahire4724
@ashahire4724 Год назад
काकू खुप छान समजावून सांगितले 👌
@deepalijoshi7795
@deepalijoshi7795 Месяц назад
अळीव मध्ये जास्त पाणी झालं तर काय करावे
@sujatakothari4534
@sujatakothari4534 Год назад
Apratim recipe. Thanks for sharing🎉
@laxmin.shinde3586
@laxmin.shinde3586 Год назад
ताई तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने लाडू करून पाहिले खुप छान झाले होते धन्यवाद 🎉🎉
@radhikagandhi7048
@radhikagandhi7048 11 месяцев назад
Kaju tumhala Diwalichya shubhechha 🍫 Aalivache ladu 👌👌well explained
@dipalisingh480
@dipalisingh480 Месяц назад
मी दोन वेळा केले. खूप छान झाले. Thank you for the recipe.(Great source of estrogen)
@gauriSawant-e8n
@gauriSawant-e8n 9 месяцев назад
Aji तुमची रेसिपी छान आणि बरोबर असते
@vanitakarlekar102
@vanitakarlekar102 4 месяца назад
आजी रेसीपी आवडली तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे मी नककी करून पाहीन धन्यवाद आणि आभार🙏💕😂
@SonaliAware-k3x
@SonaliAware-k3x 10 месяцев назад
काकू खूप छान❤
@kirandatey4187
@kirandatey4187 6 месяцев назад
स्मिता ताई, तुम्ही खुपच छान समजाऊन सांगितले. मी हे लाडू नक्की करेन आणी तुम्हाला कळवेन. तुमचे खूप आभार आणी धन्यवाद 🙏😊
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 Год назад
नवीन कॅलेंडर च्या (इंग्रजी महिन्याच्या) हार्दिक शुभेच्छा मावशी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला.... नवीन वर्ष आपणांस सुख, समृध्दी आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ✨✨✨ आळीवाचे लाडू खूपच छान आहे.. मला खूप आवडतात.माझ्या बहिणीच्या सासूबाई पण अश्याच प्रकारे बनवतात.धन्यवाद ..
@bylagu
@bylagu Год назад
नमस्कार सुप्रभात मॅडम. नूतन नियतकालिकीय वर्ष, २०२३ निमित्त अनेकानेक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन तसेच अभीष्ट चिंतन ।
@ving630
@ving630 Год назад
काकू तुम्हाला ही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏 नवीन वर्षात आम्हाला अशाच मस्त रेसिपी दाखवत जा.
@amrutajagadale5401
@amrutajagadale5401 3 месяца назад
काकू, गुलावजी साखर घाटली तर चालेल का?
@janhavioak1208
@janhavioak1208 Год назад
सांगण्याची पद्धत खूप छान आहे
@madhuritajoshi6948
@madhuritajoshi6948 9 месяцев назад
तुमच्याकडे बघुन आणि पदार्थ बनवतांना किंवा त्या पदार्थांबद्दल तुम्हीं ज्या साऱ्या सूचना देतां त्या ऐकून जणु काही आपली आईच सांगते आहे असे वाटले. मनापासूनची आपुलकी आणि कळकळ दिसून येते. खुप छान समजली रेसिपी. आणि आजी तुमच्याकडे बघितलं कि आनंदी रहाणारच आम्हीं सारे. 🙏👍
@pushpadeshpande4342
@pushpadeshpande4342 Год назад
ताई, तुम्हाला इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे, नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!!
@manjiriakhegaonkar199
@manjiriakhegaonkar199 Год назад
छान च लाडू. खुप धन्यवाद ताई 🙏
@shubhangiwankhede9889
@shubhangiwankhede9889 9 месяцев назад
प्रत्येक दिवसाला १ खायचा का ? आणि मग १५ दिवस ते फ्रिज मध्ये ठेवायचे का
@gaurigirish563
@gaurigirish563 6 месяцев назад
Kaku tumhi recipe khup chan sangata, tyach barober chotya chotya tips pan samjun sangta te mala khup awadat👍👍🙏🙏
@hemantkarkhanis3483
@hemantkarkhanis3483 8 месяцев назад
अळीव लाडू मी तुमचे प्रमाणानुसार केले. अगदी छान झाले. तुमची पद्धत आवडली व बोलणे पण खूप छान आहे.
@vijayakango8905
@vijayakango8905 10 месяцев назад
सुंदर रेसिपी सांगितली. मीही असेच करते. पण आधीच जरा दुधात (नारळपाणी कमी असेल तर ) भिजवून ठेवते.तासाभरानंतर अळीव छान फुलतो.
@snehalwani6770
@snehalwani6770 7 месяцев назад
Aaji khup chhan zale ladu
@deepashevade2917
@deepashevade2917 Год назад
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा रेसिपी मस्त 😊नेहमीप्रमाणे
@shubhdapurandare8026
@shubhdapurandare8026 Год назад
अळीवाचे लाडू खूप छान दाखविले.काकू तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार!
@shakuntalahiremath9683
@shakuntalahiremath9683 11 месяцев назад
खूप खूप धन्यवाद ताई ❤ 🎉
@ujwaladani8159
@ujwaladani8159 Год назад
Same to you kaku
@dieticianfood
@dieticianfood 5 месяцев назад
I wil pakka make this and give my feedback. Thank you ajji 🙏🏻
@swapnahirave4323
@swapnahirave4323 Год назад
खूप छान दाखवलेत लाडू.. काकू.. धन्यवाद
@archanagatade7592
@archanagatade7592 10 месяцев назад
खूप छान अशाच पौस्टिक पदार्थ बनवून व्हिडीओ पाठवा
@vrishalikulkarni9531
@vrishalikulkarni9531 7 дней назад
अति उत्तम!!!!
@narayankulthe6357
@narayankulthe6357 Год назад
खूप छान . 👌👌
@deepaliwaghmare2048
@deepaliwaghmare2048 Месяц назад
खूप सुंदर आई मला माझ्या आईची आठवण झाली ❤
@PrachiKarnik-gw2dp
@PrachiKarnik-gw2dp 9 месяцев назад
Koni koni ukalatya dudhat pan bhijavtat tasa kela tar chalate ka? Pl sanga.
@shubha4061
@shubha4061 10 месяцев назад
मी केले तुम्ही दिल्याप्रमाणे खूप छान झाले! धन्यवाद!
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Год назад
श्रीराम ,काकु तुम्ही आळीव लाडु छान दाखवलेत, तुम्हाला सर्वांना नव वर्षाच्या शुभेच्छा
@aarvikadam978
@aarvikadam978 Год назад
Kaku tumhi dakhavalele he ladu mi balavle khup chan zhale thank you Tumhi bnvlelya saglya recipe mala khup aavdtat ashach nawin nawin recipe dakhava
@mspatchgrove
@mspatchgrove Год назад
Happy new year Kaki! Recipe Khup aawadali.
@madhuridake3043
@madhuridake3043 9 месяцев назад
आई तुम्हाला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@smitaainapure5026
@smitaainapure5026 10 месяцев назад
Phar chhan सांगितले. माहिती खूप छान सांगितली.❤
@hemantkarkhanis3483
@hemantkarkhanis3483 8 месяцев назад
तुमचे प्रमाण घेऊन लाडू केले खूप छान झाले. धन्यवाद
@kanchangalvankar8280
@kanchangalvankar8280 10 месяцев назад
खूप छान आणि सोप्या पद्धतीने शिकवता तुम्ही
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 6 месяцев назад
खुप सुंदर अप्रतिम रेसिपी धन्यवाद आजी ❤
@sunitadixit7033
@sunitadixit7033 Год назад
Tumhi kitti goad ahat ani goad samjaun sangta tumhi sudha nehemi sukhat ani arogyavan raha
@pallavi2712
@pallavi2712 Год назад
काकू तुम्हालाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
@kanchankotawadekar2196
@kanchankotawadekar2196 Год назад
😂😂😂
@kishorigandhi7600
@kishorigandhi7600 Год назад
Allivachjya ladu khup chhan recipe sangitali garodar bai ne khau naye hi mahatva chi tip sangitali
@lalitanaik8971
@lalitanaik8971 Год назад
Navin varsha chya tumhalahi khup khup shubhechha kaku. Ladu ani tyachi mahiti thonhi hi upaukta.👍👌. Thank you.
@yugandharanadhe1878
@yugandharanadhe1878 25 дней назад
Khup chan
@rasikasalvi1968
@rasikasalvi1968 Год назад
काकू तुम्हांला ही नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@smitatambe6110
@smitatambe6110 9 месяцев назад
खूपच छान.रेसीपी छान आहे.करायला सोपे नक्की करून बघेन.
@smitaphadke6351
@smitaphadke6351 15 дней назад
छान
@kishorihatole1725
@kishorihatole1725 8 месяцев назад
खुपच आ आजी सांगितली लाडू ची रेसिपी
@AO-rh7yi
@AO-rh7yi Год назад
Kaku happy new year tilgul ladoo chi recipe pan upload kara
@sunitasomani2890
@sunitasomani2890 9 месяцев назад
खूप सोप्या व छान पद्धत सांगीतली कृती!धन्यवाद
@kanchankotawadekar2196
@kanchankotawadekar2196 Год назад
😂😂😂good
@prachibhalerao4241
@prachibhalerao4241 Год назад
तहान लाडू भूक लाडू कसे करतात तुमच्याकडून ऐकायला आवडेल
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 9 месяцев назад
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद काकु नक्की करते
@rameshvarude5384
@rameshvarude5384 Год назад
Kaku tumhala navin varsha chya shubhechha ladu sundar namskar Nirmala kdun
@DilipPatil-pe2up
@DilipPatil-pe2up 10 месяцев назад
अळिव म्हणजे काय
@deepikachavan118
@deepikachavan118 4 месяца назад
हलीम
@ujwalabarake5855
@ujwalabarake5855 Месяц назад
खुप छान
@suhasinitulaskar7063
@suhasinitulaskar7063 Год назад
सौ ताई तुम्हाला नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा
@urmilakhatate2269
@urmilakhatate2269 Год назад
किडनी खराब आहे त्याना.चालतील.का
@prachimanerikar
@prachimanerikar 4 месяца назад
सिझर झाल्यावर अळीव खाऊ शकतो का
@gamingpashion5637
@gamingpashion5637 Год назад
खुप छान माहिती🙏
@smitadeshpande5942
@smitadeshpande5942 10 месяцев назад
तुम्ही खूप छान समजाऊन सांगता
@ankitatathedshingavi387
@ankitatathedshingavi387 Год назад
छान पाककृती आहे . हे लाडू किती दिवस टिकतात
@madhavigarud6279
@madhavigarud6279 Год назад
Kaku tumhla pan navin varsharshachya khup khup shubhechha 🌹🌹🌹
@vandanathorat1615
@vandanathorat1615 Год назад
काकू नवीन वर्ष सुखाचे जावे हि सदिच्छा.
@surekhagodase4940
@surekhagodase4940 Год назад
खूप छान ताई.मी नक्की करून पाहीन. धन्यवाद।।।।।
@sanilphadke2873
@sanilphadke2873 2 месяца назад
Ekdam easy recipe... Thank you
@lakshmibhat8282
@lakshmibhat8282 Год назад
❤atishay sunder padhatina samjaavoon sancta. He malaa khup aavadla.
@jayashreeraut385
@jayashreeraut385 Год назад
काकु नमस्कार नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 Год назад
Khuapch chan aahe postik swadist Laadu aaji
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Год назад
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@prashantvaidya2186
@prashantvaidya2186 Год назад
Thanks for recipe which I indent requested earlier.
@seemathakur624
@seemathakur624 Год назад
काकू तुम्हालाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छां💐💐
@pratibhaphadke9184
@pratibhaphadke9184 Год назад
तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
@rathna.h.l778
@rathna.h.l778 Год назад
Tai thumhee koub chan sangtha naveen varshacha shubecha
@ramagondhalekar273
@ramagondhalekar273 Год назад
आ जी रवा नारळ लाडू दाखवा ना प्लीज
@mangalapatil2942
@mangalapatil2942 Год назад
Agi khup chan tumcha sarv recepe me krun bagte
@swatiraut9330
@swatiraut9330 4 месяца назад
ओलं खोबरं नसेल तर सुक चालेल का ?
Далее
Дикий Бармалей разозлил всех!
01:00
Лиса🦊 УЖЕ НА ВСЕХ ПЛОЩАДКАХ!
00:24
Дикий Бармалей разозлил всех!
01:00