Тёмный

बाळ टिळक न ऐकलेले किस्से ,एक भावपूर्ण व छोटेखानी भाषण,अवश्य पाहाच,टिळक व गणित विश्वनाथ व सुलेमान…….. 

शब्दांची झाली फुले
Просмотров 393
50% 1

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे न ऐकलेले किस्से.........
दिनांक 23 जुलै हा लोकमान्य यांचा जन्मदिवस. या दिवशी जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात त्यांच्यावर भाषण करण्याचा अमृतयोग आला. या भाषणात टिळकांचे न ऐकलेले किस्से किंवा गोष्टी सांगून त्यांच्या आठवणी जागविण्यात आल्या. त्याचे चलन चित्र मी आपणांसमोर सादर करत आहे. हे चलत् चित्र माझे सहकारी श्री संजय कांबळे यांनी चित्रित केलेले आहे त्याबद्दल त्यांचे आभार. जिल्हा परिषदेतील कर्मचारी व अधिकारी यांचेहीआभार त्यांच्याशिवाय मला माझे म्हणणे व्यक्त करता आले नसते...... माझा हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही शब्दांची झाली फुले हे माझे चॅनल सबस्क्राईब करू शकता.......
संतोष विजयकृष्ण कुलकर्णी,
"शब्दांची झाली फुले"
इंद्रधनु ,सोलापूर........

Опубликовано:

 

22 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4   
@milindkirnikar461
@milindkirnikar461 Месяц назад
सुंदर माहिती....
@shabdanchizalifuleskcivil
@shabdanchizalifuleskcivil Месяц назад
Thanks
@vitthalmalape4125
@vitthalmalape4125 2 месяца назад
👍 👍
@shabdanchizalifuleskcivil
@shabdanchizalifuleskcivil Месяц назад
Thanks
Далее
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Просмотров 2 млн