घाटगे साहेब तूम्ही महिब्या च्या पहिल्या मुलाखतीत बोला होतात की ठाकूर हा जातिवंत खिल्लार बैल आहे आणि तूम्ही त्यावेळेस बोला होतात की हा चांगल्या जातीतला बैल आहे. आणि आज तो तसच काम करतोय. भारी गती लावतोय. एकदा मुलाखत घ्यावी ही विनंती.
नमस्कार घाडगे साहेब आम्ही पण खिलार प्रेमी आहोत पण मधल्या काळात काही कारणास्तव देशी गाय आमच्या बंद झाल्या पण आता आम्हाला देशी कालवड पाहिजे पण वर्षे झाले पण मिळेना झाली आपण मदत करावी ही आशा धन्यवाद फोन हा च आहे कळवा💐💐