बुलेट गाडीवरून पनवेल ते कोकणातलं गाव प्रवास 😍| Panvel To Kokan Bike Traveling | S For Satish | Kokan #BulletBikeTraveling #KokanVillageTRaveling #PanvelToKokanTraveling #sforsatish
बुलेट गाडीवरून मी पहिल्यांदा कोकणातल्या गावाचा प्रवास केला आहे. आम्ही नुकतीच नवीन बुलेट गाडी खरेदी केली आहे. आमचा प्रवास सोपा व्हावा आणि तुम्हाला छान छान प्रवासाचे व्हिडीओ दाखवता यावे यासाठी आम्ही नवीन गाडी खरेदी केली आहे. तुम्हाला प्रवासाचे छान छान व्हिडीओ पाहायला मिळतील. आम्ही पनवेलवरून सकाळी प्रवास सुरु केला. आमचा पहिल्यांदा अनुभव होता त्यामुळे आम्ही निवांत प्रवास केला. आम्ही मुंबई गोवा महामार्गावरून बुलेट गाडीने प्रवास केला. तुमच्या सर्वांचे आमच्या पाठीशी आशीर्वाद आहेत. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या. तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ आम्ही जरूर दाखवत राहू.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another RU-vid channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
3 окт 2024