एकदम चांगला संदेश दिला विकास भाव तुम्ही आणि हे सर्व लोकांनी पाळले पाहिजे तरच हा नाद खेळ पुढे चालू राहील नाहीतर मागचे दिवस पुढे आल्या शिवाय राहणार नाहीत
Sandy n yadav एक विचारू का खर सांगा 10 वीपर्यंत मराठी विषयात पेपर मधी 10 मार्क ला निबंध यायचा ,मला आस वाटते की तुम्हाला निबंध मधी 10 पैकी 10 मार्क पडत आसतील❤🎉
बिनजोड चा बादशाह! 👑 संपूर्ण महाराष्ट्र गाजवणारे बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एक दिलदार व्यक्तिमत्व… स्व. मनोहरशेठ खानावकर कळंबोली… यांचा हिंदकेशरी बनशा् आणी हिंदकेशरी संगा्म ..❤️❤️ यांची मुलाखत बघायला आवडेल.🙏🏻
तात्या जसे बोलले बेंदराला गावात बैल राहिला नव्हता आमच्या गावात पण बेंदराला ट्रॅक्टर ची मिरवणूक निघाली होती पण आम्ही दर वर्षी बैलांची मिरवणूक काढतोच कारण आम्ही बंदी मधे पण बैल जपत होतो इथून पुढे ही कायम जपत राहू....