दादा खूप मस्त ब्लॉग होता दादा तु आधी गेला असता तर तुला सिंधुदुर्ग किल्ल्यावर ही जाता आल असत असो पण पुढच्या वेळेस नक्की जा.. दादा त्या लहान मुलाची उमा वहिनी बरोबर मैत्री मस्त झालेली दिसते 😊
माझी कुलस्वामिनी आहे चंडिकामाता. तुमच्यामुळे दर्शन झाले. धन्यवाद प्रणित आणि उमा.. छान व्हिडिओ. आता पुढची ट्रिप पूर्ण कोकण sidhudurg करा. Mazya येईल 👌🏼👍🏼😊❤
उरण तालुका आहे आणि करंजा त्याचा गाव आहे , म्हणून चॅनेल चा नाव उरण करंजेकर आहे व्हिडिओ च्या सुरूवातीला सांगतो तो नाव प्रणीत कोळी व्हिडिओ पुर्ण बघत जा 👍👍👍