Тёмный
No video :(

बोलणं सोपं आहे पैसा कसा कमावणार? |  

जोश Talks मराठी
Подписаться 1,5 млн
Просмотров 408 тыс.
50% 1

0:00 ओळख
2:15 शिकण्यात पॉईंट नाही
3:33 म्हणून वकील नाही होता आलं
5:28 पैशाचा माज काय असतो
7:02 english ची बोंब
9:08 पैसा पैसा आणि पैसा
12:29 दीडशे resume छापले
14:28 बहिणीला फिट आली
15:45 पैशाची खरी गेम
19:01 डोळा काढावा लागला
19:50 साथ देणारी waganor
20:26 हे मराठी माणसाचं काम नाही
21:48 how to make money?
23:11 भिकेचे डोहाळे
24:44 मी नोकरी सोडणार
27:28 याच गोष्टीसाठी...
मित्रांनो, अडचणींच्या खडतर मार्गातून वाट काढल्याशिवाय यश मिळत नाही. शेतकऱ्याच्या घरी जन्मलेल्या संकेत ची गोष्ट ही अशीच आहे. त्याचे आई- वडिल अशिक्षित. लहानपणी घडलेल्या एका प्रसंगामुळे त्याने engineer होण्याचे ठरवले. कसाबसा तो engineer झाला.पण त्याचा संघर्ष इथेच संपला नव्हता... मित्रांनो हा संकेत म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आपला मराठी संकेत आहे! चला तर पाहुया मराठी संकेत च्या संघर्षाची गोष्ट फक्त आपल्या जोश टॉक्स मराठी चॅनेलवर.
Friends, success does not come without going through the tough road of difficulties. Such is the story of Sanket, born in a farmer's house. His parents are illiterate. A childhood incident made him decide to become an engineer. Somehow he became an engineer. But his struggle didn't end here... Friends, this Sanket is none other than our Marathi Sanket! Let's watch the struggle story of ‪@MarathiSanket‬ only on our Josh Talks Marathi channel.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#joshtalksmarathi​​​​​​​​​​ #life #ragstoriches
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

Опубликовано:

 

8 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 456   
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi Год назад
संकेत यांच्या प्रमाणेच जिद्दीने घडवा आपले कौशल्यं. आजच क्लिक करा - joshskills.app.link/wPsrkluAnub
@nandkumarbansode4005
@nandkumarbansode4005 Год назад
Q1qq
@nandkumarbansode4005
@nandkumarbansode4005 Год назад
Pp
@shankardalvi6774
@shankardalvi6774 Год назад
@@@@
@shankardalvi6774
@shankardalvi6774 Год назад
A@
@ananddaddi2260
@ananddaddi2260 Год назад
👌👍
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti Год назад
नमस्कार मी विकास मोरे(कोल्हापूर) मी संकेत सरांना कित्येक दिवसांपासून फॉलो करतो आहे...त्यांची स्टोरी ऐकून होतो...आणि त्याप्रमाणे मी जोश talks शी संपर्क साधून त्यांची स्टोरी जोश talks च्या व्यासपीठावर मांडण्यासारखी विनंती केली होती... आणि आज त्यांनी ती विनंती मान्य केली त्या बद्दल संपूर्ण #जोश_talks टीम चे खूप खूप आभार! 🙏 शेतकऱ्यांच्या प्रत्येक पोराने संकेत सरांसारख असच मोठ झालं पाहिजे... 😊🙏
@kiranzarande4532
@kiranzarande4532 Год назад
Thank you so much 🙏, mala hi ashi real story pahaych hoti..
@dadakunjeer1689
@dadakunjeer1689 Год назад
संकेत सर तुम्हाला हृदयापासून नमस्कार कारण तुम्ही. आई-वडील बहीण आणि कुटुंबीयांची काळजी घेतली त्यांच्यासाठी कष्ट घेतले त्यांची सेवा केली तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही
@vichardharayt9933
@vichardharayt9933 Год назад
डॉक्टर लोकं... सामान्य गरीब माणसांना खुपच त्रास देतात... याचा अनुभव सर्वांनाच आला असेल... म्हणून हे लोकं मार खातात
@tussharshindde.4361
@tussharshindde.4361 Год назад
एकाही व्यक्तीचा एकही एकही रुपया कुठे गेला नाही पाहिजे. खूप छान विचार ,दिल्याने कमी होत नाही वाढत राहते. पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा
@Villagef999
@Villagef999 Год назад
Konta village apla Tushar
@vishalmane4398
@vishalmane4398 Год назад
कोल्हापुर पासुन 65 km वरती गाव आहे बघा...आपलं
@Arogyamleena12423
@Arogyamleena12423 3 месяца назад
सर्वानी govt हॉस्पिटल मधे ट्रीटमेंट घ्यावी.
@sanket_narode
@sanket_narode Год назад
संकेत सरांचा "मराठी संकेत" चॅनल ला 2018 पासून बघत आलोय. खूप मेहनती आणि प्रामाणिक माणूस आहे 🙏
@rahulbagul2817
@rahulbagul2817 Год назад
शेतकरीचाच मुलगा यशस्वी होतो मेहनत करायची ताकद ही फक्त लाल मातीत असते शेतकरी चा नाद करायचा नाही वावर आहे तर पावर आहे💪💪
@vilasautadeoksrji5755
@vilasautadeoksrji5755 Год назад
सल्युट सर तुमच्या या जिद्दीला आणि जिवनातील संघर्षमय प्रवासाला ...एका शेतकऱ्याचा मुलगा काय करू शकतो ...हे तुम्ही म्हणजे मुर्तीमंत उदाहरण आहे....रिचमी ची अजून खुप भरभराट होवो यासाठी खुप खुप शुभेच्छा ...!
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Год назад
आपलेच हित महत्वाचे असले तरी आपत्कालीन परिस्थितीत ते बाजूला ठेऊन कुटुंबियांच्या हितासाठी विशेषतः देवस्वरुप बहिणीसाठी वडिलांसाठी जे आपण सेवारुपी परिश्रम घेतले तेच आपल्या कष्टमय प्रगतीच्या पाठीशी आशिर्वाद म्हणून उभे राहिले आणि त्यांचे अधिष्ठाण होते आजोबा आजींची शिकवण.
@cybersec_1747
@cybersec_1747 Год назад
सर तुमचा हा आयुष्याचा प्रवास ऐकता अंगावर शहारे आले किती ते कष्ट अहोरात्र काम खरंच सर तुम्ही कष्टाळू आणि जिद्दी आहेत मला ह्य व्हिडिओ मधुन भरपूर प्रेरणा मिळाली, सर असाच तुमच्या बिसनेसमध्ये भरभराट हो असाच आम्हाला यूट्यूब आणि कोर्सेस मधून मार्गदर्शन करत रहा. Best of luck 😊
@meenakshijadhav1270
@meenakshijadhav1270 Год назад
संकेत सर मला वाटतं Josh Talks वरच आतापर्यंतचा सर्वात energetic, power packed and डोकं सुन्न करून ठेवणार speech होतं. Hats off to you Sir. तुमचं struggle ani इच्छाशक्ती कमालीची आहे. 👏👏👏👏👌👌👌👌
@swapnilpatil7851
@swapnilpatil7851 Год назад
बापरे बाप 🥺खूप वाईट दिवस सहन केले आहेत तुम्ही🙏
@marketkebear
@marketkebear Год назад
संकट सगळे एका पाठोपाठ एकच येतात खूप अवघड आहे त्यातून बाहेर पडणे दादा जिद्दीला सलाम 🙏🙏
@pravinmitkar5225
@pravinmitkar5225 Год назад
Kharay sankata cha samana karta karta vay nighun jate
@dayanandkonkeri2280
@dayanandkonkeri2280 Год назад
खूप खूप छान व्हिडिओ हे कोल्हापूर जिल्ह्यातील कापशीचे आहे आपल्या जवळचे आहेत सर्व खरं आहे चांगली व्यक्ती आहे पुन्हा एकदा अभिनंदन
@avadhutparab7618
@avadhutparab7618 Год назад
Sanket Sir strugle kelela माणूस दुसऱ्याला फसवू शकत नाही तो खूप प्रामाणिक असतो.हे तुम्ही सिद्ध करत आहात. सलाम तुम्हाला. असेच प्रामाणिक राहा. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा sir.🙏👍👍
@rohit...cashews8246
@rohit...cashews8246 Год назад
आमचे गुरूवर्य share market trader.... मा संकेत आवटे सर..(Richmee) तुमचं speech खरचं एकदम कडक झालं..सर अशीच यशाची शिखरे तुम्ही सर करावीत यासाठी तुम्हाला शुभेच्छा...
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Год назад
संकेत तुमचा करीअर मार्गदर्शन सुंदर ,कौतुक स्पद आहे.तुमच्या पुढचा वाटचाली. करिता शुभेच्छा.देव तुमचं भल करो तुमचं संसार सुखाचा हो,खूप भर भरा ट होऊ.
@madhukarsawant2069
@madhukarsawant2069 Год назад
रिच मी मराठी संकेत तुमचा जिवन प्रवास जिद्द मेहनत कष्ट करण्याची तयारी खुपच खडतर वाट चाल तुम्ही केली त्याबद्दल तुमचे कौतुक करावे लागेल मी तुमचे मराठी संकेत utube चॅनेल नियमित पहातो
@sanjaygondavalekar
@sanjaygondavalekar Год назад
खूप छान मोटिवेशनल व्हिडिओ आहे हा.....👌 संकेत सर, तुम्हाला भावी वाटचालींकरिता खूप खूप शुभेच्छा..... 👍
@sanjaychavan4636
@sanjaychavan4636 Год назад
संकेत सर, आपण जीद्दीने संकटांवर मात केली आपण आज सुस्थितीत आहात परंतु काही जणां मध्ये जिद्द असते परंतु त्यांना आधाराची गरज असते त्यांना आधार द्यावा एवढीच आपल्याला विनंती. धन्यवाद.
@arvindjengathe5890
@arvindjengathe5890 Год назад
संकेत सर, ग्रेट.....! तुमचं आयुष्य प्रेरणादायी आहे... म्हणतात ना की टाकिचे घाव सोसल्या शिवाय दगडालाही देवपण येत नाही..
@latasurwade9964
@latasurwade9964 Год назад
Sir tumi proof kele farmer cha mulga pan big business man hou shakto I am proud of you sir👍
@brilliantentrepreneur7330
@brilliantentrepreneur7330 Год назад
खूप छान वाटले sir तुम्हाला बगून खूप प्रेरणा दायी story ✌️🥳🤝🙏
@MPatil_Quotes
@MPatil_Quotes Год назад
तुमच्यात धमक असेल तर कोणी पण काही करू शकतो ...शेतकरी चा मुलगा असो वं कोण्ही नाही ...
@editorking7181
@editorking7181 Год назад
खुप छान sir..... शब्द नाहीत बोलण्यासाठी तुमच्या कार्याला..🙏🙏🙏🙏🙏❤️
@pratikf7409
@pratikf7409 Год назад
Josh talk vr aata paryant zalela sarvat energetic and inspiring speech , great sir ❤️
@marathikrushidoot
@marathikrushidoot Год назад
Tumche video nehmi pahat alo pan tumcha struggle itka motha asel yachi idea nhavti. Really hats off to u @marathi sanket
@vilasgudulkar6762
@vilasgudulkar6762 Год назад
खुप छान सर . तुमच्या शीकन्यासारखे खुप आहे .नक्कीच तुमचा आदर्श घ्यावा सर.
@milindwaghmare552
@milindwaghmare552 Год назад
शेतकऱ्याचा मुलगा म्हणायचं नी लोकांची सहानुभूती मिळवायची. त्यांनी तर उलट चांगल करायचं. Middle class सारखं थोडी असते त्यांचं. ना शेती, ना दुकान, नाही अनुभव, ना पैसा
@Investing-power
@Investing-power Год назад
खूप छान... प्रेरणदायी भाषण आहे. पण जास्त खरे असते तर अजून चांगले असते.
@shrikantjawale123
@shrikantjawale123 Год назад
खूप जबरदस्त व्हीडीओ आहे. सर्वांनी नक्कीच पहावा. खूपच छान आहे.💐💐💐💐💐
@arunbhoge764
@arunbhoge764 5 месяцев назад
सर, यु आर ग्रेट!! अनेक अडचणींना तोंड देउन यशस्वीपणाचे शिखर गाठलैत! आपले कष्ट,धीर,जीद्द अनेकांना नक्कीच मागॅदशॅक ठरेल! मी सुध्धा नौकरी करुन, १९९० साली शेअर माकैॅट चा क्लास केला होता! आज सत्तराव्या वषीॅ अत्यंत समाधानाचे आयुष्य जगत आहे!
@vishalmane4398
@vishalmane4398 Год назад
खुप कष्ट घेतलेत तुम्हि संकेतभाऊ ध्यान चागलं आहे आपलं ..🙏🙏
@deepaktaru1834
@deepaktaru1834 3 месяца назад
तुमचा हा प्रवास थक करणारा आहे. अत्यंत प्रेरणादायी प्रवास आहे.
@hariprasadraval9256
@hariprasadraval9256 Год назад
Great प्रवास आहे संकेत सर , जसा एक स्टाॅक अपट्रेंडमध्ये मुव करतो ,झिकझॅक तसा तुमचा प्रवास आहे. Best of luck ,I am your follower on Marathi sanket , I am facing such situations like hospital last 22 years ,I am alone to my mother she is paralysis of last few years so I can't do job no income but me and my mother is survive how I don't know....
@samikshaofficial180
@samikshaofficial180 Год назад
संकटं कधी एकटीच येत नाही पण आपण जिद्दीने लढलात आणि सर्व संकटांवर मात केली.तरुणांनी बोध घ्यावा.
@Pranjal_Pacharne92
@Pranjal_Pacharne92 Год назад
most inspirational story..........mi follow karte tumhala youtube vr..khup chan videos astat stock marketche ......
@user-ns9mm5gw4e
@user-ns9mm5gw4e Год назад
संकेत जी तुमच्या संघर्षाला सलाम आपला आदर्श घेण्यासारखा आहे राजे देव आपणास उदंड यश देवो या शुभेच्छा,💐💐
@sandipkedare8598
@sandipkedare8598 Год назад
संकेत सर मी तुमचा यूट्यब चॅनल चा फॉलवर आहे. पण तुम्हाला इतका सिरियस घेतलं नव्हतं आज तुमचा हा व्हिडिओ बघून मि तुम्हाला सलाम करतो
@rajendrapatil3287
@rajendrapatil3287 Год назад
संकेत दादा खरोखर डोळ्यात पाणी आलं. अत्यंत प्रेरणा दायी
@pruthviraj_nimbalkar
@pruthviraj_nimbalkar Год назад
Got Goosebumps 💥 You are the most geniune person in Marathi RU-vid industry sanket sir 👍
@Monika-on7bm
@Monika-on7bm Год назад
Maze guru aahat tumhi. Khup shikayala milal aahe sanket sir tumhi. Khup prerana denar prawas
@user-ut7zz4wj8o
@user-ut7zz4wj8o Год назад
Good Job Sirji... सलाम तुमच्या जिद्दीला..
@shraddhanikhade3275
@shraddhanikhade3275 Год назад
Lay bhari sir,,kup struggle Kel tumi..tumchi video kup Chan asatat
@jeetendraohal1543
@jeetendraohal1543 Год назад
ताईवर इंटरनि कडून वेगवेगळे प्रयोग व वडिलांना डोळ्याला लागले ले उसाचे पान अश्या बिकट परिस्थितीत .....👍💐👌
@deepakdube7276
@deepakdube7276 Год назад
सर ... खरोखरच खूप च खडतर ...प्रवास ...
@englishwala2114
@englishwala2114 Год назад
Sir , you are really great since many days I am following you n watching your videos for stock market .. thank u very much for your information ..
@sopanpople6739
@sopanpople6739 Год назад
Sanket sir chi journey khupach jivala lagnari ahe kahi tari karychi jid devun jate mi Yana barch divas zhale follow karto share Market badal khup Chan mahite d'etat sir 🙏
@kpratham.886
@kpratham.886 Год назад
Good job sanket tumhi khup hard work kele aahe Teva tumhi yasha che khare shiledar aahat asech pudhe ja..
@gaurikadam3154
@gaurikadam3154 5 месяцев назад
Proud of you sir tumchyamule aj amhi khup positive zalo ahaot investment Kashi krayachi he tumchyamule samjle amchi life tumchyamule sukhakr zali ahe Thank you so much sir 🙏🙏🙏🙏
@amarlukade2225
@amarlukade2225 Год назад
Heart touching and very inspiring 🙏
@sarikalopes1653
@sarikalopes1653 Год назад
Respect you Sanket Sir....u r true motivational leader
@ajaytm8323
@ajaytm8323 Год назад
Sanket sir tumcha channel varche tumche video mi nehmich pahato pan kiti struggle aani kiti problem aale aayusha madhe te aaj pahila.
@ankitd1218
@ankitd1218 Год назад
मराठी संकेत ह्या चॅनल द्वारे आपल्याला जोडले गेलो... व आता स्टॉक मार्केट आपल्याकडून शिकतोय.
@maneashok1111
@maneashok1111 Год назад
Best information and education quality good....👌👌
@vidyadharmalvatkar3814
@vidyadharmalvatkar3814 Год назад
तुमच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा खूप छान व्हिडिओ
@samirmadavi7025
@samirmadavi7025 Год назад
Very Powerful Motivational video 👍👍👍👍
@vaibhavwagh7619
@vaibhavwagh7619 Год назад
Inspirational speech 🔥
@rahuldhakras7314
@rahuldhakras7314 Год назад
ग्रेट माणूस केवढा संघर्षमय काळ आणि त्यातून योग्य मार्ग काढुन भविष्य घडवलत.
@mohamadmakandar1586
@mohamadmakandar1586 Год назад
संकेत सर तुमची जरनी ऐकून माझ्या डोळ्यत पाणी आलं आसो तुमची कंपनी आजुन मोठ्ठी होऊदे.मी पण शेर मार्केटची सुरूवात केली आहे.मला आपली मदत हावी आहे.🙏🙏
@dr.vikaskaranjekar2633
@dr.vikaskaranjekar2633 Год назад
संकेत सर खूपच छान speech दिलं, परिस्थिती माणसाला खंबीर बनवते
@yogeshkulkarni6361
@yogeshkulkarni6361 Год назад
Wow..wat a spirit sir..hats off to you 👍👍
@milindpatil5021
@milindpatil5021 Год назад
His Journey is Awesome motivated and one of his subscriber since his first video ....
@vitnorvishal7220
@vitnorvishal7220 Год назад
डोनेशन 150000,डिप्लोमा:25000फि,डिग्री:90,000₹.... मग तुम्ही 150000₹ डोनेशन डिप्लोमा साठी भरले का??महाराष्ट्र।त कोणत्याच डिप्लोमा कॉलेज ला एवढी डोनेशन फी नाही???12000₹ पगार मग व्यनगर कशी घेतली???मापात मोटिवेशन दया...😅😅संकेत सर तुम्ही शेअर मार्केट विषयी चांगल सांगता
@rutvi932
@rutvi932 Год назад
Loan vr vyagnar gadi gheta yete
@yashkale845
@yashkale845 Год назад
😂
@nimishvyapari
@nimishvyapari Год назад
Kay karnar he motivate krtat pan shevti share market madhe loss ch hoto
@atishleatherarts
@atishleatherarts Год назад
😂😂😂
@atishleatherarts
@atishleatherarts Год назад
Full fekafeki
@rajeshsawant9461
@rajeshsawant9461 Год назад
Superb. .hatsoff to you Sir
@aartipardeshi5242
@aartipardeshi5242 Год назад
Kay energy ahe sir tumchi.. really hat's off to you sir... truly appreciate your journey 💐🤞😊🙏
@manjunathkittur8605
@manjunathkittur8605 Год назад
Too much inspirational and practical thanks and hats off sir
@siddheshshingte581
@siddheshshingte581 Год назад
तुम्हाला मनाचा मुजरा 🙏
@vijayranware4580
@vijayranware4580 Год назад
Sir che stock market baddal che knowledge Afat aahe.. 🎉🔥
@mahendrashingade8616
@mahendrashingade8616 Год назад
Great journey sir 👍👌👌💐
@surekhajori9285
@surekhajori9285 Год назад
Great 👍👏 --- really your journey is nit not only motivational but also inspirational. God bless you and your family. Just curiosity Are you Aries?
@artistsunilbambal
@artistsunilbambal Год назад
ग्रेट माणुस,,,, मी अनेक वर्षापासून यांचे youtube video बघतो.
@pankajdeshmukh6565
@pankajdeshmukh6565 Год назад
उशीर झाला तुमचा विडिओ येण्यास पण finally आला 🚩
@mukul1230
@mukul1230 Год назад
Mi ya sirnche trading che utube vid baghto..pan yncha life baddal aj kala la ..khup mothe khambir ahat sir tumhi..Salam tumala Ani tumcha struggle la ....KOSHISH KARNE WALO KI KABHI HAAR NAHIT HOTI
@ramchandrachorage3870
@ramchandrachorage3870 Год назад
Your hard work rewarded you✌
@deepakdube7276
@deepakdube7276 Год назад
माझे ..गुरू... संकेत सर🙏🙏👍
@AmolY007
@AmolY007 Год назад
Really inspiring speech.Hats off you
@sambhajigund6245
@sambhajigund6245 Год назад
संकेत सर तुम्हाला भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
@waseemgolandaj169
@waseemgolandaj169 Год назад
0 to Hero inspiration journey 🔥🔥🔥
@vishaljadhav4707
@vishaljadhav4707 Год назад
ग्रेट सर असेच काम करत राहा सर
@rewanathpadaswan8220
@rewanathpadaswan8220 Год назад
मला तुमचा कादून खुप काही शिकन्यास मिलाले, शेतकर्यांची हाल आज ही कष्ट कर आणि मर हेच आहे.
@vinodshinde6397
@vinodshinde6397 4 месяца назад
Great Sanket Sir
@vickytupe8419
@vickytupe8419 5 месяцев назад
Ek no. Video sir
@UlhasMK
@UlhasMK Год назад
हा माणुस बोलताना हातवारे खूप करतो.. आवश्यकता असेल तिथेच हातवारे करावेत. सामान्यपणे समोरच्या व्यक्तीला बोलण्यात खिळवून ठेवणे चांगले, हातवारे त्या इम्प्रेशनला आणखी वजन मिळवून देण्यासाठी फक्त वापरायचे असतात.
@abhijeetdeshmukh5758
@abhijeetdeshmukh5758 2 месяца назад
तुझे हात घेऊन हलवतोय काय ? प्रत्येकाच्यात काहीना काही सवयी असतात.... तू Negative माणूस आहेस....
@mangalkatariya7593
@mangalkatariya7593 2 дня назад
अक्कल शीकवण सोप असत जर स्वताहा करुन बघा।
@vishwajeetkamble5583
@vishwajeetkamble5583 Год назад
Great Sir..💐💐
@mahendras..7466
@mahendras..7466 Год назад
Very emotional and success story
@akshaywalunjkar5975
@akshaywalunjkar5975 Год назад
Hats off sir tumhala...
@09charthalprathmeshbhaurao31
Sanket sir you are amazing 🤩
@shilaphansekar2358
@shilaphansekar2358 Год назад
Khup chan mahiti dili
@nileshchandankhede4416
@nileshchandankhede4416 Год назад
खुप संघर्ष पूर्ण सत्य कथा होती. जिद्द...जिद्द...जिद्द.... यशस्वी.... यशस्वी...
@shraddhasalave7566
@shraddhasalave7566 Год назад
Khup mast👍
@dipakk1542
@dipakk1542 Год назад
Sir, tumhi khup lokansathi preranadayi ahat. Tumachya jiddila salam.
@sanketaswale0222
@sanketaswale0222 Год назад
आई वडिलांची सेवा केलेले फळ तुम्हाला मिळाले आहे सर
@OrendaDesignStudio
@OrendaDesignStudio Год назад
Great sir. 😍😍😍
@PrashantD0907
@PrashantD0907 Год назад
Great Sir...👍
@drswapnilprabhulkar6183
@drswapnilprabhulkar6183 3 месяца назад
संपूर्ण देशात समान प्रतीची वैद्यकीय सेवा विनामूल्य मिळालीच पाहिजे. आपल्या देशात ह्यामुळेच बऱ्याच चांगल्या तरुणाची आयुष्यातील बरीच वर्षे वाया जातात. पैसे जमा करता करता दमछाक होते.😢
@shantilalshendage747
@shantilalshendage747 Год назад
फारच सुंदर सर
@wellwisher6453
@wellwisher6453 Год назад
Amezing..👌
@rameshbansode4468
@rameshbansode4468 Год назад
सलाम हे आपल्या कर्तुत्वाला
@MPatil_Quotes
@MPatil_Quotes Год назад
तुम्हाला cet मधे मार्क कमी असावेत अथवा 2004 पूर्वी असाल तर pcm ग्रुप मध्ये मार्क कमी असावेत म्हणून तुम्हाला अडचण आली असावी
Далее