न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांचे आईवडील म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठल रुक्मिणी च असतील म्हणून त्यांच्या पोटी असा हिरा जन्माला आलेला असून ज्ञानेश्वर माउलीने लिहिलेले हरिपाठ;ज्ञानेश्वरी; अनुभवामृत;पासष्टी या सारख्या ग्रंथा मधून सर्व सामान्य लोकांपर्यंत ज्ञानामृत पोहचविले. लोकांना अज्ञानापासून प्रकाशाकडे नेले.आशा आईवडिलांना व महंत नामदेव महाराज शास्त्री यांना परमेश्वर उदंड आ युष्य देवो हीच शुभेच्छा!💐💐
आज महाराष्ट्राला, शास्त्रीजींसारख्या अनेक सद्गुरूंची गरज आहे म्हणून महाराजांच्या सारखे हजारो पुत्र महाराष्ट्रात जन्माला यावेत व मोठया संख्येने समाज प्रबोधन करावेत हि श्रीविठ्ठलचरणी प्रार्थना.
आम्हाला श्रवण करण्यात, नवे ज्ञान प्राप्त करताना ,जिवनात आनंदचा प्रवाह वाढल्याची अनुभुती होते. ज्ञानेश्वरी समजून घेण्याचे अर्कषण वाडते. विलक्षण आनंद मिळतो. आचरणात प्रगती होते. अपरिचित शब्दांचा अर्थ कळतो.अध्यात्मीक, संस्कृत शब्द साठां वाढतो. संस्कार परिवर्तन घडते. हिंमत वाढते. सुगंधित जीवनाची प्रचिती येत. ज्ञानोबा माऊली, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, भगवान बाबा, नामदेव शास्त्री, हे आमुचे आधारस्तंभ, प्रेरणा स्थान आहेत. !!रामकृष्ण हरी!!
माऊली तुमचा आवाज आईकल्या शिवाय दिवसाला सर्वात करत नाही. साक्षात भगवंत तुमच्या वाणीतून प्रकट होतात समोर.तुम्ही बोलताना की नाम ओठावर आले की मनात आकृती तयार होते..महाराज प्रणाम🙏
राम कृष्ण हरी बाबा 🙏🙏💐 हरीपाठ चिंतन अयकुन कानांवर शब्द पडताच मन थिईर होतंय बाबां माझं मन तर येवढं मन हलके होते न बाबां मी सांगु च शकतं नाही मजे कसं मी तुम्हाला माझे देव ❤❤सगळं काही समजायला लागले
बाबा काय आपली वाणी काय तेज..हे एका जन्माचे नाही..महाराज आपण मला ज्ञानेश्वरी सारखी आई दिलीत..खरंच आयुष्यभर ऋणी आहे आपला... आयुष्यात एकदा तरी आपल्या पायावर डोके ठेवायचे आहे.. एवढेच कमवायचे आहे... माऊली...🚩🙏
अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण * हरिपाठ चिंतनाचं * धन्यवाद नमन वंदन अभिनंदन भीं🙏🙏🙏👍👍👍🤣🤣🤣 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी भगवान परमात्मा की जय जय जय👏👏👏🙌🙌🙌🙌🙌😅😅😅