Тёмный

भाजपकडून शिवसेनेला आश्चर्याचा धक्का, युतीसाठी सर्वाधिक जागेचा फॉर्म्युला? -TV9 

TV9 Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 513 тыс.
50% 1

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 237   
@BhivanandBaviskar
@BhivanandBaviskar 24 дня назад
Setting is Powerful ❤❤❤
@rameshwarmaharajambalke1843
@rameshwarmaharajambalke1843 10 месяцев назад
ऊध्वव साहेब फडणवीस यांच्या बरोबर युती नको
@vijaysawant2572
@vijaysawant2572 3 месяца назад
मा.उध्दव साहेब...👍👍🙏🙏 मा.उध्दव साहेब बीजेपीची संगत नको...🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
@dilipchaudhari9347
@dilipchaudhari9347 7 месяцев назад
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊
@sanjaykadam2278
@sanjaykadam2278 5 месяцев назад
जागी हो शिवसेनीका उद्धव उद्धव राहीला नाही तो आता सोनिया सेनेचा सभासद झाला आहे खरे बाळासाहेब प्रेमी बनाना शिंदे शिवसेनेला मत द्या हिच श्रद्धांजली होईल बाळासाहेब चे स्वप्न उद्धव ठाकरेंनी केले नही चला आपन करु या
@pradiptakle2454
@pradiptakle2454 4 месяца назад
उद्धव साहेब तुम्ही ह्य.अनाजीपंता.वर.ठेवु.नये.हा.कधीही.धोका.देवु.शकतो.जय.महराष्ट्र.
@rohanjoshi4560
@rohanjoshi4560 5 лет назад
फडणवीस चा आवाज टकलू हैवान सारखा वाटत आहे
@dayanandmunde1858
@dayanandmunde1858 5 лет назад
Taklu haivan nahi......kavtya Mahakal
@vishukamble135
@vishukamble135 5 лет назад
Kharach ha hahaha ha bhawa 1naambar bollas
@kirandeshmukh5176
@kirandeshmukh5176 Год назад
भी जेपी शी हात मिलवनि करु नय शिवसेना ठाकरे नि
@KrishnaVitthalShinde
@KrishnaVitthalShinde 7 месяцев назад
साहेब अजिबात येती करायची नाही फडणीसांच्या नादी लागू नका
@sakharamghemud
@sakharamghemud 7 месяцев назад
देवेंद्र फडणवीस यांनी कुठले र्टानिक घेतो काय माहित खूप ओरडून बोलत आहे
@KrishnaVitthalShinde
@KrishnaVitthalShinde 7 месяцев назад
राऊत साहेब अजिबात त्याची करायची नाही
@nandkumarjadhav3226
@nandkumarjadhav3226 5 лет назад
शेवटची नौटंकी.. बास्स झालं आता
@KrishnaVitthalShinde
@KrishnaVitthalShinde 7 месяцев назад
ह्या फडणीसाचे अजिबात नाही लागू नका
@KrishnaVitthalShinde
@KrishnaVitthalShinde 7 месяцев назад
आता सेटिंग सुरू करता काय एकाला ग शेंगाची मस्करी केली आता आमच्या साहेबांची करू नका तुम्ही तुमचे लढा साहेब तुम्ही त्यांच्या नादी लागू नका
@पाटीलआला-घ9श
या युतीचा संपूर्ण फायदा भाजपला होणार शिवसेना पिछाडीवर पडणार आणि लोक कंटाळून गेलेत यांच्या मोठा भाऊ आणि छोटा भाऊ ला, घंटा काम न करता 5 वर्षे फक्त शिवसेने भाजपवर टीका केली आणि आता युती केली तर भाजपचाच फायदा होणार
@babajimankar9976
@babajimankar9976 Год назад
टाकरें काय करू शकतात हे कसबायनी डाकून दिले बाजप गाभरलंय टाकऱयांना 🙏हे नकी
@shantarampandit7001
@shantarampandit7001 Год назад
उध्दव बाळासाहेब ठाकरे हे हजारों पटीने अधिक वाढले आहे भाजपचे तीन तेरा वाजले आहेत तुम्ही कोठेही तडजोड न करता काँग्रेस राष्ट्रवादी जिवंत झाली आहे ते युतीला पाठिंबा हजारो पटींनी अधिक युती यशस्वी होणार कधीच भाजप सोबत जाऊं नये विनंती पापक्षालन करुं द्या भाजप ला अभद्र घाणेरडं असुरी महत्वाकांक्षा करणार्या लोकांना धुळीत मीळवुन महाराष्ट्राची जनता शांत होणार आहे काँग्रेस राष्ट्रवादी तुमच्या सोबतीला आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय शुभेच्छा सुबुद्धी मीळो धोकेबाज लोकांना नीवडुन देनार नाही जनता उध्दव बाळासाहेब ठाकरे हे भविष्यात 🔥 अंगार होणार आहे भाजपचे अतोनात नुकसान झाले आहे लोकांना कळाले की अभद्र घाणेरडं राजकारणी लोक महाराष्ट्र मुक्त होणार आहे
@AnandMoharil
@AnandMoharil 5 лет назад
जर युती झाली तर शिवसेना आणि भाजप दोघांचा फायदा नाहीतर दोघांचे नुकसान.
@roshanmhatre6574
@roshanmhatre6574 5 лет назад
Barobar, fakt doghancha fayda ,janta Ani shetkari marnar
@pratiknaik771
@pratiknaik771 5 лет назад
Being Human फ यदा आहे
@pradipshewale8493
@pradipshewale8493 5 лет назад
Nahi shivsenela yuti cha motha fahida hoil
@Dnyanu_info
@Dnyanu_info 5 лет назад
ka re bhau tula kas kay mahit tu ka predictor ahe ka
@dharmaveer7013
@dharmaveer7013 5 лет назад
लाचार शिवसेना... ५ वर्ष लोकांना वेड्यात काढली...
@shrmantdeore5818
@shrmantdeore5818 5 лет назад
काय नाटक करतात हे राजकीय लोक यांची युती आगोदरच झालेली आसते पन जनतेला घुमवायचा प्रयत्न करतात आरे तुम्ही राजकीय पोळी भाजून घेता गोर गरीब शेतकरी मजुर दुष्काळी परिस्थितीत आहे सर्व शेतीमाल कमी होऊनही कशालाच खर्चाच्या मानाने भाव नाही जरा विचार करा
@adwaitastroguru4233
@adwaitastroguru4233 5 лет назад
शिवसेना,मनसे,व भाजपा महाराष्ट्रातुन मुक्त होनार.
@shivajidhavale3336
@shivajidhavale3336 5 лет назад
माननीय बाळासाहेब होते तेव्हाची शिवसेना वाघ होती आणि आताची.....(तुम्हीच ठरवा).भाजप ने त्यांची वाट लावली तरी यांना लाज वाटतं नाही.
@focalpointproductions
@focalpointproductions 5 лет назад
अमित शाहला घाबरला उद्धव ठाकरे
@vishalbhosale8526
@vishalbhosale8526 5 лет назад
हे दर वार्षिक चच आहे..काय पण केलं तरी शिवसेना जाणार चोकाय
@ravikhade5132
@ravikhade5132 5 лет назад
युती झाली नाही तर यांचे खान्याचे वांधे होणार
@bhaskargade1691
@bhaskargade1691 5 лет назад
भावी मुखमंञी शिवसेना
@suhassawant2034
@suhassawant2034 5 лет назад
युती होणार ... सत्तेतून पाय्ऊतार होण्यासाठी.
@AJ-ey8kp
@AJ-ey8kp 5 лет назад
सत्तेशिवाय हे राहू शकत नाहीत .
@सुशीलकुमार-छ1घ
शिवसैनिक म्हणून वाटत की यात शिवसेनेचा ... स्वभिमान कुठेय
@nareshbade7648
@nareshbade7648 5 лет назад
आरे भावा हिंदुत्व टिकवायच आहे आणि राम मंदिर बनवायच आहे म्हणूनच ही युती हावी
@roshanmhatre6574
@roshanmhatre6574 5 лет назад
@@nareshbade7648 , Navin joke pathav na bhava
@yogesharadhye6708
@yogesharadhye6708 5 лет назад
@@roshanmhatre6574 barobar
@shobhakantable
@shobhakantable 5 лет назад
@@nareshbade7648 5 वर्षे झाली. परिस्थिती जैसे थे वैसी. आता काय प्रभू रामाच्या वनवासकालाइतका कालावधी म्हणजे 14 वर्षे सत्ता उपभोगली की मंदिर बांधणार का?
@bashveshwerbindge9903
@bashveshwerbindge9903 5 лет назад
पैसाच देवाण ,घेवाण झाल,
@amirkhansaddamkhan3225
@amirkhansaddamkhan3225 5 лет назад
दोघे स्वार्थी दोघेही संपणार ५ वर्ष मूर्खात काढले आता खेळ समाप्त.
@सतिषपाटील
@सतिषपाटील 5 лет назад
आम्ही सपोर्ट फक्त राज साहेबांना करतो
@akshaylangade1626
@akshaylangade1626 5 лет назад
राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी युती करावी...
@dattarammore5623
@dattarammore5623 7 месяцев назад
उद्धव साहेब तुम्ही युती करू नका नाही तर जनतेचा रोष ओढून घ्याल चायनल वल्यानं कोणी बातमी दिली माहीत नाही
@ujwaldhangar7802
@ujwaldhangar7802 5 лет назад
वयक्तिक राजकारण चालू आहे वयक्तिक राजकारणात पक्ष, कार्यकर्ते व पर्यायाने जनता भरडली जाते बाकी काही नाही आता ते वयक्तिक राजकारण करणारे कोण ते तुम्हीच ओळखा
@nathanlewis6191
@nathanlewis6191 5 лет назад
Shivsena has no support left in mahhrashtra
@omkarvardam840
@omkarvardam840 5 лет назад
सत्ते साठी काहीपण
@sudhakarsonawane7718
@sudhakarsonawane7718 5 лет назад
Jai maharashtra kara kasht aani kha ushta , Marathi manus
@kisanjadhav3739
@kisanjadhav3739 5 лет назад
५वर्ष् सहन केले यांची नाटके ..परदेशातून देशात आणले हे काय कमी आहे ....जय महाराष्ट्र
@balarambhavartha6469
@balarambhavartha6469 5 лет назад
संजय राऊत नी भाजपा ला नवीन प्रस्ताव दिलाय. ...एका अटीवर. .जर मला पंतप्रधान करत असाल तरच युती होणार? . .....संजय राऊत (शिवसेना सुप्रीम )
@tusharbodke7917
@tusharbodke7917 5 лет назад
हे सर्व फिक्स आहे हा फक्त लोकांना मूर्ख करण्याचा उद्योग सुरू केला आहे
@sopanlabade6372
@sopanlabade6372 5 лет назад
वाघिणीच्या पोटी मांजर जन्माला आले.
@KrishnaVitthalShinde
@KrishnaVitthalShinde 7 месяцев назад
आता नाच लावू नका मोठा भाऊ छोटा भाऊ
@harrynikam3237
@harrynikam3237 5 лет назад
बाळासाहेब होते तेव्हा दम होता शिवसेना मध्ये तो आता दिसत नाही लाचार झालीय सत्ते साठी जशी भाजप तशी शिवसेना
@navaljajoo3982
@navaljajoo3982 4 года назад
आगयाऊंट पहाड़ के नीचे।
@KrishnaVitthalShinde
@KrishnaVitthalShinde 7 месяцев назад
साहेब अजिबात येती करायची नाही
@shubhambodke7734
@shubhambodke7734 5 лет назад
हे तर पाडु आत्ता युती झाली तर
@KrishnaVitthalShinde
@KrishnaVitthalShinde 7 месяцев назад
आपली अर्धी भाकरी आपल्याला ठीक आहे आपण आधीच सावध राहिलं पाहिजे त्यांचा डाव असतो तो त्याच्या नादी लागायचं नाही अजिबात नाही एकनाथ शिंदेला त्यांनी पवार साहेबांना उडवला आता इकडे नीट चाललंय तर बघत नाही त्याला कृपा करून युती करू नका
@FS-bw8cg
@FS-bw8cg 5 лет назад
Sanjay Raut should be kept away... if this formula has to work. In the interest for both parties
@gsmali5310
@gsmali5310 5 лет назад
मराठी बोल फेकेंद्र
@pappu1494
@pappu1494 5 лет назад
भाजप आणि शिवसेनाची निवडणुकीच्या आधी ची नेहमीची नाटके आहेत
@MaheshPatil-hd4lp
@MaheshPatil-hd4lp 4 месяца назад
जा आता उद्वव साहेबाचे पाया पडा देवेद्र फडणवीस
@bhgwangajarmal8826
@bhgwangajarmal8826 5 лет назад
यांचा फक्त देखावा होता ,यांचे युतीशिवाय काही खरे नाही ,,,महाराष्ट्रात फक्त वचीत बहुजन आघाडी,,,,जय भीम 'जय शिवराय
@SuryakantSutar-tq3op
@SuryakantSutar-tq3op Год назад
८०टक्के समाजकारण २० टक्के राजकारण बाळासाहेबांचा प्रथा चालू करा सत्तेशिवाय bjp जगू शकत नाही आघाडीत रहा bjp vale nale tajtat
@santoshsharma6745
@santoshsharma6745 5 лет назад
Aata fakt Congress
@adwaitastroguru4233
@adwaitastroguru4233 5 лет назад
ह्या युतीचा फायदा काँग्रेसला होईल युती झाली पाहीजे।
@prakashgaikwad1705
@prakashgaikwad1705 Год назад
कपटी टरबुज
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 5 лет назад
बर्नॊलची विक्री वाढली.😀😀😀😀गांडीकडुन नुसता जाळच निघणार.
@jayeshfarde5249
@jayeshfarde5249 5 лет назад
जर युती झाली तर 40 जागा 100 टक्के जिकणार
@sunil.--_
@sunil.--_ 5 лет назад
युती होणार आहे फक्त शिवसेना ला मुख्यमंत्री पद पाहिजे
@rajeshraut1352
@rajeshraut1352 5 лет назад
Karg maaf Kara nokareya deya
@rameshpandit5317
@rameshpandit5317 5 лет назад
Only Prakash Ambedkar
@dilippatra8820
@dilippatra8820 5 лет назад
शिवसेनेनी मी पणा सोडून माणसेसी युती करावी मग बघा सगळ्यांची हवा टाईट होईल
@roshanmhatre6574
@roshanmhatre6574 5 лет назад
Lacharsena , manjar
@sachinkhandagale...mitmita2142
raout chi oukat disli
@shashisamarth6128
@shashisamarth6128 Год назад
June video kashala dakhawta
@KrishnaVitthalShinde
@KrishnaVitthalShinde 7 месяцев назад
युती होणार खाली खेचण्यासाठी
@satvik7589
@satvik7589 3 года назад
शिवसेना pjp कडे जाऊ नये काहीही उपयोगी नाही
@akashpathare7603
@akashpathare7603 5 лет назад
बोलायला शब्दच नहीं ठेवले सेने ने
@AmolPatil-re4xh
@AmolPatil-re4xh 5 лет назад
खुप निर्लज्ज बघीतले पण हया डोघाणसार्खा नाही !
@sushiladhomse862
@sushiladhomse862 Год назад
राजकारण म्हणजे नाटक झालं आहे दोन पक्ष्याचे दोन अंक संपले आता पुन्हा उधवसाहेब येणार पण आधी ज्यानी पक्ष फोडला ते मिंध्ये राजकारणात घेऊ नका काय सांगावे पुन्हा गद्दारी होऊ शकते उधवसाहेब देशयासाठी हवेत जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय
@swapnilsasane6770
@swapnilsasane6770 5 лет назад
तुम्ही दोघे रोजगार देउ शकत नाही आम्हाला तुम्ही दोघेही नाकोय
@KrishnaVitthalShinde
@KrishnaVitthalShinde 7 месяцев назад
या फडणीस आणि शिंदेला संपवलं पवारांना संपवलं आता आपण त्याच्या नादी लागायचं नाही
@KrishnaVitthalShinde
@KrishnaVitthalShinde 7 месяцев назад
काही गरज नाही ती करायची तुम्ही तुमचं लढा आम्ही आमचं लढू
@KrishnaVitthalShinde
@KrishnaVitthalShinde 7 месяцев назад
मका युती करायला सांगा मोठा भाऊ लहान भाऊ का करतात तुम्ही तुमचा लढा ना साहेबांना मध्ये येऊ नका त्यांच्या नाका खालून सरकार तुम्ही काढून नेले ना आता त्याच्याशी काही नाही पाहिजे आपल्याला
@KrishnaVitthalShinde
@KrishnaVitthalShinde 7 месяцев назад
हा फडणी सगळ्यांना गाळात घालणारा माणूस आहे एखाद्या वेड्याने सुद्धा त्याच्या नादी लागू नाही तो सगळ्यांचा घातपात करतो
@shridharmachutre5518
@shridharmachutre5518 5 лет назад
Natki nete
@sahdeoshirsat4472
@sahdeoshirsat4472 4 месяца назад
आता नागपूरला जा
@shripadkulkarni6791
@shripadkulkarni6791 5 лет назад
सजय राउत हा शरद पवार चा एजेंट आहे पूण् शिव सेना मातित यानेच घातली आहे
@dilippatra8820
@dilippatra8820 5 лет назад
हा बामन भाजपाचा कसा पायाशी येईल बघा
@kishormadan9851
@kishormadan9851 5 лет назад
वनंली अजित दादा पवार साहेब भावी मुख्यमंत्री
@anilkokale720
@anilkokale720 7 месяцев назад
पतुसला अमिही भाव
@ANILDANAIT-kr6zz
@ANILDANAIT-kr6zz 4 месяца назад
Uti.karaychi nah 0:38 Matra Ubt la kaum jail mahdhe Theva 0:38
@OS-bk9nf
@OS-bk9nf 5 лет назад
Fadavnis Saheb mast manus
@jaypalnarade8287
@jaypalnarade8287 5 лет назад
2019 काँग्रेस ची सत्ता येनार
@RambhauSuryawanshi-ce6ug
@RambhauSuryawanshi-ce6ug Год назад
यकत्रनको मराठा
@satishengole5850
@satishengole5850 5 лет назад
राहु tv 9 द्या नाइन रिपोर्टर खोट्या बातम्या पसरू नक
@abhijitchaudhari9838
@abhijitchaudhari9838 5 лет назад
Devendra Fadnavis bolto BJP lachar nahi aani SHIV SENA la 2 seats deyun BJP lachar zale. Lachar BJP.
@nathraodahiphale497
@nathraodahiphale497 5 лет назад
चांगला निर्णय
@a42nagargojetejaswi2
@a42nagargojetejaswi2 5 лет назад
Kel ghya kel
@pravingorivale5419
@pravingorivale5419 5 лет назад
Rojach natk aahet ya doghanchi
@Fas258
@Fas258 5 лет назад
Shivsena.... Really??? Please don't make us "LACHAR"
@Wolf29977
@Wolf29977 5 лет назад
Mhanje SHIV SENE cha, 'PAHILE MANDIR PHIR SARKAR,' he fuski dhamkich tharli,LACHAR SHIV SENA.
@udaysingsardesai3150
@udaysingsardesai3150 5 лет назад
BJP ch yogya party ahe Maharashtrachya Lokansathi
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 5 лет назад
Sanjay raut tula shivsena chya seat kami karaychya ahet ka.parat media samor bolu nakos.
@kunalvyasvlogs5485
@kunalvyasvlogs5485 5 лет назад
khar ahe. savarno virodhi bolato ha
@lalitjain7104
@lalitjain7104 5 лет назад
Right ..khup jast bolto ha manus..ani kahihi badbad karat nehmi..Ha yuti madhil khada ahe ase mla vatate..
@yogesharadhye6708
@yogesharadhye6708 5 лет назад
Cm mhantat he hoiel te hoiel yuti nahi zali tar mag 2014 maddhye ka yuti todali?
@prashantghadge1763
@prashantghadge1763 5 лет назад
Uddhav Saheb lachari dakhvu Naka Apmanacha badala ghya
@Maharashtraboy_2023
@Maharashtraboy_2023 5 лет назад
Shivsena lachar zali ahye
@KrishnaVitthalShinde
@KrishnaVitthalShinde 7 месяцев назад
कशाला बोंबलतो ओरडतो जोरात डाव टाकतो काय डाव टाकू नको नाव टाकू नको तुझ्या पद्धतीने तू लढ उद्धव साहेब तुमच्या बरोबर येणार नाहीत
@suryakantrane2372
@suryakantrane2372 Год назад
Kahich nako Tumche tumhi paha Amache amhi
@udaysingsardesai3150
@udaysingsardesai3150 5 лет назад
NCP, Congress, Manase he pakshya kahi kamache nahit
@aditipandit8387
@aditipandit8387 5 лет назад
no gatbandan only ekla chalo ree
@ashokgaikwad7559
@ashokgaikwad7559 5 лет назад
shivenene swabalavr ladayla pahije ata..bjp ch khi kharr nhi
@bhaskarnarsale341
@bhaskarnarsale341 5 лет назад
महाराष्ट्र संजय राउत नाही . एकटा लढला तर भाजपा विजयी होणार आणि शिवसेनेला ९ जागा मिळतील . कारण बाळासाहेबाच्या राजकारणात आणि यांच्या राजकारणात जमीन आसमानाचा फरक आहे . मोदीच्या नावाखाली शिवसेनेचा फायदा होईल हे नक्की आहे . कारण आजचा मतदार जागरूक आहे .
@sanjaykadam2278
@sanjaykadam2278 5 месяцев назад
फडणवीस साहेब हळु बोला आम्हाला आयको येत मि मोदी चा परिवाराचा
@sulbhalandge2684
@sulbhalandge2684 2 года назад
He 3 varshapurvicr ahe, mag itka juna ata kashala dakhavtat?
@Movieshortsvideos835
@Movieshortsvideos835 5 лет назад
Shevti lacharsena,bjp cha bocha chatnari
Далее
Silent Hill 2 - Мульт Обзор
07:26
Просмотров 328 тыс.