Тёмный

Special Report | 16 बंडखोरांची आमदारकी जाणार? - TV9 

TV9 Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 2,3 млн
50% 1

www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Опубликовано:

 

26 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 386   
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 Год назад
१६ जणांची आमदारकी जाईल तेव्हा जाईल पण एक गोष्ट सत्य आहे की हे परत २०२४ परत आमदार होणार नाहीत. लिहून ठेवा
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 Год назад
कोर्टाचा निर्णय काही असो पण येत्या 2024 ला जनतेचा निर्णय म्हनजे भाजपा मुक्त,महाराष्ट्र हे निश्चित ठरनार।
@vinodshankarpure6088
@vinodshankarpure6088 Год назад
आमदारांचे पद रिक्त करा
@dharmalawand2384
@dharmalawand2384 9 месяцев назад
निकाल जाहीर करण्यात आला पाहिजे
@moonulhas
@moonulhas Год назад
6 महीने झाले पण हया ४० लोकाना लाज कशी वाटत नाहीं
@Casio_21
@Casio_21 2 года назад
दिकप तुम्हाला शिव सैनिकांनी मत दिले तेव्हा तुम्ही आमदार झालात हे विसरू नका
@pawandhokrat8392
@pawandhokrat8392 Год назад
🔥🔥
@umeshsonavne5682
@umeshsonavne5682 Год назад
ऐकदम बरोबर आहे हे सगळे अपात्र च आहेत
@rajendramore4359
@rajendramore4359 2 года назад
आमदार के पद रद्द करा
@darkevil6052
@darkevil6052 Год назад
१६ आमदारांचे पद रद्द करा
@murlidharburte6617
@murlidharburte6617 Год назад
शिंदे याना अ पात्र केल्या सिवाय हा प्रश्न सपु शकत नाही?
@gajananudakwar1260
@gajananudakwar1260 2 года назад
केसरकर 100% लाथा खाणार
@kailasbachhav8586
@kailasbachhav8586 Год назад
श्री राउत साहेब आपणच खरंच नेते आहात महाराष्ट्रातला स्पष्टवक्ता सडेतोड बोलणारे त्यांना वाईट वाटत नाही त्यांना उत्तर द्यायला काहीच नाही. बी.जी.पी..हटाव.... महाराष्ट्रात नको....
@dattapawar7114
@dattapawar7114 2 года назад
तुला राज्यसभेत वाकड्याने पाडला नाही हे तुझं नशीब
@Dinesh-pr1wx
@Dinesh-pr1wx 9 месяцев назад
दिपक केसरकर तुम्हाला शिव सैनिकांनी मत दिले तेव्हा तुम्ही आमदार झालात हे विसरून नका बंडखोर आमदारांना निलंबित करा जय महाराष्ट्र🚩🚩🚩
@sindhukhule6845
@sindhukhule6845 Год назад
सोळा आमद़ार निलंबित झाले पाहिजे
@ranvirsinghverma2706
@ranvirsinghverma2706 Год назад
आता विलिनीकरण ची वेड निघुन गेलेली आहे ,कारण प्रकरण विचाराधीन आहे , आता हे 16गेले कामाने , किंवहा निणर्नया चा अगोदर शिवसेना मधे परत यावा लागेल ,जर पक्षपर्मुख त्यांना परत घेण्यास तयार झाले तर।
@laxmanbhujbal2017
@laxmanbhujbal2017 4 месяца назад
लवकरच निर्णय व्हावा ही इच्छा विजय हा मूळ शिवसेनेचा,उ,बा,ठा
@RAJPADALKAR
@RAJPADALKAR 2 года назад
बंडखोरांचे शिवसेनेशी नाते तुटले
@eknathtalele307
@eknathtalele307 2 года назад
राऊतसाहेब असेच बोलत राहा. जनता ऐकत आहे.
@itscomplicated2290
@itscomplicated2290 2 года назад
अरे या उदय सामंत ल काय कमी पडल काल तर तोंड वर करून शाहन पण शिकवत होता
@Raysons2232
@Raysons2232 2 года назад
Ed 🥺🥺🥺🥺
@pramoddeshmukh5807
@pramoddeshmukh5807 2 года назад
Ha suddh
@dilipchaudhari9347
@dilipchaudhari9347 Год назад
अभिनंदन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब अभिनंदन महाविकास आघाडीचा विजय असो
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 2 года назад
खूप छान नाटक करता येते गुलाबराव तुम्हाला 👌
@sudeshmore6032
@sudeshmore6032 2 года назад
टपरी वाला
@amolhatagale6573
@amolhatagale6573 Год назад
D
@kerubabakhedkar1723
@kerubabakhedkar1723 2 года назад
१६ आमदारांना निलंबित केले की शिवसेना.आघाडीतला सर्वात लहान पक्ष असेल.आणि मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा.हाच तो काकांचा प्लॅन बी.
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 2 года назад
संजय राऊत बरोबर बोलले चाळीस बंडखोर बिगर बापाचे आहेत का बाळासाहेबाचे नाव घ्यायला.
@bharatkapadi5218
@bharatkapadi5218 2 года назад
Xcvvv
@aniketshinde7741
@aniketshinde7741 Год назад
@kishorpatil2198
@kishorpatil2198 2 года назад
बंडखोर आमदारांना निलंबित करा आणि पुन्हा निवडणूक लवकर लावा
@KushabhauDeshpande
@KushabhauDeshpande Год назад
@balugagare6277
@balugagare6277 2 года назад
एकच राजा मा उध्वजी ठाकरे
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed 2 года назад
या १६ आ मदरांची नवीन निवडणूक लावा अथवा राष्ट्रपती राजवट लावा.. पेण जनतेला वेठीस धरू नका.
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 2 года назад
जनतेला वेठीस धरणारे भा ज प आहे
@ayubshaikh6364
@ayubshaikh6364 2 года назад
@@dineshhagawane4272 pqqqq
@bsdholebsdhole6471
@bsdholebsdhole6471 2 года назад
@Dilipkumar Gosavi ,
@tanajipowar2356
@tanajipowar2356 Год назад
Rajkarne kutre Kay karnr Hey ch karnr
@ramdasrajpure5030
@ramdasrajpure5030 Год назад
आसेल झाले पाहिजेत तर लोकाना विश्वास राहणार
@laxmanbhujbal2017
@laxmanbhujbal2017 4 месяца назад
हे सर्व लोकसभेच्या निवडणुका आधीच व्हायलाच हवे
@mahalingjadhav2044
@mahalingjadhav2044 8 месяцев назад
सर्व बंडखोर आमदार अपात्र होयला पाहिजे
@pradeepkaudare9450
@pradeepkaudare9450 2 года назад
ज्याने शिवसेना सोडली त्याचे कल्याण झालेच समजा 😝😆😛😛😜
@ramdasrajpure5030
@ramdasrajpure5030 Год назад
ह्या आमदार वर कारवाई झालीच पाहिजेत जनतेत रोष पत्करून घेतला
@avinashingale8704
@avinashingale8704 7 месяцев назад
शशू
@subhantamboli2659
@subhantamboli2659 Год назад
अभिनंद महा विकास आघाडी
@mehuldeshpande3533
@mehuldeshpande3533 2 года назад
जायलाच पाहिजे....
@ramanathgorde2780
@ramanathgorde2780 Год назад
लवकर(१६)आमदारांनाअपात्रकरण्यातयावे
@virenchavan778
@virenchavan778 2 года назад
MIM मध्ये विलीनीकरण करा .
@vaibhavanavkar3221
@vaibhavanavkar3221 2 года назад
महागाई बाबत चर्चा करा
@vishvmalak3648
@vishvmalak3648 2 года назад
बंड्यानो तुमचे राजकीय कारकिर्दीची वाट लावली फडण20 यांने हे लक्षात ठेवा 🙏👍👌
@senavadal.
@senavadal. 2 года назад
देवीला बळी द्या. लाखो मतदारांचा अपमान केला या भाड्याने.
@satishtonape9411
@satishtonape9411 2 года назад
राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर युती करून
@gajananudakwar1260
@gajananudakwar1260 2 года назад
@@satishtonape9411 50 पैसे भेटले का
@afajaltadavi3605
@afajaltadavi3605 Год назад
Y7】@@gajananudakwar1260
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 2 года назад
आम्हाला सर्वांना समजतं शिंदे साहेब आपण सर्वांना का घेऊन गेलेत फक्त ED व पैसा 😭😭😭😭
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 2 года назад
बरोबर आहे तुमच्या सारख्यांना अशीच भाषा समजते साहेब 😜
@anandakodag7215
@anandakodag7215 2 года назад
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 2 года назад
राज्यपाल साहेब तर वाटच पाहून आहेत हे मॅटर कधी माझ्याकडे येतंय.....
@user-ut7ct4xk4d
@user-ut7ct4xk4d Год назад
राऊत साहेब तुम्ही ऐकच नंबर आहे
@user-si3he8ob2g
@user-si3he8ob2g Год назад
आदित्य साहेब यांच्या सोबत मी आहे
@ramdasrajpure5030
@ramdasrajpure5030 Год назад
आदित्य जी ठाकरैच जे बोलत आहेत ते बरोबर आहेत
@anandaaher3212
@anandaaher3212 Год назад
y एस
@shridharshelar1918
@shridharshelar1918 Год назад
सुरतला का गेलात महा रासटज्र
@bipinshinde5897
@bipinshinde5897 Год назад
बोरोबर आहे राऊत साहेब
@pratibhawalawalkar4217
@pratibhawalawalkar4217 Год назад
16 aamdarana disqualified kara
@jagdishnandagawali5101
@jagdishnandagawali5101 2 года назад
निवडणुका नाही येऊ द्या काय?या बंडखोरांना जनतेत येऊ द्या जरा।
@gopaljawade1030
@gopaljawade1030 5 месяцев назад
Only. Udhav. Balasaheb.. Thakre...
@dilipchaudhari9347
@dilipchaudhari9347 5 месяцев назад
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊
@tatyasahebmaharnvar44
@tatyasahebmaharnvar44 Год назад
बंडखोर आमदार पडायला पाहिजे च निकाल उद्धव साहेबांच्या बाजूने यायला पाहिजे😅😊
@digambarchaudhari8490
@digambarchaudhari8490 Год назад
केसरकर तुला लाज वाटती का आमचीच शिवसेना म्हणायला
@santoshdeshmukh6509
@santoshdeshmukh6509 2 года назад
केसरकर साहेब आपण स्वतः सांगता की आम्ही शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आहोत शिवाय आपण राजीनामे दिले नाहीत तर मग भाजपा राज्यपालांना सरकार अल्पमतात आहे असे कसे सांगू शकते?
@sunilaghav9785
@sunilaghav9785 Год назад
Ok Sss
@YasinAttar-pv3xz
@YasinAttar-pv3xz 8 месяцев назад
​@@sunilaghav97852llll 0lp
@YasinAttar-pv3xz
@YasinAttar-pv3xz 8 месяцев назад
Ccxds
@vashishthphadake8333
@vashishthphadake8333 Год назад
संजय राऊत योग्य च बोलले आहेत
@vasantkhalse1870
@vasantkhalse1870 2 года назад
शिंदे गटाच्या सर्व आमदारांनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा व नंतर शिवसैनिक आहोत असं सांगावं 🎉
@bhikanpatil4601
@bhikanpatil4601 Год назад
आदित्यजी तुम्ही एकदा मनसेला टोला लगावला होता किमी संपलेला पक्षा बद्दल बोलत नाही पण नियतीने घाला घातला तुमचं पक्ष संपला
@kmkindustries9689
@kmkindustries9689 2 года назад
तुमचे गुरु आंनंद दिघेसाहेब आहेत त्यांचा नावाने नवीन शीव सैना काढा
@omshrisapre6405
@omshrisapre6405 Год назад
खरा. बापाचा आहेतच पक्ष काढ
@sambhajisonawane8214
@sambhajisonawane8214 Год назад
उद्धव ठाकरे जिंदाबाद 💪💪⚔️⚔️🏹🏹
@dadasahebkulkarni9840
@dadasahebkulkarni9840 Год назад
केसरकरला.किती.बाप.आहेत
@BalajiMungade
@BalajiMungade 17 часов назад
बाजारात मध्ये या लोक सांगते तुम्हाला भारतातले लोक नव्हते
@dadasahebkulkarni9840
@dadasahebkulkarni9840 Год назад
गद्माराने.लाखो.मतदाराला.फसवले.आहे.
@SudamMakhare-bd1oz
@SudamMakhare-bd1oz Год назад
सगळे घरी जा सियान काढायला जावा
@laxmanbhujbal2017
@laxmanbhujbal2017 4 месяца назад
ब॑डखोरा॑ना शिक्षाही झालीच पाहिजे
@sportskiduniya5453
@sportskiduniya5453 2 года назад
speaker जरी 16 आमदार सस्पेंड केले तर शिवसेनेचे आमदार राहतात 39 त्यामुळे शिवसेना सर्वात लहान पक्ष होणार आणि मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार सगळा बारामतीच्या काकाचा डाव आहे 😂😂वडापाव सैनिक तुम्ही नुसत्या तोडफोड करा तोपर्यंत शरद खान संपूर्ण शिवसेना खाऊन टाकतो😂 तुमचे दोन्हीकडून ❤️डे लागणार आहेत 😂
@deepakkakaskar8630
@deepakkakaskar8630 2 года назад
अडीच अडीच वर्षी मुख्यमंत्री पद असेल तर
@vikasbutala5173
@vikasbutala5173 2 года назад
सुंदर तर्क. 👌👌👌काय डोके आहे.
@sksajid6450
@sksajid6450 2 года назад
रावसाहेब से चला जा लई भारी रावसाहेब😭😭😭😭😭
@shashibhushankhochare6667
@shashibhushankhochare6667 2 года назад
Sanjay Raut la 41 MLA ne niwadli ahe
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 Год назад
विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष यांना डाकविभाग कुरीयरने पत्र दिले तर निर्णय देणे गरजेचे 2/3सभासद गट तयार करून वेगळे होऊ शकतात
@user-fg8ln7ie5l
@user-fg8ln7ie5l Год назад
R madhava me to do the same thing in my mind 😂😂 BB
@maleshbheskar3354
@maleshbheskar3354 Год назад
Kadhi Janae?
@santoshpawar-yc7es
@santoshpawar-yc7es 2 года назад
विकृत भाषा दुसर यांच्या कडुन काही अपेक्षीत नाही 25 बाप..
@sudeshmore6032
@sudeshmore6032 2 года назад
गदार ला धडा शिकवला पाहिजे
@ashavanjare296
@ashavanjare296 Год назад
शिंदे हटाव यांना फक्त संजय राऊत साहेब पूरुन उरलेत जय महाराष्ट्र
@pravinofficial441
@pravinofficial441 2 года назад
काय केसरकर पाळायला नाही पाहिजे लोक हसतात ना. कसले वाघ हे
@prakashaurade6984
@prakashaurade6984 2 года назад
मग सांगा की पापा केले तर कोरोणा होतो मग सांगा महाराष्ट्र राज्य चे विरोधी पक्षनेते आणि राज्यपाल काय केले आहेत म्हणजे च पापा केले आहेत
@moreshwarsahare8684
@moreshwarsahare8684 Год назад
Hi I'm in opp
@moreshwarsahare8684
@moreshwarsahare8684 Год назад
Hi I'm no vi mo hy so c opp of ko du hu ki hu opp opp
@gokulkhambekar7788
@gokulkhambekar7788 2 года назад
थोडे थांबा , वेळ सर्वांची येते. Believe in karma returns 😎
@dineshkinkar384
@dineshkinkar384 2 года назад
.
@vilasaghade3052
@vilasaghade3052 2 года назад
@vilasaghade3052
@vilasaghade3052 2 года назад
झुरळाचाही वेळ येतो
@dakshmpatole4301
@dakshmpatole4301 Год назад
पाटलांनी lokasathi डोकं तकलू करून घेतले ,नाव जुलाब राव खोके खाव,
@vishvmalak3648
@vishvmalak3648 2 года назад
बंडखोराणा कोणीच चांगले म्हनत नाही .
@sacginbarbole2199
@sacginbarbole2199 2 года назад
0pppp
@sadanandnaik852
@sadanandnaik852 Год назад
मतदारांची संमतीने घेऊन गट वेगळा केला का. तुमच्या मनाने तुम्ही वेगळे झालात तेव्हा आता वेगळे राहून जिंकून दाखवा. स्तेचा जीवावर स्वतःचा फायदा क्रायचा तुम्हाला अधिकार नाही. जनता माफ करणार नाही.
@sagarchavan446
@sagarchavan446 Год назад
थोडीशी लाज वाटत असेल तर बाळासाहेब ठाकरे चा फोटो लावून निवडणूक लढु नका
@kaushalsarade3451
@kaushalsarade3451 2 года назад
Amdarki gelich pahije
@ramchandrasutar8524
@ramchandrasutar8524 Год назад
Very good UdhavSena
@Yogeshpitale-rj3ef
@Yogeshpitale-rj3ef 2 года назад
वकड्याने शिवसेना संपवण्यासाठी संजय राऊत हुजर्या ला सुपारी दिली आहे उद्धवा ओळखून घे लवकर
@dnyeneshwarlimbhore1631
@dnyeneshwarlimbhore1631 2 года назад
Barobar ahe raut shaheb
@dakshmpatole4301
@dakshmpatole4301 16 дней назад
Sare janar aahet ,paksh pramukh ko nahi malu ya unko batana chahiye ,kanun kya bolta hay ,antim nikal kort. Ka rahega,vilin hoga to bach skta hay,band khori bhari पडणारच,
@rafikshaikh-fz8uz
@rafikshaikh-fz8uz 2 года назад
तोमी तर मात दान केला नाही सगळे ना माति आहे भाजप 134 मते कसे पडले
@durgeshguldagad7096
@durgeshguldagad7096 2 года назад
आता कायदेशीर कारवाई चालू आहे तोपर्यंत राऊत साहेब यांनी शांत राहीले पाहिजे
@pramodmanjarekar8317
@pramodmanjarekar8317 2 года назад
चारही बाजूने घेरण्या चा प्रयत्न चालू आहे
@tanajipowar2356
@tanajipowar2356 Год назад
Tuzaa gandila mirchi ka lagti
@user-si3he8ob2g
@user-si3he8ob2g Год назад
मला फक्त त्याच्यामध्ये मी पण बोलू
@SagarPatil-rd9ji
@SagarPatil-rd9ji Год назад
Ok
@sandipchavan7928
@sandipchavan7928 2 года назад
संजय स्वतःला महाभारतातील संजय समजत आहे, पण एक गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राजकारण करता तुम्ही आणि अशी भाषा वापरतात 25 बाप वगरे... नक्की चिडचीड होतेय म्हणुन अस बोलणे की तुमचा मूळ स्वभाव अणि संस्कार तसेच आहेत, असे असेल तर कृपया छत्रपती च्या नावाने राजकारण करू नका तुमची लायकी नाही, अजून एक गोष्ट म्हणजे, 'अस म्हणतात की माणूस जसा असतो तसेच त्याचे विचार असता, त्यामुळे बाप हा विषाय यापुढे 🤫
@Raysons2232
@Raysons2232 2 года назад
Prtekala त्याच्या लायकी प्रमाणे भाषा वापरावी लागेल
@viveknpatil699
@viveknpatil699 Год назад
एखाद्या पक्षाने आदेश दिल्यास ते निरर्थक आहे का फोन करावा लागला आहे पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते कि नाही तर सांगा हिवाट फार मोठा वाटा किती हेगळे थोथाट आहे जनतेला भुरळ घातली आहे हे खरेच मग एक तर बडतर्फ केले तर चांगले नहितर निवडून घेणे हाच मोठा ट्राय
@laxmanbhujbal2017
@laxmanbhujbal2017 4 месяца назад
जनता एवढी बोलते,तरी ब॑डखोरा॑ना काही फरक पडत नाही
@mallikarjunmetagoli8920
@mallikarjunmetagoli8920 Год назад
Arey kadhi jaanar..kasala khel suru ahe..Politician lokanche Nikal jar yevade vel lagat asel tar normal lokanche kiti vel lagnaaar..kasala nyayalay Ani kasla justice.😠
@viveknpatil699
@viveknpatil699 Год назад
एखाद्या पक्षाने आदेश दिल्यास ते निरर्थक आहे का फोन करावा लागला आहे पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते कि नाही तर सांगा हिवाट फार मोठा वाटा किती हेगळे थोथाट आहे जनतेला भुरळ घातली आहे हे खरेच मग एक तर बडतर्फ केले तर चांगले नहितर निवडून घेणे
@pankajdhok7573
@pankajdhok7573 2 года назад
Udhava gajab tuze sarkar
@motivationbymarutilabde8569
@motivationbymarutilabde8569 2 года назад
Yes zal raut
@virenchavan778
@virenchavan778 2 года назад
Eknath he pap kuthe fedshil
@user-ut7ct4xk4d
@user-ut7ct4xk4d Год назад
खुपच छान नाटकं गु
@ramchandrasutar8524
@ramchandrasutar8524 Год назад
Sanjay Raut.agebado ham tumare sath hai.
@Gah596
@Gah596 Год назад
San Diego California
Далее