मूर्ती लहान कीर्ती महान. असाच प्रत्येक घरातून कीर्तनकार तयार झाले तर? भारत उज्वल होईल. यासाठी संस्कारांचीच गरज आहे. सतसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. धन्य ते आई बाप . पोटी असा हिरा जन्मला. धन्यवाद महाराज. खूपच अभ्यासपूर्ण निरूपण केले. का न आणि मन तृप्त झाले . जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏
शेवटी समारोप आणि आभार खूप छान झाला महाराज... जसे काय हाडाचे कीर्तनकार आहात तुम्ही ... खरच खूपच छान कीर्तन झालं महाराज... चैतन्य महाराज राऊत महाराज तुमच्या वयाकडे पाहता एखाद्या अस्सल तरबेज पटाईत कीर्तनकारापेक्षा पण खूपच छान किर्तन केलं तुम्ही... खूपच नवल, आश्चर्य , कुतूहल , अचंबा , आणि हेवा वाटावा असंच किर्तन केलं तुम्ही चैतन्य बुवा राऊत महाराज...
आपल्याकडे हिंदू आपल्या देव-देवतांची विटंबना करतात आपल्याच देवा वर व्यंग करतात आजकाल कोणीही उठतो आणि देवा वर बोलतो आपली लायकी सुद्धा माहित नसते आणि आपलं तिथे टाळ्या वाजवतो आणि प्रोत्साहन देतो