Тёмный

भारताच्या लोकशाहीची तुलना अमेरिकेच्या लोकशाहीशी, Raj Thackeray यांच्या मुलाखतीतील वक्तव्य चर्चेत! 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 3,8 тыс.
50% 1

#RajThackeray #SharmilaThackeray #MNS #MaharashtraTimes
अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशन सुरु आहे.
या अधिवेशनाला मनेस अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मुलाखत दिली.
राज ठाकरेंना विचारण्यात आलं की, तुमच्या भाषणांमध्ये कायम...
व्यवस्थेविरुद्धचा राग दिसतो, अनेकांच्या तो केवळ शब्दात दिसतो.
परंतु तुमचा राग शब्दांपलीकडचा आहे. यामागची कारणं काय आहेत.
त्यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, भारतामध्ये लोकशाही आहे असं आपण म्हणतो.
परंतु भारतात तसं नाहीये, असं माझं मत आहे. आपल्याला लोकशाहीचा अर्थच कळला नाही.
अमेरिकेत जी आहे ती लोकशाही म्हणता येईल, माणूस केवळ सुशिक्षित असून...
चालत नाही तर तो सुज्ञ असावा लागतो, तिथेच लोकशाही नांदते.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Опубликовано:

 

28 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 33   
@jagdishnandekar2993
@jagdishnandekar2993 10 дней назад
इकडं हुकुमशाही आहे ला बिनशर्ट पाठिंबा द्यायचा तिकडं जाऊन लोकशाहीचा पुळका आणायचा काय पलटी आहे 😮
@shubhzzz21
@shubhzzz21 10 дней назад
बरोबर आहे लोकशाहीचा अर्थ शब्दावर एकनिष्ठ राहणे असा होतो आणि तुम्ही तो कधीच पळाला नाही साहेब तुम्ही प्रत्येक वर्षी आपला भूमिका बदलत राहिले व लोकशाहीला कलिंबा फासला😊
@manoharsalunke9335
@manoharsalunke9335 10 дней назад
तानाशाहीला बिनशर्त पाठिंबा द्यायचा आणि लोकशाहीच्या गप्पा मारायच्या. हा माणूस मातोश्री बाहेर आहे याच समाधान वाटतं
@UnitedIndiaStrongIndia
@UnitedIndiaStrongIndia 10 дней назад
"ना आचार, ना विचार नेता लाचार, कार्यकर्ता बेजार "
@UnitedIndiaStrongIndia
@UnitedIndiaStrongIndia 10 дней назад
कधी तळ्यात, कधी मळ्यात, नेता गोंधळात, कार्यकर्ता जाळ्यात?
@hemantshinde1789
@hemantshinde1789 10 дней назад
साडेतीन मधला अर्धा .
@rohitranbawale5740
@rohitranbawale5740 10 дней назад
Ware va shabbash!
@YogeshB-ei6uu
@YogeshB-ei6uu 10 дней назад
आधी मी राजसाहेबांचा चाहता होतो पण आता मात्र मला राज साहेबांची कीव येते , यांनी मोदीला पाठिंबा दिला म्हणजे हुकूमशाही ला पाठिंबा दिला , हुकूमशाही ला पाठिंबा द्यायचा आणि लोकशाही चे गुणगान करायचे
@sunilmore6230
@sunilmore6230 10 дней назад
मग तेथेच रहा. लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचार करुन चांगली कमाई केली आहे.
@unknown_49018
@unknown_49018 10 дней назад
आता तुच बघ भावा तुझ्या मित्राला तु बिनशर्त पाठिंबा दिला आहे त्याचच सरकार आहे.डबल ढोलकी आहे राव राज ठाकरे
@m.s.1012
@m.s.1012 10 дней назад
Hyala supari che paise milale nahi ki ha palati marto😂😂😂
@sudhakarkadam8232
@sudhakarkadam8232 9 дней назад
लोकशाही आहे पण तिचा शर्ट उतरविण्याचा आपण प्रयत्न केलात
@kambledeepak2083
@kambledeepak2083 10 дней назад
तुम्हाला कोणती लोकशाही पाहिजे ते ठरवा.
@vijayingle2209
@vijayingle2209 9 дней назад
लोक शाही विरोधी पक्षाला आपण बीनशर्थ पाठिंबा दिला त्याचे काय?
@user-xm9sz8ui9k
@user-xm9sz8ui9k 10 дней назад
मराठा म्हणून फक्त राजकारण
@gaikwadpravin6410
@gaikwadpravin6410 10 дней назад
भूमिका बदलू 😂😂😂😂😂😂😂😂😂 हसु येत (चांगल नेता पणं कॅन्फुज झालाय)
@tinasamthaan7612
@tinasamthaan7612 10 дней назад
बिन शर्ट सुपारी
@husenligewan3794
@husenligewan3794 10 дней назад
Are kashala time pass kashala kartay dusra bhetla nay ka
@kishorekulkarni1781
@kishorekulkarni1781 8 дней назад
अगदी बरोबर बोललेत राज साहेब, मोदी च्या विरुद्ध बोलले तर इडी चा बांबू घातला. याला लोकशाही म्हणतात का? 😜 इतका बांबू मारलाय कि मोदी हुकुमशहा असून देखील त्याना न मागता बिनशर्त पाठिंबा दिला.
@SamrthGalss
@SamrthGalss 9 дней назад
हा माणूस लोकशाही ची माहिती सांगणार.... तुज्या विरोध बोलणे मनजे लोकशाही आहे तुजी आणि लोकशाही चा काडी मात्र संभंध नाही
@SamrthGalss
@SamrthGalss 9 дней назад
मी रोज झक मारतो..., 90ची
@tarannumtamboli9539
@tarannumtamboli9539 10 дней назад
Sir tumchyasarkhe wagh dukrana sport karta?
@jaishankarindustries6239
@jaishankarindustries6239 10 дней назад
बिनशर्ट पाठिंबा ?सध्या तुमचा गजनी झालं का ?
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 10 дней назад
Tumi sakali lavkar utha saheb......Kay hotat tumi kay zalat tumi saheb
@vickysoni737
@vickysoni737 10 дней назад
Ghya 200 Bola😂😂😂 Utha dupari ghya 😂😂😂😂
@myvision1999
@myvision1999 10 дней назад
हा माणूस राजकारणात कधी यशस्वी होऊ शकतो का? साहेब, तुमच्यामुळे तुमच्या लाखो समर्थकांचे भवितव्य अंधारात जातय. अमेरिकेत जाऊन आपल्या अस्थिर स्वभावाचा परिचय करुन देताय. म्हणे अमेरिकेत लोकशाही आहे, भारतात नाही.
@aniruddhawankhede6795
@aniruddhawankhede6795 10 дней назад
Tumhi America madhe jave manje tithe tumche sarkar yeil😂
@beliver123
@beliver123 10 дней назад
Bakwas😂