Тёмный

३१ डिसेंबरची पहाट, Sharmila Thackeray सोबत, मी पळ काढला; Raj Thackeray यांंनी सांगितला किस्सा! 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 3,4 тыс.
50% 1

#RajThackeray #SharmilaThackeray #MNS #MaharashtraTimes
अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशन सुरु आहे.
या अधिवेशनाला मनेस अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक प्रकट मुलाखत दिली.
यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या लग्नाआधीच भन्नाट किस्सा सांगितला आहे.
ते म्हणाले, लग्नाच्या आधी एका ३१ डिसेंबरला मी आणि शर्मिला, आम्ही एका ठिकाणी फिरायला गेलो होतो.
तेव्हा शर्मिला आणि माझ्या प्रेम संबंधांबाबत माझ्या सासऱ्यांना म्हणजे मोहन वाघ यांना माहिती नव्हतं.
रात्री अडीच तीनच्या सुमारास मी शर्मिला यांना त्यांच्या घरी सोडायला गेलो.
तेव्हा फाटकाजवळ कुणीतरी फिरताना दिसलं, तेव्हा तिने मला तिथे बाबा आहेत, असं सांगितले.
ती ३१ डिसेंबरची पहाट होती. त्यावर मी तिला सांगितलं की तिथे बाबा नाही तर वॉचमन आहेत.
पण ते शर्मिला यांचे बाबा होतो, तेव्हा घाबरून तिथून पळ काढला, हा आयुष्यातला एकमेव प्रसंक होता.
राज ठाकरेंनी हा किस्सा सांगताच उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Опубликовано:

 

28 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3   
@UnitedIndiaStrongIndia
@UnitedIndiaStrongIndia 26 дней назад
"ना आचार, ना विचार नेता लाचार, कार्यकर्ता बेजार "
@UnitedIndiaStrongIndia
@UnitedIndiaStrongIndia 26 дней назад
कधी तळ्यात, कधी मळ्यात, नेता गोंधळात, कार्यकर्ता जाळ्यात?
@user-lw9kk5jl7g
@user-lw9kk5jl7g 25 дней назад
लोक सुशिक्षित आहेत पण सुज्ञ नाहीत तुम्ही बरोबर बोललात...सुज्ञ असते तर विरोधकांना मतदान करून विरोधी बाकावर बाक वाजवायला बसवलं नसत..
Далее