मुस्लिम राजवटी मध्ये त्या त्या राजांनी त्याकाळी अतिशय भव्य भारतामध्ये आल्यावर बांधलेल्या आहेत आणि त्यातल्या बर्याचशा वस्तू अजूनही सुस्थितीत चांगल्या स्थितीत आहेत वास्तुकलेचा अतिशय अद्भुत आणि चांगला नमुना जगामध्ये सर्वात श्रेष्ठ असा हा आहे विजापूरच्या व्यतिरिक्त संपूर्ण भारतामध्ये अशा अनेक राजवाडे भव्य इमारती त्या काळातल्या
I can't get enough of your content. Your outlook is incredible. Thank you for introducing us to Gol Gumbaz, and I'm already looking forward to the next episode. Like and support from MP. 😊😊
The best time to visit Gol gumbaz is at 7 am, couse after 9 am you will find people shouting there, its nonsense, king and family burried there, so respect this place.
आणि जुन्या भारतीय राजांनी बांधलेल्या वास्तू नष्ट केल्या सर्वात मोठं उदाहरण हंपी म्हणजे विजयनगरच्या सर्व वास्तू नष्ट केल्या संपूर्ण अखंड भारतात हेच केलं व अजून ही करत आहेत उदा. पाकिस्तान, अफगाणिस्तान बांगलादेश.💯☑️👈
सगळं हिंदूंनीच केलेलं आहे. ज्या काळात जो शासक त्यांनी आपलं नाव दिलं. नीट संशोधन न करता तसंच चालू आहे. ऊद्या रायगडावर औरंगजेबाने बांधकाम केलं असंही म्हणतील. आत्मविस्मृत समाज मृतप्राय असतो.
Gol gumbaz is and accoustic structure, due to its round shape dome sound doese not distorted and u able to hear it for seven times, if you wispers in its galary it ackose that why it called as an wispering galary. In front gate there is meteor hanging which travellers wont notice due to less information, the dome gives you the sun rise and sunset illution while entering and departing through main gate.