Тёмный

तुळजाभवानीला निजाम शासनाचा नैवेद्य आजही चालू आहे..Tuljabhawani Nevaidya 

गाळीव इतिहास                     Dr. satish kadam
Просмотров 132 тыс.
50% 1

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला निजाम शासनाच्या वतीने निजामाचा पंतप्रधान किंवा दिवाण राजा चंदूलाल यांच्यावतीने दिला जाणाऱा नैवेद्य तुळजा भवानीचे पुजारी माधवराव कुतवळ यांच्यावतीने आजही दिला जातो...

Опубликовано:

 

20 авг 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 244   
@saddamshaikh4676
@saddamshaikh4676 3 дня назад
मला अजून एक कारण मिळालं तुळजा भवानी लां माझी हक्काची आई भवानी म्हणण्याचं. 😊 धन्यवाद
@rajabhausurwase5227
@rajabhausurwase5227 10 месяцев назад
महाराष्ट्राची कुलदेवता तुळजाभवानी देवीच्या आजही पाळल्या जाणाऱ्या रीतिरिवाज तसेच ऐतिहासिक परंपरा, हिंदु प्रशासक व मंदिर व्यवस्थापन कायदा १९०९, हिंदूंच्या देविबद्दलच्या आस्था याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार सर.🚩🚩🙏
@kumarkadam6955
@kumarkadam6955 9 месяцев назад
कदम सर नमस्कार खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद निजाम चे पंतप्रधान. चंदूलाल यांना कोटी कोटी धन्यवाद
@vinodsonji7239
@vinodsonji7239 10 месяцев назад
अप्रतिम माहिती देता सर तुम्ही तुळजाभवानीच्या अगम्य अशा विधी विधान परंपरा ज्या खऱ्या मंदिर संस्थाने जगासमोर आणल्या पाहिजेत ते कार्य तुम्ही करता त्यामुळे तुळजापूरचा अलौकिक महिमा जगासमोर लोकांना सहज सोप्या भाषेमध्ये समजावून सांगता त्याबद्दल समस्त श्री तुळजाभवानी मुख्य भोपे पुजारी यांच्यावतीने मनस्वी शतशः आभार धन्यवाद सर🙏🏻
@ldeshpande8297
@ldeshpande8297 9 месяцев назад
खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद. तुळजाभवानी मातेच्या चरणी साष्टांग नमस्कार...
@MotoGT22
@MotoGT22 9 месяцев назад
सर आपणांस माझा नमस्कार... सलाम. परमेश्वर.. अल्लाह आपणांस निरोगी उदंड आयुष्य देवो हिच सदिच्छा... ए. बी.शेख, मिरज, जि. सांगली. (एक इतिहास प्रेमी)
@digambarmarathe456
@digambarmarathe456 9 месяцев назад
पोस्ट सुंदर, आणि ज्ञान वाढवणारी आहे. खरंच ज्या निजामाच्या काळात देवीला नैवेद्य पाठवण्याची व्यवस्था केली, खरंच वाखानन्या सारखं कार्य आहे. जय तुळजा भवानी माता की जय !
@digambarnaik7334
@digambarnaik7334 10 месяцев назад
खूप. सुंदर. माहिती. ऐकायला. बरी. वाटलीधन्य तो. निजाम. आणी. त्याचा. पंतप्रधान. नाहीतर आत्ताचे. चोर. पाच वर्षे. खुर्ची मिळालीकी. द हा. पिढ्याची. बंदोबस्त. करून. ठेवतात. ते. चोर. खूप. सुंदर. धन्यवाद
@shaileshvaidya6064
@shaileshvaidya6064 Месяц назад
Sambhaji Brigade itihaas. Khup chaan. Mughal, Nizam, Adilshah, Kutubshah saagle Maratha samajyaa chee mitra hotee. Bramhan aalee aani tyaani saglee vaat lavalee....!
@user-ec2wv8jr7l
@user-ec2wv8jr7l 20 дней назад
Agdi barobar saheb.
@sahebraonarwade187
@sahebraonarwade187 10 месяцев назад
सर खुपच महत्वपुर्ण माहीती दिलीमी मन पुर्वक ऐकली कारण मी एतिहासाचा मा विदयार्थी आहे आशीच विशेष माहिती देत चला नमस्कार
@ghanitamboli7841
@ghanitamboli7841 9 месяцев назад
निजामाच्या काळात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. भारत स्वतंत्र झाल्यावर तुळजापूर देवस्थानची इनाम जमीन या राज्यकर्त्यांनी हडप केली कशाचे हिंदुत्ववादी सरकार?
@alakhshabhunath3126
@alakhshabhunath3126 Месяц назад
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@gajananpawar1435
@gajananpawar1435 10 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली 🌹🙏🏻🌹
@sachchitgodbole7004
@sachchitgodbole7004 9 месяцев назад
👍👍👍 विद्वान पंडित तोडरमल चा वंशज - राजा चंदूलाल , जे निजामशाही चे --- पंतप्रधान-कारभारी- दिवाण होते ... 💐 त्या राजा चंदूलाल 💐 यांनी , ती सनद रोजच्या नैवैद्य-प्रसादांसाठी पुजारी श्री. कुतवळ यांना दिली ! ही गाळीव माहिती , डॉ. सतीश कदम , यांनी देऊन वाचकांना संतुष्ट केले आहे हे निर्विवाद सत्य आहे ! त्यांना अनेक हार्दिक धन्यवाद ! 👌💐👍
@bharatifoodsudyog4172
@bharatifoodsudyog4172 9 месяцев назад
कदम सर आंतरमनाला खुप चांगल वाटत , आपला संदेश पाहुन , कारण या नकारात्मक जीवनात कुठतरी सकारात्मक विचार मिळाले , गरज आहे हो सर असा इतिहास कळण्याची
@pratibhashastri7720
@pratibhashastri7720 11 дней назад
Thanks sir khup chhan mahiti dilit Shri tulja aai namh
@lilawatimehere9165
@lilawatimehere9165 17 дней назад
अतिशय छान माहिती 🙏🌹जय जगदंब जय जगदंब
@AbdulhamidKureshi-gd5hl
@AbdulhamidKureshi-gd5hl Месяц назад
धन्यवाद सर देशाला भाईचारा आवश्यक आहे. कळू द्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला.
@ashakulkarni5314
@ashakulkarni5314 12 дней назад
Mast mahiti
@user-lb1ql1nf4i
@user-lb1ql1nf4i 9 месяцев назад
खुप छान आहे अप्रतिम आहे सर
@ramdasmudhol6889
@ramdasmudhol6889 10 месяцев назад
अतिशय उत्तम माहिती मिळाली आहे
@firojshaikh176
@firojshaikh176 9 месяцев назад
हा व्हिडिओ खूपच आवडला सर
@gajanandeshmukh7318
@gajanandeshmukh7318 9 месяцев назад
khup...mahatvachi..mahiti....&parsmpara... pramanik..pana... swchata...bhav.... aadersh...."maa..tuljabhavani"koti..koti..pranam
@madhurimkb6947
@madhurimkb6947 9 месяцев назад
Kub changli mahiti 🙏🙏👌
@sureshshinde11
@sureshshinde11 Месяц назад
छान माहिती सर👍👌
@bapusudke2984
@bapusudke2984 10 месяцев назад
धन्यवाद, सर
@maheshlohite7258
@maheshlohite7258 9 месяцев назад
हा निजामाचा नेवेद नाही तरदिवाण राजा चंदू यांचा आहे व्हिडिओ च हेडिंग बदला. माहिती छान आहे
@TULJA1919
@TULJA1919 9 месяцев назад
राजाच्या परवानगी शिवाय हे शक्य नसते
@somnathambekar3866
@somnathambekar3866 Месяц назад
आता काय बोलावं.​@@TULJA1919
@ramrajeghorpade3613
@ramrajeghorpade3613 9 месяцев назад
खूप छान माहिती सर
@meraindia4922.
@meraindia4922. 9 месяцев назад
खूप छान हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki Месяц назад
😂😂😂😂 wasim rizvi 26 ayat sarch karun tya ayat wach. Ayatimadhun kiti ekta aahe te disel😂😂
@akshaybhongare1091
@akshaybhongare1091 9 месяцев назад
Jabardast Information
@nayankutwal7424
@nayankutwal7424 9 месяцев назад
जय भवानी 🚩❤️
@vishwanathchavan3418
@vishwanathchavan3418 9 месяцев назад
खुप छान माहिती,,
@hariharthakur7305
@hariharthakur7305 9 месяцев назад
आभार !
@salimmulani7153
@salimmulani7153 9 месяцев назад
Great information
@sanjaybarate2111
@sanjaybarate2111 9 месяцев назад
अप्रतिम माहिती! आज निजामाच्या वतीने कोण निधी पाठवतो
@bhagwanhume9854
@bhagwanhume9854 9 месяцев назад
.अप्रतिम
@AshishShah3568
@AshishShah3568 9 месяцев назад
Salute sir
@HIRENPATEL-kd9oq
@HIRENPATEL-kd9oq Месяц назад
JAY TUDZAMATA 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@chandanesampat1832
@chandanesampat1832 9 месяцев назад
त्याकाळी शिक्षकांनाही त्यापेक्षा कमी पगार असेल आजचा हिशोबाने ₹500 फार किरकोळ आहेत ते वाढवणे महत्त्वाचे आहे
@pandurangarjun1019
@pandurangarjun1019 10 месяцев назад
Nizam period ,Tulja bhavani temple your traditional, very nice information Sir 👌👌🙏🙏
@ravindraborse5196
@ravindraborse5196 9 месяцев назад
छान माहीती.
@ashabankar131
@ashabankar131 15 дней назад
Kadam sir, khup c Chan mahiti ahe yr contact ? Aple lekh news paper made wachle, aprtim Tulza bhavani devi subject wr apan research avismaraneey
@TULJA1919
@TULJA1919 15 дней назад
94226 50044
@madhusudandeval8448
@madhusudandeval8448 7 дней назад
धर्म निरपेक्षाता ज़िन्दबाद . महाराजानी कोणत्या मशिद व दर्गा यांना देणगी दिली.
@tejaswadekar4104
@tejaswadekar4104 Месяц назад
अप्रकाशित माहिती मिळाली आहे.
@vrindagokhale4081
@vrindagokhale4081 9 месяцев назад
Tujabhavani devichya charani namaskar
@sanjayshinde6361
@sanjayshinde6361 9 месяцев назад
आई तुळजाभवानी माता दी ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@manishajadhav6159
@manishajadhav6159 Месяц назад
Jay mata di 👏🌹
@uddhavsirsat7493
@uddhavsirsat7493 18 дней назад
❤❤❤❤❤
@ranjeetdhumal4136
@ranjeetdhumal4136 9 месяцев назад
Mir usman ali khan
@anilsomavanshi1602
@anilsomavanshi1602 9 месяцев назад
दगडाच्या देवाला नैवेद्य म्हणजे देव दगडाचा व निष्क्रीय आहे हे संत गाडगेबाबा नेहमी म्हणत..
@TULJA1919
@TULJA1919 9 месяцев назад
. ज्याची त्याची श्रद्धा भाऊ आपले विचार दुसऱ्यावर कशाला ...
@user-mx3pc8iq7s
@user-mx3pc8iq7s 24 дня назад
खुप छान
@vilassawant709
@vilassawant709 10 месяцев назад
नळदुर्ग हे निजामशाहीचा शेवटचा किल्ला होता अस म्हणतात पो.अक्शन मध्ये हिंदू लोक पंढरपूर ला पिळुन गेले असं वडील माणसं सांगितले जाते
@Sunstar24
@Sunstar24 10 месяцев назад
Police action mhanjay military action bharatni keli hoti.
@pramilakhurangle
@pramilakhurangle 10 месяцев назад
गेल्या चाळीस वर्षापूर्वी आमच्या बाजूच्या सत्तर ते ऐंशी वर्षाच्या आजी दबक्या आवाजात रझाकरांचा आत्याचाराविषयी बोलत असत .
@rameshshende9568
@rameshshende9568 9 месяцев назад
Thks for inf.
@shriramthorve2975
@shriramthorve2975 9 месяцев назад
कोणत्या वर्षा पासून सुरू झाला ?
@seetakendre5152
@seetakendre5152 Месяц назад
@kailasingole3789
@kailasingole3789 10 месяцев назад
From 1947 500 given by India GOVERNMENT BECAUSE COLLECTOR ARE WORKING UNDER GOVERNMENT OF INDIA
@dadasahebrokade2401
@dadasahebrokade2401 10 месяцев назад
छान माहिती दिली धन्यवाद
@dnyandevkhorde6327
@dnyandevkhorde6327 9 месяцев назад
नैव्याद्यासाठी रू.५०० अत्यंत तुटपुंजे आहेत असे जर असेल तर आज तेथील ट्रस्टी तिथे लक्ष घालून का वाढ करत नाही तेथे उत्पंन काही कमी आहे का ?
@mumtajmokashi9132
@mumtajmokashi9132 19 дней назад
🙏🙏🙏🙏🌹💐🌹💐🌙🌙🤲🤲
@bhalchandrapatki5942
@bhalchandrapatki5942 9 месяцев назад
सर निजाम देणगी विभाग या बद्दल एक विडिओ करावा
@rajeevsakate9284
@rajeevsakate9284 10 месяцев назад
आई तुळजाभवानी माता प्रसन्न
@namdevbhise6823
@namdevbhise6823 9 месяцев назад
लय भारी पण सर नाव भारी दिलंय जाती भेद करून देशात दंगल घडविणाऱ्या पासून जनतेने सावध रहावे
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 10 месяцев назад
' तुळजामाते वर एवढी भक्ती / श्रध्दा निजामाची असती तर स्वातंत्र्यावेळी भारतात खुषीने सामील झाला असता .
@santoshdongare8977
@santoshdongare8977 9 месяцев назад
Bhakti asane Ani ruler mhnun bhartat samil hone ya goshti vegvegalya ahet
@akbarpathan5834
@akbarpathan5834 9 месяцев назад
काय मूर्ख पना 😂😂
@shamsundarchavan9478
@shamsundarchavan9478 9 месяцев назад
ही एक राजकीय गोष्टी आहेतच.. दिवाण हा हिंदू होता.. यांच्या कडून मिळालेल्या प्रेरणेतून विचारांतून ही पद्धत सुरू झाली आहे..
@RajaBabu-po3in
@RajaBabu-po3in 9 месяцев назад
मनूवादी पिलावळीचे अंधभक्त चांगल्या नजरेतून चांगल्या कार्याला कधीच पहाणार नाहीत.
@riyazjagirdar2688
@riyazjagirdar2688 9 месяцев назад
@@shamsundarchavan9478 कोणाचया परेरनेने का होईना. चालूनांकेली असती तर कोण राजाचा "केस बाका केला असता बरं"???? परषण तोनाही परशण राजाची रयत बदल आपूलकी व "राजधरम जोपासने"हा आहे. नवेदाला खर्च चंदूलाल देतनहोता तर राजा नीझाम हे सरकारी आदेशाने देश असत. आणीहे फकत पंडरपूर पूरते मरयादीत माही. "रेकार्ड ला"अणेक मंदिर आहेत जयांना हुजूर निजाम सरकारानी अणेक "ईनाम आणी जहागीरी"दानकेलेत. ऐवढयावरच नथांबता आपलया रावटी खेरीज आजुबाजु चया आपलया "अमलदारी "नसणारया काही पडझड झालेलया मंदीरांची सुधा तयांनी "बांधनी व ढागडूजी"केलीहोती.. माहीती पाहीजे असलयास हैदराबाद सतीथ "पूराना बाग ऐ आम"/बागयाम येथील तयांचा सुरकशीत रेकार्ड जाउन तपासावा व तयाची सतयपरत आणावी अजूनही मीळूशकते. पण कागदी तुकळयांची काय किमत??? जाता राजपाठ गेला तयाचया काकदाची काय कदर होणारबरें??? भारतात विलीनीकरता सहसा कोणताच राजा मणापासून तैयार नवहोता आणी तो "अगदी सामाणय बाब होती"तया काळात. तयांसगळयां राजांमहाराजांना भारताचे सरल मंञी "राजनैतिक समज"व "पटवीत होते. निजामाचा राजय खूपमोठा व श्रीमंत होता व तयाचा "फौजफाटा ही अफाट" महणून तयालां पटवीनयास थोडा विलंब लागला ऐवडंच. निजाम तचा सातोवंशजांनी कोणया हिंदूवर कधीही केवहांही "अत्याचार किंवा छड" केलेनाही. आपली रयत सुखी व संपन्न रहावी तयांना कधीही "असूरकशीते ची भाना "होऊनये याची ते सरवञ काळजी घयाचे. व पंतपरधानमंञी सारखा "सरवऊंच पदावर हींदूच नेमायचे" पण हे "ईतिहास "कोणा कोणाचया "नरडयाखाली "उतरत नाही तयाला काय विलाज आहे
@NisarShaikh-mn9bd
@NisarShaikh-mn9bd 9 месяцев назад
सेवा नीजामाने केली कीवा शीवाजी महाराज ने केली बीजेपी ने कारन नसता बाबरी मंदीरचा नाटक केला
@janardhanpawar5297
@janardhanpawar5297 9 месяцев назад
गपरे सत्यावर तरी विश्वास ठेवा 😂🤣🤣🤣🤣
@RK_FamilyPrism
@RK_FamilyPrism 9 месяцев назад
Tya tuza bap babar la vichar tya lavdyane mandir todun masjid bandhili hoti bhadvyane
@panjabraoharal8653
@panjabraoharal8653 9 месяцев назад
निजामाच्या काळातच त्यांच्या राज्यातील औंढा नागनाथ. परळी वैजनाथ. घृष्णेश्वर. या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला या वरून असे वाटते कि त्या काळातील राजे एकमेकांच्या धर्माचा आदर करायचे जय महाराष्ट्र..
@somnathdede4898
@somnathdede4898 9 месяцев назад
Sr tumache nav sanga
@swapnilmhatre9276
@swapnilmhatre9276 Месяц назад
या परंपरेचे श्रेय हे निजामाला न जाता त्याच्या हिंदू दिवाणाला जाते.
@shravankumarakse7452
@shravankumarakse7452 10 месяцев назад
Chrmkar. Urf kachikr
@vasantshelar4068
@vasantshelar4068 9 месяцев назад
माधवराव कतवळकर यांनचा फोन नंबर मिळेल का?
@gulshanbeetamboli1592
@gulshanbeetamboli1592 9 месяцев назад
manunach ya dharmandhecha bali hone tala ani Hindu Muslim akine.raha Karan ashiya khandat.hech te mothe don dharm ahet 🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🕋🕋🕋🕋🕌🕌🕌☪️☪️☪️☪️🇮🇳🇮🇳🚩🚩🚩
@trueman691
@trueman691 9 месяцев назад
@gulshanbeetamboli1592
@gulshanbeetamboli1592 9 месяцев назад
🙏🏻
@maheshbutle9666
@maheshbutle9666 9 месяцев назад
हिंदू-मुस्लिम एकची ही एक मिसाल आहे धन्यवाद आपण उजेडात आणल्या बद्दल
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki Месяц назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@rameshwarmore4176
@rameshwarmore4176 Месяц назад
सरजी माजलगाव च्या गणपती उत्सवाला प्रत्येक वर्षी निजामाने पाठवलेली आर्मी येते, या वर विडिओ बनवा.
@TULJA1919
@TULJA1919 Месяц назад
What
@prashantfattepur
@prashantfattepur Месяц назад
Tuljabhavani temple chi duravastha kon kartay...Hindu ch ahet na
@parshurampatharwat3481
@parshurampatharwat3481 9 месяцев назад
Gurujee.kufch.awadla.pan.tumacha.awaj.far..kamee.yaiku.yet.hota.pls.awaj.wdhawoon.parat.sanga.jay.tulaja.bhawanee.mata
@TULJA1919
@TULJA1919 9 месяцев назад
व्हिडिओ चा आवाज छान आहे तुम्ही तुमचा मोबाईलचा आवाज वाढवा
@Sunstar24
@Sunstar24 10 месяцев назад
Atta mhatla nahi pahijay nizama navadya chalu ahe. Atta tyanchchi sway seva ahe devichya charni.
@pandurangdeshpande5739
@pandurangdeshpande5739 9 месяцев назад
सर आपण तत्कालीन परिस्थिती अत्यंत समर्पक शब्दात वर्णिली आहे, पण सभासद याचा आजच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देत आहेत, आपण अफझल खान व तुळजाभवानी मंदिर यावर पण एक व्हिडिओ बनवा कृपया
@anilshirsat4406
@anilshirsat4406 9 месяцев назад
Nizam the Secular Monarch 👌👏🙏
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Месяц назад
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi pratek gavat peer pujala jato hindu dalit adivasi gava baher rahato jay bhim jay parshuram
@shashikalakasbekar8804
@shashikalakasbekar8804 Месяц назад
आसाच ईतिहास मांतगी देवी सांगा , या देवी मध्ये फरक, परशूराम ची आई आहे का,ॽ
@TULJA1919
@TULJA1919 Месяц назад
माझ्या चैनल वर हा व्हिडिओ आहे
@sanjayghurde4124
@sanjayghurde4124 10 месяцев назад
Dagine khuthe gele.?
@KisoraoYBhosale
@KisoraoYBhosale 9 дней назад
मग आता बंद करा
@abaraoraut5137
@abaraoraut5137 4 дня назад
Laximan lokare आपण पूर्ण व्हिडिओ पाहण महत्त्वच होत karn तिथे एक चंद्रकांत सेठ ही होता अशी अर्धवट पाहून कमेंट करणे बरोबर नाही असे वाटते
@shlokkulkarni9988
@shlokkulkarni9988 10 месяцев назад
Devandraji pl cancelled this name of this name and give the name of shivaji maharaj
@shashikantjadhav3956
@shashikantjadhav3956 9 месяцев назад
सर चंदूला ल च आडनाव काय होत ते सांगीतल नाही
@TULJA1919
@TULJA1919 9 месяцев назад
Sharma
@shravankumarakse7452
@shravankumarakse7452 10 месяцев назад
Bhimrao bhgt,aandaro madhvrao kutval he aervar. Kachina he aamchya smajache bhgt ache kutval ghranyacha Abhiman aahe
@kamalakarpatil7095
@kamalakarpatil7095 10 месяцев назад
सर, सदर नैवेद्य राजा चंदूलाल यांच्या तर्फे दिला जातो मग त्याला निजामाचं नाव का दिलं जातं? आपण नेहमी परकीयांना श्रेय का देतो?
@TULJA1919
@TULJA1919 10 месяцев назад
नैवेद्य हा चंदुलाल ने निजामाचा पंतप्रधान असताना चालू केलेला आहे, सनदेवर निजामाच्या कलेक्टरची सही आहे.
@navneet2
@navneet2 9 месяцев назад
​​@@TULJA1919निजाम काळात कलेक्टर नावाची व्यवस्था नव्हती, आजच्या काळात निझाम अस्तित्वात नाही. खोटं बोलणं बंद करा
@RajaBabu-po3in
@RajaBabu-po3in 9 месяцев назад
नासक्या डोक्याची मनूवादी पिलावळीचे अंधभक्त चांगल्या नजरेतून चांगल्या कार्याला कधीच पहाणार नाहीत.
@vasantsonar6431
@vasantsonar6431 9 месяцев назад
चंदुलाल हा निजामाचा चाकर
@ambadaspalode-py8jf
@ambadaspalode-py8jf Месяц назад
Kulswamini
@user-wl8ff9mw2g
@user-wl8ff9mw2g Месяц назад
Sir Kurup Dnyvad Dngr slna
@user-nb1su1rr9o
@user-nb1su1rr9o 10 месяцев назад
500 रुपये कोण देते आज याला महत्व नाही,सर्वच निजाम वाईट नव्हते,निजमानी लिहून ठेवलेली परंपरा आई तुळजाभवानी साठी चांगली वाटली,आताचे पुजारी बघा
@shahajimali289
@shahajimali289 9 месяцев назад
कोल्हापूर छत्रपती घराण्याकडून हा नैवेद्य आता दिला जातो..
@TULJA1919
@TULJA1919 9 месяцев назад
No this is different
@digambarnarwade6608
@digambarnarwade6608 10 месяцев назад
हिंदु चंदू जी ने प्रथा सुरू केली जेणे करुन मंदिर व देवी यांना हिंदु देवतांचे वैरी बाधा करणार नाही म्हणून सुरू केली पण आपण आजही निजमांनी आमच्यावर उपकार केले आहेत असे भासवतो आदर करतो किती हिंदु ची कुर्बनी व माता ची आबरू लहान मुले देवाघरी गेले
@nikhilthakare2004
@nikhilthakare2004 9 месяцев назад
@RajaBabu-po3in
@RajaBabu-po3in 9 месяцев назад
नासक्या डोक्याची मनूवादी पिलावळीचे अंधभक्त चांगल्या नजरेतून चांगल्या कार्याला कधीच पहाणार नाहीत.
@trueman691
@trueman691 9 месяцев назад
Nizam chya parv angi shivay kahihi hot nasto bala
@nikhilthakare2004
@nikhilthakare2004 9 месяцев назад
@@trueman691 nizam chi Gand marli maratha nni
@ramgaikwad8242
@ramgaikwad8242 9 месяцев назад
सर जय जिजाऊ ❤ विजापूरचा सरदार अफजलखान यांनी देवीची मूर्ती विध्वंस केली होती का ?
@amarsinghparihar7796
@amarsinghparihar7796 10 часов назад
निजामाचा नाही सर.. तर निजामाच्या हिंदू दिवाण असणाऱ्या चंदुलाल चा नैवैद्य सुरू आहे कृपया thumbnail दुरुस्त करा 😊
@Sunstar24
@Sunstar24 10 месяцев назад
Chandulal todarmal navhe hindu jantichi pilwun lutun zakat lauan kelyala dan dharma.
@ramlingtelang8885
@ramlingtelang8885 9 месяцев назад
जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय
@PalwankarRavi
@PalwankarRavi 9 месяцев назад
Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. Pls also write about Chatrapati Shivaji Maharaj Rajyabishek ceremony. Why was gagabhat from kashi paid rs4.crores to perform it using his thumb of left leg .⁉️⁉️ 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare. 6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack . 7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am . 8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj. 8a. Where are the descendants of Shri krisnaji Bhaskar Kulkarni, lawyer of Afzal Khan?It's high time the truth needs to be revealed. Brahmins have accurately written details for ages with gotra.All the saints details are available eg gora kumbhar, savata mali etc...even Afzal khans descendants are identified. How come such an important person's identity who was from wai region holding a high office and from a prominent family is still missing. It's really surprising.?? BBC DOCUMENTARY ON AFZAL KHAN ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-G_019g1QKJU.htmlsi=uzhPQfv0MZ0v1_6R 9. During Panipat endeavour, how the Marathas, Brahmins etc had the food during their get-together. 10. Any details of Swami Samarth Ramdas during Chatrapati Shivaji Maharaj coronation (Rajyabhishek) ceremony. Where was he when non of the Brahmins came forward to perform it. 10 (a ) Which barbaric system was employed to torture Chatrapati Sambhaji Maharaj?. What does Manusmriti say to punish others who use Sanskrit.? 11.Why was lord Krishna कृष्ण,killed in the forest? 12. Why did city - Dwarka submerge, which was built by the great lord Krishna ⁉️ 13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra? 13. Was Lord Rama aware that he had two children? 14. Why did he send his seven months pregnant wife Sita to stay in an isolated ashram? 14. A. If all the God's were alert and active how dare the Mughals could loot and plunder them? 13.Need to stop using word" loot". It needs to be replaced by"vasuli". Chatrapati Shivaji Maharaj recovered the amount looted by the Mughals over a period of time. 14. We had two officers one Person Pravin(male) , Praveen (female) other Santosh one male other female, then Suniti (officer) Sunita(peon). 15. Which language (frequency) does all the North Indian Gods understand. Why Marathi people don't achieve excellence or high position in business or jobs.?
@TULJA1919
@TULJA1919 9 месяцев назад
आपले स्वागत आहे आपले सुरुवातीचे काही प्रश्न फारच छान आहेत
@prasadbapat6301
@prasadbapat6301 9 месяцев назад
अफझल खानाने तुळजापूर मंदिराचा विध्वंस केला होता --त्या नंतर शिवाजी महाराजांनी खानाचा बन्दोबस्त केला होता --यावरून निजामशहाला तुळजापूर माते बद्दल काय भावना होत्या ते कळून येते --
@TULJA1919
@TULJA1919 9 месяцев назад
आपला इतिहास जाणून घ्या शिवरायांच्या नंतर शंभर वर्ष नंतर हैदराबादचा निजाम जन्माला आला आपण इतिहास 1840 चा पाहतोय
@adinathghule8531
@adinathghule8531 10 месяцев назад
जर नैवद्यासाठी ५०० रूपये मंदीर प्रशासन देत असेल तर निजामाचे नाव का ?? मराठा अरक्षणात निजाम . देवींच्या नैवद्यात निजाम काय चाललय?
@ShamMarkande-kp1iz
@ShamMarkande-kp1iz 9 месяцев назад
आदिनाथ आपल्या लक्षात ही गोष्ट आली नाही निजामाच्या दरबारात चंदू नावाचा मुख्य प्रशासक अधिकारी होता जास्ती राज्याचा कार्यभार चालत होता चंदू नावाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याने आज तुळजाभवानी मातेचा नैवेद्य परंपरा सुरू केली त्यातूनच देवीची तरतूद करून घेतली. निजामाचा या घटनेची काही संबंध दिसून येत नाही चंदू प्रशासनाचा संबंध दिसून येतो
@durgaashtekar1112
@durgaashtekar1112 9 месяцев назад
so who takes the collection of charity finds? je aaple 4 lakh mandirache collection govt chya ghashyay jatat( ani tithum madrasa, haj ani missionaries khatat) rs 500 prati deeni deun crores khanyacha program changala aahe
@ajayvaidya6538
@ajayvaidya6538 Месяц назад
अफजल खान यांनी काय केले ते पण सांगा. भाईचारा..... भाई..... का चारा
@syedshadmanali548
@syedshadmanali548 Месяц назад
Kasla nirlajj samaj ahe tumcha . Kiti hi Kel tar gand warti ch kartat tumhi lok
@user-ec2wv8jr7l
@user-ec2wv8jr7l 20 дней назад
G Bhakt
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 Месяц назад
निजामाचा कोणता वंशज नैवेद्य घेऊन जातो
Далее
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Просмотров 19 млн