Тёмный
No video :(

भारतीय शिक्षण व्यवस्था || Samira Gujar || Deepstambh 

Deepstambh Foundation
Подписаться 307 тыс.
Просмотров 331 тыс.
50% 1

भारतीय शिक्षण व्यवस्था या विषयावर बोलतांना डॉ.समीरा गुजर सुप्रसिद्ध अभिनेत्री
दीपस्तंभ व्याख्यानमाला 2023, एरंडोल.
Deepstambh "Manobal" Foundation, Jalgaon (MH)
Contact - 9922175544
Visit Deepstambh Website
www.deepstambhf...
Follow us on Facebook
/ deepmanobal
Follow us on Instagram
www.instagram.....
@Deepstambh Foundation
@Deepstambh UPSC-MPSC Lectures
#भारतीय_शिक्षण_व्यवस्था
#samiragurjar
#deepstambh_vyakhyanmala_2023
#deepstambhupscmpsclectures
#maharashtrabhushan
#दीपस्तंभफाऊंडेशन
#yajurvendramahajan
#yajurvedmahajan
#yazurvedmahajanspeech
#yajurvendramahajan speech
#ganesh_shinde
#deepstambhfoundation
#yajurvendramahajan
#yajurvedmahajan
#yazurvedmahajanspeech
#yajurvendramahajan speech

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 292   
@shankarsaner1137
@shankarsaner1137 3 месяца назад
महाराष्ट्रात असे हिरे आहेत, याचा सार्थ अभिमान वाटतो. समीरा दिदीच सखोल ज्ञान आणि कौशल्य, मांडणी खूपच छान आहे. धन्यवाद दिदी.
@kk70044
@kk70044 8 месяцев назад
समीरा दीदी तुमचं भाषेवरच प्रभुत्व प्रचंड आहे... तुम्हाला ऐकून मी खूप आनंदी झाले 😊 महाजन सर आम्ही तुमचे खूप आभारी आहोत 🙏
@nehajoshi9077
@nehajoshi9077 6 месяцев назад
समीरा दिदी सारखे शिक्षकअसतील तर नक्कीच विद्यार्थी संस्कृतकडे वळतील.
@leelashinde771
@leelashinde771 8 месяцев назад
Beauty &Brain सुंदर समन्वय म्हणजे समीरा 🎉सुंदर अभिव्यक्ती.....अभिनंदन ❤
@SavitaGhatol-lq5he
@SavitaGhatol-lq5he 7 месяцев назад
आजच्या शिक्षण पद्धतीत गुरु- शिष्य हरवलाय. Its reality.
@shubhamkumbhar208
@shubhamkumbhar208 8 месяцев назад
आतापर्यंत ऐकलेल्या सर्वोत्कृष्ट व्याख्यानांपैकी एक व्याख्यान... Thank you so much ❤😊🙏
@educationalmedia2144
@educationalmedia2144 8 месяцев назад
मोठ्या कालावधीनंतर समीराला ऐकण्याची संधी मिळाली. खूप छान अनुभव
@eknathsawant3090
@eknathsawant3090 6 месяцев назад
Samiratai tumhala khup khup subhecha, tumhala ajun khup moth hota yeil jar tumhi Goutam buddha,Dr.Babasaheb Ambedkar, Mahatma phule, Shikshnachi janani Savitribai Phule, Mata jijau, Chatrapati Shivaji Maharaj, Samvhaji Maharaj yanchi pan example dilit tar dudhta sakhar padel 🎉🎉 Thank you very much n Salut to your knowledge 🎉🎉
@mahadevgaikwad5259
@mahadevgaikwad5259 8 месяцев назад
अप्रतिम ताई आपले खूप अभिनंदन ! आपण निवेदिका म्हणून आणि कवी,लेखक यांची सह्याद्रीवर मुलाखत घेता,खूप आवडता कार्यक्रम आहे.मी आपला फॅन आहे. कवी/लेखक , महादेव गायकवाड,तंगाईकार.
@deepikabhosale8743
@deepikabhosale8743 8 месяцев назад
यजुर्वेद सर मनापासून खूप खूप अभिनंदन तुमच्या अतुलनीय कार्याची दखल आज शासनाने घेतली आणि पुरस्कार मिळाला 🎉👏👏👏👏👏👏👏, तुमच्या माणुसकीला तुमच्यातील सुंदर प्रेरणादायक विचारांना माझा मानाचा मुजरा....!! समीरा मॅडम खूप छान विचार शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ....!!
@dinkarpawar2872
@dinkarpawar2872 5 месяцев назад
अप्रतिम दीपस्तंभ व्याख्यानमाला समिरा. तुझे मनापासून आभार व अभिनंदन 💐💐 पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल अशी आशा करतो 🙏🙏
@atulsalunke5905
@atulsalunke5905 8 месяцев назад
खूप छान माडणी केली आहे, समीरा दिदीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या रुपात पाहण्याची आणि ऎकण्याची संधी मिळते. आज विद्यार्थी व पालक आणि शिक्षक यांच्या समोर शिक्षण व्यवस्थेवर सुरेख विचार ऎकण्याची संधी दिपस्तभाने दिल्या बद्दल धन्यवाद 🎉
@sharvarikargutkar4786
@sharvarikargutkar4786 8 месяцев назад
एकनाथ महाराजांची गोष्ट गांधीजींच्या नावाने मी ऐकली होती. अर्थात तात्पर्य घेणे ही शिष्याची धारणा असली पाहिजे या न्यायाने जास्त चिकित्सा न करता सार महत्वाचं आहे ते स्वीकारलंय. समीरा, धनश्री लेलेंचं व्याख्यान ऐकल्यानंतर तुझे विद्वत्तापूर्ण विचार ऐकून मन खरंच भरून आलं. आनंद झाला, सकारात्मकतेने भारून टाकले. तुला खूप शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद(फक्त वयाच्या ज्येष्ठतेनुसार) ❤️ संपूर्ण सकाळ सुंदर, सुशिक्षित झाली, प्रसन्नता काय असते ते अक्षरश:अनुभवलं🙏🙏🙏
@vivekbalerav8468
@vivekbalerav8468 8 месяцев назад
😊😊
@shuhangimahekar9845
@shuhangimahekar9845 8 месяцев назад
समीरा......खूप खूप सुंदर. खरी अभ्यासू व्यक्ती! अशा व्यक्तीला ज्ञानी आहे असं म्हणता येतं. दूरदर्शन आणि इतर कुठेही त्यांचा सूत्र-संचालन कार्यक्रम मी पहातेच. समीरा आणि निशीगंधा....दोन हिरे आहेत. मनोबलला हार्दिक शुभेच्छा मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा
@aditimadhavan4121
@aditimadhavan4121 6 месяцев назад
समीरा, खूप छान बोललीस. संस्कृतची पार्श्वभूमी नसलेल्या श्रोत्यांमधे संस्कृत व त्यातून प्रवाहित अशी आपली संस्कृती समर्थपणे ठेवलीस. सहज गप्पा मारण्याची तुझी भाषणाची शैली नक्कीच श्रोत्यांना आपलंसं करते. खूप शुभेच्छा
@sopanravgavali7791
@sopanravgavali7791 8 месяцев назад
अगदी सत्य आहे सर हे विचार ज्यांना ज्यांना ऐकवयास मिळाले ते सर्व विचारवंत भाग्यवत आहेत
@surekhayadav5080
@surekhayadav5080 8 месяцев назад
समीरा दिदी ची नव्याने ओळख झाली,मी टीव्ही जास्त पहात नाही,पण एक मुलाखत घेणारी निवेदिका म्हणूनच ओळखत होते.
@jayantkulkarni591
@jayantkulkarni591 8 месяцев назад
अतिशय सुंदर.
@alkapatil-dc4lr
@alkapatil-dc4lr 7 месяцев назад
👌👌🇮🇳 अतिशय अप्रतिम 👌👌
@prabodhdeshmukh3545
@prabodhdeshmukh3545 7 месяцев назад
डॉ समीरा यांचे खूप खूप आभार एवढा गंभीर विषय त्यानी खूप हसत खेळत फढतीने मुलाच्या प्यंत समजावलं
@anilmanjare7882
@anilmanjare7882 7 месяцев назад
Lecture can't be acceptable at any cost, only money. Money and Money !!!
@chandrakantsawant1700
@chandrakantsawant1700 7 месяцев назад
​@@prabodhdeshmukh3545अतिशय अभ्यासपूर्ण भाषण
@nilammahadik1099
@nilammahadik1099 7 месяцев назад
खरच खूप ज्ञानी आहात दिदी तुम्ही.कुठून तुम्हाला एवढं ज्ञान मिळाले .न थांबता एक एक विषय तुम्ही अगदी सहज मांडत होता खरच खूप हुशार आहात तुम्ही माझी एक विनंती आहे तुम्हाला असच ज्ञानाचे व्हिडिओ तुम्ही तयार करा म्हणजे आमच्या सारख्या अर्धवट शिक्षण झालेल्या महिलांना तुमच्याकडून शिकायला मिळेल 🙏🙏🙏
@drbaluuphade2988
@drbaluuphade2988 8 месяцев назад
समीरा...जितकी सुंदर आहेस तू, तितकेच सुंदर तुझे विचार. सर बोलल्याप्रमाणे समीरा तुम्ही खरंच विदुषी आहात.....आपले विचार, इतिहासाची सहल घडवून आणल्याबद्दल धन्यवाद.
@ujjwalarathi8735
@ujjwalarathi8735 8 месяцев назад
खुप सुंदर विचार. खुप सुंदर मागोवा घेतला आहे. स्वतःचा अभिमान वाटावा असे तत्व ज्ञान
@vasantpatil1745
@vasantpatil1745 7 месяцев назад
समीरा गुजर ताई अचानक यू ट्यूब एक गाणे शोधत असताना आपण समोर आला त आणि तुमचे अमोलिक विचार ऐकावयास मिळाले आणि ते सुद्धा दीपस्तंभ च्या प्लॅटफॉर्म वरून तूम्ही दोघेही आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत यजुवेंद्र महाजन सरानच्याच एरंडोल येथून माझेही नाते आहे आदरणिय सर यांना शासनाने गौरव केला आहे त्यामुळे त्यांचे नांव सातासमुदरापलीकडे गेले आहे आणि त्यांचे सामाजिक कार्य देखिल वाखाणण्याजोगे आहे त्यामुळे तुम्हा दोघानाही नमस्कार करतो
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 7 месяцев назад
आमचाही तुम्हाला नमस्कार सर
@sarikadeshpanderisbud4056
@sarikadeshpanderisbud4056 8 месяцев назад
What a fantastic compilation of powerful anecdotes!! Completely worth their time who like to call themselves, parents or teachers or students ! 👏🏼👏🏼💐💐🎉🌟✨ Take a bow Samira !🙏🏼 Thank You, Deepasthambha, for sharing this!🙏🏼
@sandeeppatil743
@sandeeppatil743 8 месяцев назад
अप्रतिम आपल कौशल्य आहे आपल्याकडे विचार मांडायचे संवाद खूप छान साधता येईल . शिवाय शब्द उच्चार खूपच स्पष्ट आहे आपला. आपले खुप खुप धन्यवाद
@ramdasdivate2284
@ramdasdivate2284 8 месяцев назад
समीरताई दंडवत तुमच्या ज्ञानाला
@PrakashBhilare-ik3gs
@PrakashBhilare-ik3gs 8 месяцев назад
अभिनंदन मॅडम उत्कृष्ट भाषण smiratai gujar अतिशय बुद्धिमान आहात mam मनापासून धन्यवाद...
@chandrakantsutar6290
@chandrakantsutar6290 7 месяцев назад
खूप छान, मुद्देसूद, विचाप्रवर्तक, माहितीपूर्ण भाषण आहे, Thanks समीरा ताई🎉👏👏👏
@geetakhose6872
@geetakhose6872 8 месяцев назад
अप्रतिम ! फारच सुंदर ! अतिशय सुंदर पद्धतीने विशेष माहिती सांगितली आहे समिरा ताई खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@santoshibiradar6387
@santoshibiradar6387 24 дня назад
समीराताई तुमचे व्याख्यान खरच खूप छान होतं तुमचे व्याख्यान ऐकताना अनेक गोष्टींची माहिती मिळाली 🙏👍
@saritapatil8318
@saritapatil8318 8 месяцев назад
🙏 खूप खूप छान विचार मांडले आणि सांगितले समीराजी आपण मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@parashrammagar5290
@parashrammagar5290 8 месяцев назад
समीरा दीदी तुमची तळमळ चांगली आहे.. भारत हिंदू राष्ट्र करून संस्कृत विषय, भगवदगीता, ज्ञानेश्वरी यांचा समावेश करणे बाबतीत शासनाकडे विनंती आहे.
@ved418
@ved418 8 месяцев назад
समीरा गुजर आहे बोला बोला ट्रिंग ट्रिंग ❤ अभिनंदन सर
@sunilpatole7290
@sunilpatole7290 7 месяцев назад
समीरा मॅडम, आपण उत्तम अभिनेत्री तर आहातच पण त्यासोबत उत्तम वक्त्या आहात.आपल्या विचार विश्वामध्ये फार मोठी प्रगल्भता अनुभवता आली. आपल्या व्याख्यानातून उतम साहित्य वाचनाने विद्वता कशी प्राप्त होते याची प्रचिती येते. ज्या साहित्याने समृद्ध अशा भारत भूमी मध्ये आपण जन्मास आलो आहोत किती मोठे भाग्य!
@MrBadamikar
@MrBadamikar 7 месяцев назад
Samira Madam .. Really eye opening lecture.. Very Inspiring and informative. Thank You 🙏 Capt Ajay Badamikar
@minakshishende4125
@minakshishende4125 7 месяцев назад
उत्कृष्ट, , अप्रतिम व्याख्यानातून उत्तम ज्ञानार्जन मिळाले. गोष्टी स्वरूपात समजवून सांगणे. हि संकल्पना अतिशय उत्तम. आत्मसात करण्यास सोपी पद्धत. समिराजींचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@minakshishende4125
@minakshishende4125 7 месяцев назад
सर्वोत्कृष्ट व्याख्यान
@omprakashd66
@omprakashd66 7 месяцев назад
खूप उत्तम आणि चिंतन करून अमलात आणावे असे अभ्यासपूर्ण विचार 👌🏻👏🏻🙏🏻
@dileshgujar6653
@dileshgujar6653 7 месяцев назад
खुप सुंदर विचार मांडले आहेत तुम्ही समीरा दीदी
@rollno39jasminevedanttambe57
@rollno39jasminevedanttambe57 8 месяцев назад
Khupcha Chan Sameera madam , aaj paryant tumachya serial, anchoring pahayache pan speech khupcha sunder ahe
@shilpadeshpande8755
@shilpadeshpande8755 7 месяцев назад
खूपच छान झाली व्याख्यानमाला. संस्कृत आणि मराठीभाषेवर प्रचंड प्रभुत्व. खूप हुशार. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा धन्यवाद
@ajaygaonkar1550
@ajaygaonkar1550 7 месяцев назад
खूपच सुंदर विचार मांडलेत आपण 🙏🙏
@dipalibonde6814
@dipalibonde6814 8 месяцев назад
अतिशय सुंदर. खुप काैतुकास्पद. बाेलण्याची शैली. परंपरा न संस्कृतीचे ज्ञान.
@vasantgondkar7364
@vasantgondkar7364 Месяц назад
Exllent, Beauty with brain.
@prindrrmshewaletelescicoll9636
@prindrrmshewaletelescicoll9636 8 месяцев назад
खूपच छान विचार मांडलेत, समीरा ताईनी. एरंडोलसारख्या ठिकाणी ही संधी श्रोत्यांना आपण उपलब्ध करून दिलीत. यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना ते विचार ऐकता आलेत, यजुवेंद्र सर आपले मनापासून आभार - प्रा. डॉ. आर. एम. शेवाळे, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, धुळे विभाग.
@ajinathraut5971
@ajinathraut5971 8 месяцев назад
खूप अनुभवी आणि अभ्यासू आहेत समीरा दीदी. छान व्यक्यान
@rohitsarfare630
@rohitsarfare630 8 месяцев назад
Extremely very well explained always love Ma'am's speech butt honest i love srk's advice pehle paisa kamao fir philosophy ki baat karo... Aur philosophy roti nahi de sakati 🙏🙏🙏 Financial background does matter...
@priyankakumbhar4500
@priyankakumbhar4500 7 месяцев назад
थंड माठातुन जसं पाणी पाझरते तसं तुम्ही दिलेलं ज्ञान आम्ही आमच्या डोकरूपी माठात पाझरवण्याचा प्रयत्न केला. आणि एक प्राध्यापक म्हणून आत्मपरीक्षण करू लागलो.
@emperor_editz191
@emperor_editz191 7 месяцев назад
Really How Mahadev Parvati son Ganpati is clever on this Earth 🌎 world Guiness book record V good explanation n good story of Ganpati Bappa available in Sanskrit only 😊🎉🎉🎉🎉🎉 Great Great Great Mentor It's Indian culture Great Manusmriti Great Gurukul Education system Today also it's v important to live good life style to Indians ..
@apurvadesai3389
@apurvadesai3389 5 месяцев назад
खूप छान समीरा ताई 🙏 तुमचे व्याख्यान असेच ऐकत रहावे वाटते.
@nitinpadvisir1627
@nitinpadvisir1627 7 месяцев назад
समीरा ताई मला तुमचे हे व्याख्यान खूप खूप आवडले, तुमचा मराठी भाषेवरचा प्रभाव खूपच आवडल. यजुवेंद्र महाजन सरांनी समीरा ताईंना ऐकायची संधी मिळवून दिले त्या त्याबद्दल खूप खूप आभार
@Shootingstarofficial422
@Shootingstarofficial422 8 месяцев назад
Congratulations Sir for ur hard work been appreciated 🌹🌹🌹
@babubhujbal6369
@babubhujbal6369 7 месяцев назад
Samira diddi khup khup........ Chhan ma hit I Bhujbal B.M.
@va8146
@va8146 5 месяцев назад
बोला बोला ट्रिंग ट्रिंग मधील निवेदक येवढीच ओळख होती मला यांची पण खूप प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे, खूप सुंदर व्याख्यान....
@Gorakhkh39
@Gorakhkh39 8 месяцев назад
Samira Tai your new professiona is very impress
@SavitaGhatol-lq5he
@SavitaGhatol-lq5he 7 месяцев назад
समीरा दीदी तुमची authentic माहिती ऐकून खूप छान वाटलं आणि आजच्या शिक्षण पद्धतीबद्दल वाईटही वाटतं.धन्यवाद ताई. 🙏🙏🙏
@rameshrane5034
@rameshrane5034 8 месяцев назад
खूप छान विचार ग्रेट समीरा ताई
@dhanabhole6634
@dhanabhole6634 5 месяцев назад
खूप सुंदर
@digamberthorve106
@digamberthorve106 8 месяцев назад
मराठी भाषा टिकली पाहिजे महत्त्वाचे जे पोटापाण्याचे जे व्यवसायाचे प्रशिक्षण हे मराठी बांधवांसाठी मराठीतूनच झाले पाहिजे.विषय लक्षात येणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
@ManishaGosavi-rj4gp
@ManishaGosavi-rj4gp 7 месяцев назад
अप्रतिम ,अतिशय सुंदर !आज आपल्या भारतीय समाजाला युवा वर्गासाठी तुमच्यासारख्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाची खूप गरज आहे.
@sanjaypaithankar8362
@sanjaypaithankar8362 8 месяцев назад
🎉 खुप छान. 🎉
@priyankachavanmamkhupchanv5493
@priyankachavanmamkhupchanv5493 5 месяцев назад
खर तर असे persanality शिक्षणमंत्री पदावर पाहिजे होती अशा व्यक्ती उच्च पदावर असतील तर आपला भारत खुप प्रगती करेल
@latadhumale4160
@latadhumale4160 7 месяцев назад
Dynanacha amulya theva tai tumhi ya pidhila dilyabaddal Dhanyawad
@ashokkanade8541
@ashokkanade8541 7 месяцев назад
Badiya speech,badiya sunder
@babannatu5900
@babannatu5900 7 месяцев назад
धन्यवाद ताई खुप खुप छान आहे तुम्हचे हार्दिक अभिनंदन
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 7 месяцев назад
खूप सुंदर विवेचन, विचार
@jagdishkalambe1412
@jagdishkalambe1412 7 месяцев назад
मी आजच माझ्या कॉलेज च्या वेळस असलेल्या प्राध्यापक यान भेटून शिक्षण पध्दत्ति/व्यवस्था यावर जाउन् मनातील शंका दूर करणार होतो आनी आजच हा वीडियो बघितला. धन्यवाद...
@sanjaymahajan3169
@sanjaymahajan3169 7 месяцев назад
खुप सुंदर , खूप सुंदर व्याख्यान,तुम्ही एवढे शिक्षण घेतले आहे या बद्दल आनंद वाटला. एवढेच नाही तुम्ही गुणी अभिनेत्री पण आहात.
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 8 месяцев назад
गोष्टी तुन शिक्षण म्हणजे सर्वात जुन्या गोष्टी म्हणजे (पंचतंत्र )
@sureshshiradhonkar3569
@sureshshiradhonkar3569 8 месяцев назад
Khupach chhan ?
@vidyakodolikar5246
@vidyakodolikar5246 8 месяцев назад
अप्रतिम🤞🙏🏻🙏🏻
@sandhyamuley4800
@sandhyamuley4800 7 месяцев назад
समीरा,या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वाची ओळख झाली.,एक निवेदिका,अभिनेत्री एवढीच माहिती होती.
@narayanpatankar5989
@narayanpatankar5989 7 месяцев назад
अरे वा, हे रुप माहितच नव्हत आम्हाला समिराच,खुपच सुंदर, अप्रतिम. शुभेच्छा आणि धन्यवाद.
@ajayrenapure5306
@ajayrenapure5306 8 месяцев назад
Very nice & language used is impressive.
@jaydevilokhande12
@jaydevilokhande12 6 месяцев назад
Excellent mam,Thank so much.
@kameshmungashe3586
@kameshmungashe3586 16 дней назад
Aati sundr vivechn उत्तम सव
@nivaspawar2600
@nivaspawar2600 6 месяцев назад
समीरा ताई , स्वरसवती आणि श्री गणेश यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहील. नमस्कार.
@user-le2zn1oi4r
@user-le2zn1oi4r 7 месяцев назад
समीरा ताई तुझे विचार ऐकून खूप धन्य झाले.तुझ्या अमोघ ज्ञानाला सलाम.यजूर्वेद सर आपण आमच्या साठी खूप आदर्श आहात
@sureshkhadke703
@sureshkhadke703 6 месяцев назад
Samira Tai.. Khup ch chaan.. Apratim.. Kharach nishabd zhalo.. ani kharokhar apli sanskriti japali pahije..
@user-qb9rr7wx2s
@user-qb9rr7wx2s 7 месяцев назад
Apratim🎉🎉❤
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 7 месяцев назад
तुम्ही यशवंत व्हा. भाग्यवंत व्हा. खूप खूप शुभेच्छा.
@kirtijoshi4944
@kirtijoshi4944 7 месяцев назад
अप्रतिम..... खूपच सुंदर. अभ्यासू आणि ज्ञानी व्यक्तिमत्व
@BOOK7986
@BOOK7986 5 месяцев назад
खुप सुंदर व्याख्यान ❤❤❤❤
@vidyasonavane9602
@vidyasonavane9602 6 месяцев назад
Atishay sundar vyakhyan🙏.. 11/2 tas salag baghitala. Sankurt bhasha shevati fakta brahmana chi bhasha zhali mhanun bharat ya goshtinna mukala.. aaj bhataji shivay deva chi pran pratishtha pan karata yet nahi.. samanya paryant jenvha sankrut pohachel tenvha ch khara bharat jagala kalel. India nahi, bharat🙏🙏
@rangraojadhav284
@rangraojadhav284 8 месяцев назад
अप्रतिम आहे
@kailashbhalerao3697
@kailashbhalerao3697 7 месяцев назад
अतिशय सुंदर व्याख्यान, दीर्घ असून सुद्धा कोठेही कंटाळवाणे वाटले नाही.आपण एक उत्कृष्ट व्याख्याता आहात.प्रा.शिवाजीराव भोसले,हरी नरके यांच्या व्याख्यानाची आठवण आपले व्याख्यान ऐकताना झाली.
@mansingjamadar9712
@mansingjamadar9712 7 месяцев назад
खुप छान असेच व्याख्यान आयोजित करुन संस्कार , संस्कृती जपावी.
@shashikantpatil1098
@shashikantpatil1098 7 месяцев назад
Namaskar Sameera didi your speech is very very knowledgeble and inspiring also i feel very happy while leasting to you so my all best wishes to you for your bright future and i also very thankful to you for to listen one of the dynamic persanality like you. Didionce again 🙏🙏🙏👍👌From shashikant Gujar.
@suvidyakerkar6698
@suvidyakerkar6698 6 месяцев назад
खुपच अभ्यासू व्याख्यान आहे्.
@yogitapendharakar7319
@yogitapendharakar7319 7 месяцев назад
Sameera madam khup chhan vatal ......तुमचं हे रूप पहिल्यांदाच पाहिलं.......
@NileshJadhav-kt2et
@NileshJadhav-kt2et 8 месяцев назад
Khup chan vichar 👌👌
@digamberthorve106
@digamberthorve106 8 месяцев назад
व्यवसायीक शिक्षण हे मुलांना शाळेत असताना शिकविले पाहिजेत.
@sharadajadhav8280
@sharadajadhav8280 7 месяцев назад
समिरा उत्तम वक्ता आहे.तिची खरी ओळख या व्हिडिओ मधून समजले.
@SavitaGhatol-lq5he
@SavitaGhatol-lq5he 7 месяцев назад
दीपक केसरकरांनी हे व्याख्यान ऐकायला पाहिजे. तेव्हा कुठे त्यांना थोडं ज्ञान मिळेल.
@rasikapawar1661
@rasikapawar1661 8 месяцев назад
Mi khup divasanni pahil Samira didi na pahile movie s pahilele marathi khup chan kam hote
@namratakadam1173
@namratakadam1173 7 месяцев назад
छान माहिती आहे
@Yashgajbe020
@Yashgajbe020 7 месяцев назад
Ramanuja charyala 3 bote dhakhvli ramanu smjle aani kamala lagle mi mhnto madmla jr 3 bote dhakhvle tr madm kay krtil
@HemangiGurjar-rn3zl
@HemangiGurjar-rn3zl 8 месяцев назад
Abhinandan sir 🎉🎉😊
@savitaingle1596
@savitaingle1596 4 месяца назад
शाळेतिल शिक्षण नसतांना सुध्दा किंवा शाळेतिल थोड शिक्षण घेतल्यानंतर आर्थिक स्थितिहि कमजोर असते.पोट पाण्याकरीता राबराब राबतात.असे मानवप्राणि आहेत की जे सर्वांगसुदंर असतात आहेत
@yashvantjoshi6594
@yashvantjoshi6594 5 месяцев назад
Excellent ! Samira, Namastubham !
@ujjwalapanpatil6752
@ujjwalapanpatil6752 8 месяцев назад
Very nice speech
@YuvrajMahajan-go7ty
@YuvrajMahajan-go7ty 7 месяцев назад
खुप छान आणि ज्ञानवर्धक व्याख्यान धन्यवाद आयोजकांचे
@vinayakdalpe9567
@vinayakdalpe9567 6 месяцев назад
Khup great samira didi hats of you Maharashtra student ke liye much karo plz
@dhananjaykumbhar2395
@dhananjaykumbhar2395 8 месяцев назад
श्रद्धावान लभते ज्ञानम् l
Далее
The Art of Letting Go | Dr Vikas Divyakirti
1:45:38
Просмотров 10 млн